पण पुढल्या वेळेस आलात ना तर आमच्या तालुक्याला सगळ्यात कमी वयात जर कोणी हिंदकेसरी चा मान मिळवून दिलाय ना त तो मान आमच्या लाडक्या कन्हैया नी दिलाय.त्याचा आम्हाला च नव्हे तर् संपूर्ण जिल्ह्याला आभिमान आहे. तेव्हा नक्कीच त्याची मुलाखत घ्यायला वेळ काढून या # विनंती
दुसा पणात कोरेगाव हिंदकेसरी चौसा पणात पुसेगाव हिंदकेसरी असा डब्बल हिंदकेसरी कन्हैया न वायदी घेणारा न देणारा असा मालक आपल्या व्यक्ती महत्त्वाचा जोरावर महाराष्ट्र मध्ये टॉप मध्ये असणार नाव पुरंदर केसरी पै राहुलदादा जगताप आणि त्याचा पठ्ठया डब्बल हिंदकेसरी कन्हैया#original pusegav hindkesri
घाडगे दादा तुमच्या बोलण्यात जो आपले पणा दिसतो तसा बाकीच्या channel वरील मुलाखती बघताना मला आता पर्यंत कधीच दिसून आला नाही.❤
धन्यवाद 🙏🙏
घाडगे साहेब आता पैलवान जरा व्यस्त होत
तुम्ही गायची मुलाखत घेतलि एकदम मस्त झाली.
मोठ्या लक्ष्याची बिनजोडला पहिल्यांदा गाडी मारणारी जोडी माणक्या & कन्हैया
माणक्याची मुलाखत घेतली पण तांडाळीच्या कन्हैयाची मुलाखत कोणीच का घेतली नाही.?
ha nay to
हींदकेसरी कन्हैया ची मुलाखत घ्या घाडगे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🧡
घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏🙏
साहेब पेडगाव मैदान चा व्हिडिओ टाका राव
घाडगे साहेब तुमच्यासारखं कोणीच नाही 🙏🙏
घाडगे साहेब पेडगाव मैदानाची व्हिडियो लवकर टाका.
गाडगे साहेब तुम्ही सासवड च्या आप्पा
भांडवलकर यांची मुलाखत घेतली आहे
ती मुलाखत केव्वा टाकणार आहे ?
हींदकेसरी कन्हैया ची मुलाखत घ्या घाडगे साहेब मोठा लक्ष्याची गाडी मारणारा हिंदकेसरी कन्हैया 🙏🏻🙏🏻🙏🏻
हिंदकेसरी ताडाली भिवंडी महेश पाटील कन्हैया ची मुलाखत घ्या घाडगे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🧡
पहिला कनैया कुठे आहे सध्या मी फेन होतो त्याचा घाडगे साहेब तुम्ही च शोध लाऊ शकता त्या चार🙏
हींदकेसरी कन्हैया ची मुलाखत घ्या घाडगे साहेब 🙏🏻🧡💯
Juna knhya
अजून जरा जास्त वेळ मुलाखत घ्यायला पाहिजे होती दादांची
घाडगे सर परवा पेडगावला येनार का तुम्ही मला भेटायचय तुम्हाला 🙏🙏
येणार आहे
घाडगे साहेब तुमचा nob. Dya की.
पण पुढल्या वेळेस आलात ना तर
आमच्या तालुक्याला सगळ्यात कमी वयात जर कोणी हिंदकेसरी चा मान मिळवून दिलाय ना त तो मान आमच्या लाडक्या कन्हैया नी दिलाय.त्याचा आम्हाला च नव्हे तर् संपूर्ण जिल्ह्याला आभिमान आहे.
तेव्हा नक्कीच त्याची मुलाखत घ्यायला वेळ काढून या
# विनंती
धन्यवाद 🙏🏻
जूना कन्हायाँ ची मुलाख़त घ्या
pailwan Rahul dada 1 number 💥💥💯
Sir mi tumcha fan ahe aajun ka nahi ghetali
Mulakhat
त्या tadalicha kenaya ची मुलाखत gya
आंण्णा एक नंबर मुलाखत थोडी मोठी मुलाखत पाहीजे
Khup छान मुलाखत
Aamhi saswadkar...❤❤
Ghadge saheb Yana sanga lakshya lakshya chya gadicha इतिहास.
1da गाडी मारली म्हणजे कोण king hot नसतो
Tadali bhivndi chya Khaniya bailachi mulakhat ghya sir
Dada amhala ak khilar gai pahije bhetel ka
Nambar daya tumach khirar cow
8655036590 🙏
@@khillarcow5048 धन्यवाद नंबर दिल्याबद्दल 🙏
@@khillarcow5048sir call kelya baddal dhanyawad, khup bhari vatal ☺️
मस्त मुलाखत
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
कन्हैया🎉
दुसा पणात कोरेगाव हिंदकेसरी चौसा पणात पुसेगाव हिंदकेसरी असा डब्बल हिंदकेसरी कन्हैया न वायदी घेणारा न देणारा असा मालक आपल्या व्यक्ती महत्त्वाचा जोरावर महाराष्ट्र मध्ये टॉप मध्ये असणार नाव पुरंदर केसरी पै राहुलदादा जगताप आणि त्याचा पठ्ठया डब्बल हिंदकेसरी कन्हैया#original pusegav hindkesri
बाबा शेठ जगताप यांची मुलाखत घ्या plzz
चांगला रेस चा लावा😂😂
घाडगे साहेब नमस्कार
साहेब अजून एक खोंड होता पैलवान कडे माघ दोन दा गट पास केला होता खुप लहान होत काळा होता दिसल नाही ते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जहांगीर
@@Naadjeevapalikadcha हो बरोबर अक्षय भाऊ ते नाही दिसल हो
@@pavbaborse9017 विकला असेल बहुतेक
Aahe ke
तो खोंड आम्ही दिला शेठ
मोठा लक्ष्या दाखवा पैदास एक नंबर होईल घाडगे साहेब तुम्ही सांगा त्यांना
My king Kanhaiya 🔥✌🏻
👌👌👌
बघा kalavad देतात का आपल्याला. चांगली सांभाळू.
पण त्या ताडाली भिवंडीच्या कन्हैया ची बरोबरी करू शकत नाय हा
🙏🙏🚩🚩
Motha lakshya chi paidas ghya❤
छान मुलाखत
पुरंदर केसरी पै राहुल जगताप यांचा कन्हैया
♥️💕
te vasru mothya lakshya sarkh diste
👍👍👍
गरीब बैलमालकांची पण मुलाखत घ्या
पैलवान गरीबच आहेत
बकासुर ची पण घ्या की राव मुलाखत
👌👌👌👌👌
😘😘😘😘
😍😍😍😍
❤
👍👍👍👍👍
❤❤❤