महाराष्ट्रातील ३ नंबरचे शिखर "गवळदेव" आणि सह्याद्रीतील सर्वात खोल "कात्राबाई" घळ| Gawaldev |Katrabai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • महाराष्ट्रातील ३ नंबरचे शिखर "गवळदेव" आणि सह्याद्रीतील सर्वात खोल "कात्राबाई" घळ
    Gawaldev Peak | Katrabai | Kumshet | घनचक्कर-गवळदेव-मुडा-कात्राबाई-कुमशेत | Range Trek | Bhandardara
    फेब्रुवारी २०२३ मध्ये आम्ही भैरवगड शिरपुंजे -घनचक्कर-गवळदेव -मुडा -कात्राबाई-कुमशेत अशा लांब पल्ल्याचा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. हाच संपूर्ण प्रवास तुमच्यासोबत मांडत आहे. अशा आहे तुम्हाला देखील हा प्रवास आवडेल.
    #gawaldev #ghanchakkar #muda #katrabai #ratangad #kumshet #bhandardara #adventure #pahadibapu #rangetrek #sahyadrimountains #sahyadri #fortsofmaharashtra #nashikforts #akole_sangamner #kalsubaitrek #hiking
    Follow me on Instagram: / pahadi__bapu
    Hi Friends, This is Aditya Ahirrao aka Pahadi Bapu. In this channel you will find me exploring, travelling and especially trekking in Sahyadri Mountain Regions. If you are someone who likes to watch travel & trekking related content then you are on right channel. and yes, if you like the videos, Don't forget to hit the Subscribe button.
    नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका.

Комментарии • 28

  • @pandharinathabhale3871
    @pandharinathabhale3871 11 месяцев назад +1

    Apratim

  • @shirishahirrao647
    @shirishahirrao647 Год назад

    जबरदस्त नजारा,दऱ्याखोऱ्यात रमणारा अवलिया म्हणजे आमचा पहाडी बापु, keep the good work.

    • @PahadiBapu
      @PahadiBapu  Год назад

      खूप खूप धन्यवाद♥️😄

  • @rampataskar
    @rampataskar 9 месяцев назад

    सह्याद्रीत फिरणे हे सोपे नाही खूप कष्टदायक काम आहे सोबतच व्हिडिओ काढणे ब्लॉगिंग करणे हे खूपच जिकीरीचे काम आहे पाणी नसताना देखील दुर्गम शिखरांवर तुम्ही भटकंती केली खरंच तुम्हाला सलाम🙏🌹

    • @PahadiBapu
      @PahadiBapu  9 месяцев назад

      एकदम बरोबर बोलला दादा😅. खूप खूप धन्यवाद♥️

  • @pratham68
    @pratham68 2 месяца назад

    Khup ch Bhari bhramanti Keli tumhi 👏🏻👌🏻⛳️

    • @PahadiBapu
      @PahadiBapu  2 месяца назад

      धन्यवाद 😄

  • @omi2093
    @omi2093 Год назад

    भाग्यवान आहात इतकं स्वच्छ वातावरणात माहुली, माळशेज दिसतोय..

  • @surekhamahajan2830
    @surekhamahajan2830 Год назад

    मस्त नजराणा बापू❤

  • @roshankhandveunique
    @roshankhandveunique Год назад

    Trek मस्त झाला
    बॅगेतील weight कमी कमी करून चालण्याचा speed वाढवणे

  • @rajendrasawant4986
    @rajendrasawant4986 11 месяцев назад

    कालच हा अप्रतिम रेंज ट्रेक एक दिवसात वैनतेय संस्थेसोबत केला.. शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा ट्रेक आहे..🧗🚩⛰️⛰️🚩 🧗...

    • @PahadiBapu
      @PahadiBapu  11 месяцев назад

      खूप भारी👌👍

  • @LifeIsGreatGirishArunDikshit
    @LifeIsGreatGirishArunDikshit Год назад

    वा वा, पहाडी बापू!!!सुंदर निसर्गरम्य परिसराचे सुरेख चित्रीकरण 👌✌👍 हे कुठल्या महिन्यातील चित्रण आहे?

    • @PahadiBapu
      @PahadiBapu  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद दादा😄. हा रेंज ट्रेक आम्ही फेब्रुवारी महिन्यात केला होता.. या आधीचे दोन पार्ट्स पण तुम्ही बघू शकता डिटेल माहितीसाठी

    • @LifeIsGreatGirishArunDikshit
      @LifeIsGreatGirishArunDikshit Год назад

      @@PahadiBapu धन्यवाद, नक्की पाहू👍 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍

  • @balajishinde2265
    @balajishinde2265 7 месяцев назад

    Chan video.. next week madhe tikde jaycha plan ahe. Any recommendations??

    • @PahadiBapu
      @PahadiBapu  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻. या सीझनमध्ये जात असाल तर per personपाच ते सहा लिटर ( कमीत कमी) पाणी कॅरी करा.अधून मधून ढोर वाटा फुटतात त्या पकडू नका. बाकी खूप छान आणि सुंदर ट्रेक आहे.संध्याकाळ व्हायच्या आत कॅम्प सेट करा.

  • @Shardulmodak29
    @Shardulmodak29 Год назад

    जबरदस्त!!👌👌 एक वेगळाच range trek चा व्हिडिओ बघायला मिळाला आज. हा असा पण range trek लोक करतात हे आजच कळलं मला। आणि खरच तुम्ही जो काही ट्रेक पूर्ण केला तो खरच भारी होता. किती दिवसात केला हा ट्रेक?? आणि शिरपुंजेपासून कुमशेत पर्यंत कुठे रस्ता चुकण्याचा chance किती आहे? तसे मार्किंग बघितले विडिओ मध्ये. पण पहिल्याच वेळी जाणार असू तर स्वतःहून करण्यासारखा आहे का ट्रेक?

    • @PahadiBapu
      @PahadiBapu  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद😄🙏🏻. सह्याद्रीत भटकणाऱ्या भटक्यांमध्ये हा ट्रेक तसा लोकप्रिय आहे. हा ट्रेक आरामात दोन दिवसात पूर्ण करता येतो. आम्ही हा ट्रेक फेब्रुवारीमध्ये केलेला, तर रस्ता चुकण्याचा तसा चान्स आहे कारण अधून मधून बरेच गुराढोरांच्या वाटा फुटतात. गाईड भेटत असल्यास तो नक्की घेऊन जावा. तुम्ही regularly सह्याद्री ट्रेक करत असाल तर करण्यासारखा ट्रेक आहे.

    • @Shardulmodak29
      @Shardulmodak29 Год назад +1

      @@PahadiBapu तुच परत करणार असलास हा ट्रेक तर सांग मला.😜 जाऊ आपण.

    • @PahadiBapu
      @PahadiBapu  Год назад

      @@Shardulmodak29 ho 😄

  • @shivanandberde3119
    @shivanandberde3119 6 месяцев назад

    Ithe public transport ne jaane possible aahe ka? Ka private vehicle ch paahije?

    • @PahadiBapu
      @PahadiBapu  6 месяцев назад +1

      पॉसिबल आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट ने जाणं पण खूपच लिमिटेड ऑप्शन आहे. राजुर पर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट येऊ शकता. तिथून पुढे भैरवगड शिरपुंजला जायला प्रायव्हेट टॅक्सी करून येता येईल( पण फारच कमी आहेत). शक्यतो प्रायव्हेट गाडी ट्राय करा.

    • @shivanandberde3119
      @shivanandberde3119 6 месяцев назад

      @@PahadiBapu धन्यवाद दादा👍