हाय सोनाली ❤ वा छान अगदी सगळे साहित्य किट्टोने कॕंम्पला लागणारे व्यवस्थित घेतलेय .शेवटी मुली लवकरच समजदार होतात हेच खरे .किट्टोला आॕल दि बेस्ट सांग. गेस्ट लेक्चर्स मन लावुन अटेंड कर .स्वतःची काळजी घेऊन मस्त एंन्जाॕय कर.आणि मला माहिती आहे आरु काही तुझ्या शिवाय राहणार नाही.तो ममाज गुड बाॕय आहे .बटाटा भाजी फक्त शेंगदाण्याच्या कुटात नक्कीच करुन बघणार.दादांचा हसी मजाक लयच भारी .काळजी घे श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ ताई एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओ सोडली सोडायला सुरुवात केली यूट्यूब वर ब्राह्मण बाउजर वर सेटिंग केली होती त्यावेळी तुम्ही कॅटेगिरी कोणती लावली प्लीज ताई मला पण कमेंट मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ 🙏
सोनाली मी तुझें वीडियो तीन वर्षे झाली तेंव्हा पासून बघते😊 मला खूप आवडते बघुन तुझं कुटुंब खूप छान आहे माझ्या सारखे आनंदी पणं माझी मुलं मोठी झाली त्याची लग्न झाली त्याना मुलं आहेत तुझे वीडियो बघताना मला माझ्या आठवणी येतात ❤ खूप छान वाटले शेअर करताना सोनाली ❤ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏ताई मी दुबई वरून तुझे विडिओ पाहते छान असतात विडिओ❤️. ताई माझ वैभव लक्ष्मीच उद्यापन येणाऱ्या शुक्रवारी आहे पण येणाऱ्या शुक्रवारी शिवरात्री पण आहे तर मी या शुक्रवारी उद्यापन केल तर चालेल का पुढच्या शुक्रवारी उद्यापन करू ताई please reply दे 🙏
खूप छान विडिओ. चिऊ खूप समज्यास मुलगी आहे. आरव घरातलं शेंडेफळ आहे ग ताई. आणि मुलं जास्तच चिटकून असतात आईला दादा आणि तू तर रॉयल व्यक्तिमत्व असलेली मानस आहात. असो नेहमी असेच राहा.
Ag tai mala pn kanda khup radwto g😢 😊 Ani tai kittola aarula best luck happy journey jari Te jawlch janar astil tri pn😅 chan enjoy kra trip mhn tyana shendefal asl ki Asch ast g Ani ajun Lahan aahe aarubal mhnun😅 Baki chan tyari Zali n sglejan chan ahat n thandi KY mhntey tikde ikde tr aahe pn aplyakde jewdhi aste tevdhi NHi ajuntari 😊 bbaki vlog mast😍😘🥰
Ag Tai 1.40L Taiche tujya ver prem ahe g tyamule kanda tula radavat ahe😢😢😢amchakade ase bolatat ki jast prem krnarya lach kanda radavato😅all favorite you r❤
हो ताई भेटायला काही हरकत नाही पण तुझ्या टाइमिंगला माझा टाइमिंग मॅच होणं गरजेचं आहे तू केव्हाही येईल त्याच्या आधी दोन-चार दिवस तरी सांगत जा ईमेल वरती कॉन्टॅक्ट कर अवेलेबल असेल वेळ तर मी तिकडच्या साईटला फेरफटका कामानिमित्त मारेल तेव्हा आपण नक्की भेटू
Mi aata ek tasa mdhye pochel pn mnapasun sangte khup icha aahe mazya sasula dakhvaych aahe khr bhetle as bgha posible zal tr kolhapur fkt tumcha vlog mdhyech pahily. Aj khr pahil
हाय सोनाली. नाही ग तो अजून.लहान आहे.त्याला मोठा म्हणू नको निदान दिवसभर तरी तो राहिला तयार झालाय ना. आणि बरेच मुलं नाही राहत दुसरीकडे.. आणि ताई मी अष्टलक्ष्मी दिवा मागितला होता. आणि त्या ग्लासमध्ये तुझे पुजते ते सगळं मला हवा आहे मला प्लीज नंबर कळव. मी मागे पण तुला हेच सांगितले होते पण मी मध्ये विसरले होते. नंबर जरूर कळवा नाही .
ताई अगं आमच्याकडे पण लाईटचे काम झाल्यानंतर लाईटचे बटन बंद करायची सवय आहे. बटाट्याची भाजी करून पाहीन.ताई मी नवीन कढई घेतली आहे. त्याचे स्टिकर कसं काढायचं.
हाय ताई व्हिडिओ तर खूप छान ताई माझ्या मोठ्या मुलाने कॅम्प च्या वेळेस अपडाऊन केले होते तो राहतच नाही रात्रीच्या वेळेस कुठेच त्याला सोबत कोणी ना कोणीतरी लागते आणि आता लहान मुलगा म्हणत आहे मला पण कॅम्प ला जायचे आहे तो काय करतो माहीत नाही त्याच्या पप्पाची ड्युटी आहे गावापासून 85 किलोमीटर आता बघू काय होते ते तर राहत नाही बघू आता काय होते ते तर तोही अपडाऊन करेल😅😅
Hello dear khup Chan blog majhi comment Kitto la sangelti khup Chan vatl kharch khup god aahe aaple Kitto aapla Aru khup bhola aahe bugh love all of you 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL100
हाय सोनाली ❤ वा छान अगदी सगळे साहित्य किट्टोने कॕंम्पला लागणारे व्यवस्थित घेतलेय .शेवटी मुली लवकरच समजदार होतात हेच खरे .किट्टोला आॕल दि बेस्ट सांग. गेस्ट लेक्चर्स मन लावुन अटेंड कर .स्वतःची काळजी घेऊन मस्त एंन्जाॕय कर.आणि मला माहिती आहे आरु काही तुझ्या शिवाय राहणार नाही.तो ममाज गुड बाॕय आहे .बटाटा भाजी फक्त शेंगदाण्याच्या कुटात नक्कीच करुन बघणार.दादांचा हसी मजाक लयच भारी .काळजी घे श्री स्वामी समर्थ.
ताई तुझी आणि कोणाची सुद्धा बाबांना नजर लागणार नाही गं.
श्री स्वामी समर्थ ताई एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओ सोडली सोडायला सुरुवात केली यूट्यूब वर ब्राह्मण बाउजर वर सेटिंग केली होती त्यावेळी तुम्ही कॅटेगिरी कोणती लावली प्लीज ताई मला पण कमेंट मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ 🙏
ताई माझे दादा दाढीत खूप छान दिसतात
ताई तुझे किचन आता स्मार्ट किचन झाले
तसे तुझे घर खूप लक्झरीयस आणि स्मार्ट आहे
श्री स्वामी समर्थ ताई नोकरीसाठी कोणती सेवा करावी
सोनाली मी तुझें वीडियो तीन वर्षे झाली तेंव्हा पासून बघते😊 मला खूप आवडते बघुन तुझं कुटुंब खूप छान आहे माझ्या सारखे आनंदी पणं माझी मुलं मोठी झाली त्याची लग्न झाली त्याना मुलं आहेत तुझे वीडियो बघताना मला माझ्या आठवणी येतात ❤ खूप छान वाटले शेअर करताना सोनाली ❤ श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🌺
श्री स्वामी समर्थ, किटो कॅम्पला चालली आहे बेस्ट ऑफ लक, डी मार्ट ची खरेदी खूप छान केली,🎉❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻
Kitto la all the best 👍 and take care
Shree swami samarth tai ❤❤
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
Sonali commentla like tari karat ja tevdch brr vatel comment vachli mhanun
Hello Tai ❤️
मनापासून सॉरी म्हणते ग ताई नक्कीच खूप खूप तुझे आभारी प्रेमाने खूप समजून घेते
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई❤❤
Dada Khupach chan boltat g maze mister pn asech aahet khup comedy aahet tyamule na gharat chan cliamate rahte
श्री स्वामी समर्थ 🙏ताई मी दुबई वरून तुझे विडिओ पाहते छान असतात विडिओ❤️. ताई माझ वैभव लक्ष्मीच उद्यापन येणाऱ्या शुक्रवारी आहे पण येणाऱ्या शुक्रवारी शिवरात्री पण आहे तर मी या शुक्रवारी उद्यापन केल तर चालेल का पुढच्या शुक्रवारी उद्यापन करू ताई please reply दे 🙏
कांदा चिरताना डोक्यावर कांद्याची फाक ठेव त्रास होणार नाही❤❤
Kiti bhari Boltat dada, saglyan che abhar khup bhari mantat mala khup avdat ani aaru sudha kal bhari bolat hota❤
खूप छान विडिओ. चिऊ खूप समज्यास मुलगी आहे. आरव घरातलं शेंडेफळ आहे ग ताई. आणि मुलं जास्तच चिटकून असतात आईला दादा आणि तू तर रॉयल व्यक्तिमत्व असलेली मानस आहात. असो नेहमी असेच राहा.
Chan . video.sonali.🎉🎉
Shree swami samrth tai
सारखा खूप बाजार करताना खूप खर्च करतात
श्री स्वामी समर्थ. ताई 😊
ruclips.net/video/uftkpoKokHY/видео.htmlsi=8oqEliSnQ8gKt3Zs
👌👌❤❤
कांद्याची साल डोक्यावर ठेवत जा म्हणजे डोळ्याला पाणी येत नाही
Tai thalipithchi recipe dakhav na
अंग दादाला बाहिणी चीपण नजर लागणार नाही सोनालीची पण नजर लागणार नाही किटो व आरू कॅम्प मध्ये मस्त एंजॉय करा
ताई थंडी खूप जास्त दादांनी आणि तुम्ही दोघांनी घरात स्वेटर घालून बसलेत आरु ची तब्येत बरी नाही ना म्हणून त्याला कॅम्पला जायचं नसेल
Ag tai mala pn kanda khup radwto g😢 😊 Ani tai kittola aarula best luck happy journey jari Te jawlch janar astil tri pn😅 chan enjoy kra trip mhn tyana shendefal asl ki Asch ast g Ani ajun Lahan aahe aarubal mhnun😅 Baki chan tyari Zali n sglejan chan ahat n thandi KY mhntey tikde ikde tr aahe pn aplyakde jewdhi aste tevdhi NHi ajuntari 😊 bbaki vlog mast😍😘🥰
Khup chan vlog must kito chi chan tyari must aaru same maja mula sarkha Mami pahije👌👌👌👌👌👌🌹🌹🌹
Correct 💯
Tei dev pooja kadi pn kel tr chalti ka divsatun
छान विडीओ ताई ❤
Tai sat nahi mhanayche set ase bolayche
Najar lagnar nahie maza bhauraya 🎉🎉🎉🎉❤
श्री स्वामी समर्थ ताई दादा
Ag Tai 1.40L Taiche tujya ver prem ahe g tyamule kanda tula radavat ahe😢😢😢amchakade ase bolatat ki jast prem krnarya lach kanda radavato😅all favorite you r❤
Hi. Tai
Nice blog mau...❤
Nice vlog tai
Hiii
ताई कमळगाट्टा माळ खराब न होण्यासाठी काय करतेस ते सांग ना plz ❤️
माळ तेलाचा हलकासा हात लावून ठेवावी, खराब होणार नाही
श्री स्वामी समर्थ ताई
खरंच आहे ताई बहिणीची नजर लागत नाही
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
cobiche prathe zale tai aata. ful cobiche kahitari kara
Camp konikde ahe dii....
मजा मुलगा पण 7 ला आहे तो पण कुठे एकटा राहत nahi
Tai paneer cha bhajila kadhi mohri nhi ghaalaychi 😊
Baaki khup Chan video Tai
Love u ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई❤
Hi
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
श्री स्वामी समर्थ ताई तू कशी आहेस ताई
Kaju badam rost krun de khup chan lagtat mule khatil bg aavdine
Tumhala kolhapur mdhye bhetaych bol ki ks bhetata yeil khup mnapasun icha aahe punha kdhi yen hoil ky mahit ikdw
हो ताई भेटायला काही हरकत नाही पण तुझ्या टाइमिंगला माझा टाइमिंग मॅच होणं गरजेचं आहे तू केव्हाही येईल त्याच्या आधी दोन-चार दिवस तरी सांगत जा ईमेल वरती कॉन्टॅक्ट कर अवेलेबल असेल वेळ तर मी तिकडच्या साईटला फेरफटका कामानिमित्त मारेल तेव्हा आपण नक्की भेटू
Mi aata ek tasa mdhye pochel pn mnapasun sangte khup icha aahe mazya sasula dakhvaych aahe khr bhetle as bgha posible zal tr kolhapur fkt tumcha vlog mdhyech pahily. Aj khr pahil
Mhalkshmi drshn aaj rahnar udya nighu
Hi sonali 🥰🥰👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👌🙏🥰
हाय सोनाली. नाही ग तो अजून.लहान आहे.त्याला मोठा म्हणू नको निदान दिवसभर तरी तो राहिला तयार झालाय ना. आणि बरेच मुलं नाही राहत दुसरीकडे.. आणि ताई मी अष्टलक्ष्मी दिवा मागितला होता. आणि त्या ग्लासमध्ये तुझे पुजते ते सगळं मला हवा आहे मला प्लीज नंबर कळव. मी मागे पण तुला हेच सांगितले होते पण मी मध्ये विसरले होते. नंबर जरूर कळवा नाही .
ताई अगं आमच्याकडे पण लाईटचे काम झाल्यानंतर लाईटचे बटन बंद करायची सवय आहे. बटाट्याची भाजी करून पाहीन.ताई मी नवीन कढई घेतली आहे. त्याचे स्टिकर कसं काढायचं.
थोडं गरम करा स्टिकर चा भाग, खरडून काढा निघून जाईल
ताई खूप सारे धन्यवाद. छान टिप्स साठी
Hi tai
Hii tai dipa Patil first comment ❤
Kolhapurcha brand aahe Sfurti
Tumchya fish tankchi jara mahiti dya ..kitila ghetla...tumi to kasa clean karta...
Kitto चा camp बाहेर गावी आहे का ? दोन तीन दिवसापासून वेळ च नाही मिळाला vlog बघायला म्हणून विचारत आहे.. आणि कसला कॅम्प आहे?
हाय ताई व्हिडिओ तर खूप छान ताई माझ्या मोठ्या मुलाने कॅम्प च्या वेळेस अपडाऊन केले होते तो राहतच नाही रात्रीच्या वेळेस कुठेच त्याला सोबत कोणी ना कोणीतरी लागते आणि आता लहान मुलगा म्हणत आहे मला पण कॅम्प ला जायचे आहे तो काय करतो माहीत नाही त्याच्या पप्पाची ड्युटी आहे गावापासून 85 किलोमीटर आता बघू काय होते ते तर राहत नाही बघू आता काय होते ते तर तोही अपडाऊन करेल😅😅
गोवर्धन मध्ये तेल असते शुद्ध तूप नसते
तू सोनाली पनीर खूप खाते
औ ताई तुझे डेली रुटीन सकाळी उठल्यापासून ते दाखवा मला
बरोबर आहे दादा चे नाही तर लाईट चे बिल हे अडाणी ला जाते
Hi Tai 🎉🎉🎉🎉 first comment first like 🎉🎉
Kaku Maazi mummy roz tumche video bagte like comment karte aani tumhi tichya comment hide kelya kontya baat cha attitude he aunty tumhala shiiiiiii 😬🤢
सोनाली तुझी देवपूजा पाहिली की खूप छान वाटतं
Yevda mst kichen pn tai tu nit or organij kela nahin hai nit
अग ताई कामाच्या वेळेला किचन हे थोडसं पसरलेलं असतं सगळ्या आवडल्यानंतर चे व्हिडिओ आहेत बघ त्यामध्ये तुला दिसेल व्यवस्थित
@pranjalShindevlogs ag tai asch bolli majh samjun a rag nko manu
सोना श्री स्वामी समर्थ मी सोनाली कीट आपल्याला किती दिवस जाते
ताई मला तर तीन महिने जाता आरामात
Hello dear khup Chan blog majhi comment Kitto la sangelti khup Chan vatl kharch khup god aahe aaple Kitto aapla Aru khup bhola aahe bugh love all of you 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Aata tu ghadyal dakhvte pn junya ghara sarkha taim disatch nahi te khali hot an he kup vrti aahe
हो ग ताई आणि छोटा आहे आधीच घड्याळ थोडं मोठं होतं ते बंद पडलेलं आहे त्यामुळे नीट दिसत नाही ग
Shree swami samarth tai
Hi
Hii tai