पूर्ण व्हिडिओ बघितला तो गाईड बोलत होता की प्रत्येक राजा युद्ध जिंकल्यावर 3 गोष्टी घेऊन यायचा खजाना, आर्टिस्ट आणि बिबिया एका गोष्टीचा खूप गर्व होतो आपण महाराष्ट्रीयन असल्याचा की आमचा राजा फक्त खजाना घेऊन यायचा कारण स्वराज्यात फक्त तेवढ्याचीच कमी होती बाकी आर्टिस्ट तर खूप होते स्वराज्यात आणि परस्त्री मातेसमान हा फॉर्म्युला होता आमच्या राज्याचा म्हणून आज जगभरात डंका आहे छत्रपती नावाचा
खरतर हेच एक दुर्दैव आहे , यांसारखे गाईड चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवतात , पर्यटकांना भुरळ पडावी म्हणून मनाप्रमाणे काहीही रंजक गोष्टी सांगतात , राजस्थान संस्कृती फक्त एक किल्ला आणि एक राजा वरून अंदाज बांधणे हे चुकीचं आहे . कारण हे राजस्थान त्या महाराणा प्रतापसिंह आहे ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला , परस्त्रीचा आदर केला , चितोड गडावर तीन जोहर झाले , तीन साका झाले. स्वाभिमान ची प्रेरणा येणाऱ्या प्रत्येक राजाला दिली . पन्ना दाई ज्यांनी राजकुमार उदयसिंह वाचावेत म्हणून स्वतच्या मुलाचे बलिदान दिले. जो आमेर किल्यावर तुम्ही गेले आहेत तिथं सवाई जयसिंग यांनी जंतर मंतर चा निर्माण केलं ज्याचाने खगोलशास्त्र अभ्यास करू शकतो , सती प्रथा बंद करण्याचा पहिला प्रयत्न केला. म्हणून दादा guide chya सांगण्यावरून कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचं आहे JKV दादा. मला शिवाजी महाराज यांचा प्रचंड आदर आहे ,
Jya afgnanahi tumchi hawa kadhli panipat Madhe tyanna amhi tyanchyach ghari tudun aloya.. Kabul kandhar kashyala mhantat te jara knowledge thev ki.. underestimate karto vay ??
दादा राजस्थान series खूप भारी झालिय कारण प्रत्येक episode पाहिल्यानंतर असंच वाटतय की “What is Next “ 😎👌 येवढ सगळ contineously फिरुन येवढ भारी explore करणे खरच खूप मेहनतीचे काम आहे यासाठी माणूस passionate & dedicatiion वाला लागतो आणि त्यातला दादा तु King च आहेस म्हणा ❤️👌 बाकी मज्जा आली … fkt पुण्यात घेतलेल्या वस्तु आणि भेटलेले माणसे विसरू नका …कारण तुमच्यावर सगळयाचेच खूप प्रेम आहे ❤️🥹🙏
जीवन तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर खतरनाक आणि जब्राट व्हिडिओ झाला आहे...परत परत व्हिडिओ बघावा वाटतोय. भविष्यात अशीच एखादी tour तुझ्या फॅमिली सोबत आमची फॅमिली आणि इतर फॅमिली सुद्धा अशी प्लान व्हावी ही इच्छा आहे.
हो दादा मी पण आता च जावून आले राजस्थान ला आपल्या छत्रपतींचा अभिमान वाटतो. आपल्या किल्या न कडे सरकार ने थोड लक्ष द्याव वाटते आणि किल्या वर जाणाऱ्या प्रत्येकाने सामाजिक भान जपावे असे वाटते . बाकी तुझा ब्लॉग मस्तच आहे👍👌
काय जबरदस्त व्हिडिओ बनवला सर. मी तुमचे खूप जवळपास 14-15 महिने झाले व्हिडिओ बघतो. जवळपास दीड वर्ष झाले व्हिडिओ बघत असेल. दुबई ची तुमची ट्रिप झकास होती. तुमच्यामुळे आम्हाला दुबई पाहायला भेटली. त्यानंतर तुमची उत्तराखंड ट्रीप, उत्तराखंड ट्रीप, कर्नाटक ट्रिप, महाराष्ट्रातील गड किल्ले, त्यामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र हे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी फिरत आहोत. तसेच तुमचा मुख्यमंत्र्यासोबत चा कार्यक्रम हा पण खूपच भारी झाला. त्यावेळेस मी तुमचे सोबती युट्युबर कोकणी रान माणूस प्रसाद, जे बी ब्लॉग्स बालाजी जामखेडे, आणि इतर भरपूर युट्युबर यांच्यासोबत तुम्ही केलेले व्हिडिओ, हे व्हिडिओ पाहून असं वाटतंय की आपण स्वतःच व्हिडिओ बनवत आहोत. प्रत्यक्षात आपण तिथे जाऊन तो अनुभव घेत आहोत. भरपूर युट्युब वर तुमची प्रेरणा घेऊन नवीन नवीन चॅनेल सुरु करत आहेत आणि या क्षेत्रात आपलं भविष्य हे उज्वल करायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही या यूट्यूबच्या आवडी पायी तुमची इंजीनियरिंग ची नोकरी सोडून दिला. तुम्ही डोंबिवली वरून पुण्याला आलात. तुम्ही या क्षेत्रात भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि तुमचे व्हिडिओ खूपच जबरदस्त असतात. धन्यवाद.
कदम जी हा व्हिडिओ पहिला, मी अनेक वर्षे तुमचे व्हिडिओ पाहतोय,पण अमेर व नहारगढ ज्या पद्धतीने पहिला वा दाखवला फारच थातुर मातुर पणे दाखवला, ४०० वर्षांपूर्वीचे सुंदर स्थापत्य आपल्या माध्यमातून बघावयास मिळेल असे वाटले होते तथापि पूर्ण भ्रमनिरास झाला. असो senior you tuber झाल्यामुळे बदल झाला असावा.
Dada bhangad fort la visit kara jamla tar to killa hunted place mhanun olkhala jato tuzya video madhe to killa pahayla aavdel. baki tuze trip changli jaao ani keep travelling and exlporing.
Ha vlog baghnyat ek veglich maja hoti😀 First half nusta bhrun bhrun infotaintment 😀 And Later half nusta suspense thriller kadak dada Hya places la me visit kele IV mdhe college la astana but aaj khup mahiti padla information places baddal..😀
Rajasthan baghaila khup mast aye dada tume ata gelai tar ajmeer dargha paan visit kara khup chan vatal ani tho dargha Dari madhi aye ani sunset paan baghai la bari aye 😄 tujha vlog khup bhari aye rao..
Dada khup chhan Dada tumhi jya hotel la thambata tithal thikan Ani hotel ch sadharan bhad sanga .Karan aamhala pan jayach aahe tar thodi mahiti asaleli Bari . Please 🙏
This episode is sponsored by "Nike chi Topi"😅 Rao kasla sequence hota to... Video baghun to moment aathvla... Ani yesss Maharashtra and Rajasthan both are different. But again we cannot compare 2 states everyone have its own culture and thts beautiful...❤️❤️🚩🚩
Indeed very terrible adventure 🔥🙆this vlog but fully enjoyment watched this episode 🤩🥳and too good background music and so excited next level Jeevan dada stay safe 👌❤️❤️🙏
Nice Vlog ... so far we are enjoying our journey with you... I would suggest alternate days vlog post kar if they are ready.. back 2 back madhye most of time prev vlog miss hou shakto
पूर्ण व्हिडिओ बघितला तो गाईड बोलत होता की प्रत्येक राजा युद्ध जिंकल्यावर 3 गोष्टी घेऊन यायचा खजाना, आर्टिस्ट आणि बिबिया एका गोष्टीचा खूप गर्व होतो आपण महाराष्ट्रीयन असल्याचा की आमचा राजा फक्त खजाना घेऊन यायचा कारण स्वराज्यात फक्त तेवढ्याचीच कमी होती बाकी आर्टिस्ट तर खूप होते स्वराज्यात आणि परस्त्री मातेसमान हा फॉर्म्युला होता आमच्या राज्याचा म्हणून आज जगभरात डंका आहे छत्रपती नावाचा
💯✅
खरतर हेच एक दुर्दैव आहे , यांसारखे गाईड चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवतात ,
पर्यटकांना भुरळ पडावी म्हणून मनाप्रमाणे काहीही रंजक गोष्टी सांगतात ,
राजस्थान संस्कृती फक्त एक किल्ला आणि एक राजा वरून अंदाज बांधणे हे चुकीचं आहे .
कारण हे राजस्थान त्या महाराणा प्रतापसिंह आहे ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला ,
परस्त्रीचा आदर केला , चितोड गडावर तीन जोहर झाले , तीन साका झाले.
स्वाभिमान ची प्रेरणा येणाऱ्या प्रत्येक राजाला दिली .
पन्ना दाई ज्यांनी राजकुमार उदयसिंह वाचावेत म्हणून स्वतच्या मुलाचे बलिदान दिले.
जो आमेर किल्यावर तुम्ही गेले आहेत तिथं सवाई जयसिंग यांनी जंतर मंतर चा निर्माण केलं ज्याचाने खगोलशास्त्र अभ्यास करू शकतो ,
सती प्रथा बंद करण्याचा पहिला प्रयत्न केला.
म्हणून दादा guide chya सांगण्यावरून कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचं आहे JKV दादा.
मला शिवाजी महाराज यांचा प्रचंड आदर आहे ,
Jya afgnanahi tumchi hawa kadhli panipat Madhe tyanna amhi tyanchyach ghari tudun aloya.. Kabul kandhar kashyala mhantat te jara knowledge thev ki.. underestimate karto vay ??
@@LaxmanGSingh तरी पण जग फक्त chatrapatinach ओळखत ,🤟🤟
@@sagarsagar8024 Maharashtra chya baher lawdyavar thevtat tumhala
राजस्थान चे किल्ले राण्यांसाठी बांधले होते आणि महाराष्ट्राचे किल्ले रयतेच्या रक्षणासाठी बांधले होते 👍
खर आहे
yess.. खरं आहे.छत्रपती शिवाजी महाराज की जय...
Yes
दादा राजस्थान series खूप भारी झालिय कारण प्रत्येक episode पाहिल्यानंतर असंच वाटतय की “What is Next “ 😎👌 येवढ सगळ contineously फिरुन येवढ भारी explore करणे खरच खूप मेहनतीचे काम आहे यासाठी माणूस passionate & dedicatiion वाला लागतो आणि त्यातला दादा तु King च आहेस म्हणा ❤️👌 बाकी मज्जा आली … fkt पुण्यात घेतलेल्या वस्तु आणि भेटलेले माणसे विसरू नका …कारण तुमच्यावर सगळयाचेच खूप प्रेम आहे ❤️🥹🙏
❤
10.17 that's why we all saying maza Raja re ! छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩🙏
आपले किल्ले बघण्यासाठी फुकट आहेत म्हणून लोक माज करतात किल्ल्यावर
एकदम बरोबर आहे आपले लोक फुकट भेटल्यावर माज करतायत............ राजा छत्रपती ग्रुप
जीवन तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर खतरनाक आणि जब्राट व्हिडिओ झाला आहे...परत परत व्हिडिओ बघावा वाटतोय. भविष्यात अशीच एखादी tour तुझ्या फॅमिली सोबत आमची फॅमिली आणि इतर फॅमिली सुद्धा अशी प्लान व्हावी ही इच्छा आहे.
हो दादा मी पण आता च जावून आले राजस्थान ला आपल्या छत्रपतींचा अभिमान वाटतो. आपल्या किल्या न कडे सरकार ने थोड लक्ष द्याव वाटते आणि किल्या वर जाणाऱ्या प्रत्येकाने सामाजिक भान जपावे असे वाटते . बाकी तुझा ब्लॉग मस्तच आहे👍👌
दादा जेव्हा तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललास तेव्हा खरंच अंगावर काटा आला रे आपला राजा होताच तसा आयुष्यभर आपल्या रयतेसाठी जगला जय शिवराय
काय जबरदस्त व्हिडिओ बनवला सर. मी तुमचे खूप जवळपास 14-15 महिने झाले व्हिडिओ बघतो. जवळपास दीड वर्ष झाले व्हिडिओ बघत असेल. दुबई ची तुमची ट्रिप झकास होती. तुमच्यामुळे आम्हाला दुबई पाहायला भेटली. त्यानंतर तुमची उत्तराखंड ट्रीप, उत्तराखंड ट्रीप, कर्नाटक ट्रिप, महाराष्ट्रातील गड किल्ले, त्यामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र हे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी फिरत आहोत. तसेच तुमचा मुख्यमंत्र्यासोबत चा कार्यक्रम हा पण खूपच भारी झाला. त्यावेळेस मी तुमचे सोबती युट्युबर कोकणी रान माणूस प्रसाद, जे बी ब्लॉग्स बालाजी जामखेडे, आणि इतर भरपूर युट्युबर यांच्यासोबत तुम्ही केलेले व्हिडिओ, हे व्हिडिओ पाहून असं वाटतंय की आपण स्वतःच व्हिडिओ बनवत आहोत. प्रत्यक्षात आपण तिथे जाऊन तो अनुभव घेत आहोत. भरपूर युट्युब वर तुमची प्रेरणा घेऊन नवीन नवीन चॅनेल सुरु करत आहेत आणि या क्षेत्रात आपलं भविष्य हे उज्वल करायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही या यूट्यूबच्या आवडी पायी तुमची इंजीनियरिंग ची नोकरी सोडून दिला. तुम्ही डोंबिवली वरून पुण्याला आलात. तुम्ही या क्षेत्रात भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि तुमचे व्हिडिओ खूपच जबरदस्त असतात. धन्यवाद.
आपलाच श्रीधर बाबर
आपण खूप भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत आणि आपल्याला छत्रपती नावच दैवत लाभलं🚩 त्यांचं ऋण कधीच फेडू शकत नाही 🙏🏼
कदम जी हा व्हिडिओ पहिला, मी अनेक वर्षे तुमचे व्हिडिओ पाहतोय,पण अमेर व नहारगढ ज्या पद्धतीने पहिला वा दाखवला फारच थातुर मातुर पणे दाखवला,
४०० वर्षांपूर्वीचे सुंदर स्थापत्य आपल्या माध्यमातून बघावयास मिळेल असे वाटले होते तथापि पूर्ण भ्रमनिरास झाला.
असो senior you tuber झाल्यामुळे बदल झाला असावा.
Great video sir ji.. Very nice video very nice guide.. Amezing informative video sir ji.
काय जबरदस्त जीवन आपला राजा हा रयतेचा राजा होता
खुप छान व्हिडिओ केला आहे
आपल्याला शिवाजी महाराजांनी सगळे वैभव जनतेच्या कल्याणासाठी खर्च केले त्यामुळे ते जनतेच राजा म्हणतां त
मनापासून सांगतो गर्व वाटत आहे महाराष्ट्र न असल्याचा बोला जय शिवराय🚩🚩🚩🚩
10:02👌👌👌दादा खरच मनाला स्पर्श झाल 🙏
किती काही झाला तरी आपली मराठी भाषा सोडली नाही याचा अभीमान वाटतो... विडिओ खुप छान होता... आ म्ही तिथे आहो असच वाट ल... जय महाराष्ट्र् 🚩🚩🚩
what a vlog dada...... Aani ho aapla "RAJA" aani apli sanskruti vegli aahe aani bhari aahe🙌🏻
Tourist guide bhai.. Ek no.. Awesome 🔥
आम्हि परवाच आलो राजस्थान फिरून आम्ही पण हेच बोललो आपल्या राजाने कदिच यैश आराम केला नाही त्याच्या सारखाकायम जनतेसाठी काम करत राहिले
काही वर्षांपूर्वी मी सुध्दा राजस्थानला जाऊन आलेय. तुझ्या video मध्ये पुन्हा बघताना अजूनच छान वाटतंय 👌 कमाल video बनवला आहेस.
म्हणूनच माझे राजे रयतेचे राजे होते...🙏🚩🚩🚩
10.4 touched my heart🙏🙏🙏🙏🙏
6:02 background music 🎵🎵🤩🤩
Khup khup khup maja yet ahe Rajasthan vlog pahatana. Dada thanks tujhya mule evdhe chan video pahaila miltat. Ani barich mahiti pan milte.
गर्वाने म्हणतो की मी मराठी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मला गर्व वाटतो श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमी मध्ये जन्म घेतला आहे.
कडक..एकच नंबर....मस्तच.
Jay Maharashtra. Well said proud to be Maharashtrian.
I visited Nahargad fort and met security personnel 17:10. He was saying Mr Jeevan unnecessarily bothered him for finding cap. This is not good👎🏻
लय भारी उत्तम नियोजन केले आहे
Kya baaaaaaaaat haaaai superbbbbb. Rajasthan with our great dada. But next time whereever you go we with us.
खुप खुप छान 👌 व्हिडीओ तुझ्या मुळे मला व्हिडीओ बघायला मिळतात thank you dada
Kharach apale raje great hotech❤🥺🥺🙏pani yet dolyat as aikl vachal bghital ki ....
✌️👍😍 अप्रतिम विडिओ राजस्थान सीरीज
Jay Maharashtra nice vlog
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava khupach chhan aani thoda terror kelas parantu majja aali pahatana.
नेहमीप्रमाणे एक नंबर video दादा............ 🤩🤩✨🙌
महाराष्र्ट नावातच सगळ आल.महाराज्यांचा पराक्रम आणि त्यांची ख्याति वेगळीच आहे.जय शिवराय जय जिजाऊ.
Dada mala ha vedio khup avadla,khartar kahi divsanpurvi me sudhha same location firun aloy khup majja ali...
Dada bhangad fort la visit kara jamla tar to killa hunted place mhanun olkhala jato tuzya video madhe to killa pahayla aavdel. baki tuze trip changli jaao ani keep travelling and exlporing.
Jay Shivray 👏👏👏🚩🚩🚩
Beautiful place 💯🥰🥰😘
Very nice Information 💯👌👌
Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
Ha vlog baghnyat ek veglich maja hoti😀
First half nusta bhrun bhrun infotaintment 😀
And
Later half nusta suspense thriller kadak dada
Hya places la me visit kele IV mdhe college la astana but aaj khup mahiti padla information places baddal..😀
छत्रपती शिवाजी महाराज की... जय लोककल्याणकारी माझा राजा
Like always - Khupach masta series banat aahe hi , aani tumchya sobat je loka aahet. Tyanna pan connect vhayla hoth aahe.
Very nice thought jeevan chhatrapati shivaji maharaj was very noble man
एकदम मस्त वाटला व्हिडिओ 😍
फारच सुंदर Video राजस्थान Trip लई भारी. तो guide same सैफ अली सारखा दिसत होता. आणि ती cap हुडकण्याचा Thril फार भारी होता
म्हणुनच तर *रयतेचा राजा* 🙏 म्हणतो
Khup jabardast video hota dada mast hota scene fort cha and ratri cha to fort madhla scene 😍😍❤️❤️excited for Jaisalmer tour aata dada
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा... गर्व आहे मी मराठा आहे
Me geliye dada tithe khup Sundar forth ahe Ani jaypur madhech ahe te
Dada rajastan che kille kiti maintain ani kiti japlele ahet aple killyachi ky condition ahe kup vait watat
Dada videos khup msth hota
Rajasthan baghaila khup mast aye dada tume ata gelai tar ajmeer dargha paan visit kara khup chan vatal ani tho dargha Dari madhi aye ani sunset paan baghai la bari aye 😄 tujha vlog khup bhari aye rao..
Mast.'Bhangadh' fort la janar ki nahi
Dada khup chhan
Dada tumhi jya hotel la thambata tithal thikan Ani hotel ch sadharan bhad sanga .Karan aamhala pan jayach aahe tar thodi mahiti asaleli Bari . Please 🙏
Well said …. Jeevan . Be proud 😊
tyancha Raja tya lokansathi rajach asel pan aaple Raje aaplya sathi dev aahet .
Bhari 👍👍
Episode खूप खूप आवडला..👍
This episode is sponsored by "Nike chi Topi"😅 Rao kasla sequence hota to... Video baghun to moment aathvla... Ani yesss Maharashtra and Rajasthan both are different. But again we cannot compare 2 states everyone have its own culture and thts beautiful...❤️❤️🚩🚩
Khup must
एक नंबर व्हिडिओ जिवन दादा
Guide एक नंबर entertainer
All episodes rajsthan excellent 👍
Mast video zalay dada...
Bhaucha ekach dialogue...kasle...bhari...ahe...rao......🤣
1 number video ahe
Khup mast video dada..😍❣️🥰
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤️
Awesome experience JK dada🙂😉
Ek real kshatriy MAHARANA PRATAP, PRITHVIRAJ CHOUHAN yanchya kartrutva la salute kelyashivay rahnar nahi
JAY RAJPUTANA🚩🚩🚩🚩🚩🚩
Indeed very terrible adventure 🔥🙆this vlog but fully enjoyment watched this episode 🤩🥳and too good background music and so excited next level Jeevan dada stay safe 👌❤️❤️🙏
Bhava Jai Maharashtra kayamch
Apratim video dada 👍
Aplya Maharashtra mde Ch.Shivaji maharajche forts repair kele tr kiti tourist yetil aplya rajanchi history bghaila
Bhoot kuthe gele... Ka topi sobat udale... 😄😄😄😄 mast vlog maja aali
Ek ch number bhava depression free hoto manus he tujhe video baghun
खूप छान
🌹🌹🌹
Achanak Bhayanak Tula Dain Me Dhappa Je Ek Marathi Rap Cha Vaakya Aahai Pune Madhi 👑Sambata Don😎
Nehmi sarkhach bhari 👍👏👌😍
Mast ahe dada vlog...... Jay maharatha🙏
Topi khali padlyavr dada ch boln aikun vatl…. Dada ne sodun dili… pn parat 5min vlog mdhe shodha shodh suru hoti😂😂😂😂 funniest part of the video 😂😂
खूप सुंदर व्हिडीओ ़
Shoot mast kelay ekdam..Toh guide jabardast hota pehle biwi ankhon se nazar rakhti thi abhi mobile pe😂
नेहमीप्रमाणे बेस्टच
Dhanyawad 😍🙏🏻
@@JeevanKadamVlogs दादा तुम्ही रिप्लाय केलात खूप आनंद झाला.😊😊
@@JeevanKadamVlogs दादा कोकणात जेव्हा याल तेव्हा आम्हाला पाहुणचाराची संधी नक्की द्या फार बरं वाटेल आम्हाला..
Trailer बघून आधी comment द्यायला आलोय,
कि video 1 No. असणारच.....🤘
Dhanyawad 😍🙏🏻
@@JeevanKadamVlogs hi
@@JeevanKadamVlogs ❤️
Khop chan
Khup Chan
1no video
One 1 👌. Dada
छत्रपीती शिवाजी महाराज की जय
Mast nínad vegalà dísat aahe
Dada aamhipan diwalimadhe jaun aalot. aapalya shivaji Rajani jenethecha vichar kela hota . tuze vichar aakun chaan watele.
Very very nice .👍👍👍
Jay maharashtra,
Nice Vlog ... so far we are enjoying our journey with you... I would suggest alternate days vlog post kar if they are ready.. back 2 back madhye most of time prev vlog miss hou shakto
Very thrilling vlog
🚩छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩
NICE VLOG, NICE TRIP.