@@rj6169 अरे तो मराठा असता तरी शिव्या घातल्या असत्या... असा निष्क्रिय गृहमंत्री बघितला नाय... मागच्या दहा वर्षांत पोलीस दलाची वाट लावली... अजित पवारला मराठ्यांनी सोडला नाय मग हा कोण...😡
ताई,118 आमदांरावर केसेस असतील,तर पुराव्यानिशी ठिय्या आंदोलन करावं याबरोबरच, महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आपल्या पाठीशी रहातील,असे नेते जनतेला नको,या नेत्यांमुळे महाराष्ट्रामध्ये गुंडशाही वाढत जाणार आहे
प्रश्न विचार नारे पत्रकार हे पगारी पत्रकार वाटतात.??...जे काम पत्रकार ने करने अपेक्षित आहे ती एक महिला करत आहे तर तिलाच प्रश्ना ची सरबत्ती??...शोध पत्रकारिता...हे पत्रकाराचे काम...तुम्ही करत नाही...
पत्रकार फक्त मुलाखती घेण्यासाठीच असतात का ? पत्रकारांनो तुम्ही सुध्दा काहितरी शोधा . शोध पत्रकारीता सुध्दा असते . हे पत्रकारांना सांगायला पाहिजे . फक्त आणी फक्त प्रश्न विचारतात.
अंजली दमानीया ताईने खुप सत्य समाजासमोर आणले आहेत आति जनतेने संपूर्ण महाराष्ट्रात या भाषणाचा विचार करून हा विडीयो जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत घरोघरी प्रत्येक तळागाळातील व्यक्तीने खुप गंभीर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे समाजासमोर हा विडीयो घराघरात प्रत्येक नागरिक हा विडीयो पहावा आणि येणार्या पिढी टिकावे या पिढीच्या भवितव्यासाठी जास्तीत जास्त विडीयो शेअर केले पाहिजेत. महाराष्ट्रातील जनतेने आता नवीन उमेदवाराला मतदान करून देश अशा गुन्हेगार राजकीय लोकांपासून महाराष्ट्र वाचवले पाहिजेत धन्यवाद अंजली ताई
ताई तुमच्या कार्याला व अभ्यासाला सलाम आमच्या बीड जिल्ह्याला तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे गुंडगिरी करणारा व्यक्ती नसावा पैसे देऊन लोकांचे तोंड दाबली जातात बीड जिल्ह्यामध्ये
Me aanjali damanayiya tainshi purnapane sahamat aahe..ek stri aasun tya jya padhatine aaplya bhavana vyakta kartat aahet yacha mala aabhiman aahe..tai keep it up ..aamhi tumchya sobat aahot..I know tumhala he sahaja sahaji shakya nahi..khare tar tumhala tumche sagale kutumba aajchya paristhiti madhe well settled aastana sudha ek talmal aahe ..tumhala aanyay sahan hot nahi...pramanik patrakarani,pramanik nagrikani,tainccha aadarsha 1:43 ghyayla hava aani tyanche samrthan karayala have...taina kay garaj aahe ka he karnyachi?te aaple kautumbik jivan aaramshir jagu shaktat..taripan tya ladha det rahilet..tai I m proude of u...samajat aashi changali lok aahet mhanunach he gunda kadhihi success hovu shaknar nahit..mananiya mukhyamantri he shiklele aahet aaj paryanta aamhi tyana samarthan det aaloy..so aamchi aapekshya aahe te nyay detil..aani nyay jar nahi milala tar hya vyavaste varcha lokanacha vishvas udel
ज्या उमेदवारा वर गुन्हा दाखल असतो, त्यांना निवडनुक लढवायला कायदेशिर बंदी असली पाहिजे, कायदा नसल्या मुळे आंतकवादी, भ्र्ष्टाचारी, अनेक गुन्हेगार खासदार आमदार सहज होतात, त्या वर बंदी कोर्ट मार्फ़त व्हायला पाहिजे,
ताई एक बाईचा नवरा गेला एका आईचा मुलगा गेला त्याचे मारेकरी शोधणे सद्या एवढेच महत्वाचे आहे थोडी शांत बस . आपण हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेस. काल मोर्चा होता पाच सहा दिवस आधी हे कृत्य का केले नाही
अंजली ताई तुमच्या सारख्या लोकांची महाराष्ट्राला गरज आहे.
अभ्यास पूर्ण बोलता ताई धन्यवाद.
@@savitaavchar2632 अंजली मॅडम ला... मुख्यमंत्री करावे सगळे सुटासारखे सरळ होतील ही राजकीय मंडळी... 🙏🏾🙏🏾
येणाऱ्या काळात सामाजिक कार्यकर्ते देशांसाठी काळाची गरज
फडणीस साहेब न्याय द्या भगवान श्रीकृष्णाची भूमिका द्या राजकारण करू नका
कुठे कृष्ण कुठे पेशवाई 😂
@@sandeepshinde9078Fadanvis saheb dusrya jaatiche ahet mhanun kiti dwesh karta bhau
@@rj6169 अरे तो मराठा असता तरी शिव्या घातल्या असत्या...
असा निष्क्रिय गृहमंत्री बघितला नाय...
मागच्या दहा वर्षांत पोलीस दलाची वाट लावली...
अजित पवारला मराठ्यांनी सोडला नाय मग हा कोण...😡
@@rj6169जाती माग लपन खूप सोप असत 😂😂😂
@@sandeepshinde9078 baramatiche kaka jeva gruhamantri hote teva 13 bomblast 3000 loka mele hote.
अगदी बरोबर ताई बिल्कुल जनता तुमच्या सोबत आहे
Ekdum barobar tai.
मोठा आकासापडला कॉल वर जस सुरेश धस बोलले होते मोठा आका पण गुंतणार
ह्या बाईला सर्व मराठ्यांनी मदत करणे
किंवा ईच्या पाठीशी उभे राहणे येथून पुढे
Hya baila aase naka mhanu tyana tai aase bola
धन्यवाद ताई ❤🙏💕
Well done 👍 अंजलीताई
Ekdum barobar aahe tai Salam tumchya karyala
EVM मुळे ही वेळ आली आहे,
आणि आता हे असच सुरू राहील.
Ban EVM
Yes
Ghantya manuski meli ka evm meli jantene Jagriti hone chupun kadha asplya aa.....
मुख्यमंत्री साहेब झोपलात काय ताई तुम्हाला सलाम
दमानिया ताई जय भवानी जय शिवराय
अगदी बरोबर ताई
हे विकाऊ पत्रकार आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांच्या समोर लाळ गळतात आणि समाज कार्य करणाऱ्या लोकांना उलट सुलट प्रश्न विचारतात 😢
ताई,118 आमदांरावर केसेस असतील,तर पुराव्यानिशी ठिय्या आंदोलन करावं याबरोबरच, महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आपल्या पाठीशी रहातील,असे नेते जनतेला नको,या नेत्यांमुळे महाराष्ट्रामध्ये गुंडशाही वाढत जाणार आहे
पत्रकार ने धनु चे पाकीट घेतलं आहे वाटत 😅
या पत्रकाराला सुरेश धस नी ओळखलेले आहे त्या पत्रकाराला सुरेश धस बोलू पण देत नाहीत
@GaneshBhise-f7q 😄
जनतेला फक्त न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
तुम्ही अंजली दमानिया ठामपणे मागे उभे राहा तर न्याय मिळेल
सगळ्या पक्षाचे राजकारणी एकाच माळेचे
प्रश्न विचार नारे पत्रकार हे पगारी पत्रकार वाटतात.??...जे काम पत्रकार ने करने अपेक्षित आहे ती एक महिला करत आहे तर तिलाच प्रश्ना ची सरबत्ती??...शोध पत्रकारिता...हे पत्रकाराचे काम...तुम्ही करत नाही...
न्याय हवाय
बरोबर ताई .संपूर्ण एका वाक्यात.
सत्य शोधक आंदोलन❤
अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री करा.
खरं तर ही लडाई आता जनतेने हातात घ्यावी.. ताईंच्या पाठीशी खंबीपणे उभे रहावे अशी तमाम जनतेला विनंती..
Barobar ahe tai
बरोबर आहे ताई छान
अगोदर संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या नंतर 12 भानगडी करा
अंजली ताई सॅल्यूट तुमच्या कार्याला बेस्ट ऑफ लक ताई
संघटित गुन्हेगारीचे बीडमध्ये फार आहे
मी एक ओबीसी पण न्याय मिळाला पाहिजे देशमुख कुटुंबाला😢😢
आमचा तुम्हाला पाठिंबा आहे
ताई, तुमी, बिनधास्त, बोला,
फडणवीस साहेब तूमला कारभार पेलत नसेल तर राजीनामा द्या , एकनाथ शिंदे साहेब समर्थ आहेत कारभार करून न्याय द्यायला .
पत्रकार फक्त मुलाखती घेण्यासाठीच असतात का ?
पत्रकारांनो तुम्ही सुध्दा काहितरी शोधा .
शोध पत्रकारीता सुध्दा असते .
हे पत्रकारांना सांगायला पाहिजे .
फक्त आणी फक्त प्रश्न विचारतात.
ताई साहेब तुमची महाराष्ट्राला आताच्या घडीला गरज आहे अगदी बरोबर विषय मांडत आहोत
मुळात पत्रकार असे प्रश्न विचारत आहेत धनंजय मुंडे ची पाकीट घेऊन आलेले वाटतात
आमचा आंबेगाव तालुका खरोखर काही कार्यकर्ते सोडले तर वळसे पाटील देव माणूस
मुख्यमंत्री साहेब आपण सत्य शोधा
एकदम बरोबर आहे 💯💯 ताई
जनता तुम्हचया पाठीशी आहे 💯💯
बरोबर्
ज्याच्यावर गंभीर गुन्हे तो लोकप्रतिनिधी ...! 😮😂😂
पत्रकारांनी आशे प्रश्न हयाच ताकतीने जर सत्तादार्यान्ना जर विचारले तर बरेच मदधे तडीस लागतील.....
CM करा ताईना सर्व जागवर येनारच
ग्रेट ताई 😢 लोक नीलाजारे आहेत, हे लोक भारत स्वातंत्र्य लढ्यात पाहिजे होते अजून आपण पारतंत्र्यात असतो इतके मंद लोक झाले
लोकांकडे पर्याय नाही म्हणून निवडून देतात😂
मनसे वंचित बाकी अपक्ष इतके सोडून प्रास्थापित ना का निवडून देतात लोक????
अंजली ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है खूप मुद्देसूद मांडत आहे तुम्ही छान
अंजली दमानीया ताईने खुप सत्य समाजासमोर आणले आहेत आति जनतेने संपूर्ण महाराष्ट्रात या भाषणाचा विचार करून हा विडीयो जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत घरोघरी प्रत्येक तळागाळातील व्यक्तीने खुप गंभीर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे समाजासमोर हा विडीयो घराघरात प्रत्येक नागरिक हा विडीयो पहावा आणि येणार्या पिढी टिकावे या पिढीच्या भवितव्यासाठी जास्तीत जास्त विडीयो शेअर केले पाहिजेत. महाराष्ट्रातील जनतेने आता नवीन उमेदवाराला मतदान करून देश अशा गुन्हेगार राजकीय लोकांपासून महाराष्ट्र वाचवले पाहिजेत धन्यवाद अंजली ताई
ताई तुमच्या कार्याला व अभ्यासाला सलाम आमच्या बीड जिल्ह्याला तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे गुंडगिरी करणारा व्यक्ती नसावा पैसे देऊन लोकांचे तोंड दाबली जातात बीड जिल्ह्यामध्ये
जन आंदोलन जरुरी आहे.
राजकारण अतिशय गढूर झ्हाले आहे.
अंजली ताईं न्याय पाहिजे आम्हाला ❤
Well done 👍👍👍
अगदी बरोबर ताई पण लोकणा सवतवर येत नाही तो पर्यंत लोकांना कळत नाही
कोणत्याच राजकारण्याला जनतेशी काही घेणे देणे नाही, फक्त राजकारण बाकी काही नाही।
ताईसाहेब न्यायाधीश बद्दल काय भूमिका,
गृहमंत्री चा राजीनामा घ्या ह्या साठी गृहमंत्री पद हवं होत का.
कायदयात बदल झाला पाहिजे ना ज्या व्यक्ती वर कुठलाही गुन्हा दाखल नाही अशा व्यक्तींलाच सरपंच आमदार खासदार पदासाठी ऊभा रहाता आलं पाहिजे
मॅडम, आम्ही मतदार च याला कारणीभूत आहोत. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
Me aanjali damanayiya tainshi purnapane sahamat aahe..ek stri aasun tya jya padhatine aaplya bhavana vyakta kartat aahet yacha mala aabhiman aahe..tai keep it up ..aamhi tumchya sobat aahot..I know tumhala he sahaja sahaji shakya nahi..khare tar tumhala tumche sagale kutumba aajchya paristhiti madhe well settled aastana sudha ek talmal aahe ..tumhala aanyay sahan hot nahi...pramanik patrakarani,pramanik nagrikani,tainccha aadarsha 1:43 ghyayla hava aani tyanche samrthan karayala have...taina kay garaj aahe ka he karnyachi?te aaple kautumbik jivan aaramshir jagu shaktat..taripan tya ladha det rahilet..tai I m proude of u...samajat aashi changali lok aahet mhanunach he gunda kadhihi success hovu shaknar nahit..mananiya mukhyamantri he shiklele aahet aaj paryanta aamhi tyana samarthan det aaloy..so aamchi aapekshya aahe te nyay detil..aani nyay jar nahi milala tar hya vyavaste varcha lokanacha vishvas udel
आमचा तुम्हाला सपोर्ट आहे
She is doing good things to clean politics of m.s.
अगदी बरोबर आहे
अंजली मँडम बरोबर बोललात
नमस्कार ताई तुम्ही अन्याया विरुद्ध न्याया साठी लढत आहात. 👍
पाप का घड़ा भर चुका है बहुत जल्दी फूटेगा। अंजलि दीदी आपको सलाम है पूरा देश देख रहा है महाराष्ट्र में क्या हो रहा है
ऐकच मागनी जनतेची धनूभाऊ यांचा मु, जमा करा मुख्य मंत्री साहेब आरोप. त नाव जनता घेत आहे जय श्रीराम
ज्या उमेदवारा वर गुन्हा दाखल असतो, त्यांना निवडनुक लढवायला कायदेशिर बंदी असली पाहिजे, कायदा नसल्या मुळे आंतकवादी, भ्र्ष्टाचारी, अनेक गुन्हेगार खासदार आमदार सहज होतात, त्या वर बंदी कोर्ट मार्फ़त व्हायला पाहिजे,
निष्क्रिय मुख्यमंत्री
पत्रकार धनंजय मुंडे समर्थक आहेत का
ताई एकदम बरोबर आहे
हे खरेच पत्रकार आहेत का ?
No. 👍1
बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी chya रूपाने महाराष्ट्रला पर्याय दिला पण सामान्य लोकनी स्वीकारला नाही आता पुढे काय होणार ते पुढे पहा
सलाम करते ताई तूम्हाला
118आमदारांची यादी जाहीर करा जनतेला समजु द्या गुन्हेगार पुढारी
पत्रकार म्हणून तुमचं काय कर्तव्य आहे का नाही शोधा की स्वतः.सगळच कस फुकट च दाखवताय.
Great
Madam correct
Mast nice
सुरेश धस यांनी सरळ गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मगावा तरच खरा पट्ट्या धस अण्णा नाही तर शेवटी काहींना वाचवण्यासाठी सर्व उठाठेव
Great work
बरोबर आहे
पत्रकार जे प्रश्न दमानिया ना करतात तेच प्रश्न सरकार चालवणार्याला विचारलेत का.
कोणत्याही नेत्याला गांवात येऊ दे ऊ नका
सलाम अंजली ताई ,
बरोबर बोललात
एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करा आणि बदल घडवून आणा
अंजली hum तुम्हारे साथ हैं❤👍
Very nice ❤❤❤ Love you so much 💕❤❤
एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करा आणि बघा थोडा बदल होतो का
118 आमदारांची यादी व गुन्हा ! जनहितार्थ प्रसिद्ध करा
सलाम अंजली damaniya ताई
बे कायदा सावकार पण खूप माजलेत.गावोगावी. ताई ती पण मोहीम राबवा.
Right
सत्य मरत चाललेय हे धोकादायक आहे 😂
Good job tai
एक मुंडे नाही अशी बरीच आहेत.भ्रष्टाचारी तर आहेतच गुंड सुद्धा आहेत.यांची संपत्ती तपासा
जो प्रयन्त केंद्रात बाजपचे सरकार आहे तो प्रयन्त कितीही आंदोलन करा ह्यांना काहीही फरक पडत नाहीं
ताई एक बाईचा नवरा गेला एका आईचा मुलगा गेला त्याचे मारेकरी शोधणे सद्या एवढेच महत्वाचे आहे थोडी शांत बस . आपण हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेस. काल मोर्चा होता पाच सहा दिवस आधी हे कृत्य का केले नाही
Evm सरकारकडून काय अपेक्षा करावी न्यायाची
परळीत हे कित्येक वर्ष चालू आहेत. आणि बीड जिल्हा कोणाचा मतदार संघ आहे. गोपीनाथ मुंडे हे कोणत्या पक्षाचे नेते होते.