दुर्मिळ कीर्तन । गाथाभाष्यकार श्रीगुरु शंकर महाराज खंदारकर | Shankar Maharaj Khandarkar Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 ноя 2024
  • दुर्मिळ कीर्तन । गाथाभाष्यकार श्रीगुरु शंकर महाराज खंदारकर | Shankar Maharaj Khandarkar Kirtan
    #Shankar_Maharaj_Khandarkar_Kirtan #Khandarkar_Maharaj #Durmil_Kirtan

Комментарии • 64

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  3 года назад +15

    संपर्क 9890739163
    श्रीगुरु धुंडा महाराज व मामासाहेब यांची कीर्तन प्रवचने (१९ दुर्मिळ कीर्तने/प्रवचने )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JCehrNotxDK7ampgsfdgP-6
    फडकरी कीर्तन,देहूकर फड,वासकर फड,नामदास फड या फडावरील अधिकारी महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (१९ दुर्मिळ कीर्तने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JCK_U3Ct3T4IZo_S6XK1lNI
    श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले व इतर महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (२० चिंतने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JC3Cd5nA8rDrhUSBOHqr7Tl
    पु.श्रीधर स्वामी, हभप नामदेव महाराज शास्त्री,हभप नामदेव महाराज पठाडे
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDkxFAUrJZB7EYlxy7xPrvt
    हभप वै भारत महाराज बरुरे कीर्तन (९ कीर्तने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JAxcGdWLVWipryhYoarr-Lm
    जगन्नाथ आण्णा पवार कीर्तन / Video (१३ कीर्तने )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JC39v3F2G5K8fCYROBDDPg6
    श्रीगुरु बंडातात्या श्रवणीय कीर्तन / प्रवचने (१४ अप्रतिम चिंतने )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDY8Y6_0ikayRfWsBHeWCIN
    श्रीगुरु राऊत बाबा कीर्तन / प्रवचन (१० अप्रतिम चिंतने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDjXULxXfYXbdRX3aSbBzdU
    ज्ञानसिंधु प्रा.राम शेवाळकर सर शब्दधन
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDGh1S0n7GBPRxt94SDcCYP
    श्रीगुरु चरित्रमाला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (९ चित्रमय चरित्रे )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDoaM2gIOPjFWLmEGIkhyEJ
    बोधे बाबांच्या दुर्मिळ चाली (८ व्हिडिओ)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDtzU_URNS3QKof10B3FeQQ
    भजन, वारकरी चाली ( १८ व्हिडिओ )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JAJ6BJgGKrjsmHJm__gtxGg
    श्रीमद भागवत कथा- प.पु. माधव महाराज ढाकणे
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JD5SozhvncNDCVlw9pmeGBl
    कीर्तने विद्वानांची (६० चिंतने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JBit46AGZS033-cPZJjs3DW
    स्वा.सु. सद्गुरू जोग महाराज अपूर्व चरित्र चिंतन
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDAeFCa6To4NlcDIL4VSYrm

  • @Uk_1927
    @Uk_1927 3 года назад +20

    गाथाभाष्यकार, वैराग्यसंपन्न, प्रकांड पंडीत, सहृदय सदगुरु, विठ्ठलाचे निस्सिम भक्त, भक्तीमार्गी कर्मयोगी, लोकशिक्षक अशा अनेकविध पैलुंनी शोभुन दिसणारं दैदिप्यमान जीवन म्हणजे सद्गुरु शंकर महाराज खंदारकर !

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya Год назад +1

    श्री गुरुभ्यो नमः

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय श्री भगवतगीते 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌹

  • @surajshingan8712
    @surajshingan8712 Год назад +1

    शंकरमहाराज खंदारकारांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम!! 🙏🌼🌻🌺🕉️🚩🚩🚩

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    श्रीगुरु गाथाभाष्कअर शंकर महाराज खंदारकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🌹

  • @janardanbhise1935
    @janardanbhise1935 Год назад +1

    खंदारकर महाराजांचे कीर्तन ऐकवलं धन्यवाद

  • @kiranpatil5634
    @kiranpatil5634 3 года назад +9

    अतिशय दुर्मिळ ठेवा, 🙏🙏🙏, खुप खूप धन्यवाद 🙏🙏🙏जय हरी.

  • @रामगिरिमहाराजवावीकर

    रामकृष्णहरी🙏
    वै सद्गुरू शंकर महाराज खंदारकर यांची अमृतमय सेवा आजच्या शुभ दिनी ऐतिहासिक अशी ऐकायला मिळाली आपल्या चरणी दंडवत 🙏 सद्गुरू वै रामगिरी महाराज वावीकर आणि सद्गुरू वै शंकर महाराज खंदारकर यांचा अतिशय स्नेह होता 🙏

  • @ushadeshmukh23
    @ushadeshmukh23 8 месяцев назад

    प.पू. महाराजांचे कीर्तन - प्रवचन. ऐकतच राहावे .प.पू.महाराजांचा आवाज फार गोड. आहे.कोटी कोटी दंडवत .

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 Год назад +1

    माऊली तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे श्री गुरु महाराजांच्या दर्शनाचे व विचार ऐकायचे भाग्य नाही मिळाले पण तुमच्या मुळे ते प्राप्त झाले 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @mkekan
    @mkekan 3 года назад +3

    मी चातुर्मासात असताना गुरुवर्य शंकर महाराज कंधारकरांच्या आश्रमात राहायला होतो. आज आपल्या मुळे महाराजांचे किर्तन ऐकावयास मिळत आहे... मी आपणास 🙏🙏 करितो... खुप खुप धन्यवाद... माऊली

  • @vaishnavpatil9029
    @vaishnavpatil9029 Год назад +1

    आमच्या हयातीमध्ये महाराजांना ऐकण्याची किंवा पाहण्याचे भाग्य लाभले नाही तरीपण तुमच्या संग्रहाच्या स्वरूपातून आज आम्हाला महान थोर भागवत भक्ताचे कीर्तन ऐकायला मिळाले त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद...

  • @bhimraodalvi5663
    @bhimraodalvi5663 Год назад

    जयश्रीराम पुणे लयभारी ❤❤🙏🏻🙏🏻

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 3 года назад +1

    खंदारकर माऊली आपण येथे उपकारासाठी आले घर ज्या वैंकुंठीअ🙏🙏🙏

  • @ramsinghbayas4238
    @ramsinghbayas4238 3 года назад +1

    अशा प्रकारचे वारकरी किर्तनाची गोडी आगळीच असते ज्यामध्ये भगवंताच्या शिवाय अन्य दुसरे काही च असत नाही. वै.भिमसिंह महाराज भगवान गड यांचे किर्तन टाकावे ही विनंती. जय हरि।

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🌹

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Год назад

    Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय हरी बोल 🙏🌹

  • @Satykeebhosale
    @Satykeebhosale 3 года назад +5

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je Год назад +1

    जुनाट जुगादीचे नाणे..बहुता काळाचे ठेवणे ‌.लोपलेहोते पारी के पणे ठाव चळन चुकविले झाले संतांचे दर्शन ‌‌भाग.
    निवारीला शिण वै.महाराजांचा आवाज ऐकू आला धन्यवाद देवून ऋणात राहने च पसंत करतो

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад

    श्रीगुरु प पु गीतामनिष स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा मार्ग वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @rajukawale7624
    @rajukawale7624 3 года назад +1

    माझ्या लहानपणी कार्तीक वारीमध्ये ह. भ. प. गु, शंकर महाराज कंदारकर यांची किर्तने ऐकण्याच भाग्य लाभले पण महाराजांनी इह लोकीची यात्रा लवकर संपल्यामुळे आम्ही फार दुंखी होतो. पण आपणाला महाराजांची अमृत वाणी ऐकवील्याबद्दल कोटी कोटी प्रणाम.

  • @gamingdeva5178
    @gamingdeva5178 3 года назад +5

    श्री तुकोबाराय चैतन्य

  • @raghunathbhujbal9924
    @raghunathbhujbal9924 3 года назад +3

    धन्यवाद संतश्री आपको नमस्कार" रामकृष्णहरि "

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    श्री विठ्ठल भगवान 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय विठ्ठल रुक्मिणी जय जय विठ्ठल रुक्मिणी 🙏🌹

  • @mandakiniubhe7662
    @mandakiniubhe7662 3 года назад +1

    रामकृष्णहारी मंदाकिनी मारुती उभे.मु.पो.लांडेवाडी ता.आंबेगाव जि.पुणे

  • @avinashshinde9301
    @avinashshinde9301 3 года назад +2

    रामकृष्ण हरि अतिशय सुंदर चिंतन आहे ...

  • @sanjaygondkar6471
    @sanjaygondkar6471 3 года назад +6

    Ram Krishna hare

  • @bhaktilambatkar6156
    @bhaktilambatkar6156 3 года назад +4

    ✨🙏🌷!! राम कृष्ण हरी!! 🌷🙏✨

  • @sandeepkumarshewale1418
    @sandeepkumarshewale1418 3 года назад +1

    Ramkrishna hari..guruji...🙏🙏🙏🙏

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 3 года назад +4

    दंडवत

  • @patilbhujang7121
    @patilbhujang7121 3 года назад +3

    🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @sudhirpatil1415
    @sudhirpatil1415 3 года назад +4

    राम

  • @rampedgulwar925
    @rampedgulwar925 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @ushadeshmukh23
    @ushadeshmukh23 2 года назад

    व.ति.प.पू.महाराजांचे कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावे से वाटते .

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 3 года назад

    वै. शंकर महाराज यांचे दुर्मिळ किर्तन उपलब्ध करून दिल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद .श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य , ज्ञानेश्वरी भाव दर्शन या त्यांच्या दोन्ही ग्रंथाच्या लिखाणाच्या कामी अल्प का होईना सहाय्य करण्याचे भाग्य लाभले होते . त्यांच्या शेवटच्या आजारपणात पुणे येथील केईएम रूग्णालयात त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले होते. परंतु यश मिळाले नाही. श्रीपांडुरंगाची इच्छा . त्यांच्या देहावसाना नंतर प्रथमच त्यांचे किर्तन , प्रवचन ऐकण्याचा योग आणुन दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

    • @ushadeshmukh23
      @ushadeshmukh23 3 года назад

      व.ती.प.पू.कीर्तन-प्रवचन अत्यंत श्रवणीय ,गोड असायचे .पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते .आपण उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद !! नमसकार .

    • @dbmane8533
      @dbmane8533 Год назад

      Very nice day

  • @bhagwatkondhare2132
    @bhagwatkondhare2132 3 года назад +2

    Atyant Sundar

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 5 месяцев назад

    अमूल्य असा संतांचा ठेवा जगापुढे उघडून ठेवला हे आपल्या परोपकारी भावनेचा आम्ही अभिमानाने सन्मान करतो

  • @marotijadhav3994
    @marotijadhav3994 3 года назад +3

    आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @bhausahebkale5152
    @bhausahebkale5152 3 года назад +2

    🙏श्री सुळ महाराज......तुमचे आभार.....मानावेत तेवढे थोडेच आहे...श्री गुरू खंदारकर महाराजांची आणखी किर्तन प्रवचने टाकावी...कृपया...

  • @shahajishinde7164
    @shahajishinde7164 3 года назад +3

    राम कृष्ण हरी... श्रवण भक्ती करणार्या साधकांना आपल्या प्रयत्नांतून वैष्णवांची , संतांची अत्यंत दुर्मिळ अशी किर्तने- सत्संगांचा अमुल्य असा लाभ रोज होतो आहे. काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जिव थोडा..... 9823623737

  • @chakorbaviskar1674
    @chakorbaviskar1674 3 года назад +1

    great...

  • @vitthalkandare7745
    @vitthalkandare7745 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotijane7164
    @jyotijane7164 3 года назад

    आणखी दुर्मिळ कीर्तने अपलोड करा

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 3 года назад +1

    ह.भ.प. शंकर महाराज आश्विन वद्य ७ , शके १९०७, दिनांक ५ नोव्हेंबर १९८५ ला पंढरपूर येथे वैकुंठवासी झाले. सुमारे ,३६ वर्षे त्यांच्या किर्तनाचे रेकाॅर्डिंग प्रसिद्धी ला कां दिले नाही ? संबंधितांनी खुलासा करावा.

  • @श्रीरामसंस्थानतिंतरवणी

    👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 3 года назад

    हा आवाज स्वतः शंकर महाराजांचा आहे का

  • @sambhamunde8350
    @sambhamunde8350 Год назад +1

    माउली तुमच्या मुळे महाराजांचा आवाज कानावर पडला। तुमचे उपकार कधिच फिटनार नाहीत।।

  • @borademauli620
    @borademauli620 3 года назад

    हे कीर्तन निश्चित पू शंकर म खंदारकर यांचेच आहे कि त्यांचे चिरंजीव यशवंत म.खंदारकर यांचे आहे

    • @SureshMaharajSul
      @SureshMaharajSul  3 года назад

      पु शंकर म खंदारकर यांचे आहे

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय श्री राधे राधे 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय श्रीकृष्ण भगवान 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @magargirish626
    @magargirish626 3 года назад +2

    महाराजांच्या मठाटले ते दिवस आठवले फार आनंद झाला.रामकृष्णहरि माऊली