सर नमस्कार, माहिती आवडली परंतु आपण मशीनची किंमत सांगितली नाही. तसेच या पूर्वी कोणी कोणी हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी त्यांचे अनुभव शेअर करण्यास विनंती आहे.
लबाड आहे जाहीरात मि संपर्क केला होता त्याच्या ऑफिस मधिल मुलिनी सांगितलं कि एक वर्षभर वेटिंग आहे जर वेटिंग असेल तर कशाला आशा लावुन निराशा करता मागे त्याला मशीनरी पुरवठा केला पाहीजे आम्ही का प्रयत्न कारण मार्केटिंग झंझट नाही आहे म्हणुन एक लाईक आत्मविश्वास वेटिंग पण तुम्ही निराशा केली कदम साहेब राव आपले आभार
सर एक गोष्ट आहे, जर त्यांच्या प्रोडक्शन क्षमतेपेक्षा जास्त विक्री असेल तर काय करणार ते.... आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कितीही मशीन मिळतात... मग आपला अट्टहास काय कामाचा... आपण कुठूनही घेऊ शकतात.... आपल्या हितासाठी लोकांना दोष देणं कितपत योग्य वाटतं🙏
मशीनची किंमत किती आणि तुमची मुंबई मध्ये कुठे ब्रांच आहे का?तुम्ही सांगितलं होत की मशीन भाड्याने भेटेल तर फोन केला तेव्हा म्हणाले मशीन भाड्याने देणे बंद केले आहे.
सर, कृपया तुम्ही पण संपूर्ण माहिती घेवून च व्हिडिओ बनवावा,ते सांगता EMI वर मशीन देवू पण 47000 ची मशीन आणि 41000 आधी द्यायचे हा कोणता EMI ahe , लोक तुमच्या व्हिडिओ ची वाट बागत असतात ,काही लोक तुमच्या वर विश्वास ठेवून पण यामध्ये फसू शकतात...
आपण आगोदर संपूर्ण माहिती एकूण आणि समजून घ्या आणि सर्वात आगोदर प्रत्यक्षात जाऊन भेटा आणि मगच निर्णय घ्या.... जेणेकरून तुम्हाला खात्री पटेल आणि निर्णय घेणे सोपे जाईल...
100% khare aahe he ashich lokanchi dishabhul kartat he lok me pan call karun mahiti ghetli aahe same sangitl mala sudhha ugach garib mansachi majja gheu nka
व्हिडिओमध्ये प्रगती गृह उद्योग यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा आम्ही केवळ व्यवसायाची संकल्पना आपल्यासमोर मांडतो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे
सर मला मशीन पाहिजे पण माझ्या कडे भांडवल नाही खुप काम करण्याची इच्छा आहे खुप छान आहे
मला करायचे आहे
खूप छान माहिती दिलीस सर मी सुद्धा हा उद्योग करणार
खुप छान माहिती दिलीत पण त्यासोबत येणारा खर्च , साधारण किती गुंतवणूक, माहिती पण दिली असती तर बरे झाले असते.
अतिशय सुंदर माहिती, खूप छान व्यवसाय
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Sir mala kam Karayche aahe. Madat karal ka? Me shrirampur la rahate etkya lnab mashin deta yeil ka? Mashin kevdyachi aahe.
खूप सुंदर माहिती छान आहे सर
आर्थिक प्रगती साठी चांगला व्यवसाय!
मला करायचा आहे सर तु
नमस्कार सर
काम करायचं असेल तर काय करावं लागेल ते सांगाल सर
Khup chan mahiti aahe,sir mala ha udyog karne aahe co porate kara ,
सर नमस्कार,
माहिती आवडली परंतु आपण मशीनची किंमत सांगितली नाही. तसेच या पूर्वी कोणी कोणी हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी त्यांचे अनुभव शेअर करण्यास विनंती आहे.
अती सुंदर
Pen making machine kalwa la melal ka ? Ani khup chan mahiti deli
Ok sir me tayar ahe
yavtmal distik madha ha bisnesha chalu karta yaial ka
अतिशय सुंदर माहिती आहे मला मदत कराल का सर
Khup Chan pan tumcha help line nomber kadich lagt nahit ki muddam bizi karun thvta
ढाकणे सर, नमस्कार 🙏🙏🙏 खुप उपयुक्त माहिती दिली.आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देत राहतील🙏
Amhi pratikshet ahot sir...
शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल..🙏
Mast aahe
mast
कोल्हापूर मध्ये हे काम मिळेल का 😊
व्यवसाय चांगला आहे
पण मी तुम्हाला सकाळपासून कॉन्टॅक्ट करत आहे
आपण फोन पण उचलत नाही.?
सर हे तुमचं प्रोत्साहन बघून मला खूप आनंद वाटतो मला पण करायचे घरी बसणे
Kharach sanga friends ata paryanta kiti lokanchya coll cha uttar hyanni dilela ahe.
बंधनकारक ही नाही ?
Ekada asa tri ahe ka ki bina paisan aplala saman purvel nantr paise gheil
🙏 सर आम्हाला बिझनेस करण्याची इच्छा आहे पण मशिन भाड्याने देणार असेलतर आम्ही करतो सर
होय मशीन भाड्याने मिळेल का
Kolhapur sathi hi suvidha aahe ka?
Mi pn kolhapur cha ahe interested ahe he krnyt
Khup chan pan tumhi video madhe dakhavata ki mashin bhadyane milel aani phone kelyavar mhanta ki rokh madhech ghyavi lagel mag nakki kay samjayach
अशी कंपनीची पॉलिसी आहे. त्यामध्ये जर काही बदल केले असतील तर चर्चा करा🙏
Khup chann 👌👌👌👌👌
सर मला हे काम करायचे आहे मशिन ची रेंट आणि अडरेस पाठवाल का
Sir kapurwadi banvyachi matchin ahe ka tumchya kadhey
सर मला कामांची खुप गरज आहे मी सोलापूर हायवेला चैफुलाल राहते येवङया लांब चालेल का
सर मला हे काम करायचं आहे पण मशीन मी हफ्त्या ला घेईल.मी येवला तालुक्यात राहते मला.मिळेल.का.काम
सर कोल्हापुर मध्ये मिळेल का मशिन
Mi karnataka madye rahate mala he udyog karaychy tumhi madat karal ka
सर हॅलो मला पण करायचा व्यवसाय कसा व कुठे मशीन मिळेल
Sir mla he kraychi khup ichha ahe...
Very nice 👍
Sambhajinagar madhe milel ka?
Thanku sir
Sir MLA hi Kam करायचे तर आम्हाला मिळेल का काम
नमस्कार सर जी,
नेहमीप्रमाणे वाट बघत आहे 👍👍👍
शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल सरजी👍
Ha wyvshay apan punyatun karu shakto ka
Good information
खूप छान माहिती
लबाड आहे जाहीरात मि संपर्क केला होता त्याच्या ऑफिस मधिल मुलिनी सांगितलं कि एक वर्षभर वेटिंग आहे जर वेटिंग असेल तर कशाला आशा लावुन निराशा करता मागे त्याला मशीनरी पुरवठा केला पाहीजे आम्ही का प्रयत्न कारण मार्केटिंग झंझट नाही आहे म्हणुन एक लाईक आत्मविश्वास वेटिंग पण तुम्ही निराशा केली कदम साहेब राव आपले आभार
सर एक गोष्ट आहे, जर त्यांच्या प्रोडक्शन क्षमतेपेक्षा जास्त विक्री असेल तर काय करणार ते.... आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कितीही मशीन मिळतात... मग आपला अट्टहास काय कामाचा... आपण कुठूनही घेऊ शकतात....
आपल्या हितासाठी लोकांना दोष देणं कितपत योग्य वाटतं🙏
More information shahapur madhe chalu karaycha ahe business
मला हा व्यवसाय आवडला करायचा आहे मदत मिळेल का मी पुण्यात रहाते
छान व्हिडिओ माहिती छान दिली
Bhetla ka job
मला पण हे काम करायच आहे
apratim video sir......
khup Chhan business idea ahe sir..❣️
Thank you sirji
Sarv digital astana he kabar manual ahe sir...
Amhi ghari kam karava manun. Ahe ka
Sir mala kam karacha aahe pan mi mashin gheu shkt nahi tar mala kam dyal ka mi Raigad roha madhe rahte
Khot ahe sagl... Ekda machine apn ghetli ki, te aplyala kachha mal det nay.. Tin patine paise kadtat.. Plss gheu nka.. Me gheun fasle
@@sonalshelar4586 aho pan tummi agriment kele hote ka nahi
Plz sanga sir pen packing asel tr plzz reply kra
अंबरनाथ मधील व्यवसाय आहे का कोणता घर बसल्या
Nice Business
Sir mi alibagla rahate khedyat mi Karu shakate ka ha business .Mazi machine ghyayachi paristiti nahi.mala madat karal ka
व्हिडिओमध्ये प्रगती गृह उद्योग यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा आम्ही केवळ व्यवसायाची आपल्यासमोर संकल्पना मांडतो
@@shodhvartaok
सर मुंबईला आहे का
सर कोल्हापूर मधे आहे का
सर आमला तुमच्या कंपनी मार्फत काम करायचे आहे तर आमाला काम विषय माहिती पाठवा.
सर मला जळगांवला मशिन व कचा् माल मिळेल का मशिन चे भाडे किती राहील
Mala he kam karaycha please reply dya
Sir fakt pen packing aahe ka
Roz 200 tar ahech pan 1 year nantar rate pan kami karatat
I am interested
सर मशिन कुठे मिळते सर माझी खुप परस्तिॢस्ती खुप नाजुक आहे मला घ्यायची मशिन सर
हॅलो सर मला मशीन घ्यायचे आहे पण हप्त्यावर पाहिजे
अंदाजे खर्चाचे विवरण सांगावे
Sir,
Kothehi Karu shakato ka
Pen machine che price kiti te sanga
एकूण गुंतवणून किती असणार तीपण सांगा,जरा
Namskar सर मला हा व्यवसाय करायचा आहे तुमचे सहकारी पाहिजे माझ्याकडे भांडवल नाही मला तुमच्याकडून रेंट वर मशीन घेऊन मी व्यवसाय करू शकते
छान दादा
खर आहे तुम्ही म्हणता तस मशीन देत नही हप्त्यने
त्यांच्याशी बोलणं करा आणि पद्धत विचारात घ्या
I am interested sir
सर मशीन ची किंमत किती आहे
ही पण माहिती दिली असती तर खूप छान असते
Karad la milu shakt ka
मला हे काम करायचं आहे
0 Rupayanchi note aste ka ?
नमसकार सर मी परभणी राहत्त मला पण काम म मिळेल काय
Mst😊
Sir, machin rent ne pahije
सर ठाण्या मद्दे काम करायचे असेल तर सहकार्य मिळेल का ?
Yes
सर आम्हाला पन बिजनेस करायच आहे
Konachi jar phasvnuk jhali ahe tyni police cumplet karavi
अगदी बरोबर 👍
Mi pn karen vyavasay mala pn milel ka ha prodact
सुपर मला मदत कराल का सर
Me punyat rahto.. Mala ha vyavsay karaycha aahe..
उदबत्ती बद्दल सविस्तर माहिती हवी . कृपया सविस्तर माहिती अपेक्षा आहे..
मशीनची किंमत किती आणि तुमची मुंबई मध्ये कुठे ब्रांच आहे का?तुम्ही सांगितलं होत की मशीन भाड्याने भेटेल तर फोन केला तेव्हा म्हणाले मशीन भाड्याने देणे बंद केले आहे.
प्रगती गृह उद्योग यांचे व्हिडिओमध्ये संपर्क क्रमांक दिलेले आहेत त्याच्यावर फोन करा पूर्ण खात्री करा आणि त्यांच्याशी चर्चा करा
सर आम्हाला बिझनेस करायची इच्छा आहे पण आमच्याकडे भांडवल नाही
तयार केलेला माल कसा घेतला जातो तयार केलेल्या मालाला किती पैसे 100 पेनाला किती पैसे मिळणार मिशिन कितीला मिळते याची माहिती सांगा
व्हिडिओ मध्ये प्रगती गृह उद्योग यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा पूर्ण शहानिशा करा आणि मगच निर्णय घ्या
Sir kirana holsel bijness video banwaana
प्रयत्न करूयात
Sir mala pan ha bijness karaycha ahe
सर, कृपया तुम्ही पण संपूर्ण माहिती घेवून च व्हिडिओ बनवावा,ते सांगता EMI वर मशीन देवू पण 47000 ची मशीन आणि 41000 आधी द्यायचे हा कोणता EMI ahe , लोक तुमच्या व्हिडिओ ची वाट बागत असतात ,काही लोक तुमच्या वर विश्वास ठेवून पण यामध्ये फसू शकतात...
आपण आगोदर संपूर्ण माहिती एकूण आणि समजून घ्या आणि सर्वात आगोदर प्रत्यक्षात जाऊन भेटा आणि मगच निर्णय घ्या.... जेणेकरून तुम्हाला खात्री पटेल आणि निर्णय घेणे सोपे जाईल...
राहती गोष्ट संपूर्ण माहीतीची आम्ही तोच प्रयत्न करत असतो परंतु ते सर्व शक्य नसतं...
100% khare aahe he ashich lokanchi dishabhul kartat he lok me pan call karun mahiti ghetli aahe same sangitl mala sudhha ugach garib mansachi majja gheu nka
Sir mala ha biznesh karych ahe tumi mala madat karu shknar ka mi pune madhe rahte
व्हिडिओमध्ये प्रगती गृह उद्योग यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा आम्ही केवळ व्यवसायाची संकल्पना आपल्यासमोर मांडतो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे
सर ,
एखादा होलसेल मधला business च मार्गदर्शण करा जसे की साखर /गहू/तांदूळ हे प्रॉडक्टस
लवकर प्रयत्न करूयात सरजी
Hii sir mala pan karaych aahe he Kam
Khup bhari guruji
Thank you sirji
Punya madhe office ahe ka ?
👌 एक नंबर बिजनेस😊
Office kethar hai
Nagpur la Milel ka h kam
सर मी खेडे गावातून आहे मला काम करता येईल का