दादा तुझ्या सारखा मी पन प्लान केला पण शेगाव मधून दुसरीकडे जाण्यासाठी खूप प्रवास करावा लागत आहे , जसे अक्कलकोट , पंढरपूर , तुळजापूर या ठिकाणी यायला खूप १५ तास लागत आहे एसटी ने मी ठाणे मधून रात्री १२.१० मी त्रिम्बकेशवर त्या नंतर तेथून शिर्डी , शिर्डी मध्ये मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेगावला असा नियोजन होते पण पुढे कुठे जायचे हे अजून नक्की होत नाही आहे
दादा खूप छान👌🏻तुमची बोलण्याची शैली खूप आवडते❤️. या शैलीने तुम्ही कोणालाही आपलसं करू शकता. दादा एक विनंती आहे की, दुर्मिळ झालेली ordinary 3x2 (लाल- पिवळी) या बसचा एक प्रवास दाखवा🙂. असेच प्रवास करा.. love from कोल्हापूर.
अतिशय 👌👌सुंदर, व्हिडीओ उत्तर महाराष्ट्र च नाशिक ते भुसावळ प्रवास एकदम टॉप झाला आहे, जो प्रथमच ह्या व्हिडीओ मुळे बघितला. 👌👌🚩🙏शेगाव महाराज की जय 🙏गण गण गणात बोते 🙏🚩
खुप छान वाटल तुमचा video बघून. खुप दिवस झाले मी माझ्या गावी पारोळा, जळगाव ला गेलेलो नाही. पण तुमच्या video च्या माध्यमातून अस वाटल की मी स्वतः गावासाठी प्रवास करत आहे 😅. Excellent work.. असेच छान videos तुम्ही बनवत रहा. जय गजानन 🙏
हाय भूषण आम्ही तुझे सर्व व्हिडिओ बघतो एकता नगर गुजरात STATUE OF UNITY माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांचा व्हिडीओ बनव आणि माहिती दे सादरण ₹1000 पर्यंत खर्च येतो खूप छान आहे मंगेश महादेव सावंत धन्यवाद ❤
भूषण एवढा लांबचा बस प्रवास ( ठाणे ते शेगाव) ज्येष्ठ नागरिक किंव्हा फॅमिली साठी मुळीच नाही . त्यापेक्षा ठाण्याहून अमरावती /विदर्भ / सेवाग्राम किंव्हा हावडा एक्स्प्रेस अतिशय वेगवान आणि चांगल्या गाड्या आहेत. आणि प्रवास आरमदायी कमी खर्चात होतो .. थोड्याच दिवसात म्हणजे डिसेंबर मध्ये रेल्वे मुंबई ते शेगांव वंदे भारत सुरू करत आहे .. नक्कीच खूप श्रद्धाळू मुबईहून रेल्वेनेच जातात.. पुढे वंदे भारत ने जातील.. बस प्रवास नकोच .. तूही पुढे वंदेभारतनेच जा ..
Pan dada st cha prvas ekdam surkshit aani sef.. Karan mi swata bike rider in to long drive aahe. Amhala tras hoto pn st bus tichyabaddal sabbd nahi I like tour st mahamandal
आमच्या विदर्भ मध्ये आपले खूप खूप स्वागत भूषण दादा.... शेगाव दर्शन चे विडिओ आवर्जून कर...जेणेकरून आम्हांला सुद्धा तुझा सोबत श्री संत गजानन महाराजांचे दर्शन होईल... 🙏🌹!! गण गण गणात बोते !! 🌹🙏
Shegaon good accommodation near mandir Bhakt Niwas Rs300, Rs 450, a/c 850, Anand Vihar Rs900.laxurious a/c rooms with subsidizedneat& clean canteen& free bus facilities Checkout 24 hours timings from Checkin. Just we went one month back.
MSRTC Bus Pass Information Full Video👇🏻👇🏻
ruclips.net/video/1lmb-4_s6oQ/видео.html
दादा तुझ्या सारखा मी पन प्लान केला पण शेगाव मधून दुसरीकडे जाण्यासाठी खूप प्रवास करावा लागत आहे , जसे अक्कलकोट , पंढरपूर , तुळजापूर या ठिकाणी यायला खूप १५ तास लागत आहे एसटी ने
मी ठाणे मधून रात्री १२.१० मी त्रिम्बकेशवर त्या नंतर तेथून शिर्डी , शिर्डी मध्ये मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेगावला असा नियोजन होते पण पुढे कुठे जायचे हे अजून नक्की होत नाही आहे
@@sahilgawade2323 Instagram Page la DM kara tithe savistar bolu 😊😊gj_bhushantheexplorer
महाराजांच्या कृपेने तुम्ही नक्की यशस्वी व्हाल खानदेशात तुमचे स्वागत आहे
@@umeshbhat4545 Dhanywad Bhau
शेगाव सारखी सुविधा उभ्या भारतात कुठेही नाही. गण गण गणात बोते.
गण गण गणात बोते❤
@@Babachamatkar910 🙏🏻😊😊
दादा खूप छान👌🏻तुमची बोलण्याची शैली खूप आवडते❤️. या शैलीने तुम्ही कोणालाही आपलसं करू शकता. दादा एक विनंती आहे की, दुर्मिळ झालेली ordinary 3x2 (लाल- पिवळी) या बसचा एक प्रवास दाखवा🙂. असेच प्रवास करा.. love from कोल्हापूर.
अतिशय 👌👌सुंदर, व्हिडीओ उत्तर महाराष्ट्र च नाशिक ते भुसावळ प्रवास एकदम टॉप झाला आहे, जो प्रथमच ह्या व्हिडीओ मुळे बघितला. 👌👌🚩🙏शेगाव महाराज की जय 🙏गण गण गणात बोते 🙏🚩
खुप छान वाटल तुमचा video बघून. खुप दिवस झाले मी माझ्या गावी पारोळा, जळगाव ला गेलेलो नाही. पण तुमच्या video च्या माध्यमातून अस वाटल की मी स्वतः गावासाठी प्रवास करत आहे 😅. Excellent work.. असेच छान videos तुम्ही बनवत रहा. जय गजानन 🙏
@@akshaypatil4563 Jai Gajanan
हाय भूषण
आम्ही तुझे सर्व व्हिडिओ बघतो
एकता नगर गुजरात STATUE OF UNITY
माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांचा व्हिडीओ बनव आणि माहिती दे
सादरण ₹1000 पर्यंत खर्च येतो
खूप छान आहे
मंगेश महादेव सावंत
धन्यवाद ❤
Ho yes 👍
शेगाव नगरीत आपले सहर्ष स्वागत. गण गण गणांत बोते. जय गजानन श्री गजानन.🎉🙏👍
@@sudamrathod2686 😊🙏🏻🙏🏻Gan Gan Ganat Bote
Kuthla bhau tu
Kuth rahto
भुषण भाऊ कोकणातले... भाऊ.
@@sandeepkuveskar8452 Tu koth rahto
भूषण एवढा लांबचा बस प्रवास ( ठाणे ते शेगाव) ज्येष्ठ नागरिक किंव्हा फॅमिली साठी मुळीच नाही . त्यापेक्षा ठाण्याहून अमरावती /विदर्भ / सेवाग्राम किंव्हा हावडा एक्स्प्रेस अतिशय वेगवान आणि चांगल्या गाड्या आहेत. आणि प्रवास आरमदायी कमी खर्चात होतो ..
थोड्याच दिवसात म्हणजे डिसेंबर मध्ये रेल्वे मुंबई ते शेगांव वंदे भारत सुरू करत आहे .. नक्कीच खूप श्रद्धाळू मुबईहून रेल्वेनेच जातात.. पुढे वंदे भारत ने जातील.. बस प्रवास नकोच ..
तूही पुढे वंदेभारतनेच जा ..
@@abhayayre4513 Right 👍👍But Jyeshtha Nagrik pravas kartat half ticket madhe 😊😊Thane to Shegaon
भूषण... ठाणे ते शेवगाव प्रवास खूप छान वाटला....माझं ही आवडतं ठिकाण आहे शेगाव संत गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏
Barobar
Gan gan ganat bote gajanan Maharaj ki Jai mast Bhushan bhau
राम कृष्ण हरी खुप छान विडिओ आहे नवनवीन देवस्थान पाहायला मिळतात सर्व व्हिडिओ खूप छान असतात.
Jai Gajanan.Shri Gajanan.
@@meerajoshi7524 Jai Gajanan
#mh15 आम्ही नाशिककर ❤
Khup chan😊
ठाणे ते शेगाव एक नंबर प्रवास 👌👌👌👍
Nice... Keep it up 👍
Salute to your passion 😇
Chhan mahiti aabhar
भाऊ तू घरी आराम करतो की नाही खूप मेहनत घेतोस यार❤
Thx bhushan tuzyamule navin st route bagaila bhetle
सुंदर
Gan gan ganat botey....🙏🙏
Very nice video
Good luck
गण गण गणात बोते शेगाव क्षेत्री श्री गजानन महाराज की जय हो.
@@narayansheth6297 Gan Gan Ganat Bote
खूपच छान आणि मस्त सफर होती 👌👌👌
मस्त दादा प्रवास 👍
खूप छान माहिती दिलीस भावा ठाणे शेगाव ची दादा तुझे बोलण्याची भाषाशैली खूपच आवडली
Dhanywad Bhau 👍😊😊😊Gan Gan Ganat Bote
खुप छान सुंदर 😊😊
Aahmi aahe aakhari klip madhe
Ho
ठाणे ते शेगाव प्रवासाची खूप छान माहिती दिली भाऊ.
रामकृष्ण हरी माऊली ❤❤❤ तुमचे स्वागत आहे संत नगरी शेगांव येथे
Dhanywad Mauli 🙏🏻😊
ठाणे ते शेगाव ❤❤❤🚌🚌🚌🚎
खुप छान माहिती दिलीत
खूपच छान माहीती दिली धन्यवाद
खूप छान प्रवास
Pan dada st cha prvas ekdam surkshit aani sef..
Karan mi swata bike rider in to long drive aahe.
Amhala tras hoto pn st bus tichyabaddal sabbd nahi
I like tour st mahamandal
Chhan mahit dili
😊😊 Nice Journey 😊😊
Dada aamhi Thane te shegaon Samruddhi Mahamarg ne pravas kela . Khup mast vatla. Sadharan 8 tas amhala thane te shegaon lagle
👍
Thane mukhed route houdya ek❤❤❤
#humOsmanbad Wale ❤❤❤
आमच्या विदर्भ मध्ये आपले खूप खूप स्वागत भूषण दादा....
शेगाव दर्शन चे विडिओ आवर्जून कर...जेणेकरून आम्हांला सुद्धा तुझा सोबत श्री संत गजानन महाराजांचे दर्शन होईल...
🙏🌹!! गण गण गणात बोते !! 🌹🙏
@@rupeshbhingare5425 Dhanywad Mauli 😊😊🙏🏻🙏🏻Shegaon Darshan video aahe aaplya channel vr nakki paha Gan Gan Ganat Bote
@Bhushan_The_Explorer हो माऊली
धन्यवाद.... 🙏🙏
खुपच सुंदर
Very well. Tour shown
दादा तुझ्या मोबाईल फोन मध्ये कोणते कोणते ऐप्स आहेत दाखव ना just information 😊❤ गण गण गणात बोते
जय गजानन महाराज श्री गजानन महाराज 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jai Gajanan 🙏🏻😊
मी धुळेकर 👍
खुप छान माहिती दिली व तुम्ही खुप गोड बोलतात.
आम्ही जळगावकर ❤❤
जय खान्देश
Khup chhan
Shree Swami Samarth🎉❤gan gan ganat bote❤
❤🎉🎉so beautiful video and audio edit bhau vedieo cleyrite kup bhari ahee❤❤
@@krushnaghule6952 Shree Swami Samarth
गण गण गणांत बोते 🙏🙏
छान आहे व्हीडिओ
@@chandrakanttaral872 Dhanywad Bhau
Gan Gan Ganat Bote 🙏🏻💐🙏🏻
Bhushan brother how are you doing...beautiful vlog...hope we meet and travel in one vlog
Subscribed ! Video baghtoi gele 4-5 diwas. Khup chaan video ani mahiti. Dhanywaad. Ani tuza awaz pan barai ki :)
@@dhamu1978 Dhanywad Bhau 🙏🏻😊😊😊
Maharchya krupne pravas chan zala.Jalgoav mahad pravas bagyala avdel.Bhai Khup sayam Lagna eka jagi basun mota pravas karana. Hats off.🙏
@@prasadtetambe2319 😊👍👍🙏🏻
मस्त प्रवास ❤ रत्नागिरी
Bhusan Bhai jalgaon khed pravas Kara please 😊
आम्ही भिंवडीकर.....सर्व सुधारतील पण भिवंडी सुधारली तर ते आश्चर्य असेल
Chan video
माळी साहेब चालक जय आदिवासी जय एकलव्य जय संविधान
😊🙏🏻🙏🏻
Ha kara pravas tumhi jalgav te raigad bhushan dada❤😊
@@sarangpaithankar5933 Yes 👍
दादा शेगाव ते धुळे प्रवास करा😊
भुसावल चा बस स्टैंड किती छान आहे बगीतलका
Ho ☺️
Dada Buldana ➡️ Shahapur rout krr ekdmm interesting rout aahe nakki krr❤
गण गण गणात बोते 🙏🙏🙏
Nashik to हिंगोली please बाऊ ❤❤❤
khup chan❤
Super video dada
गण गण गणांत बोते 🚩🚩
Kalyan Pachora Kar bhau❤❤
Jay gajanan mauli 🎉
धुळे बस stand ला N9614 बस जवळून गेलेत ती शिंदखेडा म्हणजे आमच्या डेपोची
Happy Journey 👍👍👍👍👍
@@kishorjain179 😊😊🙏🏻🙏🏻
Nice
Khup chan
भुषण भाऊ खूप छान रुठ केला आहे अलिबाग ते शेगाव कर दादा
Krishnagiri padmavati mata mandir . tamilnadu tran journey taka .please
Jay Mauli. गण गण गणात बोते.
Gan Gan Ganat Bote
24:40 भुसावळ बस स्टँड ले लागूनच रेल्वे स्टेशन आहे भाऊ 😊😊😊😊😊😊😊😊
@@अमू-प4ल Ho
Shegaon good accommodation near mandir Bhakt Niwas Rs300, Rs 450, a/c 850, Anand Vihar Rs900.laxurious a/c rooms with subsidizedneat& clean canteen& free bus facilities Checkout 24 hours timings from Checkin. Just we went one month back.
Yes 👍 but for Single Person Visava Bhakt nivas is best under 50-70 Rs. Can stay with good Services 😊😊
Happy journey bhau 💐🙏
@@satishban5634 Dhanywad Bhau
Mst
शेगाव येथे माझे मामा व आजी आजोबा राहतात मुख्य मंदिरा समोरच
😊😊👍👍
गण गण गणांत बोते
Gan Gan Ganat bote
@@hrishikeshparab2049 😊🙏🏻🙏🏻
हा व्हिडीओ बघून फार छान वाटलं.
झक्कास
@@harinair7532 👍🙏🏻😊😊😊
Gan Gan Ganat Bote
या बस ला जो मार्ग फलक आहे तो कल्याण वरून फैजपूर तालुक्यातील एक छोटस गावं न्हावी साठी पण बस् येते ईथे
@@swapnil_shinde8447 Ho Murbad wale chalvtat vatta
dada ek number pravas mala fakt gana cha link send kara na khup chan gana ahe end le
गण गण गणात बोते
❤❤🎉🎉🎉
जय गजानन महाराज की जय
भुसावळ इथून थेट बुऱ्हाणपूर MP मध्ये जाता येते.😊😊😊 तू गेला आहेस बुऱ्हाणपूर ले नागपूर इथून इंदोर जातांना 😊😊😊😊😊
@@अमू-प4ल Ho
Dada silver button al ka
या दोन्ही बस जळगाव खेड व जळगाव महाड नगर मार्गे जातात या बसने मी जळगाव ते नगर प्रवास केला होता
Jay Gajanan
Mi kela pravas thane shegaon ni khup kadak bus fast
@@ajeetchavan2116 👍👍👍
Nic