Ambani marriage: कोण म्हणतं पंतप्रधान मोदी मणिपूरला गेले नाहीत? हे `Money’पूरच तर आहे!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 354

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 3 месяца назад +187

    राहुल गांधी हे बरोबर बोलले मोदी हे फक्त आनंदी वातावरण असेल तिथे जातात

  • @np5630
    @np5630 3 месяца назад +151

    जगाच्या इतिहासात एकमात्र फोटो मंत्री मिळालेला नमुना आहे (Photo Mantri :- P. M)

    • @vijayji3008
      @vijayji3008 3 месяца назад +7

      अगदी खरय भाऊ तुमचं

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 3 месяца назад

      Pm mhanje prachar mantri
      Pm mhanje paryatan mantri.

    • @prabhakaradagale1991
      @prabhakaradagale1991 3 месяца назад

      कसा माणूस बसवलाय pm पदी

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 3 месяца назад +100

    अंबानी अदानी नी मोदी लाच टेम्पो भरुन पैसा दिला

  • @Dilip24477
    @Dilip24477 3 месяца назад +101

    देशाला लबाड माणूस भेटला आहे.

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 3 месяца назад +1

      😂😂

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 3 месяца назад +2

      बाय द वे मिळाला आहे😂

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 3 месяца назад +11

      भेटला नाही, मिळाला पण नाही तर आपल्या भारतीय जनतेनेच निवडून दिले आहे.
      "आ बैल मुझे मार" असं झालं आहे.

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 месяца назад +47

    भारतातील प्रत्येक घडामोडीचे निर्धोक , बिनधास्त विश्लेषन...खुपच छान.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад +67

    मतांसाठी म्हणजेच सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन खोटेपणाचा कळस करणारा बोलात बोल नसणारा नेता.

  • @India-iw2ut
    @India-iw2ut 3 месяца назад +43

    असा पंतप्रधान मी कधीही बघितला नाही.. आपल्या च देशात तील लोकांना वर टिका करतात 140 कोटी लोकांना समान धरायला पाहिजे...

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 3 месяца назад +1

    अप्रतिम विश्लेषण प्रशांत भाई❤❤🎉❤❤

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад +43

    अंबानी पुत्राच्या लग्नाला हजर राहाणेसाठी महाराष्ट्रा वरील पुतना मावशीचे प्रेम उतू घालवणारा महाराष्ट्रा पुढे दिवास्वप्नांचं मृगजळ ठेवणारा महान नेता.

  • @DRNISHANTKUDMETHE
    @DRNISHANTKUDMETHE 3 месяца назад +21

    असेच ठळक विषय जनतेसमोर मांडा प्रशांत जी ❤

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 3 месяца назад +54

    शासकीय कार्यक्रम लग्नाचा मुहूर्त बघूनच केला होता. त्यामुळे लग्नाला सरकारी खर्चाने आले होते.

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 3 месяца назад +20

    खुपच सुंदर विश्लेषण प्रशांत भाऊ

  • @SantoshBerde-he7ph
    @SantoshBerde-he7ph 3 месяца назад +26

    प्रशांत सर, कोणकोणा कडून उत्तर मागणार? सर्वच राजकीय व्यक्ती हे, निवडणुकीत, उद्योगपतींच्या वर अवलंबून असतात. आणि दुसरे म्हणजे, हे सर्व चूनावी जुमले आहेत असे हेच लोक नंतर म्हणणार.

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 3 месяца назад +54

    जर टेंपो भरुन पैसा काॅंग्रेसला अंबानीने दिला असेल तर, सीबीआय, इडी, आयटी पाठवून चौकशी करायला मोदीना कुणी रोखले?

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 3 месяца назад +1

      ज्यांची चौकशी चालू आहे ते बोंबलतात वरूण तुम्हीच सुड बुद्धी म्हणता काय तर्क लावता

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 3 месяца назад +1

      ज्या भ्रष्टाचाऱ्यांवर मोदीजी भर सभेत आरोप करतात त्यांनाच आपल्या पक्षात घेतात, याचा तर्क कसा लावायचा.....

  • @bansidhasurvase
    @bansidhasurvase 3 месяца назад +3

    प्रशांत कदम सरजी आपण किती उत्तम विश्लेषण करता अगदी सत्य बाजूस मांडता अगदी खरोखर तुमच्यासारखे पत्रकार देशात गरज आहे सत्यमेव जयते

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад +27

    भारतियांची सुखदु:खे जाणणेसाठी त्यांची मने सांधणेसाठी त्यांचेत मिसळून बोले तैसा चालणारा जनतेतील नेता राहूल गांधी.

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 3 месяца назад +27

    उद्घाटन जानून बुजून लग्नाच्या दिवसी तर नाही ठेवले होते ?

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 3 месяца назад +31

    राहूल गांधी हे स्वभानी नेते आहेत. ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींनी टीका केली हे हास्यास्पद आहे आणि अडाणी पणाचे आहे.
    लग्नाला जाणे योग्य आहे. परंतु मोदी यांनी टीका केली हे हास्यास्पद आहे.

  • @sanjaynaikwade9804
    @sanjaynaikwade9804 3 месяца назад +31

    जियो चा रेट वाढवल्यामुळे सर्व जनतेकडूनच अंबानीच्या मुलाचे लग्न साजरी केल्या गेली

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 3 месяца назад

      @@sanjaynaikwade9804 रेट वाढवल्यामुळे अंबनीला 100/30 शंभर रुपयाला प्रत्येक ग्राहका कडून 30रुपये एक्स्ट्रा घेतले तरी वर्षाला 15हजार करोड चा फायदा होणार आहे.

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 3 месяца назад +10

    मा.राहुल सर झिंदाबाद, जय महाराष्ट्र

  • @salilkamerkar2720
    @salilkamerkar2720 3 месяца назад +16

    सरकारि पैशांनी चैन्या करणारा पंतप्रधान

  • @virtual.tours.youtube
    @virtual.tours.youtube 3 месяца назад +11

    रिकामा टेंपो परत कराया गेले अन लग्न पण उरकुण आले 🤪😂😂

  • @MrRbd1765
    @MrRbd1765 3 месяца назад +2

    अगदी बरोबर सांगितले 100%

  • @roshankumare7150
    @roshankumare7150 3 месяца назад +2

    सलाम आहे सर तुमच्या पत्रकारितेला देशाला यूट्यूब चा माध्यमाने सत्यता पडताळून सांगता

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 3 месяца назад +12

    प्रशांत आपल्या बेधडक बोलले बाबत आपले अभिनंदन

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar 3 месяца назад +14

    या व्यकीस अयोग्य ठरवण्यास या व्यक्तीस ने आणखी किती खालची पातळी वर यायला पाहिजे. ही व्यक्ती पंतप्रधान पदी असणे ही बाब आश्चर्यांची नाही त्यापेक्षा त्यास लोक मतदान करणारे लोक या देशात आहेत ही बाब आश्चर्यचयाची आहे.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 3 месяца назад +19

    सर मुंबईत हे कार्यक्रम जाणून बुजून घेण्यात आले इकडे आलो म्हणून गेलो कारण ...

  • @prakashdhanawade7643
    @prakashdhanawade7643 3 месяца назад +11

    U r great Prashanji

  • @burkhaaudio
    @burkhaaudio 3 месяца назад +7

    बोल कि लब आजाद है मेरे ।
    ❤प्रशांत कदम
    जय महाराष्ट्र साहेब

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 3 месяца назад +20

    मणिपूर ने ट्रकभर पैसे मोदींना दिले तर मोदी मणिपूर ला भेट देतील

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 3 месяца назад +19

    नरेंद्र मोदी जिथे आनंदी आनंद असेल तिथे पहिले जातात कारण अंबानी यांना पैसे पुरवतात ना मग तिथे जाणे भागच आहे.

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 3 месяца назад +1

    सच्चे और ईमानदार महान पत्रकार हो आप आपको सॅल्युट

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 3 месяца назад +3

    प्रशांत साहेब, तुम्ही केलेले विश्लेषण नेहमीच अचूक, अभ्यासपूर्ण व व्यवस्थित, मुद्देसूद व कायदेशीर असते.
    बरीच नवीन माहिती मिळते. तसेच मुख्यत्वे व्हिडिओचे शीर्षक मुद्याला धरुनच किंवा विश्लेषणाला पूरक असते, त्यामुळे समाधान वाटते.

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 3 месяца назад +20

    गांधी घराने गरीबाचे विचार करणारे लोक सर्व सामान्य लोकांचे नेते

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar 3 месяца назад +15

    असा व्यक्ती पंतप्रधान असेल तर भारताचा नॉर्थ कोरिया झाला असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 3 месяца назад +2

    सेवकाच्या विकृत राजकारणाचे परखड विश्लेषण केले आहे . मवालीच आशी वापरतो . खुप खुप आभिनंदन प्रशांतजी .🎉

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 3 месяца назад +9

    Rahul is Right ❤❤❤

  • @gajananauti4457
    @gajananauti4457 3 месяца назад +1

    धन्यवाद पशांन्त सर अगदी बरोबर आहे खुप छान विश्लेषण केले आहे पंतप्रधान यांनी अशी भाषा वापरणं अशोभनीय आहे उच्च पदावर कार्यरत असलेल्या व्यक्ती ने राहुल गांधी हे एक व्यक्ती आहे शपथविधी च्या वाक्य विसरले आहेत भारतातील जनतेच दुर्भाग्य म्हणावं लागेल जनतेने काय अनुकरण करावे शिकावे

  • @adinathpalake
    @adinathpalake 3 месяца назад +10

    राहुल गांधी एक नवीन parameter सेट करत आहेत राजकारण्यांसाठी ✌🏻✌🏻✌🏻

  • @saurabhsinganjude7238
    @saurabhsinganjude7238 3 месяца назад +8

    पण काय नियोजन केलं. शासकीय कार्यक्रम आणि अंबानीच्या घरचं लग्न. अगदी योगायोग वाटावं असं.😅

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 3 месяца назад +11

    भारत में मणिपूर की सब लाईन व्यस्त है... मोदींनी मणिपूर जाण्याची हिंमत दाखवावी.. तर अन् तरच आम्ही मानू की ५६ इंच...😂 शासकीय खर्चातून लग्नाला हजेरी... उगाच त्याच दिवशी काही उद्घाटने ठेऊन त्यांना मदत केली.. मणिपूर क्यो नही गये उसका जवाब दो देशको..

  • @nitinchavan9799
    @nitinchavan9799 3 месяца назад +7

    एक नंबर title दिलं आहे तुम्ही 😂

  • @GaneshJadhav-m8s
    @GaneshJadhav-m8s 3 месяца назад +14

    राहुल जी पर अब पुरा भरोसा होगा 🎉🎉🎉

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 3 месяца назад +7

    टीकटाॅक व हॅलो हे चॅनल होते तेंव्हा त्यामध्ये एक काॅमेंट लिहून आली होती, त्यात लिहिले होते की ....
    "जगात सर्व उद्योगपती आपल्या कामासाठी पी.ए. ठेवतात पण भारतात उद्योगपती आपल्या कामासाठी व करमणुकीसाठी पी.एम. ठेवतात."
    याचे कारण आपले पीएम त्यावेळी देश विदेशात कोठेही गेले की तेथे ढोल, ड्रम बडवायचे, बाज्या, पिपाणी किंवा पाव्यासारखे वाद्य स्वतः घेऊन फुकायचे, त्यामुळे लोकांची करमणूक व्हायची.

  • @Latika_Sawant
    @Latika_Sawant 3 месяца назад +8

    भारी विश्लेषण. तुमच्या पत्रकारितेला सलाम. बिनधास्त...

  • @shs022
    @shs022 3 месяца назад +12

    "गांधीत" दम आहे!

  • @Chatra-Maratha
    @Chatra-Maratha 3 месяца назад +7

    राहुल गांधी खरे जननायक आणि आपण निर्भिड खरे पत्रकार

  • @bb97967
    @bb97967 3 месяца назад +1

    प्रशांत अतिशय मस्त शब्द वापरला
    Money पूर ❤

  • @nitintate3304
    @nitintate3304 3 месяца назад +3

    पैसे पोहाचवल्यानंतर टेम्पो खाली चालला होता मग विश्र्वागुरू त्यात बसून गेले त्यामुळे सरकारी खर्चाचा प्रश्न येत नाही

  • @omkarnighul6223
    @omkarnighul6223 3 месяца назад +1

    प्रशांत जी आपण केलेले विश्लेषण अगदी योग्य आहे. आपली निर्भिड पत्रकारिता अशीच चालू ठेवा...🙏

  • @pallavibidwai64
    @pallavibidwai64 3 месяца назад +3

    Correct sir

  • @rajubhadre555
    @rajubhadre555 3 месяца назад +1

    प्रशांत सर आपण निर्भीड पत्रकार आहात, यालाच स्वाभिमान म्हणतात शेळी होवून जगण्या पेक्षा वाघ होवून जगा. सत्य आणि असत्य देशा तील लोकांन पर्यंत पोहोचवणारे हेच खरे पत्रकार सलाम आपल्या निर्भीड पत्रकारितेला.
    11:27

  • @shantaramram
    @shantaramram 3 месяца назад

    Excellent Explanation of the Truth and nothing but the Truth, Outstanding Superb

  • @mukimshaikh1706
    @mukimshaikh1706 3 месяца назад +8

    निपक्ष विश्लेशन

  • @priyachitte864
    @priyachitte864 3 месяца назад +2

    टेम्पो भरून पैसे कोणाला मिळाले ते समजलं आता.😅

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 месяца назад +3

    👌

  • @vikasgaikwad9933
    @vikasgaikwad9933 3 месяца назад +1

    तो टेम्पो मोदी कडे आला असेल म्हणून हजर झाले

  • @amolsabane8046
    @amolsabane8046 3 месяца назад

    Very good analysis of Ambani wedding & political leaders .

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar 3 месяца назад +5

    कोणीही राहुल गांधी यांचे कौतुक केले नाही . ही बाब त्यांचे मनोदर्य कमी करणारी आहे.

  • @Fashion_world1182
    @Fashion_world1182 3 месяца назад +2

    राहूल गांधी हे गरिबांची जन असणारे नेते आहेत .. ते निस्वार्थ पने देश सेवा करतात राजकारणातील कोणत्याही मिद्या पदाची त्यांना आशा नाही ... म्हणूनच मला फक्त आणि फक्त राहुल गांधी हेच जननायक म्हणून आवडतात ... आमचे खूप खूप आशीर्वाद राहुल गांधी साठी

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 3 месяца назад +2

    परखड व बेधडक विश्लेषण कदम सर,खुपच छान.टेम्पो भर पैसा अंबानी,अदानी कडुन काँग्रेसला मिळाले आहे हे स्वतः पंतप्रधान सांगतात तर याची सखोल चौकशी ईडी,सीबीआय,आयकर कडून झाली पाहिजे

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 3 месяца назад +4

    सर्व प्रथम आपण ज्या धीटपणे हा विषय मांडला व अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण केले त्याबद्दल खूप अभिनंदन. टेम्पो भरून पैसे घेतल्याचा आरोप मान पंतप्रधान यांनी अत्यंत जबाबदारीने केला असल्याने त्याची CBI चौकशी ची मागणी योग्य आहे, त्यातही अंबानी च्या मुलाच्या लग्नात स्वतः मान पंतप्रधान हजर झाल्याने चौकशी आवश्यक आहे. राहुल गांधी प्रतिपक्ष नेता लग्न सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याने ते भारतीयांच्या रुहदयात गेले आहेत. राहुल सारख्या नेत्यांची देशाला गरज आहे. अन्य सर्व नेते झाडून पुसून हजर झाल्याने देशपातळीवर त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येणाऱ्या ४ राज्यातील निवडणुकात मतदार हम दो हामारे दो यांना त्यांची जागा दाखवतील. काँग्रेसला देखील वरातीचे घोडे आणि शर्यतीचे घोडे वेगळे काढावे लागतील. इंडिया आघाडीने संयम ठेवावा लागेल तरच हे शक्य आहे. आपले पुनश्च अभिनंदन.
    डॉ दिनेश

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 3 месяца назад

    Perfect विश्लेषण

  • @shantaramram
    @shantaramram 3 месяца назад

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 3 месяца назад +3

    कदम साहेब आपली प्रशंसा करावी तेवढी कमीच . खर खर् आपल्या वीडियो तुन ऐकायला मिळत. पंत प्रधान महोदयांचा वीडियो पाहून काही बोलणार नाही. त्यांच् ते नेहमीच च असत्. लोक सार जाणून असतात.

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 3 месяца назад +1

    मोद्या नसता गेला, पण चमकोगिरी करण्याची पृथ्वीतलावरची अभूतपूर्व संधी वाया घालवेल तो भिकारचोट मोद्या कसला!!
    🙏🙏

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 3 месяца назад +6

    हे मनीपूर नव्हे हा 'मनी पूर'

  • @mirzaferozshamimbaig13758
    @mirzaferozshamimbaig13758 3 месяца назад +1

    Correct question raised .

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 3 месяца назад +4

    लग्नाला गेलेले सगळे अंबानीचे गूलाम म्हणूनच गेले.

  • @alpanamhatre1456
    @alpanamhatre1456 3 месяца назад +14

    सर फक्त राहूल गांधींना प्रत्यक्ष मुकेश आंबानीनी जावून आमंत्रण दिले, बाकी सर्व अगदी पंतप्रधान यांना पण फोनवरून आमंत्रण दिले होते .

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 месяца назад +2

      Mamata Bannerjeala hi pratyaksh bhetum Mukesh aani Neeta Ambaninni aamantran dile hote aani 'khup aagrah kela mhanun aapan hajar raahilo' ase Mamata mhanyalaayet !

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 3 месяца назад

      बऱ्याच ठिकाणी स्वतः जोडीने अंबानी गेले होते आमंत्रण द्यायला.

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 3 месяца назад +1

    ते Manipur ला गेले नाहीत, पण ते Moneypur ला मात्र गेले. जय महाराष्ट्र.

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 3 месяца назад

    प्रशांत साहेब, अतिशय छान अभ्यासपुर्ण व्हिडियो बनवला, आपल्याला जे प्रश्न पडला तोच प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला आहे. शंकराचार्य यांचे समोर मोदी जी जे झुकले तो दिखावा होता, जसे महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोदी झुकतात, पक्के बेरकी राजकारणी असल्याचे द्योतक आहेत. राहुल गांधी हे मोदी पेक्षा वरचढच ठरले. मोदीजी पुर्ण पने एक्सपोज झाले.

  • @AnurajPatil-h9c
    @AnurajPatil-h9c 3 месяца назад +1

    Very correct Sirji

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 3 месяца назад +9

    बैल बुद्धी पंतप्रधान😂

  • @Mr18081964
    @Mr18081964 3 месяца назад +1

    Happy to see nice analysis in Marathi. I'm sorry for the comments in English.
    I am a bit lazy, don't want to change the settings

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 3 месяца назад +2

    ह्या लग्नात जे पैशांचे हिडीस प्रदर्शन केल्या गेले, ज्याची सर्व सामान्य जनतेला किळस वाटत आहे.

  • @Mr18081964
    @Mr18081964 3 месяца назад +2

    He went marriage with two reasons are :01) To take a Return gift and 02) Tempos with full of money

  • @sagarborole6204
    @sagarborole6204 3 месяца назад +1

    Well done for catching tag line. Manipur and Moneypur 👍

  • @kkuu3352
    @kkuu3352 3 месяца назад +18

    एखाद्या गरिबांचे लग्नाचं आमंत्रण दिल असत तर यांना?

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 3 месяца назад

      अंबानी ने गरिबांना कोणी दिलंय का?
      तसेच आपण स्वतः कधी जातो का हा पण बघावे.

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 3 месяца назад

    Correct explanation

  • @kedar6658
    @kedar6658 3 месяца назад +3

    Lala है वो 😂😂😂

  • @prashantchoudhari965
    @prashantchoudhari965 3 месяца назад

    These points hit bulls eye

  • @meenakshilabdhe1796
    @meenakshilabdhe1796 3 месяца назад +1

    मुकेश अंबानी यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन फक्त सोनिया आणि राहुल गांधीजींनाचं आमंत्रण दिल होत अगदी दिल्लीत जवळच प्रधानमंत्री मोदीजीच निवास स्थान असून ही तिकडे गेले नाहीत तरी ही गांधी घराण्यातील कोणी ही आलं नाही की साधी भेट वस्तू ही पाठवली नाही हें करण्यासाठी खूप हिम्मत लागते

  • @mukeshpatil7068
    @mukeshpatil7068 3 месяца назад

    Content of your presentation is very informative and factual we need reporter’s like you

  • @pushpalatavaidya1499
    @pushpalatavaidya1499 3 месяца назад +2

    कुणी वंदा, कुणी निंदा आमुचा स्वहिताचा धंदा.

  • @subhashpadgaonkar4045
    @subhashpadgaonkar4045 3 месяца назад

    छान विश्ेषणात्मक व्हिडिओ

  • @pravinghute5804
    @pravinghute5804 3 месяца назад

    प्रशांत कदम यांनी नी पक्ष पात पत्रकारी केली पाहिजे... लोकापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी पोचवल्या पाहिजे.... प्रशांत कदम फक्त निगेटिव्ह गोष्टी जास्त आणि positive गोष्टी कमी सांगतात.... त्यामुळे तुमचे चॅनल पाहायला निगेटिव्हटी निर्माण झाली आहे....

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 3 месяца назад

    अप्रतिम विश्लेषण

  • @sureshpatil7342
    @sureshpatil7342 3 месяца назад +2

    जे लाचार तेच सामील झालेले दिसतात....चलती तिथे वळती....
    पंतप्रधान देश घातकी आहे....😂

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 3 месяца назад

    खुप छान विश्लेषण सर

  • @rohinimahadikrohinimahadi3047
    @rohinimahadikrohinimahadi3047 3 месяца назад +1

    Thankyou for this New Prashant Great
    THE GREAT RAHUL GANDHI ZINDABAD 👍 ❤❤❤❤

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 3 месяца назад +1

    उद्घाटन सरकारी खर्चाने निमित्त अदानीचं लग्न.यालाच म्हणतात दुस- यांच्या शेंड्यावर पंढरपुर करणे

  • @chandrashekharchandvale9375
    @chandrashekharchandvale9375 3 месяца назад +5

    सर्वच पक्षाचे राजकारणी व काँग्रेसचेहि काही मान्यवर नेते या विवाह समारंभांना हजर होते.
    निवडणुकांचा खर्च इतका अफाट आहे कि उद्योगपतींकडून काही तरी मदत मिळाल्याशिवाय निवडणुकीचा खर्च करणे अशक्य आहे.
    कदाचित गांधी घराण्याला हे पटत नसेल कि आपण कायम यांच्यावर टीका करतो तर आता सर्वासमक्ष तिथे कसे जायचे ?

  • @sharadwalke6305
    @sharadwalke6305 3 месяца назад +1

    मोदी आणी एकूणच सगळे राजकारणी अंबानींनी विकत घेतलं

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 3 месяца назад +5

    कित्येक वर्षांपासून मराठा समाज ओ.बी.सी. मधून आरक्षण मागतोय,, लाखोंच्या संख्येने आंदोलन केले जात आहे,तिकडे मोदीच लक्ष का जात नाही,,खेद वाटतो असल्या पंतप्रधानाचा.

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 3 месяца назад

      मागच्या 10 वर्षात मोदी सरकार हें करू शकली असती बीजेपीला पूर्ण बहुमत होत त्यातच त्यांनी संसदेत बरेच भयानक कायदे पास करून घेतले होते आरक्षणाचा कायदा अगदी सहज पास झाला आसता 50% आरक्षनाची मर्यादा काढून टाकायची होती सुप्रीम कोर्टा ही मोदीजीच्या निर्णय च्या मध्ये आला नसेल पण बीजेपी हें कधीच करणार नाही कारण ती आरक्षण विरोधी आहे

  • @vishalbrahmnhe7171
    @vishalbrahmnhe7171 3 месяца назад

    छान....कडु..सत्य.❤

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 3 месяца назад +4

    Nirlajj..

  • @sandipchaudhari2011
    @sandipchaudhari2011 3 месяца назад

    राहुल गांधी जी ने एकदम खरं सांगितलं आहे. जर खरंच मोदीजी मध्ये हिम्मत असेल तर अंबानी /अदानी ची CBI चौकशी करावे

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 3 месяца назад

    Very true and correct explanation Kadam ji - it's the public who are used on fake narrative

  • @dilipjahagyapawara5055
    @dilipjahagyapawara5055 3 месяца назад

    very good good