Ajit Pawar Baramati Vidhansabha मध्ये पराभूत करून दाखवण्याचं चॅलेंज Yugendra Pawar पूर्ण करणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • #ajitpawar #yugendrapawar #sharadpawar #baramati
    मी तुम्हाला चॅलेंज करतोय... मला बारामतीतून पाडून दाखवा”... असं खुलं आव्हान एकदा अजित पवारांनी विधानभवनातून विरोधकांना दिलं होतं...त्यावेळी कोणालाही हे आव्हान स्वीकारण्याची हिंमत झाली नाही... त्याला कारण देखील तसंच होतं... अजित पवार यांचा बारामती मतदारासंघावर असलेला होल्ड... त्यांनी केलेली कामं... तरुणांतली त्यांची क्रेझ... यामुळं अजित पवार काही बारामतीतून पडणार नाहीत... हे सर्वांना माहीत होत... अगदी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर देखील... असंच काहीतरी चित्र होतं... पण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि बरंच काही स्पष्ट झालं... बारामतीत अजितदादांचा प्रभाव असून देखील... ते पत्नी सुनेत्रा पवारांना इथून लीड मिळवून देण्यात अपयशी ठरलेय... बारामतीतून सुनेत्रा पवार जवळपास पन्नास हजार मतांनी मागे राहील्या... आणि परिणामी त्यांचा पराभव झाला... पण जसं अजितदादा लोकसभेला सुनेत्रा पवारांच्या बाबतीत अपयशी ठरले, तसं ते विधानसभेला स्वत:च्या बाबतीत देखील ठरू शकतात का?....
    याचं विश्लेषन
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►RUclips - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 96072 98870
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Комментарии • 26

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Месяц назад +11

    अजित दादा साठी कोणताही मतदार संघ सुरक्षित नाही , त्यांनी विधान परिषदे वर निवडून जावे हाच पर्याय त्यांना आहे

  • @sushant1776
    @sushant1776 Месяц назад +10

    १००००% अजित दादा बारामतीतुन पडनार

  • @KamalDahivadkar
    @KamalDahivadkar Месяц назад +4

    फक्त आणि फक्त पवार साहेब

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +7

    झाकली मूठ सव्वा कोटी ची दादा नी बारामती मध्ये उभे राहू नये नाही तर ते 100% पडणार आहे

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 24 дня назад +1

    Only Ugenra Dada Saheb zindabad ✌️💯% nivdun yetil ugenra Dada ✌️💐🎉💐💐

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3e Месяц назад +8

    नक्की पडणार.
    साहेबांचा नाद केला.तू गेला

  • @vilasbiradar9727
    @vilasbiradar9727 24 дня назад +2

    अजित हा बारामतीत पडणार म्हणजे पडणारच
    याची पुर्ण जिरणार.

  • @hemantpawar8911
    @hemantpawar8911 24 дня назад

    Only.Baramti.Sarad.Pawar

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 Месяц назад +1

    Sadyachi parishtiti baghta - Aahet

  • @NilPatil-hk1ut
    @NilPatil-hk1ut 26 дней назад

    शरदचंद्र पवार साहेब

  • @anildeshmukh7911
    @anildeshmukh7911 26 дней назад

    Saheb ancha dada finals

  • @pradippawar9511
    @pradippawar9511 28 дней назад

    राम कृष्ण हरी

  • @hemantpawar8911
    @hemantpawar8911 24 дня назад

    Ajit dada Padnar190/:

  • @jalindarbabarjalindarbabar2892
    @jalindarbabarjalindarbabar2892 24 дня назад

    शक्य नाही.. अजित पवार पडतील म्हणून.. कारण शरद पवार ते स्वतः पाडणार नाहीत 😂😂

  • @user-sx3nk6eu5c
    @user-sx3nk6eu5c Месяц назад +4

    Ajit pawar baramatit 1000 takke padnar.

  • @popatgavali
    @popatgavali 26 дней назад

    दादा निवडणूक मारणार नाहीत 100%

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3e 29 дней назад +1

    शंभर टक्के पडणार

  • @sanjayjagtap.4792
    @sanjayjagtap.4792 26 дней назад

    अजित दादा 😂😂😂 संपला. पराभव 101%

  • @SarjeraoTangade
    @SarjeraoTangade Месяц назад +1

    Padnar manje padnar

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj Месяц назад +1

    Dadani.Kay.Khisatun.Paise.Gatle.Ka
    Baramaticha.Vikas.Karayla

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 26 дней назад +1

    अजित अनंतराव पवार....!👑🦁

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 Месяц назад +1

    Corrupt Manus

  • @SandipKambale-zm4xd
    @SandipKambale-zm4xd 25 дней назад

    Dada,punha,tutari

  • @swarajya7848
    @swarajya7848 Месяц назад +1

    अशक्य

  • @babanmalunjkar2462
    @babanmalunjkar2462 23 дня назад

    तो यावेळी नक्कीच पडेल
    ही काल्या दग डा वरची रेघ