खरच भावा हा व्हिडिओ तर पाहून मनात व जरा खंत वाटले खरं सांगतो भावा याचा मराठी लोक काही पण करायला लागले आहेत मी एक परीने हिंदी ब्लॉगर असता तर काही बोललो नसतो पण हे मराठी लोक असे करतात याची मला खूप वाईट वाटते💯🙏🙏😞
आज तुझे सगळे व्हिडिओ पाहिले मी... खरचं खुप भारी roast केलं तू.. आणि सगळ खरं बोलास....famuos होण्यासाठी काय करतील हे लोक काय माहित... सगळ्यांना एकदा चोप दिला पाहिजे... Keep growing... अजून असेच व्हिडिओ घेऊन ये....💯👍
लाजा सोडल्या रे यांनी तर... ब्लॉगिंग च्या नावाखाली काही पण😖😖 जरा तरी जनाची किंवा मनाची लाज वाटू द्या ... सोशल मीडिया साधन आहे म्हणून काही पण करायचे का🙄🤦 भावा तुझ बरोबर आहे ..असेच चालू राहिले तर प्रायव्हसी फक्त नावाला राहील😡
OMG.... असे लोक पण आहेत youtube वर ? दर्जा घसरायला लागलाय आता youtube चा... पण लोकांनासुद्धा हल्ली तेच आवडत...त्यामुळे आमच्यासारखे प्रामाणिकपणे video बनवणारे मागेच राहतात हे दुर्दैव...
Finally koni tari bola hya vloggers baddal , they are tooo cringe ani itka jast fake kasa hou shaktat , ani vede loka literally ashe videos na views detat 🤦♀️
बाजारातून अळूची पाने आणून त्याचे अळूवडे बायकोच्या हातचे खायच्या ऐवजी हा भाऊ स्वतःच्या अब्रूचे धिंदवडे काढतोय...ही विकृत मानसिकता त्याच्या बरोबर् जन्माला आली की त्याने आता विकसित केली ...देवा...कलियूग शेवटच्या चरणावर आहे ...😂😂🙏🌹
Vahiyat vlog hota ..he pan hota ka you tube ver ...mala ajach samjala ...thank you re tya sathi 🙏🙏..arthat mi reportch karnar ahe channel ...mi tashi mohimach chalu keli ahe ...🤣🤣🤣..nd thankx to uh ki mala aayte sapadtat sarv 😅😅
Register on Relevel to get your Dream Job: relvl.co/46fp
@@ShreeSwamisamarth-w8d 🤔🤔
खरच भावा हा व्हिडिओ तर पाहून मनात व जरा खंत वाटले खरं सांगतो भावा याचा मराठी लोक काही पण करायला लागले आहेत मी एक परीने हिंदी ब्लॉगर असता तर काही बोललो नसतो पण हे मराठी लोक असे करतात याची मला खूप वाईट वाटते💯🙏🙏😞
हो भाऊ.. खरंय हे.. आपलेच दात आणि आपलेच ओठ 😐 मराठी सिनेमा तर चाल्लाच आहेत या मार्गाला, आता हे पण निघाले 😡
ख़र आहे भाऊ
Bhai vlogger
Are barobar ahe tuza pn vlog chy nava khali honeymoon vlog dakhavnar ka 😂😂
काय फालतुगिरी लावलेय यांनी राव आता फक्त टॉयलेट करताना दाखवायचं राहिलेत . दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात .
Te pn ahe
हसून हसून डोळ्यात पाणी आणि पोटात दुखायला लागला यार.🤣🤣🤣🤣🤣
आज तुझे सगळे व्हिडिओ पाहिले मी... खरचं खुप भारी roast केलं तू.. आणि सगळ खरं बोलास....famuos होण्यासाठी काय करतील हे लोक काय माहित... सगळ्यांना एकदा चोप दिला पाहिजे...
Keep growing... अजून असेच व्हिडिओ घेऊन ये....💯👍
😇
तुमची मुल मोठी झाल्यावर त्यांना पण दाखवा म्हणाव हा व्हिडिओ.ती पण अशी कशी.. धन्य आहेत हे लोक.
भावा तूझी बोलण्याची style खूपच मस्त आहे.... Keep it up bro....
That Dialogue "kay te expression aag baiiii " 😂😂😂😂😂😂
शुद्ध हलकटपणा आहे हा 😉.. अपेक्षाभंग 😂
भाऊ पादरी माऊशी ची व याची जोडी ऐकदम जबरदस्त बसल
लाजा सोडल्या रे यांनी तर... ब्लॉगिंग च्या नावाखाली काही पण😖😖 जरा तरी जनाची किंवा मनाची लाज वाटू द्या ... सोशल मीडिया साधन आहे म्हणून काही पण करायचे का🙄🤦 भावा तुझ बरोबर आहे ..असेच चालू राहिले तर प्रायव्हसी फक्त नावाला राहील😡
आईच्या गावात हे सुरू व्हायच्या आधीच संपलं... आशा लोकांच्या गाडीतले किडे असेच roast करून मारत राहूया...👍बाकी इशयच हार्ड...❤️
Manatl bollas bhava 🥰🥰 hyanchya bddl konitri bolnar hvch hot.. laj vatte video bghayla yanche 🤩
8:36 fiddaa bhava 😂 kadak roast
तुझा वीडियो हनीमून ब्लॉग बघितल्यावर बघतो 😂 बाय
Nobody can beat the way you roast 🔥
You deserve millions of subscribers✨
"अरे भिस्किट च्या पुड्यांनो" एक नंबर 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पाणी सांडलय😂
अर र र र ! हासून हासून मेलो 😂😢
भावा तुझा विडिओ बगितल्यावर खुप हसायला येतं एकदम कडक मराठी भाषा😂😂😂😂
😌❤️ smile with expression ❤️☺️🥰
Dada kharach tula bolna vagaire bhari jamtay ha😁☺🤩
1:25 kdk reaction dada. Tujhi reaction baghun hasu aal mala 🤣🤣
Khrac khup comedy aahes bhava😂😂
खूप हसू आले दादा😂😂😂😂 भारी व्हिडिओ आहे👍👍😂👌👌
यू ट्यूब वर भरपूर रोस्टर आहेत पण तूझ्या सारख कोणीच नाही एकच नंबर दादा
Bapareee khup hasaleeee🤦♀️🤦♀️🤣🤣🤣🤣
1:21 fadl...are panchat 🤦♂️🤣🤣🤣
Quality contant dada ♥️♥️ Ek dummm kdkkk💪♥️
Kay बावळट पणा आहे राव 😂😂🤣
आसं कोणी करतेय का
Honeymoon bghayala aloy - is epic 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝😝😝😝😝😝😝😝😝
Kya Expression Hain Bhai............. 🤣
Bhai Bhai Bhai...... Ekdam Op
ए हे ऐ ....काय ते expressions अगं बाई.....😂....हेच बघायचं राहिला होता.....🤦🤐😏
Bass ka dada😂😂😂 Aayyo ly hasle ki😅😂😂🔥🔥
एकच नंबर भावा 😂😂😂
भावा नुसता राडा एकच नंबर व्हिडिओ 👍🏻👍🏻
कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😜
Ek number bhau 🤣😘🙏
Kdkkkkkk super boss❤🤪🤣👍
किती मूर्ख लोक आहेत 🙄 भारतीय सभ्य संस्कृतीची अश्या लोकानीच वाट लावलीय....
Khupch ter khechto tu bhauu ek number vlog
हासुन हासुण मरायची बारी महेश लय भारी बोलतो तु भावा
😂😂😂😂 kahi pn takat ahet baba youtube vr . Konach break up tr konache bhadan .Mla tr rosting ch baghu vatat ahe bhari kel rost tu
मला वाटायचं च यांचा कोणीतरी रोस्ट व्हिडिओ बनवेल . यांच्या अख्ख्या vlog mdhe i love byu, i love byu आणि पप्पी दे चालू असता😂😂😂
Kalch amhi yancha video pahila hota ani amhi pn shock zala hoto ani koni tri roaster ne video pahila pahije ani roast krav ani aj te khr zal 😂
Next level bhava 😂
OMG.... असे लोक पण आहेत youtube वर ? दर्जा घसरायला लागलाय आता youtube चा... पण लोकांनासुद्धा हल्ली तेच आवडत...त्यामुळे आमच्यासारखे प्रामाणिकपणे video बनवणारे मागेच राहतात हे दुर्दैव...
Ek number.. Entertainment cha nava khali nusta haidos chalvlala aahe 🤣
😂😂tujha naad nahi bhau 1no video
Finally koni tari bola hya vloggers baddal , they are tooo cringe ani itka jast fake kasa hou shaktat , ani vede loka literally ashe videos na views detat 🤦♀️
Ho na
Same here 💯
हसून पोट दुखतंय भाऊ
यांचे डोकं शेन खायला गेलं आहे तेव्हाच हे अशे येड्या सारखे वागत आहेत 😒 मला सगळ्यात जास्त तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात 😍कारण तू खूप भारी आहेत
No words🤣🤣🤣fab mahesh❤️
😂🤦♀️😂😂😂😂
Jabardast na video bhava 👌👌🤣🤣😂😂
Marathi Manus is losing his Respect in Social Media📺 8.35 epic expression of you😁
😂😂 tyache expression 🔥🔥😂😂😂😂🤣
बाजारातून अळूची पाने आणून त्याचे अळूवडे बायकोच्या हातचे खायच्या ऐवजी हा भाऊ स्वतःच्या अब्रूचे धिंदवडे काढतोय...ही विकृत मानसिकता त्याच्या बरोबर् जन्माला आली की त्याने आता विकसित केली ...देवा...कलियूग शेवटच्या चरणावर आहे ...😂😂🙏🌹
लई जोरात ना भाई 🌹🌹❤️❤️🚩🚩👌👌
Bhai tu ek no ahe 😂😂😂😂😝😝😝😝 full jorat aavdhal bhai
Tu ekdam kdkk roasting karto dada😂😂😂
😂😂😂 एक नंबर दादा😂😂
😂😂😂bass bass re 😂
Bestest roaster ever❤️🤩
Khup chan video aahe lokana samaj brabodhanachi khup garaj aahe social media mule lok khup vait ani betal besharam sarkhi vagats
Wawa bhu mst ek no keep growing bro😂😂😂😂😂😂
Vahiyat vlog hota ..he pan hota ka you tube ver ...mala ajach samjala ...thank you re tya sathi 🙏🙏..arthat mi reportch karnar ahe channel ...mi tashi mohimach chalu keli ahe ...🤣🤣🤣..nd thankx to uh ki mala aayte sapadtat sarv 😅😅
Your expression is awesome 😘ag baiiiii😂😂
Most Awaited roasting... ❤️💯😅😅
Ha na 😂😂
Bhava big fan♥️💋 ____ pn video mdhe rost peksha add ch jast aahe
Khatranaak Rao... Roasting 😂😆👍🏻
Dada hyana vatty purya duniya madhe yanchach lagn zalay😅 aas vattoy 8 divassatun 1 dach aanghol kartoy🤣
Tyani actually romantic kiss vedio upload keli tila roast kra 😂😂😂
चांगल्या झाडावर नेहमी माकडेच चढतात 🙂 काय दिसते रे ती आणि तो बघ😑 आमच्या नशिबाला कोणी तरी कोळसा मारलाय😏😂
Karan makda la chadta yeta 😂
@@rohittt_01_ 😂😂😂
1 No bhava 😂🥳🥳
Ek number mitra Potat dhukhayka lagla Hasun Hasun
Kaddak kaddak ek no🤣🤣🤣🤣🤣
bhau jomat vishay komat 🔥🔥😂😂
Ek no dada roast kela tu
Jabardast zala video
Bhari dada full comedy madha boltos 😂
Most consistent 🥲🤣🤣🤣🤣
लय वाढीव 😂😂😂
kasal bhari boltos bro tu ekch no❤😍hasun hasun pot dukhl😂😂😂
1 number roster 🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Bhari roast kartos bhai carry on
जबरदस्त भाऊ
Bhai 😂😂mela vatlach hota tu haan vedio geshil mudhyat 😂😂😂😂😂😂#
😂😂😂😂🤣🤣tuch re bhaiii
Bhava video 9 minutes cha aahe tyat. 4 minute ch promotion 🙄. Magg video chi length tri mothi thev na.
Rada bhava rada...😂😂😂😉8:34...😛😛😛..🙈🙈
Rock 🔥🔥🤟🤟 dada
Ohh..hoo..Consistency😎✌
😂🤣😂🤣🤣🤣🤣bhai bss na
Nice ✌️
Video is awesome ♥️ keep it up 🥳♥️
Nice rosting bhau
Ek no bhawa
च्यायला अमावस्या आणि पौर्णिमा एकत्र कश्या झाल्या
😂😂😂😂😂😂bhari video ha....
Super bolto tu....
Pani pdl.. hya line vr khuppo hasayla al bhau🤣🤣🤣🤣