Mzkde noc ahe bank chi pn ti pdf vali ahe tr te boltat ki bank mde jaun original noc gayla lgel tr mla betel ka banket jaun noc ki owner lgel noc Sathi loan close zly 2021 mde
सर मी एक रॉयल Enfield bullet second hand घेतलेली आहे गाडी घेऊन 2 महिने होत आलेत पण अजून गाडी नावावर नाही झालेली आरटीओ प्रोसेस केलेय पहिल्या owner ने ऑनलाईन application check केले तर pending dakhavty तर अशा वेळेस काय करावे??आपल्याला काही प्रोब्लेम येणार नाही ना???
संबंधित आरटीओ ऑफिस मध्ये पर्सनली जाऊन चौकशी करा नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते लक्षात येईल, आत्तापर्यंत गाडी नावावर व्हायला पाहिजे होती व आर.शी.बुक पण मिळायला पाहिजे होतं.
एखादे जुने वाहन खरेदी केलेले असेल आणि ते नावावर झालेले आहे पण ते वाहन विकत घेण्यापुर्वीच त्या वाहणावर गुन्हा नोंद झाला असेल तर सध्या वाहन मालक आणि गाडी वर कोणती कारवाई होऊ शकते
जर मोटरसायकलची कंडिशन चांगली असेल, तर तुमच्या संबंधित आरटीओ ऑफिस ला जाऊन सदरच्या मोटारचे काही काळासाठी नूतनीकरण केल्या जाते का? अशी चौकशी करा. जर करण्यात आले तसे तर कायदेशीररित्या खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर झाल्याशिवाय मोटरसायकल त्यांना हस्तांतरित करू नका. जर समजा तुमच्या मोटरसायकलचे नूतनीकरण न करण्यात आल्यास तुमची मोटरसायकल कोणालाही न विकणे हे योग्य राहील तुमच्या ताब्यात तुमच्या कब्जात ठेवा अथवा तुमच्या मोटरसायकलचा नंबर प्लेट्स आणि चेसिस नंबर हे पूर्णतः स्क्रब होईल असं स्क्रॅप करून मोटरसायकल नष्ट करा... असे न करता आर्थिक लोभापोटी तुम्ही तुमची एक्सपायर झालेली मोटरसायकल जर एखाद्याला विकलात आणि त्या मोटरसायकलचा कुठल्यातरी गुन्हेगारी कृत्यासाठी जर वापर करण्यात आला तर तुम्ही अडचणी येण्याची दाट शक्यता आहे.
सर मी जुनी bike एक वर्ष्यापूर्वी घेतली आहे तरीही agent अजून नावावर गाडी करून दिली नाही आणि आता तो बोलतो कि गाडी नावावर होत नाही आहे म्हणून तो गाडी परत घेणार आहे पण आता तो agent कॉल उचलत नाही आणि पैसेही परत करत नाही.... काय karu ते सुचवा... धन्यवाद 🙏
सर मी इलेक्ट्रॉनिक गाडी घेतली आणि ती खराब नीघाली मी ती लगेच परत केली पण मला ते आता दुसरी गाडी देत नाहीत कारण ती गाडी रजिस्टर झाली आहे मी आता काय करु शकते
माझ्या सोबत पण अस झाल सर मी माझ्या नावाने चूलत भावाला नवीन गाडी घेऊन दिली होती आणि परत त्यांनी गाडी दूसऱ्या मानसाला विकली आहे आणि तो आता तो गाडी नावाने करून घेत नाही आणि राहिलीली रक्कम पण देत नाही आणि बजाज फायनान्स वाले मला फोन करत आहे त तर अशा वेळी काय करावे लागेल साहेब
@@adv.avinashnilangekar1980सर तो कूठे तरी गेला गाव सोडून मी ले विचार पुश केली आहे पण काही माहिती नाही मीळी मंग नोटीस कशी पाठवायची आहे त्याचा पत्ता माहीत नाही सर
सर पण तो गाव सोडून गेले आहेत मि ले विचार पुश केली आहे पण काही माहिती नाही मीळी कुठे गेला काय माहित राहायला मंग नोटीस कशी पाठवायची आहे त्याचा पत्ता माहीत नाही सर
सर नमस्कार मला एक सल्ला हवा आहे .मी नवीन ड्रीम युगा गाडी शोरूम मधून एका बँकेच्या फायनच्या मध्यातून विकत घेतली .ती पासिंग केली परंतु त्याची डेटा इंट्री चुकल्याने ती गाडी माझ्या नावाने झालीच नाही .मी अनेक वेळा शोरूम व संबंधित एजंट कडे चकरा मारून ठालो त्याला १०वर्ष झालेत .आता मी करू .
अतिशय सोप्या शब्दात खरेदी विक्री मार्गदर्श केलत ...आभार🙏
धन्यवाद...🙏
Mahiti sathi dhanyawad.
धन्यवाद सर..खूप सोप्या शब्दात समजावून सांगितलं 👌👌
धन्यवाद 🙏
नमस्कार सर खुप छान सुलभ स्पष्ट शब्दांत आपण वाहन खरेदी विक्री संदर्भात माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद 💐🙏
धन्यवाद 🙏
Very good information
Ek number mahiti dili sir 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Chaan...
- Prajasena organisation
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
Mzkde noc ahe bank chi pn ti pdf vali ahe tr te boltat ki bank mde jaun original noc gayla lgel tr mla betel ka banket jaun noc ki owner lgel noc Sathi loan close zly 2021 mde
Aplyakadil pdf noc var bankekadun sahi shikka ghya mahnaje te noc original hoil...
खूप छान सर
धन्यवाद 🙏
सर सेकंड हान्ड 4 चाकी विहन खरेदी करताना जर त्यावर फायनान्स असेल तर कोनत्या प्रकारे खरेदी करावी
Thank sir
Sir gadichi RC nahi pn tya gadicha malak noc Ani signature kelele paper det ahe tr gadi navavr hoil ka
Contact your nearest R.T.O. office
सर मी एक रॉयल Enfield bullet second hand घेतलेली आहे गाडी घेऊन 2 महिने होत आलेत पण अजून गाडी नावावर नाही झालेली आरटीओ प्रोसेस केलेय पहिल्या owner ने ऑनलाईन application check केले तर pending dakhavty तर अशा वेळेस काय करावे??आपल्याला काही प्रोब्लेम येणार नाही ना???
संबंधित आरटीओ ऑफिस मध्ये पर्सनली जाऊन चौकशी करा नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते लक्षात येईल, आत्तापर्यंत गाडी नावावर व्हायला पाहिजे होती व आर.शी.बुक पण मिळायला पाहिजे होतं.
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही
धन्यवाद सर 🙏
Bond banvla tr ky problem hot nhi na
Hoto video kalaji purvak aika laksht yeyil tumchy...
एखादे जुने वाहन खरेदी केलेले असेल आणि ते नावावर झालेले आहे पण ते वाहन विकत घेण्यापुर्वीच त्या वाहणावर गुन्हा नोंद झाला असेल तर सध्या वाहन मालक आणि गाडी वर कोणती कारवाई होऊ शकते
पुर्वीच्या वाहन मालक जबाबदार असतो
मोटारसयकल 17 वर्ष झाले.erpire date संपली. आता विकायची आहे.तर दुसऱयाच्या नावावर होईल का.
जर मोटरसायकलची कंडिशन चांगली असेल, तर तुमच्या संबंधित आरटीओ ऑफिस ला जाऊन सदरच्या मोटारचे काही काळासाठी नूतनीकरण केल्या जाते का? अशी चौकशी करा. जर करण्यात आले तसे तर कायदेशीररित्या खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर झाल्याशिवाय मोटरसायकल त्यांना हस्तांतरित करू नका.
जर समजा तुमच्या मोटरसायकलचे नूतनीकरण न करण्यात आल्यास तुमची मोटरसायकल कोणालाही न विकणे हे योग्य राहील तुमच्या ताब्यात तुमच्या कब्जात ठेवा अथवा तुमच्या मोटरसायकलचा नंबर प्लेट्स आणि चेसिस नंबर हे पूर्णतः स्क्रब होईल असं स्क्रॅप करून मोटरसायकल नष्ट करा...
असे न करता आर्थिक लोभापोटी तुम्ही तुमची एक्सपायर झालेली मोटरसायकल जर एखाद्याला विकलात आणि त्या मोटरसायकलचा कुठल्यातरी गुन्हेगारी कृत्यासाठी जर वापर करण्यात आला तर तुम्ही अडचणी येण्याची दाट शक्यता आहे.
सर मी जुनी bike एक वर्ष्यापूर्वी घेतली आहे तरीही agent अजून नावावर गाडी करून दिली नाही आणि आता तो बोलतो कि गाडी नावावर होत नाही आहे म्हणून तो गाडी परत घेणार आहे पण आता तो agent कॉल उचलत नाही आणि पैसेही परत करत नाही.... काय karu ते सुचवा... धन्यवाद 🙏
8855053333 call me
सर मी इलेक्ट्रॉनिक गाडी घेतली आणि ती खराब नीघाली मी ती लगेच परत केली पण मला ते आता दुसरी गाडी देत नाहीत कारण ती गाडी रजिस्टर झाली आहे मी आता काय करु शकते
8855053333 कॉल करा
Ok sir
Sir, vahan kharedi vikri cha format ahe ka
Mi,Video Madhye Sarva Sangitaloy...
सर नवीन गाडी घेतांना इन्शुरन्स कुठला घ्यायचा हे आपण चॉईस करू शकतो का
हो चॉईस करू शकतोत
माझ्या सोबत पण अस झाल सर मी माझ्या नावाने चूलत भावाला नवीन गाडी घेऊन दिली होती आणि परत त्यांनी गाडी दूसऱ्या मानसाला विकली आहे आणि तो आता तो गाडी नावाने करून घेत नाही आणि राहिलीली रक्कम पण देत नाही आणि बजाज फायनान्स वाले मला फोन करत आहे त तर अशा वेळी काय करावे लागेल साहेब
कायदेशीर नोटीस पाठवा त्या व्यक्तीला, तसेच त्या कायदेशीर नोटीसची एक प्रत जोडुन संबंधित आरटीओ ऑफिसला अर्ज करून कळवा...
@@adv.avinashnilangekar1980सर तो कूठे तरी गेला गाव सोडून मी ले विचार पुश केली आहे पण काही माहिती नाही मीळी मंग नोटीस कशी पाठवायची आहे त्याचा पत्ता माहीत नाही सर
सर पण तो गाव सोडून गेले आहेत मि ले विचार पुश केली आहे पण काही माहिती नाही मीळी कुठे गेला काय माहित राहायला मंग नोटीस कशी पाठवायची आहे त्याचा पत्ता माहीत नाही सर
वाहन मालकाच्या मृत्यूनंतर वाहन मालकाची पत्नी त्या वाहनाची नोटरी करून आपल्याला देऊ शकते का
कॉल करा 8855053333
www.youtube.com/@adv.avinashnilangekar1980
सर नोट्री ची मुदत किती दिवसांनी संपते (100 रूपयांच्या स्टँप वरची साधी नोट्री ची)
त्यावरील मचकुराप्रमाणे कालावधी असताे...
सर नमस्कार
मला एक सल्ला हवा आहे .मी नवीन ड्रीम युगा गाडी शोरूम मधून एका बँकेच्या फायनच्या मध्यातून विकत घेतली .ती पासिंग केली परंतु त्याची डेटा इंट्री चुकल्याने ती गाडी माझ्या नावाने झालीच नाही .मी अनेक वेळा शोरूम व संबंधित एजंट कडे चकरा मारून ठालो त्याला १०वर्ष झालेत .आता मी करू .
८८५५०५३३३३ call Kara
Sir aapla milel ka
8855053333
सर आपला नंबर पाहिजे आहे
8855053333
मोबाईल नंबर द्या
8855053333
Sir mobile number send kara tumcha gaon nilanga ahe ka
हो
8855053333
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏