Things to consider before getting married- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Amrutbol 926 | लग्न करण्यापूर्वी हे जाणून घ्या.. Things to consider before getting married- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Life Lessons by Jeevanvidya
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #marriage #happiness #happylife #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Комментарии • 349

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 Год назад +4

    संसार सुखाचा होत नाही तर सुखाचा करायचा असतो त्यासाठी आवश्यक आहे ते शहाणपण
    जीवनाला आकार देण्यासाठी जे करतात त्याला संस्कार म्हणतात
    Thank you satguru 🙏🌹
    Thank you dada 🙏🌹

    • @bssurve63
      @bssurve63 Год назад

      प्रज्ञा हरमलकर जी.
      तुम्ही छान सद्गुरूंचे मनोगत मांडले आहे.
      एक नामधारक माजी सैनिक

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      🙏

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Год назад +3

    अतिसुंदर मार्गदर्शन थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 Год назад +1

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 Год назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 Год назад +1

    सुखी सर्वांनी वहायाचे आहे

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 Год назад

    सद्गुरूंना त्रिवार वंदन.सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.

  • @savitathakur7513
    @savitathakur7513 Год назад +3

    विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Год назад +2

    Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. ANANTKOTI Pranam Ani krutadnyata🙏🙏🙏🙏❤❤

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 Год назад +2

    Excellent मागदर्शन लग्न करण्यासाठी

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 Год назад +2

    Wisdom

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 Год назад +1

    संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण पाहिजे.ते कश्यात आहे ते माहीत नाही.सर्वांनी आवर्जून eaika. 🙏 थँक्यू माऊली 🙏💐💐

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Год назад +3

    Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Год назад +15

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @JIVENVIDY
    @JIVENVIDY Год назад +1

    Marriage ceremony is very important for all is good sanskar

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 Год назад +2

    खूप सुंदर मार्गदर्शन.

  • @sanskrutibandal7the457
    @sanskrutibandal7the457 Год назад +2

    अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू खूपच सुंदर धन्यवाद पै माॅर्निग सर्वांना

  • @sarwitdraws
    @sarwitdraws Год назад +2

    लग्न करण्यापूर्वी हे जाणुन घ्या. सुंदर मार्गदर्शन Thank you Sadguru विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌👍👍🙏🙏

  • @surekhadalvi5160
    @surekhadalvi5160 Год назад +4

    संसार सुखाचा करायचा असतो संसार सुखाचा होत नाही या साठी शाहापण पाहिजे

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Год назад +1

    Koti koti vadana satguru mauli thank you dada vahini

  • @ganeshkhatu1358
    @ganeshkhatu1358 Год назад +2

    Sadhguru pratek babtit. Sundar margdarshan kartat. Aata. Lagna aadi. Aani nantar. Kai. Karayche. He. Ekdam. Barobar. Sangat. Aahet

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 Год назад +2

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @kalpanagalande236
    @kalpanagalande236 Год назад +2

    Shshanpan sadguru detat

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +2

    Satguru Sri Wamanrava Pai Mauli Jeevanavidy Great Kadaci Garaj Jeevanavidy

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +1

    # Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 Год назад +1

    खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Год назад +2

    Vithal vithal deva

  • @sangitabhosale2658
    @sangitabhosale2658 Год назад +2

    खूप च सुंदर मार्गदर्शन माऊली🙏🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Год назад +2

    शुभ सकाळ सुंदर विषय " लग्न " सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 Год назад +2

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @tanajivetal9942
    @tanajivetal9942 Год назад +1

    Thank you satguru

  • @sarojkolhatkar7648
    @sarojkolhatkar7648 Год назад +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल💐👏👏👏

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 Год назад +1

    Very very good

  • @priyarasam8694
    @priyarasam8694 Год назад

    Sadguru kutumb sukhi karanyache dnyan apalyala detat tyabaddal koti koti krutdynata.

  • @wamandalvi
    @wamandalvi Год назад +1

    Vachal tar Vachal

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Год назад +2

    शहाणपण घेण्यासाठीच जीवनविद्या मिशनमध्ये यावे. केवळ मानमरातब मिळविण्यासाठी येथे येणे नाही. घरात कलह/भांडणे का होतात?... लग्न करण्यापूर्वी कोणत्या महत्वाच्या गोष्टीं लक्षात ठेवणे आवश्यक आहेत?... ऐका सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून..

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 Год назад +2

    Vichar ache samarthya phar mothe aahe

  • @Fireinme170
    @Fireinme170 7 месяцев назад

    Vitthal vithal 💐🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Год назад +2

    माऊली सांगतात लग्न हा संस्कार जीवनाला सुरवात करण्यासाठी आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्ती,दोन कुटुंब,दोन समाज,दोन राष्ट्र ह्याचा संबंध आहे.संस्कार सुखाचा करायचा असतो.त्या करिता शहाणपण पाहिजे.ते शहाणपण जीवनविद्या देते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 Год назад +2

    Savasar sukhacha karicha asto to hot nachai.pai mauli.

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Год назад +5

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Год назад +3

    देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकरसर्वांचा संसार सुखाचाकर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांनालाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा वहिनी जय सद्गुरू जय जीवनविद्या

    • @revatighawre25
      @revatighawre25 Год назад

      आपण लग्न करतो ते आनंदासाठी हे प्रथम लक्षात ठेवा

    • @revatighawre25
      @revatighawre25 Год назад

      सुंदर मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @jayalokhande3744
    @jayalokhande3744 Год назад +1

    तुमच्या सारखे सद्गुरू होणे नाही,🙏🙏🙏👍,

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Год назад +2

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा

  • @sapnakalvankar7864
    @sapnakalvankar7864 Год назад +2

    Excellent

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      Thanks, God bless you... 🙏

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 Год назад +2

    खुप सुंदर विचार माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 Год назад +2

    संसार सुखाचा करण्या साठी शहाणपण लागते ते शहाणपण जीवन विद्ये मधेआले पाहिजे तिथे मिळणार

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 Год назад +5

    🙏जय जय सद्गुरू देवम्🙏
    🙏"परमानंद दातारम्"🌼👏
    👍"MAY GOD BLESS ALL"👏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Год назад +8

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐

  • @mijababdar6010
    @mijababdar6010 Год назад +2

    Royal road tohappiness is wisdom

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 Год назад +2

    संसार सुखाचा करायचा असतो, तो होत नाही. संसार सुखाचा होण्या साठी शहाणपण लागते.

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b 4 месяца назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 Год назад +2

    शहाणपण हाच नारायण

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 Год назад +1

    सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना.

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare1423 Год назад

    संसार सुखाने करायचे असतात

  • @surekhatupe7585
    @surekhatupe7585 Год назад +2

    संसार सुखाचा होत नसतो तो सुखाचा करायचा असतो त्यासाठी लागते शहाणपण. सासु सुनेचे नाते कसे असावे विवाह ही व्यवस्था आहे, दोन समाज एकत्र येतात. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Год назад +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या

    • @sandhyalondhe2758
      @sandhyalondhe2758 Год назад

      विठ्ठल विठ्ठल माऊली 🌹🌹 खूप छान

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Год назад +2

    आपण सारे सुखी होऊ या....जीवनविद्या शहाणपण देण्याच काम करते...गरीब लोकांचा वाली जीवनविद्या आहे...जीवनविद्येत या ज्ञान घेऊन अगणित सुख,समाधान, आनंदाचा अनुभव घ्या....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे धन्यवाद कृतज्ञतापूर्वक नमस्कार 🙏🌷🙏🌷🙏

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 Год назад +1

    नुसत जीवनविद्या मध्ये येऊन शहाणपण घेऊन सुखी झाले पाहिजे. शहाणपण शुभ विचारात आहे , इतरांना आनंद दिले पाहिजे कारण माणसाचा जन्म आनंद देण्यासाठी झाला आहे आनंद दिल्यावर परत आपल्याकडे आनंदच येणार हा निसर्ग नियम आहे. जीवनाला सुखाचा,आनंदाचा,समाधानाचा आकार देणे म्हणजेच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 Год назад +2

    जीवनविद्या गरिबांना वरदान आहे कारण आपण आपले जिवन सुखी,समाधानी आनंदी कसे करायचे हे जीवनविद्या शिकवते.सदगुरू श्री वामनराव पै

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात लग्न हा संस्कांर आहे आपण जन्माला कां आलो यांचे ज्ञान नाही शहाणपणाचा अभाव संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण पाहिजे मुल जन्माला आली ती राष्टाची संपंत्ती आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @jayashelar5281
    @jayashelar5281 Год назад +2

    Savasar sukhicha karayacha asto to hot nasto. Tya sathi shanpan Lagat he Satguru samjun sangt aahe. Great margadrashan 👌👌👌👍👍 thanks Satguru mauli 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Год назад +1

    जीवन जगणं हि सामान्य गोष्ट नाही. लग्न हा एक महान संस्कार. शहाणपणाचे महत्त्व अपरंपार.हे सर्व सांगणारे उत्कृष्ट मार्गदर्शन.,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vithalgole3270
    @vithalgole3270 Год назад +1

    सुखी होणं सोप्पं दुःखी होणं कठीण आहे...तरीही लोकं सुखी होत नाहीत.

  • @Spiritual-connection555
    @Spiritual-connection555 Год назад

    thank you sadguru

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 Год назад +1

    संसार सुखाचा करायचा असतो ,संसार सुखाचा होत नसतो. संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण पाहिजे,शहाणपण नसेल तर आपल्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही.आणि हे शहाणपण fkt जीवनविद्या देते.सदगुरू श्री वामनराव पै.

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 Год назад +2

    🙏लग्न करण्यपूर्वी काय खबरदारी बाळगावी ते सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली,जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 Год назад +2

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @darshnagawade7271
    @darshnagawade7271 Год назад +2

    Vichar badla mhnje nashib badalel. 😇 thank you sadguru😊

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 Год назад +1

    केवळ जीवनविद्या मिशनमध्ये येवुन सद्गुरूंचा अनुग्रह घेवून तुम्ही सुखी होणार नाहीत तर सद्गुरूंनी दिलेले शहाणपण जर तुम्ही घेतले तरच तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल...#Jeevanvidyamission#SatguruWamanraoPai

  • @anitapednekar4389
    @anitapednekar4389 Год назад +1

    विचार बदला नाशिब बदलेल, मनस्थिति बदला परिस्थिति बदलेल.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Год назад +3

    लग्न हा एक संस्कार आहे.लग्ना नंतर खऱ्या जीवनाला सुरुवात होते.सासू सूनांची भांडणे ,घरात भांडणे ही फक्त शहाणपणाच्या अभावामुळे होतात.
    संसार सुखाचा करायचा असतो,होत नसतो.संसार सुखाचा करण्यासाठी जीवनविद्या शहाणपण देते.हे शहाणपण सर्वांनी घेतले पाहिजे.
    शहाणपण हे कशात आहे ह्याचे ज्ञान घेतले पाहिजे.सासू ने सूनांशी असे वागले पाहिजे की सुनेला माहेरी जावेसे पण वाटले नाही पाहिजे.विवाह सोहळा आपण आनंदासाठी करत असतो.एकमेकांना आनंद देणे म्हणजे जीवनविद्या.
    माणसाचा जन्म आनंद देण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी आहे.जे देता तेच आपल्या कडे boomrang होऊन येणार आहे.ह्यासाठी सुंदर विचार करायला शिकले पाहिजे.
    जीवनविद्या ही गरीब लोकांसाठी वरदान आहे.दरिद्री विचार बदलून चांगले विचार करायला जीवनविद्या शिकवते.विचारांचे सामर्थ्य खूप मोठे आहे.सर्वांनी सुखी होण्यासाठी चांगले विचार करणे आवश्यक आहे.
    जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Год назад +3

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    सावध तो सुखी, जीवन जगणे ही एक कला आहे ही कला जो आत्मसात करतो तो खरा कलावंत.

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Год назад +17

    कुटुंबात जगात एकमेकांना आनंद देणे म्हणजेच जीवनविद्या.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +1

    लग्नानंतर जीवनाला खऱ्या अर्थानं सुरूवात होते.
    संसार सुखाचा करायचा असतो,तो होत नसतो.
    आम्हाला सुनेला सुख ,आनंद देणारी सासु पाहिजे.
    सुंदर विचार करा.सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना .
    जीवनविद्या गरीबांना वरदान आहे.
    Very Useful Gaidencs 👌🙏👍
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @shrutinimkar8034
    @shrutinimkar8034 Год назад +2

    आजच्या अमृतबोळ मध्ये सद्गुरूंनी शहाणपणा बधल खूप छान सागितले आहे, दुःखाला कारण म्हणजेच शहाणपणाचा अभाव, आहे त्या परिस्थिती तुन फुडे फुडें कसा जायचं ह्याच्या साठी शहाणपण पाहिजे, ते सद्गुरु देतात, पण तुम्ही मात्र ते घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनात वापरलं पहिजे, तेंव्हा कळेल शहाणपण काय आहे. सद्गुरु सुवर्णमध्य साध्याला शिकवतात. Thank you sadguru 🙏🌹 thank you jeevan vidya 🙏🌹

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 Год назад +1

    Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 Год назад

    लग्नस़ोहळा हा एक संस्कार आहे. या संस्कार करण्यामागे हेतू असतो तो जीवनाला, संसाराला सुंदर आकार देण्यासाठी

  • @pawarvirendra9793
    @pawarvirendra9793 Год назад +2

    आनंद कुटूंबातील लोकांना वाटणे, देवाची उपासना

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 Год назад +1

    Wisdom require for happy married life

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +2

    देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 Год назад +2

    शहाणपण देण्याचं काम जीवनविद्या करते आहे

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Год назад +2

    Koti koti pranam mauli

  • @PravinPatil-cy9he
    @PravinPatil-cy9he Год назад +2

    समाजाच्या प्रत्येक गटकाला उपयोगी पडेल असा संदेश देणारे एकमेव सद्गुरू माऊली

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Год назад +2

    Thank you

  • @vithalgole3270
    @vithalgole3270 Год назад +1

    विचारांचे सामर्थ्य जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कोणीही सुखी होणं शक्य नाही.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Год назад +2

    Vitthal Vitthal Satguru Bless All

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Год назад +2

    संसार सुखी करण्यासाठी लागणारे शहाणपण जीवनविद्या देते.
    खूप सुंदर मार्गदर्शन.

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 Год назад +2

    Shanpan nasel tar sukhi karnyache samarthya brahmadevala pn nahi

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Год назад +15

    संसार सुखाचा करायचा असतो - शहाणपणाने.
    तो होत नाही.हे आवर्जून सद्गुरू सांगत आहेत.Most important Guidance to all of us!
    Thank you very much Satguru !🌹🌹🌷🌷🥀🥀🙏🙏🙏

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Год назад +2

    लग्न म्हणजे गम्मत न्हवे. क्षुल्लक कारणावरून वाद होतात. लग्न हा एक संस्कार असतो जीवनाला सुंदर आकार देण्यासाठी. लग्न सुखासाठी करीत असतो. पण शहाणपणाच्या अभावामुळे लोक दुःखी होतात. इथे दोन व्यक्तीच न्हवे तर दोन कुटूंब दोन समाज एकत्र येतात. संसार सुखाचा करायचा असतो तो सुखाचा होत नसतो. शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रम्ह देवाला पण नाही. जीवनविद्येतून शहाणपण शिकले पाहिजे. पुस्तक वाचली पाहिजे. Seniors नी शहाणपण जास्त दाखवले पाहिजे. आनंद देता देता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना आहे. समाजातले काही लोक दुःखी झाले तर त्याचे परिणाम सर्वांवर होतात म्हणून सर्वांनी सुखी होऊ या. Thank you so much Mauli 🙏

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 Год назад +1

    सुंदर विचाराची जोपासना हीच देवाची उपासना सांगताहेत सद्गुरू pai माऊली🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 Год назад +2

    Sansar sukhacha karaycha asto hot nasto

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +2

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 6 месяцев назад

    सुंदर असे मार्गदर्शन लग्नाबद्दल केले ही मोठी समाजसेवा.❤❤❤❤

  • @vatsala8033
    @vatsala8033 Год назад +2

    सद्गुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी वंदन 🙏 सर्वांची भरभराट होऊ देत सर्वांना सुख शांती समाधान ऐश्वर्य व आरोग्य लाभो

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Год назад +5

    Great knowledge 🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 nice 👌🙏

  • @dipaligovekar191
    @dipaligovekar191 Год назад +1

    Lagn sohla ha ek sanskar aahe aani tyacha hetu jivnala sundar aakar dene ha aahe , khup sunder sangitle...

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare1423 Год назад

    आभार गुरुजी तुमचे

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 Год назад +2

    Shanpan denyache kaam jeevan vidya dete