संत जनार्दन स्वामी कथा भाग 4 !कुंभमेळा साधु उपदेश !पिनाकेश्वर मूर्ती स्थापना !वेरूळला निघाले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • जय बाबाजी👉 कथा स्वर : साईनाथजी रहाणे
    🙏ही कथा 2015 ची लाईव्ह रेकॉर्डिंग आहे. हे स्वामींचे दिव्य चरित्र आहे. तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही, व्हिडीओ संपूर्ण पहा आपल्या भक्त परिवारास सांगा. साईनाथ रहाणे चॅनेल आपल्याला अनेक कथा भाग अपलोड करणार आहे. तसेच अनेक सुमधुर गीत ऐकवणार आहे, सर्वांनी आस्वाद घ्या.
    👉👉👉आमच्या चॅनेलचे व्हिडिओ, अडिओ you ट्यूबला कॉपी(अपलोड ) केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. म्हणून कोणी करू नये.
    ✍️सदर कथा बाबाजींचा महिमा वाढवण्याचा एक प्रयत्न आहे, आपलाच साईनाथ रहाणे.

Комментарии • 81