मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे , तुमच्याकडे पाहून शिवकालीन मराठ्यांची काय ताकद असेल हे समजतं, तुम्हांला खूप खूप शुभेच्छा महाराजांनी या मावळ्यांच्या साथीनेच स्वराज्य निर्माण केलं ,असे मावळे तुमच्या पाठीशी आहेत म्हटल्यावर आरक्षण मिळणारच
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अपवाद वगळता पूर्णकाळ मराठा समाजाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती. मराठा नेत्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जरांगे पाटील पाटील साहेब.
कोण म्हणतं मराठे एकत्र येत नाही आरे आल्यावर नजर पुरत नाही 🤙✌🏻🚩 जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है 🚩🙏🏻🔥 लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे 🚩🤙🔥🚩🚩🚩🗡️🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
22 तारखे नंतर कलेक्टर ऑफीस पासून ग्राम पंचायत कार्यालय पर्यंत सगल्या ऑफिस ला टाळे ठोकून शासकीय प्रशासकीय अधिकारी यांना गाव बंदी तसेच सर्व राजकीय पुढारी आमदार,खासदार, यांना पण गावात प्रवेश मिळणार नाही
आम्ही सर्व आहेर बोरगांव तालुका सेलू. जिल्हा परभणी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालोत फार अभूत पूर्व सोहळा झाला. न भूतो न भविष्याती. ग्रेट मनोज जरांगे पाटील.❤
एक मराठा कोटी मराठा लाख शब्द मागे गेला हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे ह्याच मराठा समाजावर किती अन्याय होऊ लागला आता तरी जागे व्हा धन्यवाद शासनकर्ते राजे सगळ्याचे ईश्वर आहे
खूप खूप महत्त्वाच्या मुद्द्यासाठी तुमच्या सारख्या नेतृत्व करणारे पाहिजे होते..... फक्त या अर्थ हिन राजकारण करणारे सुधारले पाहिजे आता.....माझा तर या आजच्या लोकशाहीराजकारणावर १% सुद्धा भरोसा नाही. फक्त जरांगे साहेबांकडून अपेक्षा आहे काहीतरी करतील..जय शिवराय
मराठा कधीही हिंसेचा मार्ग वापरात नाही आणि कधीही कोणाचीही खाजगी किंवा शासकीय मालमत्तेचा हानी, नुकसान करणार नाही हा एक आदर्श मराठा समाजाने घालून दिलेला आहे. एक मराठा लाख मराठा.
छगन भुजबळ यांनी आता समाजाच्या पाठबळावर कोणत्याही पक्ष्याला वेटीस घराण्याचे बंद करावे कारण आत्ता इतर सर्व समाजाच्या हे लक्षात आले आहे.(जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
मनोज जरागे पाटील यांनी या सभेला जर आव्हान केले व्यसन करू नका गुटखा खाऊ नका दारू पिऊ नका कोणताही व्यसन करू नका मराठा समाज व्यसनामुळे सगळ्यात जास्त मागे जरांगे पाटलांनी सभेला असं आवाहन करावे
फडणवीस नी सदावर्ते ला पुढे करून आरक्षण काढून टाकले आता याच्या पार्टी ला 2024 ला सत्तेत तर नाहीच नाही पण विरोधक म्हणुन सुद्धा शिल्लक ठेवायच नाही..एक मराठा लाख मराठा,,,जय शिवराय🟠,,जय भीम🔵,,,जय हिंद🇮🇳🚩
आम्ही जरी सभेला येऊ शकलो नसलो तरी आमचा संपूर्ण पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना आम्ही सभेवर पूर्ण लक्ष ठेवून
Tu ala nahis tech bar jala ,,,, Karan jarange patil ni khoke ghetalet te marathyana chutya banvat ahe
बर झाल ! लांबुन गम्मत पहा !
माफी असावी. आज जरी येऊ शकलो नाही तरी मी सदैव समजासोबत आहे. जय शिवराय 🚩🚩
Bhau pathimbyala mahatva ahe ani jo samajachya dishene chalel to khara samajacha
ABP माझा चे हार्दिक आभारी आहोत
मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे , तुमच्याकडे पाहून शिवकालीन मराठ्यांची काय ताकद असेल हे समजतं, तुम्हांला खूप खूप शुभेच्छा
महाराजांनी या मावळ्यांच्या साथीनेच स्वराज्य निर्माण केलं ,असे मावळे तुमच्या पाठीशी आहेत म्हटल्यावर आरक्षण मिळणारच
मी या सभेला गेलो होतो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सभा 15kmअलीकड पार्किंग लावून सभी स्थळे जावा लागलं 15 किलोमीटर पर्यंत नुसते मराठा होते
लाई भारी भाऊ
Hich tar apli takat ahe ani aplyat shetkari bhavat dam ahe ki 15 km chalun sudhq bhar unhat apala hakka magay sathi thambu shakto
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अपवाद वगळता पूर्णकाळ मराठा समाजाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती. मराठा नेत्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जरांगे पाटील पाटील साहेब.
आण्णा होय पण...मग आम्ही आत्ता आरक्षण मागायचं चं नाही असा अर्थ होतं नाही ना.
अण्णा साहेब तुमच्या मनात असेल तर आपण विरोध करु. पण त्यांना आरक्षण मिळाले तर अण्णा आपले काय नुकसान होणार आहे
Are bhava hyachach tar fayda ghetlay
Ata mat magayla apala yeu de kiwa koni dusra amchya samajasathi kay keley te pahile vicharach kam karaych
Manje ज्यांना शिव्या ड्याच्या त्यांच्णच विरोध म्हणून निवडून द्या
lok
कोण म्हणतं मराठे एकत्र येत नाही आरे आल्यावर नजर पुरत नाही 🤙✌🏻🚩 जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है 🚩🙏🏻🔥 लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे 🚩🤙🔥🚩🚩🚩🗡️🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
सरठी अंतरावली व123/गावा मधील सर्वा चे आभार
मी सर्व मराठा समाज व जरांगे पाटील यांची मी माफी मागतो मी येऊ शकलो नाही जरांगे पाटील तुम आगे बढो आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भवानी🚩🚩🚩🚩🚩🙏🙏👏👏
तुम्ही मान देऊळगाव बोलता का हो
जावले कोठून आहेत
Bhau nahi ala tari harkat nahi samajala bandhun raha fakt samaj je tharwal ti purv disha
मी सभेला इच्छा असूनही आलो नाही, मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या लढ्यात मी व जे येऊ शकले नाहीत ते सहभागी आहेत. 🚩🚩
22 तारखे नंतर कलेक्टर ऑफीस पासून ग्राम पंचायत कार्यालय पर्यंत सगल्या ऑफिस ला टाळे ठोकून शासकीय प्रशासकीय अधिकारी यांना गाव बंदी तसेच सर्व राजकीय पुढारी आमदार,खासदार, यांना पण गावात प्रवेश मिळणार नाही
जरांगे पाटील धनगर समाज तुमचे सोबत आहे
जय मल्हार जय शिवराय❤
एकच पाटील जरांगे पाटील
एकच छंद गोपीचंद
पाटील मानल तुम्हाला जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🎈🚩❤
छान आवाज नियोजन...
मी माफी मागतो सर्व मराठा समाजाच व मनोज जरांगे महारांची मी काही कारणाने येवु शकलो नाही❤❤❤
@user bg6tl 5 cz5 b Tu kutrachi paidaish ahes 12 chya manun asi post takli ahe
महाराज 😂😂😂
बरं झाल !
@@pravingilbile462काय प्रविण तु नाही आला का
छान आवाज आणि लाइव्ह टेलीकास्ट धाराशिव दवाखान्यातून
सभेसाठी आलेल्या सर्व मराठा बांधवांचे धन्यवाद, यापुढे पण आपण अशिच एकजूट दाखवा
रेकॅार्ड ब्रेक सभा 👍
धन्यवाद जरागे पाटिल तुम्ही कार्य करीत आहे त्याबद्दल आम्ही सर्व जण पुर्न ताकतीने तुमच्या पाठीशी उभे आहोत
एक मराठा, लाख मराठा ❤❤🚩🚩
❤❤❤❤जरांगे पाटील तुम आगे बढो हाम तुमारे साथ है
एक मराठा लाख नाही, तर तो आहे करोड मराठा,
आम्ही आळंदीकर आपल्या सोबत
Bhau tu khar mazya manatle bolla lkahacha time gela ata koti chi bhasha kara
जगातील सर्वात मोठी सभा झाली किमान 50 लाख लोक आले होते ,अनेक लोक सभा ठिकाणी पोहचणे बाकी होते कारण ट्रॅफिक जॅम.
Ho khare ahe 100000000000000%
आम्ही सर्व आहेर बोरगांव तालुका सेलू. जिल्हा परभणी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालोत फार अभूत पूर्व सोहळा झाला. न भूतो न भविष्याती. ग्रेट मनोज जरांगे पाटील.❤
जरांगे पाटील साहेब आमचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे.✌
एक मराठा लाख मराठा! जय शिवराय!जय महाराष्ट्र!
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
ABP Maza please ask the Peoples Why Are U Coming...!
All are Came for Hearing Mr.Ja range Patil Speech.
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा साहेब तुम्ही लढा आमी बरोबर आहोत
आता फक्त येकी तोडण नाहीं ❤
सर ' आपल्या मुलांना लेकरांना.व्यसन मुक्तीसाठी आणी कष्ट आणी कर्तव्य देशासाठी गावासाठी प्रतिज्ञा दया.
जरंगे पाटील तुमच्या सोबत फक्त मराठा च नाही तर संपूर्ण OBC कुणबी समाज सुद्धा आहे
जय महाराष्ट्र
एक मराठा लाख मराठा......
एक मराठा कोटी मराठा लाख शब्द मागे गेला हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे ह्याच मराठा समाजावर किती अन्याय होऊ लागला आता तरी जागे व्हा धन्यवाद शासनकर्ते राजे सगळ्याचे ईश्वर आहे
जय भवानी जय शिवराय🙏🙏🙏🙏
हे आंदोलन पैशासाठी नाही, तर हे आंदोलन न्यायासाठी लढतो आहे... सलाम आदरणीय जरांगे पाटील आपणांस.... जय आदिवासी... जय जोहार...! 3:10
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
Ek maratha lakh maratha🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठ्यांच्या या सुनामीचा साक्षीदार झालो याचा अभिमान आहे मला...
Tarbuja ek Maratha lakh Maratha
एक मराठा लाख मराठा 🚩
जय शिवराय
मी अंतरवली सराटी येथे उपस्थित होतो.ईतका प्रचंड जनसामुदाय जमला होता न भुतो न भविष्यती.सरकारनं आता अंत पाहुनये आरक्षण लवकर द्यावे. एक मराठा लाख मराठा.
खूप खूप महत्त्वाच्या मुद्द्यासाठी तुमच्या सारख्या नेतृत्व करणारे पाहिजे होते..... फक्त या अर्थ हिन राजकारण करणारे सुधारले पाहिजे आता.....माझा तर या आजच्या लोकशाहीराजकारणावर १% सुद्धा भरोसा नाही. फक्त जरांगे साहेबांकडून अपेक्षा आहे काहीतरी करतील..जय शिवराय
Power!
मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
जय शिवराय जय भवानी 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
मनोज भाऊ अडीच लाख मराठी बांधव आले
🚩🚩🚩अडीच कोठीआम्ही रस्त्यावर होतो आम्हाला येता आले नाही 🚩🚩🚩जय शिवराय जय जीजाऊ 💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपले मायबाप मनोज दादा जरागे पाटिल ❤❤❤🚩🚩🙏🙏🙏
जारंगे पाटील ने बाळासाहेब आंबेडकर सोबत युती करून ह्या पावर, gharne ला सबक शिकवावा 💪
Great
जरांगे जरा अजित पवारला काहीतरी सांगा ना छगन भुजबळ कां विनाकारण भूंकतोय 😢
Tuja kon he bhujbal
बरोबर
तुझ्या माईचा नवरा आहे मला माहित नव्हतं
जरांगे चे भाषण म्हणजे विवेक शुन्य आहे, लोकांचा ब्रहामनिरश झाला आहे
एक मराठा लाख मराठा🙏जय शिवराय🙏
मनोज दादा जरांगे पाटिल तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
एक मराठा लाख मराठा.
एक मराठा लाख मराठा
जातीनिहाय जनगणना करून खरंच मराठा समाज राजकीय, सामाजिक, आर्थिक अन सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेले हे सिद्ध करून आरक्षणाचा दिलं गेलं पाहिजे ...
Ek maratha lakh maratha
GREAT मराठा..❤
मराठा कधीही हिंसेचा मार्ग वापरात नाही आणि कधीही कोणाचीही खाजगी किंवा शासकीय मालमत्तेचा हानी, नुकसान करणार नाही हा एक आदर्श मराठा समाजाने घालून दिलेला आहे. एक मराठा लाख मराठा.
1 maratha lakh maratha 🚩🚩
मनोज जरांगे पाटील आम्ही सभेला येऊ शकलो नाही तरीही आम्ही लक्ष ठेऊन आहोत जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ आहोत 💪🚩🚩🚩💪🚩🚩🚩💪
एकदम बरोबर आहे जरांगे पाटील 🚩👍👍🚩
एक मराठा कोट मराठा ❤
छगन भुजबळ यांनी आता समाजाच्या पाठबळावर कोणत्याही पक्ष्याला वेटीस घराण्याचे बंद करावे कारण आत्ता इतर सर्व समाजाच्या हे लक्षात आले आहे.(जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
एक मराठा लाख मराठा आम्ही कोलखेड जहॉगीर अकोला जिल्हा जरागे पाटिला सोबत
एक मराठी लाख मराठा जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🙏🙏🙏
Lakh nahi bhava ata koti jhalet ekatra
Jay shivraya 🙏🏻💐
जय जिजाऊ जय शिवराय 1मराठ लाख मराठा
एक मराठी एक कोटी मराठा
आमी रोडवर च आडकलो लै पब्लिक होती पुडयेऊ शकलो नाही जरांगे पाटील तुमच्या सारका मानुस भेटला हे आम्हा मराठयांच नशीब जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
❤❤❤ ek maratha lakh maratha
❤❤❤ maratha❤❤ lakha maratha❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Jarange no 1
Jay Jarange
Khup khup dhanyawad ABP Maza 🙏
श्री.जरांगे पाटील साहेब सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे, आपणांस पुढील नियोजनास शुभेच्छा
जरांगे पाटील साहेबांचा विजय असो
एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉
Yek Mratha lahkh Maratha hey aapan saytyat utrun dhakhawl Jarangye Dada amchey prun kutumbiy sadev apalya broaber rahil .
🚩🙏🙏👍
Ek Maratha
महाराष्ट्रधर्म 🚩🚩
मनोज जरागे पाटील यांनी या सभेला जर आव्हान केले व्यसन करू नका गुटखा खाऊ नका दारू पिऊ नका कोणताही व्यसन करू नका मराठा समाज व्यसनामुळे सगळ्यात जास्त मागे जरांगे पाटलांनी सभेला असं आवाहन करावे
मी गेलो होतो अशी सभा ना कधी झाली आहे ना कधी होणार रेकॉर्ड ब्रेक 15 km पर्यंत लोकं चालत होते
जय शिवराय जय शंभुराजे जारंगे पाटील
ही सगळी शरद पवाराची किमया !!!!!!!!!!!
Maratha Aarakshan is on going...🚩
फडणवीस नी सदावर्ते ला पुढे करून आरक्षण काढून टाकले आता याच्या पार्टी ला 2024 ला सत्तेत तर नाहीच नाही पण विरोधक म्हणुन सुद्धा शिल्लक ठेवायच नाही..एक मराठा लाख मराठा,,,जय शिवराय🟠,,जय भीम🔵,,,जय हिंद🇮🇳🚩
आम्ही मु .कोतीज ता.कडेगाव .जि.सांगली सभेला हजर होतो खूप बरं वाटलं आता आरक्षण मीळालेच पाहिजे तो पर्यंत माघार नाही
सदावर्ते पण 😢भुंकतोय😢
Ek Maratha
Lakh Maratha,
Jay shivray...❤
पूर्ण सहभागी आहोत. संपूर्ण मराठे एकत्र आले तर वर्ल्ड रेकॉर्ड होईल 😊 आणि ते झेपण कोणालाच शक्य नाही.
एक मराठा लाख मराठा🔥🔥🔥🔥
Jay shivaray🧡🧡🧡
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏
मला लगन साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेब
🙏🙏🙏🙏
जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩
Great manus