त्रिपुटी च्या माध्यमाने जे काही दिसते ते सारे काही खोटे आहे ' त्रिपुटी च्या बाधा नंतर जे काय आहे ते सत्य आहे आणि ते सत्य म्हणजेच खरे आहे त्याच्यावर सर्व काही आधारित आहे तोच अधिष्ठान आहे अधिष्ठान शिवाय काहीही नाही आणि तो म्हणजेच मी आहे हेच यथार्थ ज्ञान आहे जय गुरुमाऊली