किर्तन चालू असताना किर्तनकार ओळखिचे, गुरू जरी असले तरी अभंगांचे निरुपम करीत आसतेल त्या वेळी नारदाच्या गादीवर किर्तन चालू असताना दर्शन घेऊ नये असे मला वेड्या मानसाला वाटते, कारण जे विषय चालू असतो त्यात किर्तनकार महाराज यांना व्यतय येतो मण विचलित झाले की त्या विषयावर बोलताना अडथळा येतो त्या मुळे दर्शन घेऊ नये वाटते, मुख दर्शन झाले की दर्शन झाले समजावे असे भक्त मंडळीने मानावे ही मेहरबानी करावी ही विनंती आहे. राम कृष्णा हरी !
जुने कीर्तन❤❤❤❤

खूप अप्रतिम व्यक्तिमत्व गुरुजींचे चरीत्र फार छान सांगितले ऐकायला मिळाले 🙏🙏
Ashe kirtankar aata kothe aahe
अप्रतिम माऊली 💐💐🙏🙏