गुरुजी तुमचे एपिसोड खूपच रंगत चालले आहेत दिवसांदिवस... एखाद्या मराठी मालिके प्रमाणे मराठी चॅनेल वर दाखवीन्याचे आपण हकदार आहोत.... 🙏 आपले व्हिडीओ पूर्ण महाराष्टत पोहचत आहे...
नवरा बायको वर...किंवा pahyncha प्रोग्राम.....किंवा...आजची आणि जुनी... जनरेशन...wr....khup comedy..vedio..bnvle आहेत तुम्ही ते खूपच छान... entertain....hote
काश्या ले काही भेटत नाही शिवलाल सोबत राहून तरी नुसता मार खाते त्यात त्याले समाधान वाटते 😂😂😂काय माणूस आपल घर परपंच सोडून त्या शिवलाल च्या माग माग फिरते😂😂😂
गुरूजी शिवलाल ले आता तालुका किव्हा जिल्हा च्या ठिकाणी दवाखान्यात भरती करण्यात काही उपयोग नाही आता डायरेक्ट मुंबई च्या मोठ्या अस्थि रोग तज्ञ कडे पाठवा लागते 😂😅
गुरुजी तुमचे एपिसोड खूपच रंगत चालले आहेत दिवसांदिवस... एखाद्या मराठी मालिके प्रमाणे मराठी चॅनेल वर दाखवीन्याचे आपण हकदार आहोत.... 🙏 आपले व्हिडीओ पूर्ण महाराष्टत पोहचत आहे...
😊मारुती च झालं आता झाब्रू कोडा ची आणि नलू ची लव्ह स्टोरी पुढे न्या sir😊💕
गाडी विकून पैसे पुर्ण होत नाही त्याचे दोन यकर वावर विका
मारोती उर्फ बुटकेश्वर धुटके व राणी ताई यांना लग्ना निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐
नलू मैडम आणि झाबरु लग्न झाल पाहिजे गुरूजी ❤
Tuza zala ka nhi be
गुरुजी मामाच्या मुलाच्या करामती दाखवा, दिवाळी झाली आता😂😅
Right
शिवलाल बबन खजूर हटेला 😂😂काय खर नाही आता 😅😅
शिवलाल भाऊ कर्म वापस येतात ही गोस्ट ख़री आहे आलन आंगवर् ❤❤
शिवलाल भाऊ तुम्ही लय बेमान हाय पण मारुती भाऊ ले लावला होता चुना धन्यवाद गुरुजी😂😂😂
झालं पुन्हा इचुकाटा हटेलेचा मार खातेच शिवल्या बबन्या काश्या आली रे आली शिवल्याची बारी आली ❤❤❤❤
मामा भांजे एक नंबर सर
शिवलाल टोयगोटे व मित्र परिवार जवळून वसुली झाली पाहिजे सर 💯💯😅😅😜😂😂😂😂😅
राऊत गुरुजी भुजंगराव बरेच दिवसापासून बीपीची गोळी दिली नाही तुम्ही.😊😊😊😊😊
Congratulations maruti bhau aani Rani tai
शिवलाल भाऊच्या डोक्यात असे नविन नवीन विचार कुठून येतात राऊत सर...... कोबड्या विकते आता हटेले च्यां 😂😂😂😂
शिवलाले चांगले रट्टे दया लागत होते गुरुजी लयच मोकळं सोडल तुम्हीं
शिवलाल ले बत्ती रामपूरला मुख्ती 😂
नवरा बायको वर...किंवा pahyncha प्रोग्राम.....किंवा...आजची आणि जुनी... जनरेशन...wr....khup comedy..vedio..bnvle आहेत तुम्ही ते खूपच छान... entertain....hote
शिवलाल च ऐका ले भेटते अरे बापा रे.. अरे रे रे रे रे रे तंगड मोडला रे अरे रे रे रे रे रे नाही ना बस बस ना उलटा नको लटकवू अरे रे रे रे 😂😂😂😂😂
गुरूजी खुप दिवस झाले देवीदास भाऊ न रुमने नाही काड़ले एके वेला हूं दया गुरुजी 😂😂 खुपच दिवस झाले ना रूमाने नहीं निगले 😅
Kadihi mar khnya sathi shivlal yek number 😂😂😂😂😂👌💯
हटेल ले म्हण जास्त माजू नको rampurat देविदास भाऊ रुमण्यनेमारेल
मारुती दादा शिवलाल चा बदला घेणार सौ सोनार की एक लोहार की शिवलाल असं झालं तेल गेलं तूप गेल
हातात धुपारण राहील
आता शिवलाल गेला
शिवलाल चा गेम चांगला वाचते आता❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
उद्या शिवलाल बत्ती बसली पाहिजे गुरुजी❤❤❤❤
खजूर हॉटेला हे केस देविदास भाऊच्या इकडे सोपा सर
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
काश्या ले काही भेटत नाही शिवलाल सोबत राहून तरी नुसता मार खाते त्यात त्याले समाधान वाटते 😂😂😂काय माणूस आपल घर परपंच सोडून त्या शिवलाल च्या माग माग फिरते😂😂😂
शिवलाल ची गाडी विकून पैसे द्या राऊत सर😂😂😂
35 हजाराची गाडी जाते ती तरीपण 335000 चा गाला आहे n
सर काय मस्त कन्टेन्ट स्टोरी 😂😂😂एकदम भारी 👌
शिवलाल बबन ला बत्ती 😂मारती ला मुक्ती 😂😊
Shivlal mhnaw Ani haath jodaw bawa😂
Ek number kam zal shivlal ch
शिवलाल कडून पैसे वसूल करून घ्या सर❤❤😊😊
काय दामाख आहे शिवलाल चा😂😂😂😂❤❤❤❤
मारूती भाऊ राणीला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉❤🎉❤😊
😅
Shivlal Batti dya Hatelechya Hatun ek number video Raut sir
Very nice sir
शिवलाल ले अजून एक डाव बत्ती बसते वाटते 😂😂
Pahela like mahur gad
जोडी 1 नंबर आहे M and R
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
शिवलाल ले बि अंब्रिश पुरी म्हणतात 😂😂😂
Ek no 😂
सुहागरात दाखवले पाहिजे होती गुरुजी 🧨🧨
खाते रे बावा मार शिवल्या अजून 😂😂😂
देवीदास भाऊ काळा रूमण हान रट्टा 😅😅
काय बावा शिवल्या नवीन नवीन आयडिया असतेच बावा कुटून आणते काय माहित 😂😂 आता बबन्या कश्याले मार खाले लावते हा नक्की 😂😂 गॅरंटी तर लयच देते बावा 😂😂
भुषण म्हणत असेल आपण कितीही परिस्थिती सुदरायचे प्रयत्न करा बुडा बिगडोतेच काही ना काही उचापात्य करतेच हा शिवलाल...😂😂
गुरूजी शिवलाल ले आता तालुका किव्हा जिल्हा च्या ठिकाणी दवाखान्यात भरती करण्यात काही उपयोग नाही आता डायरेक्ट मुंबई च्या मोठ्या अस्थि रोग तज्ञ कडे पाठवा लागते 😂😅
Happy marriage life Marti and Rani 🎉🎉
👍🏻👍🏻❤️
हटेले भाऊ शिवलाल न फसवल तुंम्हाले
लक्ष्मण भाऊ किरकीरे यांचा.... ओरिजनल ढाबा...
नेर अमरावती रोडवर नेर पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे....
Hotel gulmohar नाव आहे
Kharach dhaba ahe ka
@prakashsabale1744 हो...
नेर अमरावती रोडवर डाव्या बाजूला आहे
निकालाची प्रतिक्षा हि आई वडिलांच्या चोरून कुठे करावी याचा पत्ता आधीच दिलाय
1 नबर सर 💯
Jai Ho Rampur ke Jai ho sir Jai ho mama no 1 ❤️ sir 🙏
राऊत सर तुमचे एपिसोड खूप छान आहेत. असेच चांगले एपिसोड चालू घडामोडीवर सुरू ठेवावीत. अभिनंदन. 🌹🌹 सुभाष पाईकराव यवतमाळ.
Mast kam kel
शक्ती कपूर ले बत्ती पाहीजे गुरुजी😂😂😂
शिवलाल भाऊ कोंबळीचोर...😂😂
कश्याला देतो शिवल्या आता त्याला पैसे पांडे साहेबाला फोन करून चाचा भातिज्याच प्रकरण बाहेर काढून हटेल्याला गेम करून...
करा हेराफेरी याची टोपी त्याच्या डोक्यात 😂
Nice video sar 😊❤😊
Shupar video ❤
खुप छान आहे विडीओ❤❤❤❤❤
चांगली युक्ती आखली....बर झालं मारुती ला यामधून काढलं सर....
गुरुजी मारोतराव यांच लग्न झालेल आहे पण तुम्ही त्यांच वरात पतंग केव्हा होणार आहे गुरुजी
1 number sir
Super aahe sar
Jabardast 🎉🎉 #expertdisha
घाबरू आणि नलु ताई यांच्या विवाहाचे बघा
देविदास खूप मुत्सद्दी राजकारणी माणूस आहे
Ram Krishna hri sir ji ❤
खतरनाक कॅटेक्टर आहे बा शिवलाल.... एकच लाल शिवलाल..😂😂
सर मारुती चा संसार असाच चांगला राहू घ्या सर ❤🎉
Ok
सर तुम्ही शिवलाल ला खूप जुगाडू वेक्ती आणि वेळेनुसार वागणारा वेक्ती दाखवले खूप मजा येत आहे....😅
शिवलाल, बबन आणि काश्याला हाटेले कडून चांगलेच रट्टे द्या सर👍👍👍😅😅😅😢😢😢😂😂😂🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💙💙💙
Shivlal kandil budyale lavte chuna 😂😂
😂😂😂😂 कांडा शिवल्याले
❤❤एकच लाल शिवलाल भाऊ❤❤
एकच लाल शिवलाल😅😅😅
Very very nice video ❤❤❤🎉🎉🎉🎉
आत्ता मस्त जमलं गुरू जी एकदम मस्त
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
एक नंबर विडिओ सर❤️🙏
शिवलाल प्लान बाकी खतरनाक,यालाच म्हणतात एकच लाल, शिवलाल,
😂🤣😁😆👌👌
Raut guruji manl tumhala...duty karun video banvla tumhi...
जो निवडून आला त्याला मागच् शिवालल भाऊ
👌👌👌
लग्न झालं तेव्हा पासून मारोतराव च उंची वाडली गुरुजी
गुरुजी चे व्हिडिओ पहायला वेळात ला वेळ काढून पाहत आहे आज माझी मेहदी प्रोग्राम आहे ❤
शिवलाल ले. टिपारी370 हटेलेले वापस करा
शिवल्या लय हुशार आहे गुरुजी
मारोतरावच लग्न झाल आता तरी मारुतीच्या डोक्याचा दुपट्टा काढून टाका गुरुजी
❤❤
मुंगशी राम भुजंगराव च जुळलं वाटते चांगल
Ram Ram Guruji 😊❤
MH38 Hingolikar
Kon ahe yavatamal like kara
Darwha yavatmal ❤
Pusad dist yavatmal
Ghatanji
Yavatmal
Ralegaon
तुमचे व्हिडिओ....खूप मस्त असतात.......content...pn..khup mst asto......fkt comedy pahilysarkhi hot nahi.....
❤