Heart touching lines 🥺💯😢god bless you 👍 good luck 💐🤝🙏Ram Krishna Hari🙏 More vlogs about vithal Maza sawra distoya man jagi thayi thayi mazi pandhandrichi mauli
खुपच सुंदर. ज्यांना वारीला जायला येत नाही त्याची सुंदर सफर घडवून आणली DIGITAL RANGMANCH ने. अप्रतिम, कल्पना.तन्मय पाटेकर छान अभिनय. अविनाश वाघमारे उत्तम दिग्दर्शन. छोटया मोठ्या डान्स कलाकारांचे अभिनंदन. प्रथमेश सुंदर गाणे लिखाण.गायन, संगीत सर्व पातळीवर उत्तम. सर्व डिजिटल रंगमंचच्या कलाकारांचे अभिनंदन. 👍🏼👍🏼👍🏼👍🏼💐💐💐💐 जय जय रामाकृष्ण हरि 🙏🙏🙏🙏 पुढील उपक्रमांस शुभेच्छा 💐💐💐💐
विठू तुझ गाव पंढरपूर दिसलं. ..... अप्रतिम भक्तिमय गीत, संकल्पना ,अविनाश जी खूप खूप शुभेच्छा, अशाच प्रकारे भविष्यात नवनवीन यशस्वी उपक्रम करीत रहा .तन्मय पाटेकर जी आपणास अनेक शुभेच्छा,आपण उत्कृष्ठ कलाकार आहेत,अप्रतिम नृत्य , अचूक टिपलेला कॅमेरा , सुयोग्य लोकेशन,मास्टर माईंड एडिटिंग , संपूर्ण सुरेख दिग्दर्शक,सर्व कलाकारांची निवड छान , सर्व लहान - थोर कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन,शुभेच्छा, Digital Rangmanch आपणास धन्यवाद मला या सुंदर उपक्रमाचा एक भाग बनू दिलात. संपूर्ण टीम ला भावी सुंदर सुपर उपक्रमासाठी शुभेच्छा 🙏🙏🌷🌷💐💐❤️❤️😍😍🌈🌈🎶🎶🕺🕺👌👌💕💕👍👍
खूपच छान मनाला भावलं साक्षात विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं..lyrics & concept superb👌सर्वांनी उत्तम काम केलंय खूप खूप शुभेच्छा team 💐💐💐all d best ✨💐
जय हरी विठ्ठल 🙏🏻 गाण्याला खुप सारं प्रेम द्या ♥️
खूप भारी व्हिडिओ आहे दादा...🤗❤️
❤️❤️❤️❤️🚩
Kharch tanmay bhau kadak...mala khup aavadl song...Apratim concept...
Ho nakki
👍👍
एकच नंबर.. 🙏
विठ्ठल तर खूपच भारी अक्षय भावा.. ❤️
Khupach chan Sadarikarn, Sangit aani Awaj ... khup khup Subhecha
Kharach Pandharpur ubh kelat 🙏
पांडूरंग पांडूरंग.. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल
खूप छान माऊली
DOP भाऊ खूप छान शूट केलं आहे
सुरेख! सर्वांना भक्तीमय शुभेच्छा !
विठ्ठल विठ्ठल...जय हरी विठ्ठल...🙏 छान आहे.
Khub chhan ahe song 🙏❤
खूप खूप छान ..गाणं तर अतिशय उत्तम आहे..असेच नवनवीन प्रयत्न करून आम्हाला दाखवत जा..All the best...
खूप छान माऊली 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खूप छान माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
प्रथमेश खूप चांगल गाणं बनवलं आहेस
आणि टीम ने खूप मेहनत घेऊन काम केलं आहे खूप छान
Ek number siddhu bhai 👍
Thank you So much
सुंदर लेखन आणि तितकाच सुंदर आवाज मस्त हा संगम भारी वाटतंय ऐकायला....
जय राम कृष्ण हरी माऊली
0:48
अप्रतिम गाणं ... राम कृष्ण हरी
Heart touching lines 🥺💯😢god bless you 👍 good luck 💐🤝🙏Ram Krishna Hari🙏
More vlogs about vithal
Maza sawra distoya man jagi thayi thayi mazi pandhandrichi mauli
Kya baat hai bro mast
खुपच सुंदर🔥
फारच सुंदर गाणं आहे
विठ्ठल विठ्ठल
Vitthalachi anek rupe..manjech changlya gostit he vitthal aahe aani kahi vait honya pasun adhvnaryat he vitthal aahe....khup Sundar shabdrachna...khup ch sunder gaan rachlel aahe...
Khup chan ❤️❤️❤️
खूपच सुंदर छान🙏👌👌👍 खुप शुभेच्छा
राम कृष्ण हरी 🙏🌍🚩🥀
❤❤❤माझी विठू माउली
सुंदर.. 👍
Wow khup chan song jhalay👍🙏 Jay hari vithhal
Khup chaan
Thank you So much
Ak no video ahe...❤️
राम कृष्ण हरी
माऊली..🙏✨
खूब सुंदर
खुपच सुंदर. ज्यांना वारीला जायला येत नाही त्याची सुंदर सफर घडवून आणली DIGITAL RANGMANCH ने. अप्रतिम, कल्पना.तन्मय पाटेकर छान अभिनय. अविनाश वाघमारे उत्तम दिग्दर्शन. छोटया मोठ्या डान्स कलाकारांचे अभिनंदन.
प्रथमेश सुंदर गाणे लिखाण.गायन, संगीत सर्व पातळीवर उत्तम. सर्व डिजिटल रंगमंचच्या कलाकारांचे अभिनंदन. 👍🏼👍🏼👍🏼👍🏼💐💐💐💐
जय जय रामाकृष्ण हरि 🙏🙏🙏🙏
पुढील उपक्रमांस शुभेच्छा 💐💐💐💐
Thank you So much
वाह भारीच..!!!....keep it up.
Thank you So much
विठू तुझ गाव पंढरपूर दिसलं. ..... अप्रतिम भक्तिमय गीत, संकल्पना ,अविनाश जी खूप खूप शुभेच्छा, अशाच प्रकारे भविष्यात नवनवीन यशस्वी उपक्रम करीत रहा .तन्मय पाटेकर जी आपणास अनेक शुभेच्छा,आपण उत्कृष्ठ कलाकार आहेत,अप्रतिम नृत्य , अचूक टिपलेला कॅमेरा , सुयोग्य लोकेशन,मास्टर माईंड एडिटिंग , संपूर्ण सुरेख दिग्दर्शक,सर्व कलाकारांची निवड छान , सर्व लहान - थोर कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन,शुभेच्छा, Digital Rangmanch आपणास धन्यवाद मला या सुंदर उपक्रमाचा एक भाग बनू दिलात. संपूर्ण टीम ला भावी सुंदर सुपर उपक्रमासाठी शुभेच्छा 🙏🙏🌷🌷💐💐❤️❤️😍😍🌈🌈🎶🎶🕺🕺👌👌💕💕👍👍
खुप सुंदर सादरीकरण ♥️👌💐kudos to team 👍
अप्रतिम गाणे 👌🏻
Kadakk
Thank you So much
Khup Chan song aahe👍
Thank you So much
सागर तू जे अंतकरणाने गातोस खूप छान वाटत यार खरोखरच तो पांडुरंग तुला खूप मोठा गायक बनवेल यात काही तिळमात्र शंका नाही जय हरी विठ्ठला 👌👌👌
Thank you So much
Keep it up guys 💯🔥🔥
अप्रतिम गाणे आणि गायन,त्याच सादरीकरणही खूप छान,खरंच साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखे वाटले...keep it team...खूप खूप शुभेच्छा👏👏💐💐💐
अप्रतिम खूप छान राम कृष्ण हरी माऊली 💐💐🙏
राम कृष्ण हरी
Mastch
Keep it up guy's
Ekdam jabardast 😍✨
Ek number shoot siddhesh 👌😍🤩
Khup chan sagar अप्रतिम गायन मनाला शब्द भावतात प्रत्येक क्षणी.....खुप शुभेच्छा संपुर्ण टीम
Thank you So much
Majhi Aai payi vari krte dada dr varshi 🥰🙏🙏🙏
पांडुरंग हरी❤️ ..पुण्याई ...
वारकरींची मनातली प्रार्थना
दाखवण्याचा मनातुन केलेला प्रयत्न
गाणं खुप् छान झालं
सर्वांनी शेअर करा😍
जय हरी विठ्ठल
Jay Hari 💫✨🙏❤️
Khup chaan DOP 🎉🔥🔥❤️
Thank you So much
DOP 🎉🔥🔥💕
Khup khup Chan
Thank you So much
खूपच छान मनाला भावलं साक्षात विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं..lyrics & concept superb👌सर्वांनी उत्तम काम केलंय खूप खूप शुभेच्छा team 💐💐💐all d best ✨💐
Thank you So much
Waiting
खरच खुप सुंदर गाणं आहे साक्षात विठु माऊलीच दर्शन खुप भारी वाटलं🙏🙏
पांडुरंग हरि !!💐💐
पांडुरंग हरी
Jay hari Vitthal
खूप छान आहे,अवी दादा
Thank you So much
अप्रतिम..🙏💐💐🙏
Thank you So much
खुपच सुंदर गाणं आहे, दैनंदिन जीवनातही विठ्ठल भक्तांच्या सोबत असतो फक्त आपले आचरण चांगले असले पाहिजे.
🔥🔥🙏🧡
Khup bhari video colour kelay sanket very 👍
Thank you So much
अप्रतिम 😍🙏माऊली च्या क्रूपेने आपल्या सर्वांची मेहनत फ़ळाला येईल🤞🏻☺
Mast...❤️
Thank you So much
Thank you So much
खूप खूप सुंदर अशी गीत रचना आणि संगीत .. अप्रतिम... 💐💐💞💞
Thank you So much
शोधलं तर माणसात ही देव सापडतो❗🌼
बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी
Shoot mast kela aahe camera 👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you So much
Dop siddhesh jagtap best shoot kela aahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐kadak ekdam
Thank you So much
उत्तम गाणं आहे 💓 अगदी मनाला स्पर्श होऊन मस्त वाटतंय गाणं ऐकून .
जय हरी विठ्ठल
Nicee song👌👌
खूपच सुंदर गाणं आहे ☺️😍अस वाटल साक्षात विठलाच दर्शन झाल खूप मस्त ☺️❤️ अशीच गाणी बनवत रहा 😍😘☺️
Thank you So much
विठू माउली 🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❗❗🌼🌸
विठ्ठल विठ्ठल
🤗सुंदर माउली❤️🙏
mauli mauli🙏🙏🙏🙏
Manat shraddha n vishwas asel tr dev saglyat sapdto 🚩Jay Hari vitthal 🚩
Thank you So much
अप्रतिम गाण,अप्रतिम गाण बसवला सुद्धा आहे.सगळ्यांनी खुप छान काम केला आहे. आणि वारिचा आनंद घरी बसल्या घेता आला खरच खुप मस्त.👌👌👌👌👌
Thank you So much
Color correction changle kelay👌👍
लय भारी 👌❤️
Khup mast❤️😘🤩
अप्रतिम
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
जय हरी विठ्ठल 🙏🙏
😍😍😍
Awsome song 👌👌👌 congratulations 🎉💐
छान!!👍 पुढील वाटचालीस शुभेच्छा!💐
Thank you So much
Khup Chan ahh gana . ❤️✨
Thank you So much
All the best, good work.
Thanks a lot
मस्त ❤️😇
Thank you So much
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
Thank you So much
❤❤
Touch the heart ❤...and journey of most people show in beautiful video with beautiful bhajan (song). And also showing our sanskriti..
I like this song video and DoP shidhesh Jagtap photography
Jay Hari Vitthal 🙏🥰
Ek number DOP
Thank you So much
सुंदर गाणं सुंदर concept ❤️
Thank you So much
Nice song & nice acting as usual 👌
सतत ऐकत रहाव असं मनाला प्रसन्न करणार गाणं आहे. खरंच खूप छान😌❤️🙏
❤❤🔥👌
Thank you So much