मी देखील मराठा समजाची आहे तरी पण माझ्या घरात dr बाबा साहेबांचा फोटो मी लावला आहे ...करणं त्यांना बघुन माझ्या मुलांनी शिकावं की शिक्षणाचं महत्व...त्यांना बघुन खूप प्रेरणा भेटते...पण काही मूर्ख लोक असा विचार करतात की तू बाबा सहेबान चां फोटो लावलास तू कधी पासून जय भीम झाली...त्यांना मला एकच उत्तर द्यावं वाटत.माझं नशीब नाही ह्या जल्मी तेवढं हिंदू म्हणून जन्माला आली पण माझ्या घरातला बाबा साहेबान चां हा फोटो बघून माझा शेवट फक्त फक्त मी जय भीम वाली आहे अस सर्वांनी मान्य करून व्हावा.मला ते मरण खूप आवडेल...जय भीम...
मी बौद्ध आहे , एका शब्दात सांगतो की आमचे कोणाशीही वैर नाही किंवा सुडाची भावना नाही आमच्यावर लादल जात की आम्ही ब्राह्मणांच्या विरुद्ध आहोत , ब्राह्मणांशी वैर आहे .बाबासाहेब नीट वाचा म्हणजे कळेल आमचा लढा हा कायम मानवतेसाठीचा ,समतेचा आहे , ना की कुण्या जातीच्या , समूहाच्या विरुद्ध
हो तुमचं खरं आहे. मीसुद्धा बौद्ध आहे. पण या बामसेफ संघनेमुळे आपण ब्राम्हणांच्या विरोधात आहोत असा संदेश जातोय. कारण बामसेफवाले ब्राह्मणांच्या विरोधात खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. खासकरून तो वामन मेश्राम नेहमी हिंदू धर्म हिंदू देवी देवता आणि ब्राह्मण यांच्याविषयी गरळ ओकत असतात. म्हणून बामसेफवर बंदी घालायला हवी. यांच्यामुळे आपल्या समाजाचं नाव खराब होत आहे. आणि यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. जय भीम.
मी बौद्ध आहे. मला बाबासाहेब खुप आवडतात. बाबासाहेब संपुर्ण मानव जातीचे होते. कोणत्याच जातीचा त्यांनी द्वेष केला नाही. ते नेहमीच सांगायचे सर्व मानव एक समान आहेत .
अशक्य आहे,,, लोकांच्या मनात खोलवर रुजलेली अशी ही गोष्ट आहे,, वरच्या जातीला नमस्कार आणि खालच्या जातीला लाथ,,, असा प्रकार आहे,,, गर्वाने ज्या प्रकारे मराठा,, ब्राम्हण जात लिहू शकतो तसे गर्वाने मी मांग ढोर चांभार महार आणि खालच्या बऱ्याच जाती लिहू शकतील का,,, एका जातीत अनेक पोटजाती ही आहे ,, त्यामुळे ही अशक्यातील अशक्य अशी बाब आहे,,, 😢😢
Hasan mushrif la nivadun denara Maharashtra satar madhun anandrav adasul saheb hya hindu dalit netyala nivadun denar nahi asha Maharashtra ne muslim sathi swatantravir Savarkarji mahan deshbhakta nathuram godse na rajkiy ashaprushya kele ahe jay bhim jay parshuram
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram
@@abhijeetkate645तुम्ही त्यांचे मुंबई वाचवण्यासाठी योगदान तर सांगा...म्हणजे असे बाबासाहेब यांनी काय केले,ज्यामुळे मुंबई वाचली?नाही तर कुठे गेली असती??
Hindu muslim riot madhe dalit adivasi chi bhumika hindu samaj hindu mahila hindu property surakshit thevanyas mahatvachi asate orrisa madhun missionary adiwasi hakalun dilya Gujarat riot madhe dalit adivasi ni tisara dola ughadala hota Mumbai madhe sarvat jast riot dharavi madhe hote dharavi ya shabdacha artha chamade kapayachi rapi ahe ashya dalit adivasi na adhikar milaun denare mahamanav dr Babasaheb Ambedkarji hech khare hindu dharm rakshak ahet deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram
ब्राम्हण लोकांसमोर काय बोलतो याकडे लक्ष दयायचे नसते तर तो त्यांच्या समजसमोर काय बोलतो त्याकडे लक्ष दयायचे. हे एका ब्राम्हण समाजातील नेत्याने बोलले आहे.
अभिजीत केळकर साहेब जेव्हा कोणी ब्राह्मण भारतीय संविधान मानत नाही असं म्हणतो किंवा खुले आम संविधान बदलण्याची भाषा बोलतो तेव्हा मात्र तुमच्यातील कोणीच त्याला प्रतिकार करत नाही किंवा विरोध करत नाही त्याचं काय.... कि त्यावेळी तुमचे सगळ्यांचे त्याला मुक समर्थन असते ते पहिले स्पष्ट करावे..
अगदी बरोबर बऱ्याच जणांनी संविधान वाचलेलं च नसतं संविधानात घटना दुरुस्ती ची तरतूद आहे कालपरत्वे आपल्याला काही घटना दुरुस्ती कराव्याच लागतात याचा अर्थ असा होत नाही की राज्यघटना पूर्णपणे बदलली जाईल@@chetangokhale8988
Garib mhanun nahi tyache fan following aahe mhanun bigg Boss madhye Gela . Aadivasi padyat bagha garibi Kay aste. To fakt garib mhanun fans jya jivavar jinkala. Kahi divasanni to gayab hoil
Changle fakta aple sc st lok vagtat bhava . bakichyana ajun lay maz aahe . mhanun ekatra ya aplya aplayt jat pat naka palu . sc st aaj paryant ek samaj mhanun yay la have aahet
sc st obc 1 होकर सत्ता लाओ और ब्राह्मणो का खात्मा कर के उनकी ज़मीन दौलत sc st obc आदिवासी के गरीबो समान रूप से बट दो वैसे भी हराम की खानेवले नीच देश का सत्यनास करनेवले विदेशी ब्रह्मण भड़वो से इंडिया को कोड़ी का फायदा नहीं
0:05 जिथं जात मेंशन करून सांगावं वाटलं तिथं कोणतेच महापुरुष समजलेले नसतात..मग कोणी असो आपण वाचतो बघा,"मी जातीने अमुक अमुक असलो तरी अमुक अमुक महापुरुषांना मानतो" तर या ओळी मध्ये च समजत महापुरुष किती समजले....कारण महापुरुष समजणं म्हणजे पहिल्यादा जात दुर्लक्ष करणे. पण लोकांना ते जमत नाही जात सांगतील आणि पुढं मानतो म्हणतील मग उपकार करता का??नका मानू ना.....कोई जाती नीच नही होती पर हर जाती मे नीच इंसान होता है।तुम्हाला ट्रोल केल्यावर तुम्ही स्पष्टीकरण देत आहात पण तुमचं वाक्य काय होत की,"जे इतक्या वर्षात लोकशाही ने दिल नाही ते सोशल मीडिया ने दिलं वगरे वगरे".....पण मुळात लोकशाही का आणावी लागली,कोणाच्या अत्याचार मुळे आणावी लागली हा अभ्यास केला नाही आपण.....लोकशाही आहे,होती म्हणून सूरज सारख्या मागासवर्गीय पोराला आज तुमच्या सारख्या लोकांच्या बरोबरीने खेळता आलं.....
मी st catagory चा असुन सुद्धा engg. ला असतांना माझी एक ब्राम्ह ण मैत्रिण होती आणि ती माझी ideal गुरू होती, खूपच छान, ती अतिशय सर्व गुण संपन्न होती, ना अहंकार ना जाती भेद
बाबासाहेबांनी शेतकऱ्यासाठी महिलासाठी मजुरांसाठी कामगारांसाठी देशासाठी कार्य केलेले आहे त्यामुळे बाबासाहेब कोणत्याही एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नाहीत
बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने एक असे महामानव होते जे आजच्या काळात जन्माला आले असते तर हे जात पात दिन दुबळे दलीत मागासवर्गीय हे शब्दच नाहीसे झाले असते मी तर असे म्हणतो दलित मागासवर्गीय हरिजन ही जनतेला वापरेली शिवी आहे घृणा आहे आणी याच असल्या शिव्यांमुळे अनेक लोकांच्या मनातुन जात जात नाही मी माझ्या लहानपणी पासुन जी गोष्ट अनुभवतो मी अनेकांना त्यावेळी विचारायचो हे दलित मागासवर्गीय असे शब्द का वापरतात त्याने घृणा निर्माण होते वाद होतो हाणामाऱ्या होतात पण त्या प्रश्नाचे उत्तर अजुन पर्यंत तरी मिळाले नाही
बाबासाहेब हे फार मोठेच आहेत, कारण आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७०वर्ष झाली, पण इतर कोणा पेक्षा बाबासाहेब जनाच्या मनामनात प्रत्येक क्षणी ते मोठेच होत आहेत कारण त्यांनी मानवते वर जास्त काम केले आहे आणि मानवता ही सर्व लोकांना मध्ये असते. पण झालंय काय इतर लोकांना नक्की माहिती आहे बाबासाहेब मोठेच आहेत पण न कळल्यासारखे वागतात कारण त्यांची जात, जाता जात नाही ती जात, आणि वाचनाचा अभाव
याच खर कारण बनवलेली सिस्टम आहे तिच्यात अमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे पण झालय काय की प्रत्येक जातीत आज लोकनेते राहीले नाहीत राजकारणी ते कोणत्याही जाती धर्माचे असो ते फक्त बिझनेस आपले बिजनेस सांभाळणारे कार्यकर्ते यातच मग्न आहेत चळवळी ना पध्दशीर पणे थंड पाडण्यात कोणतीही कसुर ठेवली नाही त्यामुळे राजकाऱ्यांनाकडुन त्यात दलित राजकारण करणारे पण आले कोणतीही आशा नाही कारण परिस्थितीच अशी आहे पैशाभोवती फिरत असलेल राजकारण हे सगळीकडेच अनुभव आहे
जय भीम सर....आपले विचार खूप उच्च आहेत आणि असेच विचार सर्वांनी ठेवले तर बाबासाहेबांना प्रेरित समाज जिथे समता, समानता आणि बंधुता असेल तो नक्की घडेल. ज्यांनी कुणी आपले मन दुखावले त्यांना सद्बुद्धी यावी हीच इच्छा.
भारतीय लोकांमध्ये आजही जात महत्वाची मानली जाते. कमीतकमी खेळत, एखादया स्पर्धेत, राजकारणात, मैत्रीत तरी जात बाजूला ठेवा. मुळातच जात ही मनातूनाच बाहेर फेकून दिली पाहिजे. पण तसे होत नाही. मोठा नेता / राजकारणी, स्पर्धा विजेता, सेलिब्रिटी यांच्या बाबतीत लोकं अगोदर जातीच्या आधारेच बोलायचा प्रयत्न करतात. भारत हा इंग्रजांच्या बंधनातून मुक्त झाला, पण जातीच्या, धर्माच्या बंधनातून अजून तरी मुक्त झालेला नाही, आणि, होणारही नाही असे वाटते.
सिद्धिविनायक च्या देवळात जेव्हा मी जाते तेव्हा बघते आपल्याला तुच्छ समजतात आपल्या पैशाला हात देणग्या ला हात लावतात पण आपला स्पर्श होऊ नये म्हणून काही पण हातात देतील जसे आम्ही तुच्छ हे मोठे धन्यवाद
ताई असं काही नाही तेथे कोणीही विचारत नाही तुम्ही कोण्त्या जाती धर्माचे आहात सर्व समानच आहेत देवाला आणि आम्हाला सुद्धा तुम्ही आणि तुम्हाला सुद्या आम्ही ❤
बाबासाहेब आंबेडकर हा एक वेगळा विषय आहे आणि एका अभिनेत्याने स्वतः च्या मुलांची नावे काय ठेवली किंवा नाही हा वेगळा विषय आहे, बाबासाहेब आंबेडकर भारतीय होते आणि नाव मुघलांची,ठेवली आहेत ज्यांनी अनेक वर्षे आपल्या त्रास दिला आहे ईतिहास माहिती आहे ना,मग आपण आपल्या कडे एवढी सुंदर सुंदर अर्थांची नाव असताना त्यांची नाव का ठेवावे,आपण सगळे वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एका देशात म्हणजे एका घरात एकत्र रहातो मग कधी छोटी छोटी भांडण होतं नाही का?तर होतात पण म्हणून आपण घर सोडून शेजारच्या घरात घरात रहायला जात नाही ना? एवढे प्रसिद्ध नट, कलाकार यांना कळत नाही की आपल्याला एवढी प्रसिद्धी कुणी मिळवून दिली? आपण जे करू ते लोक बघतात आणि अनुकरण करतात मग ते त्यांचे पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल लाईफ मग विचार च कसा येतो अशी नाव ठेवावी म्हणून?
@@baburaobabmbudkar7137 अरे भीक माग्या तू जगतो दुसऱ्याच्या जीवावर आणि कुठे ही भिकच मागत असतो आणि कोण कोणाला पेलत आहे बघ... पूर्वी पासून सगळे तुझीच मारत आले आहेत पद्धतशीर बघ इतिहास... तुमचं कसं आहे स्वतःची गुपचूप पेलवून घेता आणि बाहेर येऊन बोंबलत बसतात आम्ही केलं आम्ही केलं पण खरी परस्थिती अशी असते तुमच्या स्वतःच्याच गांडीला भला मोठा भोगदा पडलेला उगडकीस येतो... किती तुमचा निर्लज्जपणा..... 🤦🏻♂️🤦🏻♂️🤣🤣🤣
@@baburaobabmbudkar7137 अरे भीक माग्या तू कुठेही भीकच मागत असतो तू जगतो दुसऱ्याच्या जीवावर आणि दाखवतो स्वतःच्या जीवावर, कोण कोणाला पेलत आहे बघ इतिहास... तुझ कसं आहे गुपचूप स्वतः होऊन स्वतःची पेलवून घ्यायची आणि बाहेर येऊन बोंबलत फिरायचं मी पेलवून आलो मी पेलवून आलो पण सत्य परिस्थिती बघायला गेलं तर तुझाच गांडीला भला मोठा भोगदा पडलेला असतो... किती हा निर्लज्जपणा 🤦🏻♂️🤦🏻♂️😂😂😂
अरे अतुल केलकर भाऊ आपण म्हणताय कि मी ब्राम्हण असुन सुध्दा बाबासाहेब आंबेडकर याना मानतो परतु काही तुमच्यातले ब्राम्हण बाबासाहेब याना अजून पर्यंत मानत नाही ते अजून सुध्दा बाबासाहेब याना व बौध्द समाजाला तुच्छ समजता खरतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना संपुर्ण भारत देशातील नागरीकानी मानल पाहिजे परतु काही मनुवादी व जातीयवादी बाडगुळ बाबासाहेब आंबेडकर याचा तिरस्कार करताना दिसत आहेत तसेच ह्या भारत देशातील सर्व समाजावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी मोलाचे उपकार केले आहेत ते म्हणजे कि पुर्वी हिन्दूसमाजातील स्त्रियांवर ह्याच ब्राम्हणानी खुप अत्याचार केले आहेत ऐकाद्या बाईचा नव्हरा मेला कि त्या बाईला नव्हर्याच्या चिते बरोबर जाळून टाकायचे बाईला घरातून बाहेर पडायला परवानगी नव्हती बाईला चुल आणि मुल एवढेच माहित होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी त्यानी लिहिलेल्या संविधानात सर्वाना समान अधिकार दिले आहेत आणि म्हणूनच आज इतर समाजाच्या बायका व आया बहिणी मानाने नोकरी धंदा करुन आपल्या घरच्याचे पोट भरत आहेत हे कोणा मुलेतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या मुले पण तरी सुध्दा काही समाजातील बाडगुळाना बाबासाहेब याची जाण नाही जयभिम नमोबुध्दाय जयसविधान
मैत्री ओगरे ठीक आहे सर्वच करतात. पण आपण जास्तच चांगुलपणा करतो भावनिक होऊन. Gujrat la सर्वच 90, 95 % गुजराती आहेत काही अपवाद वगळता असे अनेक राज्यात. आणि आपण मुसलमान चांगले अमुक तमुक करून हात देत असतो. ती जात सापाची आहे त्यांना मुसलमान वाढवायचं आणि देशावर महाराष्ट्रावर राज्य करायचं. हे असलं मुळमुळीत बोलून ky नाय होत फार फार तर टाळ्या मिळतील. पण fact वेगळाच आहे.
Yala jababdar tumchi jamatach aahe, tumhala lokshah, samanta, savvidhan, ambedkar yancha tiraskar aahe, bhale tumhi kahi pan bola camera var pan mage tumche vichar kay astat he mala mahit aahe.
जरी ते वेगळ्या जातीचे होते पण सगळ्यांसाठी ब्राह्मणांसाठी आणि सगळ्यांसाठी त्यांनी चांगली काम करून गेलेले आहेत आणि सगळ्यांसाठी त्यांनी स्त्रियांना सगळ्यांना अधिकार देऊन गेलेले आहेत त्यांना लोक का म्हणतात की ते वेगळ्या जातीचे आहेत आणि असा आहे तसा आहे
gp re shemnya nehmi hindu devi devtavr tika krta ani jai bhim jai mim bolta mg ka nhi bolnar mi maratha asun kattar jai bhim mitra ahe maze pn pn kahi astat tumchyatle je shivya khaychyach layak ahet
तुम्ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी शिव्या देत आणि अशोक सम्राटला खूप मानते मग आम्ही तुमच्या अशोक सम्राटला कधी शिव्या देत का रे आला मोठा मराठ्याला नाव ठेवणारे तुम्हीचे लोकांना बौध्द राष्ट्र पाहिजे तर श्रीलंका म्यानमार थायलंड मध्ये जाऊन राहा
@@ittech4615 आता तुम्ही लोक जातीवाद करणार तर लोग शिवा देणार न आणि कल्लकि पूर्ण मध्ये कल्की बौद्ध लोकांची हत्या करणार असे लिहिले आहे मग का नाही लोक टीका करणार
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram
सुरजला लोकशाही 75 वर्ष जे देऊ शकली नाही ते बिग बॉस ने एका दिवसात दिलं, ॲक्तरला, पॉलीटिषणला इथ स्वातंत्र्याच नाही.याचा अर्थ लोकशाही, संविधान हे कूच कामी आहे,असा होतो. विद्या,भाषा ही एका जातीची मक्तेदारी होती.तेव्हा ते चालून गेलं.संविधान सर्व दारे खुली केली.जनता आता ती प्राशन करून सुजाण झाली. मधुर शब्दात शिवी द्यायची आणि परत ही शाबासकीच होती, ही छळ करणारी प्राचीन परंपरा आपण आज पुढे नेत आहात.
हे ज्ञान तुम्ही तुमच्या जातभाईंना सांगा बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे स्पेशल तुमच्या ब्राम्हण जातीच्या लोकांची प्रचंड मोठी सभा घेऊन त्यांना सांगा बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतीज्ञा जगासमोर कान पकडून तुमच्या ब्राम्हण जातीच्या लोकांना सांगा.इथे लबाड गोष्टी करू नका.
२२ प्रतिज्ञा आपल्यासाठी आहेत महोदय,इतर धर्मियांसाठी नाही हे लक्षात घ्या...आपल्याला बुद्ध धम्म दिला आहे,इतरांस नाही.. इतरांसाठी बाबासाहेबांनी खूप काही केले आहे ते त्यांना घ्यायला लावा, नाकी २२प्रतिज्ञा... जय भीम जय शिवराय 🙏
तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारान वर चालत असाल तर आधी तुमची बोलण्याची पद्धत बदला आंबेडकर वादी सौम्य वाणीचे असतात दुजाभाव करणारे तर अजिबात नसतात कारण आंबेडकर काय होते हे कोणालाच समजणार नाही असा अवलिया पुनश्च होणे नाही 🙏जय शिवराय 🚩🚩
बरोबर सर बरोबर बोललात.... धन्यवाद सर .... तुम्ही सुशिक्षित आहत सर....म्हणून तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर करताय.... पण जे लोकं अर्धवट शिकलेली आहेत व ज्यांना व्यवस्थित वाचता येत नाही व्यवस्थित बोलता येत नाही व्यवस्थित लिहिता येत नाही ज्या लोकांना इतिहास माहित नाही ते लोकं स्वतःला शहाणी समजतात.... मी तुमच्या मताला सहमत आहे धन्यवाद सर... जय भीम जय शिवराय जय भारत🙏
sir we observe every time that upper caste people say that " mi bramhan or maratha ahe pan mi jat pat manat nahi" if that is the case , then why they say that they belong to savarna. in orther words , they feel proud of therir caste. people should not say about their caste and should not ask others about their castes. jaybhim namobuddhay.
Yes everyone practicing But few are unnecessarily Jealous about bramhin cast And Practically they are not demanding anything Silently living like parashi
No body takes the advantages , Its the right of the peoples, because they had suffered a lot in the past they have the right to come at the level as high caste
Hindu muslim riot madhe dalit adivasi chi bhumika hindu samaj hindu mahila hindu property surakshit thevanyas mahatvachi asate ashya hindu dalit adivasi na adhikar milaun denare mahamanav dr Babasaheb Ambedkarji hech khare hindu dharm rakshak ahet deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram
सरकार हे संविधानानुसार चालते आणि ते संविधान एकाच व्यक्तीने दिले आहे. तो बाप तुला माहिती आहे ना... तुम्ही जावई म्हणून स्वीकार केला ..... @@Kingcobra-x8q
@@okline3056ब्राम्हणावर खूप बंधन घातलेली आहेत, याला आरक्षण म्हणतात का म्हणजे खरा सामाजिक मागास ब्राम्हणाला मनुने ठेवल आहे म्हणून आम्ही धर्मांतर नाही केल आणि जात तर कुणीच सोडत नाहीत अगदी धर्मांतर करून सुध्दा म्हणजे खरे मनुवादी कोण 😂😂
अभिजित तुम्ही म्हणताय मी जातीने ब्राम्हण आहे मुळात ब्राम्हण हि जात नाहीच ब्राह्मण हा वर्ण आहे. वर्ण हे जन्मानुसार नसून कर्मानुसार आहे. सनातन धर्मात जातीभेद कधीही नव्हता वर्ण व्यवस्था आहे. जो सनातन शास्त्राचे अध्ययन करेन तो ब्राम्हण आहे. ब्राम्हणचा मुलगा ब्राम्हण असे कधीहि नव्हते 500 ते 1000 वर्षांपासून हे कर्मठ विचार आलेत की बापज्या वर्णाचा मुलेही त्याच वर्णाचे असे. पण सनातन धर्म हा क्षमेला हृदयात ठेवणार धर्म आहे. शूद्र, क्षत्रिय, वेश्य यांच्या मुलांचा कल शास्त्र अध्ययना कडे असेल तर तेही मुलेही ब्राम्हण वर्णाचे होते गुरुकुलमध्ये सर्व वर्ण घडत असत. श्री कृष्ण अर्जुन देवाला निमित्त करून सांगतात मी परमेश्वर आहे मला शरण या मी तुम्हाला जन्ममृत्यू फेऱ्यातून बाहेर काढेन माझे परमपद म्हणजेच मोक्ष पद देईल हे फक्त ब्राह्मण वर्णालाच नाही सांगितले वर्ण हे जन्मावरून नाही ठरत तुमचे कर्म ठरवतात तुमचा वर्ण अभिजित आपण जातीभेद करत नाही हे ऐकून आनंद वाटला आणि कोणी करत असेल तर करुही नही कुणाच्या घरी जन्म घेणे हे महत्वाचे नाही आपण कर्म काय करतोय हे महत्वाचे जय श्री कृष्ण जय सत्य सनातन जय शिवराय जय भीम जय संविधान
जन्म हा वर्णा वरुनच ठरतो , सगळे ब्राह्मणी ग्रंथ जातिवादी आणि वर्णवादी आहे , गीता ते रामायण , महाभारत सर्व वर्णवाद आणि जातीवाद ने कुटून कूटून भरलेत .. reference देउ का ? खोलू पोल ?
@@swapnajajadhav3544 तुम्ही बोलायल्या अशा कि जस काय फारच वैज्ञानिक आहात. आयुष्यात कर्तृत्वाला हारलेले तुमच्यासारखे LOOSERS कुठे तरी कुठल्या तरी कोपऱ्यात पाजळलेल्या ज्ञानाचे शितोडे स्वतःच्या तोंडाला फासून उगच हुशार आणी कर्तृत्ववान लोकांच्या रेषेत उभा राहण्याचा फसवा प्रयत्न करतात. पण लक्षात घ्या तुम्ही कधी त्या यादीत येऊ शकत नाहीत. तुमचे जे काही नाव असेल पण जग तुम्हाला LOOSER म्हणुनच ओळखत असते. So please get lost coz you are an absolute irritation n even a pathetic looser. Ewww get lost n find some other means to explore ur down market talent.
Maturity is when you realise ambedkar was very smart guy who really did best work against caste system.But no one is always right, ambedkar had made some wrong choices via reservation and as general i can make sure there is discrimination against general and reservation should be reformed as income based reservation so right one would get it's benifit.
Politicians never reveal anything...its all about good hygenic living,good speaking,good education ,good behaviours and its implementation in good way...
अभिजित आपली लोकशाही ने आपल्याला पुष्कळ काही दिले आहे.. ब्राह्मण म्हणून तुम्ही बोलत असाल तर ब्राह्मण स्त्रियना शिक्षणाचा अधिकार, बोलण्याचे स्वातंत्र्य, काम करण्याचे स्वातंत्र, समानता, maternity leaves… honestly speaking एकवेळेस तुम्ही कोणता धर्मग्रंथ follow नाही केलात तरी चालेल नुसत आपला संविधान follow केलत तरी चांगला माणूस आणि देशाचा नागरीक तर नक्की बनाल. तुझं चुकलं तू विचार करुन comment केली पाहिजे होतीस..
मी बुद्धिस्ट आहे मी छत्रपती संभाजी नगर येथे राहतो . मी एक शिक्षक आहे . मी स्वतःसाठी प्लॉट बघत आहे पण प्लॉट दिल्या जात नाही .पहिले आडनाव विचारतात नंतर सांगतात तुम्ही कुठले आहात यावरून जातीचा तर्क करतात . मग नकार दिल्या जातो . जातिभेद संपले नाही तर त्याला आता आधुनिक रूप आले आहे .
ईतिहासापासून कधीही आपण दूर जाउ शकत नाही. ऐतिहासीक सत्य स्विकारून पुढे जाणे हाच एकमेव मार्ग आहे. सोशल मेडीयामुळे समाजाच्या भावना समजण्यास मदत होते. काही वेळा समाजाचं मत ही मॅनिपुलेटेड असतं. एकूण काय, तर कायम आपण जागरूक असणे आवश्यक आहे.
मी देखील मराठा समजाची आहे तरी पण माझ्या घरात dr बाबा साहेबांचा फोटो मी लावला आहे ...करणं त्यांना बघुन माझ्या मुलांनी शिकावं की शिक्षणाचं महत्व...त्यांना बघुन खूप प्रेरणा भेटते...पण काही मूर्ख लोक असा विचार करतात की तू बाबा सहेबान चां फोटो लावलास तू कधी पासून जय भीम झाली...त्यांना मला एकच उत्तर द्यावं वाटत.माझं नशीब नाही ह्या जल्मी तेवढं हिंदू म्हणून जन्माला आली पण माझ्या घरातला बाबा साहेबान चां हा फोटो बघून माझा शेवट फक्त फक्त मी जय भीम वाली आहे अस सर्वांनी मान्य करून व्हावा.मला ते मरण खूप आवडेल...जय भीम...
Great mam ❤🙏🙏 proud of you
ताई तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केले म्हणून, समाजात ताठं मानेनी मिरवतात.जय भीम नमो बुद्धाय 🙏
Salute you
१ नंबर विच्यार आहेत आपले
❤
बाबासाहेब हे संपूर्ण विश्वाचे चे आहेत, जोपर्यंत मानवता आहे या जगात तोपर्यंत बाबासाहेब यांचे विचार राहणार🙏🙏
Yes
मी बौद्ध आहे , एका शब्दात सांगतो की आमचे कोणाशीही वैर नाही किंवा सुडाची भावना नाही
आमच्यावर लादल जात की आम्ही ब्राह्मणांच्या विरुद्ध आहोत , ब्राह्मणांशी वैर आहे .बाबासाहेब नीट वाचा म्हणजे कळेल
आमचा लढा हा कायम मानवतेसाठीचा ,समतेचा आहे , ना की कुण्या जातीच्या , समूहाच्या विरुद्ध
हो तुमचं खरं आहे. मीसुद्धा बौद्ध आहे. पण या बामसेफ संघनेमुळे आपण ब्राम्हणांच्या विरोधात आहोत असा संदेश जातोय. कारण बामसेफवाले ब्राह्मणांच्या विरोधात खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. खासकरून तो वामन मेश्राम नेहमी हिंदू धर्म हिंदू देवी देवता आणि ब्राह्मण यांच्याविषयी गरळ ओकत असतात. म्हणून बामसेफवर बंदी घालायला हवी. यांच्यामुळे आपल्या समाजाचं नाव खराब होत आहे. आणि यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. जय भीम.
मी बौद्ध आहे. मला बाबासाहेब खुप आवडतात. बाबासाहेब संपुर्ण मानव जातीचे होते. कोणत्याच जातीचा त्यांनी द्वेष केला नाही. ते नेहमीच सांगायचे सर्व मानव एक समान आहेत .
Right
Right ❤
अगदी बरोबर आहे.. जय भिम..
बाबासाहेब आंबेडकर हे फक्त येका विशिष्ट जातीचे नसून अखंड भारताचे आहेत धन्यवाद अभिजीत दादा
Nice
सपून टाका ही जात पात.आपण पाहिले भारतीय आहोत आणि अंतिम ही भारतीय आहे भावांनो..
@@subhashranaware141 खरं aahe
अशक्य आहे,,, लोकांच्या मनात खोलवर रुजलेली अशी ही गोष्ट आहे,, वरच्या जातीला नमस्कार आणि खालच्या जातीला लाथ,,, असा प्रकार आहे,,, गर्वाने ज्या प्रकारे मराठा,, ब्राम्हण जात लिहू शकतो तसे गर्वाने मी मांग ढोर चांभार महार आणि खालच्या बऱ्याच जाती लिहू शकतील का,,, एका जातीत अनेक पोटजाती ही आहे ,, त्यामुळे ही अशक्यातील अशक्य अशी बाब आहे,,, 😢😢
@@shankargaikwad1958 आता उलट आहे.
@@subhashranaware141 खरं aahe
शक्यच नाही.. ज्या देशाचे संविधानच जातिवाद करते, त्या देशात कधीच जात संपू शकत नाही..उलट वाढत आहे...
बाबासाहेब हे भारत देशाचे सर्वांचे मायबाप आहे
Very true
Very true
बाबासाहेब हे एका जातींचे नसून ते जगाचे आयडॉल आहेत
बरोबर आहे
@@sambhajisawant-ks5kx आज ची मुंबई ही बाबासाहेब यांच्या मुळेच वाचली आहे...❤️
👍👍
माझे आयडॉल फक्त छञपती शिवाजी महाराज...बस..बाकी कुणी नाही..
Hasan mushrif la nivadun denara Maharashtra satar madhun anandrav adasul saheb hya hindu dalit netyala nivadun denar nahi asha Maharashtra ne muslim sathi swatantravir Savarkarji mahan deshbhakta nathuram godse na rajkiy ashaprushya kele ahe jay bhim jay parshuram
मी एक बुद्धिष्ट व्यक्ती आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे, पण पुणे येथे रूम रेंटवर पाहताना विचारले जाते की कोणत्या जातीचे आहात
हा मुंबई च आहे गोरेगाव ला राहतो
कोणत्या ठिकाणी विचारतात पुण्यात दादा सांगा....
I agree with you ,ho vichartat majha pn anubhav aahe ha
Jai bhim
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram
@@anilgaikwad2202Gap re rss bjp cha dalal
Ahe tu
अभिजित केळकरांचे विचार /मतं आवडली. माझ्या मनातीलच विचार मांडलेत त्यांनी .
Te tar vatnarach 😁
जयभीम जे चांगले आहे ते आम्ही मान्य करतोय
सर्व जाती आणि सर्व धर्मात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत . एकच खरा धर्म मानवता❤️❤️
आज ची मुंबई ही आदरणीय भारतरत्न बाबासाहेब यांच्या मुळेच वाचली आहे...❤️
ते कसे काय??
@@Kingcobra-x8q google search करा साहेब मुंबई वरची भांडण आता पासून नाही आहेत.... संपूर्ण लेख आहेत..
@@abhijeetkate645तुम्ही त्यांचे मुंबई वाचवण्यासाठी योगदान तर सांगा...म्हणजे असे बाबासाहेब यांनी काय केले,ज्यामुळे मुंबई वाचली?नाही तर कुठे गेली असती??
Hindu muslim riot madhe dalit adivasi chi bhumika hindu samaj hindu mahila hindu property surakshit thevanyas mahatvachi asate orrisa madhun missionary adiwasi hakalun dilya Gujarat riot madhe dalit adivasi ni tisara dola ughadala hota Mumbai madhe sarvat jast riot dharavi madhe hote dharavi ya shabdacha artha chamade kapayachi rapi ahe ashya dalit adivasi na adhikar milaun denare mahamanav dr Babasaheb Ambedkarji hech khare hindu dharm rakshak ahet deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram
One nation one election peksha , one nation one cast kel pahije..
पत्रकार राजू परूलेकर सांगतात की ब्राह्मण माणूस लोकांच्या समोर काय बोलतो यापेक्षा तो स्वजातीय लोकांसमोर काय बोलतो त्यावर विश्वास ठेवावा
असे तर आता सगळ्याच जातीतले लोक करतात. ओठात एक पोटात दुसरे.
@@Swamini-g3t बरेच लोक निखळ नितळ असतात जाती पलीकडे असतात
परुळेकर स्वतःच तसे आहेत म्हणून त्यांना जग तस दिसत.
Bramhan virodh Ani bramanhya virodha madhla farak karu shakna mahatvacha aahe dada...Dr.Ambedkar Kai, Kiva Phule Kai, sarva sahakaryanchi naav MPSC karnarya porana vichara,Kiva tumhi swatah shodha, nimmyahun jast bramhan jatitlich aahe...mhanje Ya doghana ha farak kalalela...durdaivane aaj toh lokana kalat nahi
अगदी बरोबर बोललात
ब्राम्हण लोकांसमोर काय बोलतो याकडे लक्ष दयायचे नसते तर तो त्यांच्या समजसमोर काय बोलतो त्याकडे लक्ष दयायचे. हे एका ब्राम्हण समाजातील नेत्याने बोलले आहे.
परूळेकर सर
Senior reporter Raju parulekar
नेते नाही.... Senior journlist परुळेकर sir
100 % perfect 💯👍 Comment
@@MarutiGangawane-e2k
आठवडाभर परूळेकर सर बिझी आहेत.
दिवाळी नंतर तुझ्या कडे पाठवतो. तोपर्यंत तु बेड सजवून ठेव.
अभिजीत केळकर साहेब जेव्हा कोणी ब्राह्मण भारतीय संविधान मानत नाही असं म्हणतो किंवा खुले आम संविधान बदलण्याची भाषा बोलतो तेव्हा मात्र तुमच्यातील कोणीच त्याला प्रतिकार करत नाही किंवा विरोध करत नाही त्याचं काय.... कि त्यावेळी तुमचे सगळ्यांचे त्याला मुक समर्थन असते ते पहिले स्पष्ट करावे..
चला संविधान बदलू या असं म्हणून बदलता येईल का? इतकं सोपं आहे का ते?
असेच लोक narrative ला बळी पडतात
अगदी बरोबर
बऱ्याच जणांनी संविधान वाचलेलं च नसतं
संविधानात घटना दुरुस्ती ची तरतूद आहे
कालपरत्वे आपल्याला काही घटना दुरुस्ती कराव्याच लागतात
याचा अर्थ असा होत नाही की राज्यघटना पूर्णपणे बदलली जाईल@@chetangokhale8988
Kon brahmin bolala constitution badalto mhanun, Rahul Gandhi?
@@millennialmind9507कर्नाटक चा बीजेपी तो हेगडे
अगदी बरोबर 👍👍
ज्या दिवशी जग जात, पात, धर्म, पंथ, राज्य, देश, यांच्या बंधनातून मुक्त होईल तो दिवस पृथ्वीवरचा स्वर्ग असेल
देशात लोकशाही आहे म्हणूनच सूरज सारखा गरीब मुलगा Big boss madhe गेला...
एक वर्षानंतर एक रुपया पण त्याच्या खिशात राहणार नाही
@@SantoshGajbhar-q1v
मग भारतरत्न द्यायचा का त्याला
Garib mhanun nahi tyache fan following aahe mhanun bigg Boss madhye Gela . Aadivasi padyat bagha garibi Kay aste.
To fakt garib mhanun fans jya jivavar jinkala. Kahi divasanni to gayab hoil
सर्व धर्मात चांगले वाईट लोक असतात
बौद्ध सर्वच चांगले आहेत पण
100%✓🙏🙏🙏
Changle fakta aple sc st lok vagtat bhava . bakichyana ajun lay maz aahe . mhanun ekatra ya aplya aplayt jat pat naka palu . sc st aaj paryant ek samaj mhanun yay la have aahet
Jain lok nastil vait
sc st obc 1 होकर सत्ता लाओ और ब्राह्मणो का खात्मा कर के उनकी ज़मीन दौलत sc st obc आदिवासी के गरीबो समान रूप से बट दो वैसे भी हराम की खानेवले नीच देश का सत्यनास करनेवले विदेशी ब्रह्मण भड़वो से इंडिया को कोड़ी का फायदा नहीं
आर्यांच्या आगमनापासून..चालू झालेली जातीव्यवस्था 50वर्षात थोडीफार कमी झालेली... पण सत्ताधारयानी तो पुन्हा उकरुन काढून..देश 70वर्षे मागे नेऊन ठेवला..
अभिजीत केळकर एक कलाकार सामान्य व्यक्ती म्हनुण खुप चांगले विचार.
बऱ्याच लोकांना जाती विसरायच्याच नाहीत ,आणि काही लोकांना त्या विसरू द्यायच्या नाहीत
khara ahe ...te lok pudhchya pidhila pn jatipati manyachi shikvn detat
माझ्या भारत मातेचे वाईट व नुसकान फक्त या जाती पातीनी केला बस
0:05 जिथं जात मेंशन करून सांगावं वाटलं तिथं कोणतेच महापुरुष समजलेले नसतात..मग कोणी असो
आपण वाचतो बघा,"मी जातीने अमुक अमुक असलो तरी अमुक अमुक महापुरुषांना मानतो" तर या ओळी मध्ये च समजत महापुरुष किती समजले....कारण महापुरुष समजणं म्हणजे पहिल्यादा जात दुर्लक्ष करणे. पण लोकांना ते जमत नाही जात सांगतील आणि पुढं मानतो म्हणतील मग उपकार करता का??नका मानू ना.....कोई जाती नीच नही होती पर हर जाती मे नीच इंसान होता है।तुम्हाला ट्रोल केल्यावर तुम्ही स्पष्टीकरण देत आहात पण तुमचं वाक्य काय होत की,"जे इतक्या वर्षात लोकशाही ने दिल नाही ते सोशल मीडिया ने दिलं वगरे वगरे".....पण मुळात लोकशाही का आणावी लागली,कोणाच्या अत्याचार मुळे आणावी लागली हा अभ्यास केला नाही आपण.....लोकशाही आहे,होती म्हणून सूरज सारख्या मागासवर्गीय पोराला आज तुमच्या सारख्या लोकांच्या बरोबरीने खेळता आलं.....
यांना बहुजनांच अस्तित्व, कर्तृत्व पचत नाही मान्यच नाही
@@user-fqie4jn9 Right ✌️👍
खेळता असलं na... चांगलं आहे कि..
@@user-fqie4jn9आता तस काहीच nahiye
सूरज. एक. मागास. आणि. गरीब. असून. तो. लोकशाही. मुळे. या. बिग. बॉस. आला. जर. लोकशाही नसती. तर. सुरजला. या. बिगबॉस. घेतलाच. नसता. जे. कोणी. कांही. बोलत. आसतील. हॆ. चुकीचे. बोलत. आहे. डॉ. बाबासाहेब. हॆ. दलिताचेच नेते. नसून. साऱ्या. जाती. धर्माच्या. लोकांचे. नेते. आहेत. आणि. लोक. शाही. त्यांच्छा. मुळे. या. देशात. आवतरली. आहे. आणि. देशात. शांतता. राखवी. त्यामुळे. सर्वांना. समान. अधिकार. दिलेआहेत.. 👍
मी st catagory चा असुन सुद्धा engg. ला असतांना माझी एक ब्राम्ह ण मैत्रिण होती आणि ती माझी ideal गुरू होती, खूपच छान, ती अतिशय सर्व गुण संपन्न होती, ना अहंकार ना जाती भेद
Fakt 1 example he sangu shakt nahi ki sampurna cast Kashi aahe. Aaple anek friend tar muslim hi astat.
खूप स्पष्ट आणि निर्भिड विचार मांडले अभिजित केळकर साहेबांनी धन्यवाद🙏
बाबासाहेबांनी शेतकऱ्यासाठी महिलासाठी मजुरांसाठी कामगारांसाठी देशासाठी कार्य केलेले आहे त्यामुळे बाबासाहेब कोणत्याही एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नाहीत
बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने एक असे महामानव होते जे आजच्या काळात जन्माला आले असते तर हे जात पात दिन दुबळे दलीत मागासवर्गीय हे शब्दच नाहीसे झाले असते मी तर असे म्हणतो दलित मागासवर्गीय हरिजन ही जनतेला वापरेली शिवी आहे घृणा आहे आणी याच असल्या शिव्यांमुळे अनेक लोकांच्या मनातुन जात जात नाही मी माझ्या लहानपणी पासुन जी गोष्ट अनुभवतो मी अनेकांना त्यावेळी विचारायचो हे दलित मागासवर्गीय असे शब्द का वापरतात त्याने घृणा निर्माण होते वाद होतो हाणामाऱ्या होतात पण त्या प्रश्नाचे उत्तर अजुन पर्यंत तरी मिळाले नाही
1नंबर विडिओ माझ्या मनातले विचार मांडले आहे खुप खुप सुंदर विडिओ 👌👌👍
बरोबर अभिजीत केळकर जी.....
खरंच आहे माणूस हीच खरी जात आहे काही काना सवय असते तू हे आहे तू ते आहे जातीवर बोलतात म्हणून मी म्हणते माणूस ही श्रेष्ठ जात आहे धन्यवाद
समानता अजून आली नाही..70वर्ष पूर्ण झाले तरी हे खरं आहे
खायचे दात आणि दाखवायचे वेगळे असतात हेआभिजीत विसरला वाटतं!
बाबासाहेब हे फार मोठेच आहेत, कारण आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७०वर्ष झाली, पण इतर कोणा पेक्षा बाबासाहेब जनाच्या मनामनात प्रत्येक क्षणी ते मोठेच होत आहेत कारण त्यांनी मानवते वर जास्त काम केले आहे आणि मानवता ही सर्व लोकांना मध्ये असते. पण झालंय काय इतर लोकांना नक्की माहिती आहे बाबासाहेब मोठेच आहेत पण न कळल्यासारखे वागतात कारण त्यांची जात, जाता जात नाही ती जात, आणि वाचनाचा अभाव
याच खर कारण बनवलेली सिस्टम आहे तिच्यात अमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे पण झालय काय की प्रत्येक जातीत आज लोकनेते राहीले नाहीत राजकारणी ते कोणत्याही जाती धर्माचे असो ते फक्त बिझनेस आपले बिजनेस सांभाळणारे कार्यकर्ते यातच मग्न आहेत चळवळी ना पध्दशीर पणे थंड पाडण्यात कोणतीही कसुर ठेवली नाही त्यामुळे राजकाऱ्यांनाकडुन त्यात दलित राजकारण करणारे पण आले कोणतीही आशा नाही कारण परिस्थितीच अशी आहे पैशाभोवती फिरत असलेल राजकारण हे सगळीकडेच अनुभव आहे
जाती संपवा .. एक धर्मीय राहावे ही बाबासाहेब यांचे विचार स्वीकारू.
लोकशाही मुळे नाही..पण सिने इंडस्ट्री मुळे दिलं..हे वाक्य चुकीचं होत..
जय भीम सर....आपले विचार खूप उच्च आहेत आणि असेच विचार सर्वांनी ठेवले तर बाबासाहेबांना प्रेरित समाज जिथे समता, समानता आणि बंधुता असेल तो नक्की घडेल. ज्यांनी कुणी आपले मन दुखावले त्यांना सद्बुद्धी यावी हीच इच्छा.
भारतीय लोकांमध्ये आजही जात महत्वाची मानली जाते. कमीतकमी खेळत, एखादया स्पर्धेत, राजकारणात, मैत्रीत तरी जात बाजूला ठेवा. मुळातच जात ही मनातूनाच बाहेर फेकून दिली पाहिजे. पण तसे होत नाही. मोठा नेता / राजकारणी, स्पर्धा विजेता, सेलिब्रिटी यांच्या बाबतीत लोकं अगोदर जातीच्या आधारेच बोलायचा प्रयत्न करतात. भारत हा इंग्रजांच्या बंधनातून मुक्त झाला, पण जातीच्या, धर्माच्या बंधनातून अजून तरी मुक्त झालेला नाही, आणि, होणारही नाही असे वाटते.
साहेब गुलाम गिरी पुस्तक वाचा कळेल जात का जात नाहि ते
Keep it up .... स्पष्ट बोलल्याबद्दल ... अगदी एका संवेदनशील विषयावर 🎉धन्यवाद अभिजीत. You are a good actor n a good thinker 🎉
सिद्धिविनायक च्या देवळात जेव्हा मी जाते तेव्हा बघते आपल्याला तुच्छ समजतात आपल्या पैशाला हात देणग्या ला हात लावतात पण आपला स्पर्श होऊ नये म्हणून काही पण हातात देतील जसे आम्ही तुच्छ हे मोठे धन्यवाद
बकवास. तिथला एखादा पदाधिकारी / पुजारी उर्मट असेल. पण याचा अर्थ तुमहाला कमी समजतात असा नाही. उगीच गैरसमज पसरवू नका
ताई असं काही नाही तेथे कोणीही विचारत नाही तुम्ही कोण्त्या जाती धर्माचे आहात सर्व समानच आहेत देवाला आणि आम्हाला सुद्धा तुम्ही आणि तुम्हाला सुद्या आम्ही ❤
Ase kahi hi hot nahi ugach hindu lokan na nave thevu naka
यापेक्शा मस्जिद मध्ये जा तीथे फक्त वजु करुन डोक्यावर रुमाल ठेवुन तुम्ही बसले नाही नुसते देवाला हात जोडले तरी तुम्हाला कोणी काही ही म्हणणार नाही
खरं आहे दादा ❤
Great actor abhijeet kelkar and good thought. Saalam hai. 🎉🎉🎉
लोकशाहीमुलेच सुरज चव्हाण बिग बोस मधये गेला हे विसरू नको
बाबासाहेब आंबेडकर हा एक वेगळा विषय आहे आणि एका अभिनेत्याने स्वतः च्या मुलांची नावे काय ठेवली किंवा नाही हा वेगळा विषय आहे, बाबासाहेब आंबेडकर भारतीय होते आणि नाव मुघलांची,ठेवली आहेत ज्यांनी अनेक वर्षे आपल्या त्रास दिला आहे ईतिहास माहिती आहे ना,मग आपण आपल्या कडे एवढी सुंदर सुंदर अर्थांची नाव असताना त्यांची नाव का ठेवावे,आपण सगळे वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एका देशात म्हणजे एका घरात एकत्र रहातो मग कधी छोटी छोटी भांडण होतं नाही का?तर होतात पण म्हणून आपण घर सोडून शेजारच्या घरात घरात रहायला जात नाही ना? एवढे प्रसिद्ध नट, कलाकार यांना कळत नाही की आपल्याला एवढी प्रसिद्धी कुणी मिळवून दिली? आपण जे करू ते लोक बघतात आणि अनुकरण करतात मग ते त्यांचे पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल लाईफ मग विचार च कसा येतो अशी नाव ठेवावी म्हणून?
हे फक्त तुमची बाजू सेफ करण्यासाठी बोलता खरी परिस्थिती वेगळी आहे...
Agdich yogya shabdat bolat tumhi
खरी परिस्थिती म्हणजे बामन पद्धतशीर पने कोलतात तुम्हाला 😂
@@baburaobabmbudkar7137 अरे भीक माग्या तू जगतो दुसऱ्याच्या जीवावर आणि कुठे ही भिकच मागत असतो आणि कोण कोणाला पेलत आहे बघ... पूर्वी पासून सगळे तुझीच मारत आले आहेत पद्धतशीर बघ इतिहास... तुमचं कसं आहे स्वतःची गुपचूप पेलवून घेता आणि बाहेर येऊन बोंबलत बसतात आम्ही केलं आम्ही केलं पण खरी परस्थिती अशी असते तुमच्या स्वतःच्याच गांडीला भला मोठा भोगदा पडलेला उगडकीस येतो... किती तुमचा निर्लज्जपणा..... 🤦🏻♂️🤦🏻♂️🤣🤣🤣
@@baburaobabmbudkar7137 अरे भीक माग्या तू कुठेही भीकच मागत असतो तू जगतो दुसऱ्याच्या जीवावर आणि दाखवतो स्वतःच्या जीवावर, कोण कोणाला पेलत आहे बघ इतिहास... तुझ कसं आहे गुपचूप स्वतः होऊन स्वतःची पेलवून घ्यायची आणि बाहेर येऊन बोंबलत फिरायचं मी पेलवून आलो मी पेलवून आलो पण सत्य परिस्थिती बघायला गेलं तर तुझाच गांडीला भला मोठा भोगदा पडलेला असतो... किती हा निर्लज्जपणा 🤦🏻♂️🤦🏻♂️😂😂😂
लोकशाहीमुळे तो बिग बॉस मध्ये सहभाग घेऊ शकला असं का म्हणाले नाही ते अभिनेता
श्रद्धा ताई,आपले अभिनंदन आणि आपणांस धन्यवाद.आपण डॉ.बाबासाहेबांचा खूप आदर करताय.मराठा समाजासाठी ही अनुकरणीय बाब आहे.धन्यवाद, ताई.
ब्राम्हण बोलतात गोड . . पण वागतात कस हे तुम्हाला माहीत आहे .. ......
Absolutely 💯 bolat tumhi
एकदा तो एक वाक्य बोलला होता की (मानव निर्मित देव,) त्यामुळे देवा विषही ब्राम्हण अस खर बोलत नाही, त्यामुळे केळकर खर बोलतो, गोड नाही
Right
एवढं चांगलं बोलून पण समाधान नाही.
मग आता ऐक .... तुम्ही बोलता पण घाण.....वागता पण घाण........ एकुण तुम्ही घाण च घाण.
आणि bhimte बाबासाहेब आंबेडकरांच्या नवा खाली काय करतात हे पण सगळ्यांना माहीत आहे...दारू, chaprigiri, गुंडगिरी
❤सर जयभिम नमो बुद्धाय ❤
Dr बाबासाहेब आंबेडकर.. विचार मजे. काय सद्य नाय करण. आहे आज जो काय तो राज करतो तो कोना ची. पुण्याई आहे ओळख काय पाहिजे. बस 🙏🙏
अभिजित सरांनी स्पष्ट विचार मांडले, अशीच भावना सर्वांची असावी. धन्यवाद अभिजित केळकर सर.👌👍🙏💐
तुमचया सारखे लोक फार कमी आहे त बाबासाहेबाचे नाव घेणारे
khup chan express kel, apan sarvani Babasahebancha itihas seriously vachava,hi kalkalichi vinanti.
अरे अतुल केलकर भाऊ आपण म्हणताय कि मी ब्राम्हण असुन सुध्दा बाबासाहेब आंबेडकर याना मानतो परतु काही तुमच्यातले ब्राम्हण बाबासाहेब याना अजून पर्यंत मानत नाही ते अजून सुध्दा बाबासाहेब याना व बौध्द समाजाला तुच्छ समजता
खरतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना संपुर्ण भारत देशातील नागरीकानी मानल पाहिजे परतु काही मनुवादी व जातीयवादी बाडगुळ बाबासाहेब आंबेडकर याचा तिरस्कार करताना दिसत आहेत
तसेच ह्या भारत देशातील सर्व समाजावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी मोलाचे उपकार केले आहेत
ते म्हणजे कि पुर्वी हिन्दूसमाजातील स्त्रियांवर ह्याच ब्राम्हणानी खुप अत्याचार केले आहेत
ऐकाद्या बाईचा नव्हरा मेला कि त्या बाईला नव्हर्याच्या चिते बरोबर जाळून टाकायचे बाईला घरातून बाहेर पडायला परवानगी नव्हती बाईला चुल आणि मुल एवढेच माहित होते
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी त्यानी लिहिलेल्या संविधानात सर्वाना समान अधिकार दिले आहेत आणि म्हणूनच आज इतर समाजाच्या बायका व आया बहिणी मानाने नोकरी धंदा करुन आपल्या घरच्याचे पोट भरत आहेत हे कोणा मुलेतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या मुले पण तरी सुध्दा काही समाजातील बाडगुळाना बाबासाहेब याची जाण नाही
जयभिम नमोबुध्दाय जयसविधान
संपूर्ण खोट लिहिल आहे
@@anilmahashabde5501 भडव्या संपूर्ण खोट लिहिले आहे म्हणत आहेस तर तुझे बाप दादा जुन्या पिढीचे कोन्ही जिवंत असेल तर त्याला जाऊन विचार नतर बोल समजलका
Good thinking abhijeet kelkar aplya sarkhe vichar astil tar iam proud of you your work is fine ase hi understand hona chai sallam hai. 🎉🎉🎉
Apaleyla Maharashtra tat jati wad sampavyacha Jay Maharashtra Jay hind
मला वाटते पूर्वी पेक्षा आताच जाती वाद जास्त वाढला आहे.
मैत्री ओगरे ठीक आहे सर्वच करतात.
पण आपण जास्तच चांगुलपणा करतो भावनिक होऊन.
Gujrat la सर्वच 90, 95 % गुजराती आहेत काही अपवाद वगळता असे अनेक राज्यात.
आणि आपण मुसलमान चांगले अमुक तमुक करून हात देत असतो.
ती जात सापाची आहे त्यांना मुसलमान वाढवायचं आणि देशावर महाराष्ट्रावर राज्य करायचं.
हे असलं मुळमुळीत बोलून ky नाय होत फार फार तर टाळ्या मिळतील.
पण fact वेगळाच आहे.
यांनी देशाची वाट लावली ...त्यातल्या त्यात आदिवासींची खुप वाट लावली
💙
पूर्णपणे सहमत. तुम्ही हे बोलण्याची हिम्मत केली त्याबद्दल कौतुक ❤. नाहीतर हल्ली मोठमोठे कलाकार सुद्धा हिम्मत करत नाहीत खरं बोलण्याची.
Mi Deshmukh Maratha Ahe pan Abhijit tuzapeksha jast Dr.Babasahebanna Mante tynchawar prem karte Tyanche vichar tyani dilele Adhikar Deshatil sarv samajavar Ahet.
Tyanche vichar jagatil samgra manavjatisathi pragalbha Ahet.
ते कही असो ब्रामन आमचे पाहुने आहेत ❤ जय भीम ❤
Yala jababdar tumchi jamatach aahe, tumhala lokshah, samanta, savvidhan, ambedkar yancha tiraskar aahe, bhale tumhi kahi pan bola camera var pan mage tumche vichar kay astat he mala mahit aahe.
सूरज ला जे बिग मध्ये येण्या आधी जे मिळालं त्यात लोकशाही चा काही घेण देण नाही...त्या साठी लोकांची नीच मानसिकता जबाबदार आहे..
true ❤
जरी ते वेगळ्या जातीचे होते पण सगळ्यांसाठी ब्राह्मणांसाठी आणि सगळ्यांसाठी त्यांनी चांगली काम करून गेलेले आहेत आणि सगळ्यांसाठी त्यांनी स्त्रियांना सगळ्यांना अधिकार देऊन गेलेले आहेत त्यांना लोक का म्हणतात की ते वेगळ्या जातीचे आहेत आणि असा आहे तसा आहे
But maratha lok khup jast jatibhed krtat , jaibhim valyanvr
gp re shemnya nehmi hindu devi devtavr tika krta ani jai bhim jai mim bolta mg ka nhi bolnar mi maratha asun kattar jai bhim mitra ahe maze pn pn kahi astat tumchyatle je shivya khaychyach layak ahet
तुम्ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी शिव्या देत आणि अशोक सम्राटला खूप मानते मग आम्ही तुमच्या अशोक सम्राटला कधी शिव्या देत का रे आला मोठा मराठ्याला नाव ठेवणारे तुम्हीचे लोकांना बौध्द राष्ट्र पाहिजे तर श्रीलंका म्यानमार थायलंड मध्ये जाऊन राहा
बरोबर
@@ittech4615 का चुप बसायचे , तुम्ही जातीवाद करता तर करता म्हणणार च न
@@ittech4615 आता तुम्ही लोक जातीवाद करणार तर लोग शिवा देणार न
आणि कल्लकि पूर्ण मध्ये कल्की बौद्ध लोकांची हत्या करणार असे लिहिले आहे मग का नाही लोक टीका करणार
आभिजित आपन ऐकदम बरोबर बोलात मागे बघु नये बाबासाहेब जगाचे आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे यांच्या समाजासमोर बाबासाहेबांचे कौतुक करणार नाही.
Barobar
कोणत्या समाजाबरोबर
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram
सुरजला लोकशाही 75 वर्ष जे देऊ शकली नाही ते बिग बॉस ने एका दिवसात दिलं, ॲक्तरला, पॉलीटिषणला इथ स्वातंत्र्याच नाही.याचा अर्थ लोकशाही, संविधान हे कूच कामी आहे,असा होतो.
विद्या,भाषा ही एका जातीची मक्तेदारी होती.तेव्हा ते चालून गेलं.संविधान सर्व दारे खुली केली.जनता आता ती प्राशन करून सुजाण झाली.
मधुर शब्दात शिवी द्यायची आणि परत ही शाबासकीच होती, ही छळ करणारी प्राचीन परंपरा आपण आज पुढे नेत आहात.
हे ज्ञान तुम्ही तुमच्या जातभाईंना सांगा बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे स्पेशल तुमच्या ब्राम्हण जातीच्या लोकांची प्रचंड मोठी सभा घेऊन त्यांना सांगा बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतीज्ञा जगासमोर कान पकडून तुमच्या ब्राम्हण जातीच्या लोकांना सांगा.इथे लबाड गोष्टी करू नका.
Waaa....sir 1no..👍💯
२२ प्रतिज्ञा आपल्यासाठी आहेत महोदय,इतर धर्मियांसाठी नाही हे लक्षात घ्या...आपल्याला बुद्ध धम्म दिला आहे,इतरांस नाही.. इतरांसाठी बाबासाहेबांनी खूप काही केले आहे ते त्यांना घ्यायला लावा, नाकी २२प्रतिज्ञा... जय भीम जय शिवराय 🙏
@@baneshkhunte141922 प्रतिज्ञा ह्या सर्वासाठी आहेत माहिती असूद्या जेणे करून कर्म कांडतून मुक्त व्हाल
तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारान वर चालत असाल तर आधी तुमची बोलण्याची पद्धत बदला आंबेडकर वादी सौम्य वाणीचे असतात दुजाभाव करणारे तर अजिबात नसतात कारण आंबेडकर काय होते हे कोणालाच समजणार नाही असा अवलिया पुनश्च होणे नाही 🙏जय शिवराय 🚩🚩
@@baneshkhunte1419अगदी बरोबर
प्रथम आणि अंतिम भारतीय..🙏
Kontahi real jativadi lok media samor only show krtat reality is differ.
We can't married with other caste people's open minded
Because of arranged marriage
Love marriages are happening -- intercaste, Inter religion, international
Absolute right Sir.
Jay Bhim
कितकी चितळे च काय तिच्या वर थोड बोला.हिला कधी समजेल.आणि तिला सपोर्ट करणारे तिचे सहकारी ...यांना थोड बोला.
बरोबर सर बरोबर बोललात.... धन्यवाद सर .... तुम्ही सुशिक्षित आहत सर....म्हणून तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर करताय.... पण जे लोकं अर्धवट शिकलेली आहेत व ज्यांना व्यवस्थित वाचता येत नाही व्यवस्थित बोलता येत नाही व्यवस्थित लिहिता येत नाही ज्या लोकांना इतिहास माहित नाही ते लोकं स्वतःला शहाणी समजतात.... मी तुमच्या मताला सहमत आहे धन्यवाद सर... जय भीम जय शिवराय जय भारत🙏
Ketki Chitle Ya Kaku Baddal Hi Bola Bhau 😊😊😅
खूप चांगले विचार आहेत तुमचे👍
sir we observe every time that upper caste people say that " mi bramhan or maratha ahe pan mi jat pat manat nahi"
if that is the case , then why they say that they belong to savarna. in orther words , they feel proud of therir caste.
people should not say about their caste and should not ask others about their castes.
jaybhim namobuddhay.
Yes everyone practicing
But few are unnecessarily Jealous about bramhin cast
And Practically they are not demanding anything
Silently living like parashi
Yes they feel proud of their caste...coz this caste system generated by Indian constitution
Maratha nahi re samjat..mi pn maratha ahe...
Abhijit , nice thinking . salute to you
ऐ बाबा हिथं जात बघून मैत्री होते बहुतांश वेळा .. अपवाद वगळता 😂
शेमन्या खरा जातीवाद तुम्ही sc लोक करता फुकट खाण्यासाठी
आमच्याकडे नाही होत अस तुम्ही महाराष्ट्रातच राहता ना ?
कारण जाती व्यवस्था संविधानची देणगी आहे..
@@MarutiGangawane-e2k nemkya Kontya Maharashtra madhe rahta tumhi?
खूप छान विचार आहेत
भावा मी मराठा आहे मग बाबासाहेबांचे स्मारक बनेल यासाठी प्रयत्न कर कारण काही ब्राम्हण बाबासाहेबानाबरोबर होतेच रे
Barobar
ब्राम्हण काय आंबडेकर हे आडनाव पण बामनाच बामनानी दिलेलं आहे
चांगले वाटले व्हिडिओ पाहून. असे विचार माध्यमांसमोर प्रकट झाले पाहिजेत. एकमेकांबद्दल चे नाहक क्लेश दूर होतील.
बाबा साहेबांनी सुविधा दिल्या त्याचा गैरफायदा घेतात लोक.
आणि 5000 वर्ष पिठमांगे आरक्षण घेतात त्याच काय तुझे पूर्वज पण फुकट खायचे त्याच काय
No body takes the advantages , Its the right of the peoples, because they had suffered a lot in the past they have the right to come at the level as high caste
सुविधा हया सरकार देत असते..कोणता एक व्यक्ती त्याच्या घरातून देत नसतो..
Hindu muslim riot madhe dalit adivasi chi bhumika hindu samaj hindu mahila hindu property surakshit thevanyas mahatvachi asate ashya hindu dalit adivasi na adhikar milaun denare mahamanav dr Babasaheb Ambedkarji hech khare hindu dharm rakshak ahet deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram
सरकार हे संविधानानुसार चालते आणि ते संविधान एकाच व्यक्तीने दिले आहे. तो बाप तुला माहिती आहे ना...
तुम्ही जावई म्हणून स्वीकार केला .....
@@Kingcobra-x8q
Caste makes Dr. Ambedkar small but Knowledge made him symbol of knowledge.
अरे अभिजीत आपण कोणत्याच जातीला नाव ठेवत नाही. पण बाकीचे लोक येऊन ब्राह्मण जात कशी वाईट आहे हे सांगतात. त्यांच्या जातीला आरक्षण मिळत आहे म्हणून
तुमच्या जातीला पण आरक्षण आहे ना पूर्वीपासून सर्व मंदिरात ते का सोडत नाही...
बक्कळ पैसा मिळतो म्हणूनच ना ....
ते सोडा अगोदर मग आरक्षण वर बोल...
@@okline3056 प्रत्येक ब्राह्मण मंदिरात पूजा करायला जात नाही. आणि ब्राह्मणाला कुठे आरक्षण मिळाले आहे ते सांगा
@@okline3056ब्राम्हणावर खूप बंधन घातलेली आहेत, याला आरक्षण म्हणतात का
म्हणजे खरा सामाजिक मागास ब्राम्हणाला मनुने ठेवल आहे म्हणून आम्ही धर्मांतर नाही केल
आणि जात तर कुणीच सोडत नाहीत अगदी धर्मांतर करून सुध्दा म्हणजे खरे मनुवादी कोण 😂😂
@@okline3056 are bhau, Temples are owned by state governments, ask them to appoint Priests from all classes
भाऊसाहेब तुमच्या चांगले विचार यांचे खुपचं कमी लोक आहेत तुमचे खुप खुप विचार चांगले आहेत
अभिजित तुम्ही म्हणताय मी जातीने ब्राम्हण आहे मुळात ब्राम्हण हि जात नाहीच ब्राह्मण हा वर्ण आहे. वर्ण हे जन्मानुसार नसून कर्मानुसार आहे. सनातन धर्मात जातीभेद कधीही नव्हता वर्ण व्यवस्था आहे. जो सनातन शास्त्राचे अध्ययन करेन तो ब्राम्हण आहे. ब्राम्हणचा मुलगा ब्राम्हण असे कधीहि नव्हते 500 ते 1000 वर्षांपासून हे कर्मठ विचार आलेत की बापज्या वर्णाचा मुलेही त्याच वर्णाचे असे.
पण सनातन धर्म हा क्षमेला हृदयात ठेवणार धर्म आहे. शूद्र, क्षत्रिय, वेश्य यांच्या मुलांचा कल शास्त्र अध्ययना कडे असेल तर तेही मुलेही ब्राम्हण वर्णाचे होते गुरुकुलमध्ये सर्व वर्ण घडत असत. श्री कृष्ण अर्जुन देवाला निमित्त करून सांगतात मी परमेश्वर आहे मला शरण या मी तुम्हाला जन्ममृत्यू फेऱ्यातून बाहेर काढेन माझे परमपद म्हणजेच मोक्ष पद देईल हे फक्त ब्राह्मण वर्णालाच नाही सांगितले वर्ण हे जन्मावरून नाही ठरत तुमचे कर्म ठरवतात तुमचा वर्ण अभिजित आपण जातीभेद करत नाही हे ऐकून आनंद वाटला आणि कोणी करत असेल तर करुही नही कुणाच्या घरी जन्म घेणे हे महत्वाचे नाही आपण कर्म काय करतोय हे महत्वाचे जय श्री कृष्ण जय सत्य सनातन जय शिवराय जय भीम जय संविधान
जन्म हा वर्णा वरुनच ठरतो , सगळे ब्राह्मणी ग्रंथ जातिवादी आणि वर्णवादी आहे , गीता ते रामायण , महाभारत सर्व वर्णवाद आणि जातीवाद ने कुटून कूटून भरलेत .. reference देउ का ? खोलू पोल ?
ना हा सनातन , ना हिन्दू धर्म . टूमच्या धर्माच नाव ब्राह्मण धर्म आहे
खरं तर वर्ण व्यवस्था असे म्हणण्यापेक्षा कर्म व्यवस्था असे म्हणले पाहिजे. म्हणजे जो तो आपल्या कर्मानुसार काम करत असतो
Correct
माझा आवडता अभिनेता अभिजीत,तुला खुप काम मिळो,व भरभराट होवो तुमची,हि मनापासून इच्छा
मी ब्राम्हण नाही पण ब्राम्हण समाजच भारत व भारतीय समाजव्यवस्थेचा खरा आधार स्तंभ आहे.
Tumhi pan panchdravya khallela disatay mr...whatever
Tyamulech asa bolatay tumhi
@@swapnajajadhav3544 तुम्ही बोलायल्या अशा कि जस काय फारच वैज्ञानिक आहात. आयुष्यात कर्तृत्वाला हारलेले तुमच्यासारखे LOOSERS कुठे तरी कुठल्या तरी कोपऱ्यात पाजळलेल्या ज्ञानाचे शितोडे स्वतःच्या तोंडाला फासून उगच हुशार आणी कर्तृत्ववान लोकांच्या रेषेत उभा राहण्याचा फसवा प्रयत्न करतात. पण लक्षात घ्या तुम्ही कधी त्या यादीत येऊ शकत नाहीत. तुमचे जे काही नाव असेल पण जग तुम्हाला LOOSER म्हणुनच ओळखत असते. So please get lost coz you are an absolute irritation n even a pathetic looser. Ewww get lost n find some other means to explore ur down market talent.
अरे भावांनो ही आंब्याची पैदास आहे
Correct mohan
Abhijit Kelkar tumche vichar khup chan ahet mala vatata pratyekane asach vichar kela pahije
Maturity is when you realise ambedkar was very smart guy who really did best work against caste system.But no one is always right, ambedkar had made some wrong choices via reservation and as general i can make sure there is discrimination against general and reservation should be reformed as income based reservation so right one would get it's benifit.
Right ..i like
बाबासाहेब होते म्हणून आमच्या सारकी लोक आहतं हे समजून घेतलं पाहिजे
एकदम बरोबर बोललात सत्य आहेत
जो पर्यंत जन्म दाखल्यावरचा जात हा शब्द निघून जात नाही, तो पर्यंत जात ही राहणारच...कारण सुरवातच येथून होते...
Politicians never reveal anything...its all about good hygenic living,good speaking,good education ,good behaviours and its implementation in good way...
Agadi barobar ahe dada 👍🙏
अभिजित आपली लोकशाही ने आपल्याला पुष्कळ काही दिले आहे.. ब्राह्मण म्हणून तुम्ही बोलत असाल तर ब्राह्मण स्त्रियना शिक्षणाचा अधिकार, बोलण्याचे स्वातंत्र्य, काम करण्याचे स्वातंत्र, समानता, maternity leaves… honestly speaking एकवेळेस तुम्ही कोणता धर्मग्रंथ follow नाही केलात तरी चालेल नुसत आपला संविधान follow केलत तरी चांगला माणूस आणि देशाचा नागरीक तर नक्की बनाल. तुझं चुकलं तू विचार करुन comment केली पाहिजे होतीस..
मी बुद्धिस्ट आहे मी छत्रपती संभाजी नगर येथे राहतो . मी एक शिक्षक आहे . मी स्वतःसाठी प्लॉट बघत आहे पण प्लॉट दिल्या जात नाही .पहिले आडनाव विचारतात नंतर सांगतात तुम्ही कुठले आहात यावरून जातीचा तर्क करतात . मग नकार दिल्या जातो . जातिभेद संपले नाही तर त्याला आता आधुनिक रूप आले आहे .
ईतिहासापासून कधीही आपण दूर जाउ शकत नाही. ऐतिहासीक सत्य स्विकारून पुढे जाणे हाच एकमेव मार्ग आहे.
सोशल मेडीयामुळे समाजाच्या भावना समजण्यास मदत होते. काही वेळा समाजाचं मत ही मॅनिपुलेटेड असतं.
एकूण काय, तर कायम आपण जागरूक असणे आवश्यक आहे.