Quality असेल तर जाॅब आहेतच मोठी पॅकेज पण मिळतात कुठल्याही क्षेत्रात गेल तरी आवडीने काम शिकलं पाहिजे सगळ्याच गोष्टी आवडीनुसार मिळत नसतात मिळेल त्या क्षेत्रात आवडीने काम केल पाहिजे.
काहीं नाही जॉब करायला तयार आहेत लोकं पण ऑटोमेशन आणि लोकसंख्या जास्त त्यामुळं लक्षांत घ्या सगळ्यात मोठं कारण कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल इंजिीअरिंग मध्ये releted job's मेहनत खूप करुन घेतात त्या प्रमाणात पगार देत नाहित
Bhava engineer kdich berojgar nsto to swatach pot bhrnya itke kuthe pn job kru shkto..js art commerce wale mul krtat 10-15 thousands mde.but reality hi ahe ki to ase job krnar nahi because tyala mhit aste 4 year chi hard work so to expect krto ki high paid salaried job phije.aj pn highest paying job ahet engineering mde mnc company mde bga 30-35 lakh pryt ahe job.
Pharmacy वर पण १ विडिओ बनवा. पानटपर्या पेक्षा जास्त गल्लोगल्ली 10-20 medical ची दुकान आहेत.
😂
Real fact.. ek medical store walach smju shkto
Condition of pharmacy Is good . They earn nearly 30K per month easily.
😂मेडिकल किराणा दुकान झालंय😂
Quality असेल तर जाॅब आहेतच मोठी पॅकेज पण मिळतात कुठल्याही क्षेत्रात गेल तरी आवडीने काम शिकलं पाहिजे सगळ्याच गोष्टी आवडीनुसार मिळत नसतात मिळेल त्या क्षेत्रात आवडीने काम केल पाहिजे.
No money
No experience
No Education
No respect
No class ani
No prem
Keval Berojgarich eavat
भावा तुझ्या निखळ शब्दात बोलतोय , त्यावरून तू पण एक इंजिनियर असशिल अस वाटतय 😀
Are to ahech Engineer
अभ्यास चांगला आहे भावा तुझा या विषयांवर 👍👍
Nkkich engineer asla pahije😂
तुमच्या टीम मध्ये कितीजण इंजिनिअर आहेत तेवढं सांगा😂😂😂
स्किल डेव्हलोपमेंट वर जोर दिला पाहिजे. अँपरेंतीएस batta वाढवाला पाहिजे
अप्रतिम bhava ❤️💯💯
काहीं नाही जॉब करायला तयार आहेत लोकं पण ऑटोमेशन आणि लोकसंख्या जास्त त्यामुळं लक्षांत घ्या सगळ्यात मोठं कारण कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल इंजिीअरिंग मध्ये releted job's मेहनत खूप करुन घेतात त्या प्रमाणात पगार देत नाहित
Practical shivai engineering mahnje muttona shivya rassa😀
Mast , they can open Pakoda shop
एकदम बरोबर
Real real and real.
Bhava engineer kdich berojgar nsto to swatach pot bhrnya itke kuthe pn job kru shkto..js art commerce wale mul krtat 10-15 thousands mde.but reality hi ahe ki to ase job krnar nahi because tyala mhit aste 4 year chi hard work so to expect krto ki high paid salaried job phije.aj pn highest paying job ahet engineering mde mnc company mde bga 30-35 lakh pryt ahe job.
😂😂😂 उत्तम शेती 🎉🎉
फास्ट फूड business जोरात आहेत
Engineering ना करुण देशावर उपकार करा
Pharmacy cha video banava
😀भावा तु पण इंजिनिअर आहेस ना?😂
१००% खर आहे भावा
100%
शेतात कामला या
Hech karav lagnar
तेच चालू आहे
Mi pn berojgar E&TC Engineer ahe bhava ani dropout Engg student, pn magchya 12 varshapasun berojgar ahe
Kuthun kela aahe engineering
आणि पोरींना लग्नासाठी इंजिनिअर किंवा नोकरदार नवरा पाहीजे पण शेतकरी नवरा नको जो स्वतःच मालक असतो😂😂😂
वस्तूस्थिती
खतरनाक.....
Project management, opration management, fire and safety officer, Engineering nantar
कुठेही क्वालिटी लागते.
Pharmacy Make video 1
D Dolki,Duheri vikasnama 🤤
Agriculture chi tr vat lagli
पटलं बघा ....😁😁😁
लोकसंख्या कंट्रोल करा
Perfect
करायचे की नाही इंजिनियर
भावा एकदम खणखणीत बोललास 👌
@3:43 😂😂😂
🤣🤣🤣🤣