Laxman Hake Full PC : विधानसभेत कुणाला पाडणार? लक्ष्मण हाकेंनी दोन नावं सांगितली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @नादगंगा
    @नादगंगा Месяц назад +114

    अरे OBC मधी इतर जातींना पण राजकारणत चान्स दया नेहनी माळी, धनगर, वंजारी ह्याच जाती पुढे कसकाय

    • @Datta.dhage.nandedwasi666
      @Datta.dhage.nandedwasi666 Месяц назад

      आग लावू नको....तुला सरसकत सोड ...ओबीसी मधुन आरक्षण मिलनार नाहीच .....ते बघ तू
      .

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp Месяц назад +11

      Lvdya विदर्भात जा सगळे जातींचे आमदार आहे

    • @suryakant9800
      @suryakant9800 Месяц назад

      छत्

    • @jkboss.111
      @jkboss.111 Месяц назад +8

      तुम्हाला ओबीसीं मधील जातींचं काही देणंघेणं नाही,फक्त ओबीसी मधील माळी धनगर वंजारी या समाजातील नेते प्रामुख्याने राजकीय अडसर वाटतो, म्हणून तुम्हाला ओबीसीं मधील इतर जातींबद्दल बेगडी प्रेम उफाळून आलं आहे 😂😂

    • @Shiv_4u_007
      @Shiv_4u_007 Месяц назад

      @@नादगंगा आबे रतल्या आसे किती आहेत र बोटावर मोजण्याइतके
      मराठा किती आहेत पहिल का मूर्खा
      युग उचलली चिभ लावली टाळला काहीपण बोलूनको
      बिनडोक माणसा

  • @yodha-
    @yodha- Месяц назад +21

    अखिल भारतीय पेताडी संघटनेचे अध्यक्ष...💯💯😂😂

  • @kakod123
    @kakod123 Месяц назад +172

    आरे भावा धनगर आरक्षनावर बोल रे आम्ही सगळे आंदोलन करतोय इकडे.

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 Месяц назад +8

      Tyala tyachi stutas wadwaych aahe

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 Месяц назад +2

      हा विकलेला माणूस आहे

    • @Markit91
      @Markit91 Месяц назад +9

      त्याचे पैसे थोडीच मिळणार आहेत

    • @bapuraorohokale9796
      @bapuraorohokale9796 Месяц назад +8

      भाऊ याला काही फायदा नाही धनगर आरक्षणाचा .
      हा OBC नसून तिकड डोक घालतो

    • @yeshwantdesai4629
      @yeshwantdesai4629 Месяц назад

      हे मेंढरू भरकटल

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji Месяц назад +151

    मुख्यमंत्री यांचे थेट नाव घेतो अन उपमुख्यमंत्री यांना साहेब म्हणतो याच्यावरूण लक्षात येते

    • @ओढमराठीची
      @ओढमराठीची Месяц назад +8

      जरांगे पाटील शरद पवारांचे आणि लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीस यांचे. दोघे सारखे आहेत. अवघड आहे आपल्या समाजाचे. आपल्याला राजकारण सोडून बोलणारा नेता हवा

    • @amolburungale6366
      @amolburungale6366 Месяц назад +2

      उद्धव ठाकरे च नाव बघा 👍👍

    • @viral_tadka_shorts
      @viral_tadka_shorts Месяц назад

      मनोज रंगला म्हणायला लावू शरद पवारला वाकड्या तोंडाच्या

    • @vikasphapale1026
      @vikasphapale1026 Месяц назад +7

      मालकाशी आमदार होण्यासाठी प्रामाणिक पणा दाखवतोय

    • @pandurangpawar787
      @pandurangpawar787 Месяц назад +1

      DCM चे चेले आहे हे काय सांगायला हवे.

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 Месяц назад +15

    कुठे बेवड्याच्या नादी लागत आहे. हा माणूस सुपारी घेऊन काम करतो स्पष्ट संकेत आहे

  • @maratharb6552
    @maratharb6552 Месяц назад +153

    आमच्या कडे योग दरात रिपोर्ट बदल करुण मिलेल -अनाजीपंत विभाग ससुन हॉस्पिटल पुणे

    • @Gmgm189
      @Gmgm189 Месяц назад +6

      😅😅😅😅 माफक दरात dr देवेंद्र तरबुजकर

    • @tejahxyxszr288
      @tejahxyxszr288 Месяц назад

      येड्या जरा नंगे चे sarmthk पण येड्या भोकाचे.. तू फक्त शरद खान च्या सतरंज्या उचल.. एक चपटी लाख चपटी.. एकच पर्व मुस्लिम सर्व... 🤣

    • @bikerider9148
      @bikerider9148 Месяц назад

      डांग जळाली ना तुझी 🤣🤣

    • @keshavsawantpatil6402
      @keshavsawantpatil6402 Месяц назад

      90Ty master

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Месяц назад

      त्या अनाजी पंताला जनावराचं इंजेक्शन देणार आता 😂😂😂

  • @rajeshghare4310
    @rajeshghare4310 Месяц назад +143

    कोणाला पाडण्यापेक्षा तू नीट उभा रहा 😂

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo Месяц назад +2

      😂

    • @nikhire9534
      @nikhire9534 Месяц назад +2

      😂😂

    • @kailasnigal1578
      @kailasnigal1578 Месяц назад +2

      😂

    • @monsters...........7068
      @monsters...........7068 Месяц назад +8

      जरांगेना असंच सांग ना हरामा

    • @Sanjay5757e
      @Sanjay5757e Месяц назад +1

      ​@@monsters...........7068 ते गोठ्यात बसून पित नाहीत 😂😂😂

  • @Xfqzji
    @Xfqzji Месяц назад +18

    सर, भरपूर दारू ढोसून झुलताना चा तुमचा व्हिडिओ बघितला आहे सर.... दोन व्यक्तींनी दोन्ही हाताला धरले होते तरी तुम्ही मानेने झुलत होतात...

    • @dattashinde1826
      @dattashinde1826 Месяц назад +1

      मंत्री दारू पित नाही का?

    • @DnyandeoKhedekar-sg2pb
      @DnyandeoKhedekar-sg2pb Месяц назад

      मंञी दारू पितात. पन उपोषण करणारा‌‌, राजा .हा कसला हाके का बुके....

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s Месяц назад

      😂😂😂

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 Месяц назад +56

    दोन वेळा डिपाॅजिट गेलेल्या माणसाने शहाणपणा सांगु नये

  • @riyajpathan4519
    @riyajpathan4519 Месяц назад +115

    शहाजीबापू सांगितले 267. मतं पडली 😂😂😂

    • @vijay-ne3ge
      @vijay-ne3ge Месяц назад

      Gaddar ! Bapu Padnaarc aahe !!!

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Месяц назад +2

      खराटा उभा राहा म्हणजे कळेल कोण किती पाण्यात आहे ते 😂😂😂

    • @MANIKSAKHARE-f9y
      @MANIKSAKHARE-f9y Месяц назад +3

      शहाजी बापू विस वर्ष पालता पडत होता त्याचे सागु नका

    • @shankarlokhnde4863
      @shankarlokhnde4863 Месяц назад +2

      शहाजीबापू ला यावर्षी डोंगर दाबायचे आहेत

    • @VasantParse
      @VasantParse Месяц назад +3

      शहाजी बापुंचा डोंगर दरीतच कार्यक्रम होणार

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles3597 Месяц назад +7

    रात्री घेतल्यावर शुध्द राहत नाही म्हणून सकाळी पत्रकार परिषद घेतली का,

  • @achut-uw6ph
    @achut-uw6ph Месяц назад +130

    स्वःताच डिपॉझिट वाचू न शकणारा दुसऱ्यांचा काय पाडणार😂😂😂

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo Месяц назад +1

      😂

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Месяц назад +1

      खराटा उभा राहिल्यावर कळेल 😂😂😂

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo Месяц назад

      @@Humanity-x5k खराट्या मुळे मूळव्याध झाला आणि खराट्याची नुसती काडी घुसली तर 😅🔥🔥🔥🙈😄 व्हते, सगळा घुसला तर 💥😂

  • @FulchandSawant
    @FulchandSawant Месяц назад +6

    मुख्यमंत्र्यांना तुमच्यावर फार अन्याय केलेला आहेत पण मराठा समाजाला इतके दिवस अन्याय सहन केलेले कुठे गेलं हाके साहेब तुम्ही एक तरी आमदार पाडून दाखवा एखादा तरी मेळावा घ्या

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 Месяц назад +88

    😂😂😂😂😂90 उतरली नाही वाटत😂😂😂😂😂

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 Месяц назад +18

    अरे माकडा ज्या माणसाच्या पूर्वजांनी बहुजन समाजातील लोकांना सोबत घेत त्यांना न्याय देण्याचे काम केले त्यांच्या वंशजांना आज तुम्ही एकेरी भाषेत बोलत आहे याला उपकाराची परतफेड म्हण्याची का

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Месяц назад +7

    स्वतः डिपाॅझिट वाचवू शकला नाही आणि मारतोय गप्पा 😊😊

  • @udhavkadam6084
    @udhavkadam6084 Месяц назад +9

    साहेब तुमच डिपाजित जप्त झाले मन खर आहे का

  • @pratapaher6080
    @pratapaher6080 Месяц назад +62

    267 मतदान पडलेला म्हणतोय दोन मंत्री पाडणार ..😅😅😅

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Месяц назад +2

      खराटा का उभा रहात नाही 😂😂😂

    • @omhande8978
      @omhande8978 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 Месяц назад +57

    आता आम्ही तुमचे व्हिडिओ कॉमेडी म्हणून बघतो 😂😂😂😂

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo Месяц назад

      😂😅

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 Месяц назад +3

      हाके म्हणे मनी नाही भाव !
      मला आवडते दारू आणि वडापाव !! 😂😂😂😂😂😂

    • @bb-xm8rc
      @bb-xm8rc Месяц назад +3

      तुम्ही तरी आता बघत आहे पण आम्ही 1 वर्ष झाले कॉमेडी बघतो आहे 😂😂😂😂😂😂

  • @dsn7193
    @dsn7193 Месяц назад +44

    कालपरवा पर्यंत हा विदर्भातील कुनबी बोगस आहेत म्हणत होता मग कायले इकड भिक मागायला येवुन राहीला😂😂

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 Месяц назад +8

    आरे वडापाव दारू पिऊन फिरतो त्याने दुसऱ्या ज्ञान देऊ नये

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 Месяц назад +79

    जय ओबीसी जय भीम...आम्ही रोहित पवार la कर्जत जामखेड मधे पाडू...जय होळकर जय भीम..जय मल्हार❤❤ जय ज्योती जय लहूजी जय सेवालाल जय भगवान बाबा ❤❤

    • @Sare2900
      @Sare2900 Месяц назад +3

    • @Maratha1674
      @Maratha1674 Месяц назад +9

      Zata yedzavya Jatiywadi 😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Месяц назад +13

      ​@@Maratha1674 मन्या ९० yz आहे ❤ डृया

    • @chikanegopichand7547
      @chikanegopichand7547 Месяц назад

      ​@@surajkkr3280Bevada kon ahe te sarv Maharashtra ne pahil bevda hagyA

    • @JagannathDabhade-h2v
      @JagannathDabhade-h2v Месяц назад +6

      सगळ्यांचं मतं विचारलं का 😂😂

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 Месяц назад +59

    शरद पवारांकडे झकमारायला आलता का लोकसभेच टिकीट मागायला...

    • @Shiv_4u_007
      @Shiv_4u_007 Месяц назад

      @@sandipawachar9253 आबे बूल्या हीच तर खेळी आहे ना म्हणून तर
      तुम्हा कुत्र्याना obc मध्ये येऊ देयच नाहि

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 Месяц назад +5

      तरी म्हांटल अजून तुमची लाल कशी केली नाही तुम्ही😂😂😂😂😂😂

    • @Datta.dhage.nandedwasi666
      @Datta.dhage.nandedwasi666 Месяц назад

      आता कबूल झाले ...

  • @जयमहाराष्ट्र-ष3थ

    जय OBC हाके साहेब

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo Месяц назад +4

    हागु 🥃🤪 बेवडेगिरी पर्सनल अधिकार, मेडीकल टेस्ट मॅनेज केलीय, हाकेच्या अन्तरावर भाजपा गृहमंत्री 🧐🙊🙈💪🚩✊

  • @vk-mb8gb
    @vk-mb8gb Месяц назад +56

    जय ओबीसी

  • @NavnathSomvanshi-u5w
    @NavnathSomvanshi-u5w Месяц назад +4

    साहेब तुम्ही निवडणुकीला आवर्जून उभे रहा खरोखरच तुमच्यात किती धमक आहे

  • @Shree12.
    @Shree12. Месяц назад +67

    एकच पर्व देशी दारू पिऊ सर्व 🥃🤬

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Месяц назад +1

      चपटी किंग खराटा 😂😂😂

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 Месяц назад

      Deshi daru jarange tutari pracharak 🤣😂😁

    • @Shree12.
      @Shree12. Месяц назад

      @@madhavgiri6889 हाग्या मुत पिला ते व्हिडिओ बग आधी....🤣🤣🤣

  • @amarmane8836
    @amarmane8836 Месяц назад +5

    हा लक्ष्मण हाके फक्त ....ओबीसी समाजाचा मी कधी "जरांगे" सारखा नेता होतो हे पाहत आहे...

  • @rohitbhosale9635
    @rohitbhosale9635 Месяц назад +80

    1 कॅटर 2 वडापाव 😂😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Месяц назад +8

      मन्या 😂

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Месяц назад

      ​@@surajkkr3280तुझी आई 😂😂😂🤣

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Месяц назад

      dukrana ektach vagh ladhla pn maage hatla nahi na ghabrun palala nahi dukre zundit aali hoti pn kahihi vakd karu shakli nahit

    • @ganeshnikam-bc3gs
      @ganeshnikam-bc3gs Месяц назад

      पप्पाच नाव आहे तुझ्या​@@surajkkr3280

    • @prdp4555
      @prdp4555 Месяц назад +3

      ​@@surajkkr3280hakya 😂😂😂

  • @vaijinathzirpe8914
    @vaijinathzirpe8914 Месяц назад +21

    ते सर्व होत राहिल सर पण तुम्ही कधीतरी
    हासतजा राव . कधी पाहिलका जुलाब लागल्या सारखा चेहरा असतो तुमचा😂😂

    • @vvijayg
      @vvijayg Месяц назад

      गांजा पेणारा पेक्षा बराच

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Месяц назад

      बेवडा पिऊन झालाय त्याचा चेहरा

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 Месяц назад

      😂तुझा जरंग्या बघितला तर त्याला TB झाल्यासारखाच दिसतो तो... अंगात जीव नाहीं पण बोलतो पाडापाडीच. त्याला दोन खांदेकरी असतात नेहमी 😂

  • @sharadgavhane8932
    @sharadgavhane8932 Месяц назад +20

    देवेंद्र फडणवीस साहेबांचा नंबर याचाच खोटं बोलण्यामध्ये नंबर लागतो😊

  • @Laxmanfmfan-nl8dl
    @Laxmanfmfan-nl8dl Месяц назад +35

    OBC काय आहे ते दाखुन देवू।
    या निवडनुकित फक्त obc लाच आपले मत देवू । jey ho OBC

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Месяц назад +4

      Jai magas😂😂😂😂

    • @Laxmanfmfan-nl8dl
      @Laxmanfmfan-nl8dl Месяц назад +2

      Are Tula Kay manache te nit lihi

    • @kiranthorat7560
      @kiranthorat7560 Месяц назад

      बेवड्या च्या नादी नका लागू रे ,हे पेतड फडणवीस च्या गोट्या चोळीत😢

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад

      ​@@Laxmanfmfan-nl8dlतुंम्हि शेट्ट तुटूस्तर आनी गांड फाटुस्तर जरी बोंबलले तरी तुंम्हाला हा मराठा मुस्लिम समाज ST आरक्षन मदे जाऊ देनार नाहि,आमचा पाठिंबा आदिवासी समाजाला खंबिरपने आहे

    • @sandeeppatil2821
      @sandeeppatil2821 Месяц назад +1

      Kunbi,मराठा ही ओबीसी ch hota n rahil ki..⛳

  • @dip9108
    @dip9108 Месяц назад +31

    याला मीडिया आणि फडणवीस ने मोठे केले ,याने आधी स्वतःला निवडून याने,त्यानंतर पाडायची भाषा करावी

  • @wadjenamdev3625
    @wadjenamdev3625 Месяц назад +3

    जय निळा, हिरवा, भगवा नि पिवळा.🎉
    याचे ऐकू नका हा नक्की भिकेला लावणार.

  • @Trigger9009
    @Trigger9009 Месяц назад +3

    Love you sahebaa❤❤

  • @GaneshNikrad
    @GaneshNikrad Месяц назад +16

    हाके बदनाम झाला आहे त्यामुळे एकही ओबीसी नेत्याने हाकेला मदत केली नाही..... ओबीसी नेत्यांनी घटनेचा साधा निषेध पण केला नाही

  • @SwapnilTat
    @SwapnilTat Месяц назад +19

    Beer 🍺 🍻 pilela laxman hake😅

  • @NavnathKatkar-k6e
    @NavnathKatkar-k6e Месяц назад +1

    एबीपी माझा वाल्यांनी शहाजीबापू पाटील काय म्हणाले ते दाखवा😂😂😂😂

  • @vk-mb8gb
    @vk-mb8gb Месяц назад +24

    💯💯💯✔️✔️✅️✅️💪💪💪जय ओबीसी

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Месяц назад +2

    आम्ही मतदान वंचित बहुजन आघाडीला म्हणजेच गॅस सिलेंडर ला करणार

  • @Adv.dhaygude9703
    @Adv.dhaygude9703 Месяц назад +24

    अरे जो माणूस स्वतःच्या मतदार संघात नोटा पेक्षा कमी मते मिळाली, तो पाडापाडीची भाषा करतो,

  • @nivaschougale6040
    @nivaschougale6040 Месяц назад +5

    हाके सर 60% OBC चा स्वतंत्र पक्ष काढा

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Месяц назад

      काढला कि त्या शेंडगे व त्याच पक्षाचा तिकीटावर उमा राहीला थोड्या मताने पडला

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 Месяц назад +9

    विदर्भातील सर्व मराठा obc हा जरागे पाटील याच्या मागे आहे आम्ही obc मध्ये आणि मराठवाड्यातील आमचे नातेवाईक open कसे.

  • @ajitpol876
    @ajitpol876 Месяц назад +16

    एकीकडे म्हणतो नोकरीं मध्ये एन्ट्री साठी आरक्षणाची गरज आहे आणि दुसरीकडे म्हणतो हा काय गरिबी हटावं चा कार्यक्रम न्हवे

  • @DeepakGaikwad-c6u
    @DeepakGaikwad-c6u Месяц назад +38

    संपला आता कार्यक्रम...
    आता ओबीसी च एकच नेता मनोज दादा पाटील❤❤

  • @UdaySuryawanshi-h5m
    @UdaySuryawanshi-h5m Месяц назад +2

    ज्यांचे साहेबाचे,........खाल्या शीवाय यांची नशा उतरत नाही

  • @rohitshinde2424
    @rohitshinde2424 Месяц назад +33

    एक कॉटर दोन वडापाव😂😂

  • @vankatmurkute4804
    @vankatmurkute4804 Месяц назад +4

    आभासू नेता लक्ष्मण हाके, सर्व obc समाज खंबीर पाठीमागे आहे.

  • @jalindarpatil5120
    @jalindarpatil5120 Месяц назад +6

    चपटी किंग

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z Месяц назад +11

    दलित आदिवासी तुमच्या सोबत आहोत जय भीम जयवंचित 🎉🎉🎉

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Месяц назад

      अबे मुलगा नहीं माणूस आहेस तु

  • @anupbadge3489
    @anupbadge3489 Месяц назад +4

    SC ST=54
    OBC=100🔥
    VBA Balasaheb💙 and Laxman hake💛

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 Месяц назад +19

    जा बाबा बाटली आडवी कर😊🙏

  • @Ashok_sanap
    @Ashok_sanap Месяц назад +7

    जरांगेचा माज उत्रा ओबीसी लोकांना विनंती मतदान फक्त ओबीसी ला करा जय ओबीसी

  • @dilipbacche8235
    @dilipbacche8235 27 дней назад +1

    आरे तुला दोन विधानसभा एक लोकसभा मिळुन सहा हजार मत पडत नाही आपली आवकात किती आपन बोलतो किती

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 Месяц назад +25

    90 %मार्क असून 60 वाला नोकरीला लागतो यावर काय म्हणणार हाके

    • @dhirajahire2470
      @dhirajahire2470 Месяц назад

      तुला कुणबी बद्दल बोलायचं आहे का?

    • @ishapathan6846
      @ishapathan6846 Месяц назад

      मार्क हेच काय त्या बेवड्याला माहीत नाही तुम्ही विचारत आहात

    • @Shiv_4u_007
      @Shiv_4u_007 Месяц назад

      येड्या भोकाच्या लोकाच्या जेवणाच्या कार्यक्रमाचं आवतन लोकला देतुस का सांग मंग तुझी 90 चि आगरबत्ती लाव

    • @RahulMpcb
      @RahulMpcb Месяц назад +2

      आरक्षना मुळे आणि dr बाबासाहेब आंबेडकरांमुळे obc vjnt st sc सर्वावर उपकार आरक्षण #

    • @vvijayg
      @vvijayg Месяц назад +3

      नीट परीक्षेचा, पोलिस भरतीचा निकाल बघा आणि मग कळेल कोण कुठाय ते?

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 Месяц назад +2

    हे जे नाव घेईल ते बहुमताने निवडून येईल..
    पैसे देऊन नावं घ्यायला लावा..

  • @appakute6084
    @appakute6084 Месяц назад +10

    आम्ही सर्व ओबीसी हाके सर यांच्या बरोबर आहोत जातीय मराठे यांचा जाहीर निषेध

  • @sandipwagaskar8840
    @sandipwagaskar8840 Месяц назад +5

    साहेब तुम्ही कोण आहेत मला माहीत नाही हाके नावाने ओळखतो तुम्ही वाद लावून देत आहात

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe Месяц назад +3

    हक्के साहेब तुम्ही OBC समकजाचे अभिमान आहात, obc समाजाला आवाज देत आहात. तेंव्हा तुम्ही काळजी ghya. दारू सर्व जण पितात पण असे उघडपणे दारू पिऊन रस्त्यावर कोण फिरत नाही. एकदा तुम्ही वाचला यापुढे काळजी घ्या.

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land Месяц назад +1

    एका दिवसात 111 ओबीसी लोकांनी साथ दिली हीच आपली एकता एकच पर्व ओबीसी सर्व. आम्हाला फॉलो करा ओबीसी चा आवाज बळकट करा.❤
    Water forest land

  • @pravinpawar3555
    @pravinpawar3555 Месяц назад +3

    Hake Saheb ❤

  • @HimmatHatote
    @HimmatHatote Месяц назад +8

    संपाला विषय आता फक्त वनली वन जंरागे पाटील फेकंटरच चालणार आहे काळजी करू नका

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 Месяц назад +13

    स्वताला 267मत पडतात आणि बोलताय किती

  • @Dhule_akash
    @Dhule_akash Месяц назад +4

    We are with you Hake Sir 💪
    Jay OBC

  • @munjajikadam9761
    @munjajikadam9761 Месяц назад +3

    साहेब खोटं का बोलता? करोडो लोकांच्या डोळ्यांनी पाहिले नागोबा सारखं डुलतांना

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 Месяц назад +2

    शहाजीबापू पाटील सांगोला यांनी हाकेचे नाव काढले तर आ रा रा रा कसल्या माणसाचे नाव घेता राव . . .

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 Месяц назад +7

    जय ओबीसी जय मल्हार

  • @GajananRaut-r1t
    @GajananRaut-r1t Месяц назад +2

    ओ बी सी संघटना जिंदाबाद

  • @balasahebjadhav1601
    @balasahebjadhav1601 Месяц назад +13

    दारूची नशा उतरली कि नाही...

  • @JackMac-gy4fl
    @JackMac-gy4fl Месяц назад +2

    झाल झिंग झिंग झिंगाट 🍺🕺😂😂

  • @yodha-
    @yodha- Месяц назад +3

    स्वतःला नीट उभे राहता येईना आणि हा दुसऱ्यांना पाडायला चाललाय..😂😂

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Месяц назад

    जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय जय महाराष्ट्र

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Месяц назад +7

    ओबीसी एकजुटीचा विजय असो.

  • @sanjaypandhare3245
    @sanjaypandhare3245 Месяц назад +10

    आम्ही तुमच्यासोबत आहोत जय मल्हार

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Месяц назад

      Amhi adivasi bandhvansobat ahot ...jay shivay jai birsa

  • @sargarsaheb25
    @sargarsaheb25 Месяц назад +6

    ओबीसींनी ताकद दाखवायची वेळ आता आलेली आहे

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 Месяц назад +1

      ताकद नक्कीच दाखवा तो तुमचा अधिकार आहे पण उगच गरळ ओकू नका हाकेसारखी

    • @Vishal-eu4og
      @Vishal-eu4og Месяц назад

      हागुन ये आधी..

  • @ShantaramDandawate-z4w
    @ShantaramDandawate-z4w Месяц назад +3

    हांके सर ओबीसी एक झालाय

  • @pradipbansode6841
    @pradipbansode6841 Месяц назад +7

    आम्ही फक्त शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना च मानतो माननार 🙏🏻🌺 हाके साहेब आगे बढो🫡

  • @vijaydeshmukh1924
    @vijaydeshmukh1924 Месяц назад +13

    हा कधी पण बोलताना एकच प्रमुख मुद्दा माडतो मला कोणीच विचारत नाही, याला एक समजत नाही का कुटलेही काम करून दाखवा आधी

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Месяц назад +2

    मुख्यमंत्री शिंदे साहेब हेच सामाजिक न्यायाला हरताळ फासण्याचे पाप केले आहे.ओबीसी आरक्षण संपावयचा डाव मुख्यमंत्री शिंदे यांच्या आहे

  • @Markit91
    @Markit91 Месяц назад +5

    दुसऱ्यांना पडायच्या नादात तुम्ही चपटी मारून पडू नका फक्त😂

  • @krishnashinde7460
    @krishnashinde7460 Месяц назад +1

    नक्कीच यांना पाडू...जय ओबीसी

  • @akshaypisal4198
    @akshaypisal4198 Месяц назад +6

    सर्व ओबीसी समाज हाके सर तुमच्या पाठीशी आहे

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад

      😅😅😅😅😅😅😅आंम्हि नाहि रे बाबा याच्या पाठिमाघे,😅😅😅😅😅आंम्हि ST आरक्षनला पांठिबा देतो

    • @PravinPalve-mm9ro
      @PravinPalve-mm9ro Месяц назад +1

      Only obc

  • @balasahebtambe5928
    @balasahebtambe5928 Месяц назад +2

    ओ.बी.सी.नो जागृत व्हा आपल्या वर या महाराष्ट्रात प्रचंड आन्याय होत आहे....

  • @mangeshmore1363
    @mangeshmore1363 Месяц назад +8

    काय मानुस आहे
    उपोषणाला बसला कि वडापाव खातो
    उपोषण सुटल्यावर दारू पिऊन लोकांना
    शिव्या देतो
    हा का ओबीसी आदर्श

  • @ashokraykar7297
    @ashokraykar7297 Месяц назад +1

    जय ओबीसी.....जय ज्योती जय क्रांती .....

  • @vishnupatange241
    @vishnupatange241 Месяц назад +5

    आपल्या ओबीसीचा नेता बेवडा हाके होऊ शकत नाही एकच पर्व हाके सोडून ओबीसी सर्व

  • @Ashok_sanap
    @Ashok_sanap Месяц назад +1

    ,जय ओबीसी जिंदा बाद येकाच पर्व ओबीसी सर्व

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 Месяц назад +11

    उतरली.वाटतय😅😅😅पिले पिले जानी हाके 😅😅

  • @shivajishinde8201
    @shivajishinde8201 Месяц назад +1

    जय OBC

  • @ajitbhosle6413
    @ajitbhosle6413 Месяц назад +6

    थर्ड क्लास एबीपी माझाची 3rd क्लास माणसांबरोबर मुलाखत थर्ड क्लास हाके

  • @balasahebtambe5928
    @balasahebtambe5928 Месяц назад +1

    हाके साहेब आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत ..,

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 Месяц назад +4

    जय ओबीसी हांके साहेब

  • @maulitambade
    @maulitambade Месяц назад +1

    जय भगवान जय ओबीसी जय मल्हार

  • @sharadgavhane8932
    @sharadgavhane8932 Месяц назад +4

    कुठल्याही पदावर किंवा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या माणसाने खोटे बोलल्यानंतर त्या समाजाला पूर्ण बुडवण्याचे काम तो नेता करत असतो आणि स्वतःचे पोट भरण्याचं काम करत असतो

    • @vvijayg
      @vvijayg Месяц назад +1

      जरांगेचाच सख्खा भाऊ

  • @abasahebpatare8642
    @abasahebpatare8642 Месяц назад +4

    जाती जातीत भांडणे कृपया लाऊ नये

  • @santoshraut1752
    @santoshraut1752 Месяц назад +1

    Obc jindabaad

  • @SunilSonawane-m9s
    @SunilSonawane-m9s Месяц назад +6

    याला 250 मत पडतात आणि
    हा 50 जागा पडायला चालला
    जय वडापाव हागे साहेब

  • @DilipGurav-on5wc
    @DilipGurav-on5wc Месяц назад

    अगदी बरोबर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @JaihindBabalsure
    @JaihindBabalsure Месяц назад +5

    सर्व काही ध्यान भटकवण्यासाठी हे धंदे