MLA | Vijay Shivtare | मंत्रिपद न मिळाल्यानं विजय शिवतारे नाराज, शिवतारे अधिवेशनात थांबणार नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 31

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 3 часа назад +12

    हे सगळे बागलबच्चे सत्तेसाठी आणी मंत्रिपदा साठी ठाकरेंना सोडून गेलेत.......

  • @sachindere7553
    @sachindere7553 4 часа назад +12

    अधिवेशनात तुमच्या मतदासंघातले प्रश्न कोण मांडणार मग..?त्यापेक्षा राजीनामा देऊन घरी बसा ..आमदारकी काय बापाची नाही कुणाच्या;लोकांसाठी आमदार झाला ना लोकांची कामे करा त्यांचे प्रश्न मांडा

  • @SachinTeli-y7p
    @SachinTeli-y7p 4 часа назад +13

    हितेचं फेडायचं आहे बापू...

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 3 часа назад +6

    चायला एवढी शिवसेना फोडली तरी काही बशीस दिले नाहीEVM ची मेहेरबानी

  • @milindlad5169
    @milindlad5169 4 часа назад +12

    आर् आर् अर्रर्र....गजब बेजती😂😂😂

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 3 часа назад +6

    आम्हाला वाटते बापू तुमचा अजित पवारांनी करेक्ट कार्यक्रम केला

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 4 часа назад +8

    आमदारकीची पगार चालू राहण्यासाठी सही करून निघण्यापेक्षा राजीनामा द्या आणि कायमच जा 😂 आणि आयुष्य भर अर्धी पगार घ्या 😂. दुसऱ्या निष्ठावान शिवसैनिकाला संधी मिळेल तुमच्या जागेवर

  • @rajeshmhadse7425
    @rajeshmhadse7425 2 часа назад +1

    कधीच समाधानी नाही राहू शकत

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 Час назад +1

    तुमच्या मतदारसंघातील लोकांनी या साठी निवडुन दिलय काय मतदार संघातील जनतेचे प्रश्न कसे सोडवणार लोकांचच चुकल यांना निवडुनच द्यायला नको होत म्हनजे यांना कळाले असत

  • @kishorjadhav6860
    @kishorjadhav6860 3 часа назад +2

    आय घाल्या लय स्वःताला शाना समजतं होता
    मला लयं आनंद झाला

  • @umershaikh511
    @umershaikh511 4 часа назад +9

    काय उपयोग असून सातारा जिल्हातुन पालक मंती होता काय काम केले

    • @tejaskamthe5642
      @tejaskamthe5642 4 часа назад

      का पालकमंत्री होते तेंव्हा तुझ्या घरी येवून भांडी गासाय पाहिजे का???

  • @Deputyसरपंच
    @Deputyसरपंच 4 часа назад +4

    बापू ला मिळायला पाहिजे होते, पुणे जिल्ह्यात कोणी शिवसेना चे मंत्री केलं नाही,
    पुतण्या ची शाळा असणार नक्की, पुतण्या लाडका भाऊ जवळ केलाय सद्ध्या शहा नी आणि शिंदे दोडका भाऊ झालाय

  • @meghazende1036
    @meghazende1036 3 часа назад +3

    Bapu na matri pad dyala pahije hote he Ajit pawar and fadnis ne kele ahe

  • @umeshholam1440
    @umeshholam1440 4 часа назад +3

    निर्लज्ज

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 4 часа назад +1

    विजयबापु शिवतारे यांना मंत्रिपद मिळायला हवे होते ?

  • @sanketpatil5639
    @sanketpatil5639 5 часов назад +7

    जा लवकर

  • @vismayjoshi3203
    @vismayjoshi3203 3 часа назад +1

    सध्या मराठी मीडिया च नाराज आहे असं एकूण दिसतंय. नाराज कँपेन सुरू केलं आहे मराठी मीडिया ने. ज्यांना मंत्रिपद मिळाली नाही आहेत त्यांच्या पेक्षा मराठी मीडिया च जास्त नाराज आहे. कारण त्यांना दुसरी कुठली बातमी दिवस भर चालवायची हा मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्यांची जी लोकं हातात दांडकी घेऊन रोजंदारी वर फिरतात त्यांची मोठी गोची झाली आहे. सगळेच नाराज मग कसं होणार पोट कसं भरणार? तिकडे संपादक लोकं पण अडचणीत आहेत कारण बारामती ला नो एंट्री मातोश्री कोमात. आणि दिल्ली वाले तर रस्त्यावरच्या कुत्र्याला हाकलतात तस् हाकलून देतात 🤗😂🤣🫢😛😋🤑

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 2 часа назад

    अजित दादांनी गेम केला परत.....😂

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 2 часа назад

    हाच म्हणाला होता मी कोणत्याही स्वार्थी हेतूने शिंदे साहेबांकडे आलो नाही फक्त हिंदुत्वासाठी आलो. आता स्वार्थ आठवला? 😂😂❤

  • @prakashkadam2233
    @prakashkadam2233 3 часа назад

    बापु विंचु पिंडीवर बसलाय असे तुम्ही म्हणाला होता

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 4 часа назад +1

    He shinde che nete shinde sakat sagl narajich natak karat aahet tyana mahit aahe janta...... Aahe tyana te aajun banvat aahet. Mala sanga he udhav var naraji kashi vyakt kartat tika karun n aapan bagitl aahe kiti tika karayche mag aata naraji shant kashi zali ashi naraji aste ka. Aajun banva jantela

  • @prashantghule4264
    @prashantghule4264 4 часа назад

    😂😂😂😂

  • @AbhiP-s1g
    @AbhiP-s1g 4 часа назад

    😂😂😂😂