अप्रतिम, कौतुकास्पद, आनंदमयी असा हा गाण्याचा उल्लेख केला तरी कमीच. खूप छान गान बसवले आहे .आज या धार्मिक गाण्याचे छाया चित्रण पाहून भारी वाटल. या गाण्यची choreography पाहून मराठी सिनेसृष्टीला मागे टाकले आहे. खान्देशी गाण्याला किंवा संस्कृती ला जागतिक पातळीवर नेण्याचे काम असे गाणे करत असतात. या गाण्यात छायाचित्रण अतिशय छान पद्धतीने मांडण्यात आले आहे. साक्षात खंडोबा राजा चे दर्शन झाले.. यळकोट यळकोट जय मल्हार... खूप छान... जय मल्हार जय खान्देश..
शशि दादा, हितेन दादा तुमच्या दोघांचं आणि तुमच्या संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन...💐💐💐 व्हिडिओ, ऑडियो, कास्टींग कशातच काहीच कमी नाहीय... देव खंडेराया तुमच्या या प्रांजळ प्रयत्नाला घवघवीत यश देवो...हीच सदिच्छा आणि तयाचारणी प्रार्थना 💐🙏. प्रेक्षक बांधवांना एक गोष्ट हक्काने सांगेन की खान्देशी पहिला गोंधळ या पोरांनी च सर्वप्रथम करून दाखवलाय तो ही या स्वरूपाचा...एकदा पूर्ण ऐका बघा...आणि खूप सार प्रेम आणि आशीर्वाद द्या...यांना आम्हाला आणि साऱ्याच कलाकारांना.... यळकोट यळकोट जय मल्हार......🚩
शाशिदादा खूप खूप अभिनंदन आपणा सर्वांचंच... अप्रतिम गीत , संगीत आणि चित्रीकरण... हितेन दादा एकच नंबर गायलात आपण... मेघा ताईंनी दिलेल्या कोरस मुळे गाण्याची शोभा आणि मूड अजूनच रंगून गेला... सामीर दादा आणि तुमचं कामही चोख आणि साजेस.... विनोद कुमावत जी राणी कुमावत जी यांचा अभिनय नृत्य वाखाणण्याजोगा... शिवाय Dop आणि Choriography सुद्धा अप्रतिम... संपूर्ण टीमच कमी वेळात येवढं उत्कृष्ट काम करावं तेवढं कौतुक कमीच... एक एक पैलू खूपच शिताफीने घडऊंन आणलाय आपण सर्वांनी... खूप खूप शुभेच्छा... खरच खूप छान वाटल गाणं बघून व ऐकून...गण्यास प्रचंड लोकप्रियता मिळो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा...💐💐💐
खुपच छान गाणं झालंय दिग्दर्शक संतोष दादा ची तर कमालच आहे रुपेश दादा तर dop मध्ये माहीरचं आहे त्याच प्रकारे समीर दादा तर music मध्ये भारीच आहे राहिला विषय शशी दादा आणि हितेन दादा त्याच प्रकारे मेघा ताई खूपच भारी झालंय सॉंग तुमची तर मोठी मेहनत आहे म्हणून गाणं भारी झालंय 💯😊🤝 सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन असेच गाणं कायम सर्वांच्या भेटीस असेल 😊💯 #atishbairagiproduction
जय मल्हार कुल देवता
ak number shashikaant dada congratulation 🎉🎉🎉🎉
Very nice shashikant dada he song beautiful aaha 🎉
खूप छान....
यळ यळ कोट जय मल्हार ❤
0:32 best
अप्रतिम, कौतुकास्पद, आनंदमयी
असा हा गाण्याचा उल्लेख केला तरी कमीच.
खूप छान गान बसवले आहे .आज या धार्मिक गाण्याचे छाया चित्रण पाहून भारी वाटल. या गाण्यची choreography पाहून मराठी सिनेसृष्टीला मागे टाकले आहे. खान्देशी गाण्याला किंवा संस्कृती ला जागतिक पातळीवर नेण्याचे काम असे गाणे करत असतात. या गाण्यात छायाचित्रण अतिशय छान पद्धतीने मांडण्यात आले आहे. साक्षात खंडोबा राजा चे दर्शन झाले.. यळकोट यळकोट जय मल्हार...
खूप छान... जय मल्हार जय खान्देश..
❤❤❤😊😊
❤❤❤❤😊😊😊
जय खान्देश
सादा आनंदचा चागभंलं जय मल्हार
एकच नंबर भाऊ
जय मल्हार 🙏🙏
वाह..वाह..वाह..खुप अप्रतिम झाल आहे गाण..हितेन भाऊ चा आवाज... कडक लागला आहे... मस्त... Well done all team...
बोला हा बघता हो सदानंदाचा येळकोट जय मल्हार 🙏🙏
खूप खूप छान अतिशय सुंदर अश्या प्रकारे सादरीकरण केलंय मिक्सिंग मास्टरिंग खूप छान झाली आहे खूप खूप शुभेच्छा
खुप छान टिम विनोद भाऊ
Wow
Jai Malhar ❤ Superhit video Dada 👌🔥❤️
Jay shree Khanderav prabhu❤
एकाच नंबर साँग हाई विनोद दादा🎉🎉
जय मल्हार
Superrrrrr👌👌👌
khup chan👌👌
खुप छान.. खंडेराव महाराजंच आगमन फ़ारच अप्रतीम आहे.
खूप छान ऑल डिम 🥳🥳🥳
Quality song aahe bhau
अप्रतिम गीत दादा ..... यळकोट यळकोट जय मल्हार
दमदार....🔥
Khup chan
❤️👍 लय भारी 😍
खुप छान आहे 👌🙏🙏🙏👏👏👏🔥
शशि दादा, हितेन दादा तुमच्या दोघांचं आणि तुमच्या संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन...💐💐💐
व्हिडिओ, ऑडियो, कास्टींग कशातच काहीच कमी नाहीय...
देव खंडेराया तुमच्या या प्रांजळ प्रयत्नाला घवघवीत यश देवो...हीच सदिच्छा आणि तयाचारणी प्रार्थना 💐🙏.
प्रेक्षक बांधवांना एक गोष्ट हक्काने सांगेन की खान्देशी पहिला गोंधळ या पोरांनी च सर्वप्रथम करून दाखवलाय तो ही या स्वरूपाचा...एकदा पूर्ण ऐका बघा...आणि खूप सार प्रेम आणि आशीर्वाद द्या...यांना आम्हाला आणि साऱ्याच कलाकारांना....
यळकोट यळकोट जय मल्हार......🚩
Thank you so much for your love and support Dada❤️🌸
mst song ahe kadhi aikt nvto mi kkhandeshi song pn ata he sona aikun aawdu lagle
Kadkk aahe bhau song ❤
Sarv Tim che khup khup abhinandn
खूपच छान
खूपच सुंदर 🎉🎉🎉
👌👌 एकच नंबर 👌 विनोद भाऊ ❤️🔥🔥❤️🔥
❤ek number dada
Kadkkkk
Dada shoot kdkkk zalay bhau
Khup chan song zal Shashi Dada ani Sameer sir khup Mast concept Music Video all team best work ❤🎉 congratulations lavkrch viral hoil song 😍💐💐 4:06
येळ येळ कोट जय मल्हार 🌺🌺🌺🙏🙏🙏
Superb music samir bhai
Superb acting vinod and rani kumavat,shrikant shertate
Santosh and rupesh jabardust as useal
God bless you all team 🎉🎉🎉
Super 💛💛
Bhau kdk ahe o gana
श्री शेरताटे भाऊ एक नंबर खंडेराव
शाशिदादा खूप खूप अभिनंदन आपणा सर्वांचंच...
अप्रतिम गीत , संगीत आणि चित्रीकरण...
हितेन दादा एकच नंबर गायलात आपण...
मेघा ताईंनी दिलेल्या कोरस मुळे गाण्याची शोभा आणि मूड अजूनच रंगून गेला...
सामीर दादा आणि तुमचं कामही चोख आणि साजेस....
विनोद कुमावत जी राणी कुमावत जी यांचा अभिनय नृत्य वाखाणण्याजोगा...
शिवाय Dop आणि Choriography सुद्धा अप्रतिम...
संपूर्ण टीमच कमी वेळात येवढं उत्कृष्ट काम करावं तेवढं कौतुक कमीच...
एक एक पैलू खूपच शिताफीने घडऊंन आणलाय आपण सर्वांनी...
खूप खूप शुभेच्छा...
खरच खूप छान वाटल गाणं बघून व ऐकून...गण्यास प्रचंड लोकप्रियता मिळो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा...💐💐💐
खूप दिवस पासून हाई गाणं शोध व्हतु
Jay खंडेराव महाराज
Khup Shan video vinod bhau
शशी दादा फारच छान अप्रतिम गायले आहे संगित पण एकदम भारी आहे
1no
Lay bhari song ahe bhau super जय मल्हार
Nice song na bhau❤
एकच नबर गाणं आहे शशी भाऊ पाहून अंगाला कटे आले
Very👍 nice👍👍👍👍👏
Aajach jejuri firun aalo 😁😁 यळकोट यळकोट जय मल्हार😎❤❤
Nice concept shree sai samrat band deola & production 👌👌😍😍 and vinod dada ,sameer ks sir
Nice Song........ Jabardast... Vinod bhai ❤❤❤❤
अप्रतिम गीत... यळकोट यळकोट जय मल्हार 💛 सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा ❤️
Kdkkk song aahe
Mst 💛
Mind-blowing...hiten Dada and team 🎉❤
यळकोट येळकोट जय मल्हार 👏🏻👏🏻👏🏻🌹🌹🌹🌹🚩👍
सिंगर ......आवाज एक नंबर जय मल्हार
खुपच छान गाणं झालंय दिग्दर्शक संतोष दादा ची तर कमालच आहे रुपेश दादा तर dop मध्ये माहीरचं आहे त्याच प्रकारे समीर दादा तर music मध्ये भारीच आहे राहिला विषय शशी दादा आणि हितेन दादा त्याच प्रकारे मेघा ताई खूपच भारी झालंय सॉंग तुमची तर मोठी मेहनत आहे म्हणून गाणं भारी झालंय 💯😊🤝 सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन असेच गाणं कायम सर्वांच्या भेटीस असेल 😊💯
#atishbairagiproduction
super song bhai🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻🙏🙏
खुप छान शशिकांत भाऊ ❤️❤️❤️
विनोद तुना डान्स लय भारी आणि गायक ना आवाज बी भारी अशीच प्रगती करीत राय अण्णा कडून शुभेच्छा
Superb shashi dada❤😍✌️
❤😂😂😂😂😂
ek Number Shashi Bhau❤
जय मल्हार
यळकोट यळकोट जय मल्हार🙏🏻🌸
खुपच सुंदर👌🏻🥰, उत्कृष्ट गायन व अभिनय😍🥰
पुढील वाटचालीसाठी सर्व टिम ला खुप खुप शुभेच्छा👍❤
Kkkkddkk na song dada ❤❤
मस्त विनोद दादा
खुप सुंदर छानं है
जय मल्हार.....खंडेराव महाराज की जय
Ak no sachin dada ani hiten dada ❤ 😂🎉ak no avail she tumacha❤❤🎉🎉😊😊😊
😍क.स.मा. दे.कर👑😍💯
Ek No Bhau❤
खूप खूप छान ❤ सर्व कलावंतांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो love you sai samrat band 💯💯🙏🙏🙏🙏👍👍
Khup chan Vinod dada rani didi🎉🎉
Eakch no. Shashi da❤
शशिकांत भाऊ अप्रतिम गीत
सुंदर गीत,छायाचित्रण,आवाज ,संगीत अभिनय डान्स अप्रतिम❤❤❤❤❤
खूप छान गाण आहे 👌👏👏👏
जय मल्हार 🎉🎉
हितेन दादाचा आवाज मस्त आहे ❤❤
Mst 🎉🎉🎉
yelkot❤yelkot🎉jay😊malhar❤😊😊😊😊😊
शशी दादा हितेन दादा खूप छान गाणं बनवलं येळकोट येळकोट जय मल्हार मना घर खंडेराव सर्व टीमचे मनःपूर्वक आभार ... पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..💛💛💛💛💛💛
Outstanding song kachave brother's ❤
खुप सुंदर गाणं आहे भाऊ 🙏🚩🚩 यळकोट यळकोट जय मल्हार 🚩
अभिनंदन शशि भाऊ🎉🎉
Ek no bhau 💛💛💛💛 jay khanderav 🙏🏻
Mana ghar khanderav -( Superb and Devine energy connected to heart to heart) 👑❤
गाण्याचा शेवट अंगावर शहारे आणनारा ए🎉
खूप छान गाणं आहे ❤️❤️
यलकोठ यलकोठ मार्तंड भैरवा जय मल्हार 💛💛💛
Very nice brother 👌 👍 ❤❤❤