निलेश भाऊ पुनम ताई यांच्यावर इतकी वाईट वेळ 😱🥺

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • निलेश भाऊ पुनम ताई यांच्यावर इतकी वाईट वेळ 😱🥺 #vinayakdadabhanvase #poojabhanvase #funny #funny #marathicomedytadka #comedyfilms #comedy #marathicomedy #comedymovies #automobile #funnymarathicomedy #funnycomedy #dance

Комментарии • 34

  • @rohinichangan2157
    @rohinichangan2157 2 месяца назад +18

    तो पुजा घरातील लक्ष्मीला दुखावू नये या मुळे नुकसान झाले घरातील लक्ष्मीला सारखे त्रास देतो तर हे होणार

  • @InnocentBeachHammock-qw4hn
    @InnocentBeachHammock-qw4hn 2 месяца назад +12

    पूजाचा तळतळाट😊

  • @user-ln3zg4rs9j
    @user-ln3zg4rs9j 2 месяца назад +20

    नील्या ला वाटत लय शहांना मी आरे बंद करण माणसा आति शहाणा समजायचा पैसा पैसा परत कमव लेकरं मोठी झालि का आधी लेकरं बघ

    • @ushanakate3747
      @ushanakate3747 2 месяца назад +3

      💯💯

    • @vitthalkaulage138
      @vitthalkaulage138 2 месяца назад

      भिकार भाजणी हायती कळाना वळा

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 2 месяца назад +36

    अतिशहाणे युट्यूबर आहात टायटल सत्य परिस्थितीवर टाका टायपिंग करत जावा तुम्हाला बघणारे लाखो लोक आहेत.

    • @vaishalikumbhar5650
      @vaishalikumbhar5650 2 месяца назад +5

      अगदी बरोबर विडीओ बघावा म्हणून हे लोक काहिही टायटल टाकतात

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 2 месяца назад

      ​@@vaishalikumbhar5650तेचं ना नालायक आहेत हे लोकं खरचं 😡😡

    • @ushanakate3747
      @ushanakate3747 2 месяца назад +2

      अती शहाणे आहेत ना😂😂

  • @surekhagodse2424
    @surekhagodse2424 2 месяца назад +2

    मस्त हॉटेल मध्ये राहतात व म्हणाले षैसे नाही

  • @mukeshpawar5428
    @mukeshpawar5428 2 месяца назад +20

    निलेश भाऊ तुम्ही का अस पुजा ताई सोबत व्हागता तिनी फुल मागितली फुल नाय दिली तिला फिरायला पन नाय नेलं स्वताच्या बायकोला कय फिरायला नेलं इतका पैसा कुठुन आला

  • @asmitadhumal8836
    @asmitadhumal8836 2 месяца назад +2

    नुसते बावळटपणा आहे काय येत नाही

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 2 месяца назад +16

    काही पण ह्या you ट्यूब वरच्या लोकांना खोट बोलायची सवय लागलीय ....त्यामुळे आता ह्यांच्या सोबत एखादी वाईट गोष्ट घडली तरी ती पब्लिक ला खरी वाटणार नाही....

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 2 месяца назад +2

      खरचं अप्पू ताई 💯

  • @lakhanbhagwat7720
    @lakhanbhagwat7720 2 месяца назад +7

    काहीतरी टायटल टाकायचं लोकांना व्हिडिओ पाहण्यासाठी

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 2 месяца назад +3

    काय माहित नाही आणि गेले त फिरायला😮

  • @AnantaMohod
    @AnantaMohod 2 месяца назад +2

    व्हिडीओ बघते म्हणून काहीतरी टायटल टाकता हागणया मूत्र यापासुन काही तरी पलेनिक बनवा टायटल टाका

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 2 месяца назад +4

    पुनम खूप छान दीसती आणि पूजा पंण

  • @madhurishinde8311
    @madhurishinde8311 2 месяца назад +8

    मोबाईल हरवला का निलेश दादाचा

    • @Hgtopbggf
      @Hgtopbggf 2 месяца назад

      मोबाईल नही हरवला तेच्या खिशात आहेत की 2 मोबाईल

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz 2 месяца назад +1

    कायतरी दाखवता दादा मला नाही आवडले नाही

  • @prashantshedge2608
    @prashantshedge2608 2 месяца назад +6

    यूटयूब वर सगळे दावतात एक गोष्ट दाखवली की बास तेवढच बाकी

  • @GaneshRupnar3004
    @GaneshRupnar3004 2 месяца назад

    ऐवडे काय झाल न सांगण्या सारखे गेलाय कशाला तूमी

  • @manojchavan2971
    @manojchavan2971 2 месяца назад +1

    गावंडळ लोक

  • @VinayakKokate-jm8ev
    @VinayakKokate-jm8ev Месяц назад

    Chanaahesudr

  • @MeghaSayyed
    @MeghaSayyed 2 месяца назад +1

    Hi ami vapi che hai

  • @jayshreesatpute8467
    @jayshreesatpute8467 2 месяца назад

    Me valsad la ahi ya valsadla

  • @yashBramhane-ut7eh
    @yashBramhane-ut7eh 2 месяца назад +1

    वापी ला आहे mi