महाराष्ट्रात सध्या शरद पवारांची लाट आहे? - Prashant Aher I
HTML-код
- Опубликовано: 15 ноя 2024
- #MHPolitics #Sharadpawar #SupriyaSule #RohitPawar #DevendraPhadnvis #EknathShinde #AjitPawar #SunilTingare
मोदींच्या दौऱ्यानंतर शरद पवारांनी पुण्यात सभा घेतली.
मोदींवर हल्लाबोल केला. शरद पवारांनी आधी शीर्ष नेतृत्वावर टीका केली मग स्थानिक नेत्यांना टार्गेट केलं. स्थानिक नेत्यांना टार्गेट करण्यामागे पवारांची काय रणनीती ? नवी पिढी राजकारणात आणण्यामागे शरद पवारांचा काय विचार असतो? जाणून घेऊयात मटाचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांच्या कडून
परिस्थिती विरुद्ध असताना तिच्याशी कशी दोन हात करायची हे पवार साहेबांकडून शिकण्यासारखं आहे ओन्ली पवार साहेब ❤
पवारांची प्रतिभा अदानीला समर्थन देण्यात आहे, जरी अदानी महाराष्ट्र आणि एकूणच भारताला पोखरत आहे. हे नक्कीच शिकण्यासारखं नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची जात हवी आहे. राजू परुळेकर सर या विषयी उत्कृष्टपणे बोलतात.
Xx
😂😂😂😂😂 काही sahanubhuti kahi नाहीं
शरद पवारने महाराष्ट्रासाठी भरपूर काही केलेल्या जनता विसरले नाही आहे.
मराठ्यांना आरक्षण दिले
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
आधारवड शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद 🎉
Shree Swami Samarth.
😊😊😊😊😊😊😊😊😊@@chetanpol4287
शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणी नूसार चालणारा वागणारा न थकता न थांबता लढणारा द ग्रेट पुरोगामी योध्दा म्हणजे आमचे राष्ट्रवादी आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब
कोणी काहीही म्हणो पण शरद पवार ग्रेट माणूस...
आदरणीय पवार साहेबांची लाट नाही. सुनामी आली आहे.
❤
शरद पवार मोठ्यांचा आशीर्वाद शरद पवार म्हणजे श्रीकृष्ण त्यांचा आशीर्वाद म्हणजे पराभव होणे अशक्य. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
शिवकालीन मराठा कसा असेल आम्ही फक्त पुस्तकात वाचलेला आहे...
पण आता शरद पवारसाहेब ज्या पद्धतीने या वयात या राजकीय परिस्थितीत लढत आहेत हे पाहिल्यावर लक्षात येत की शिवकालीन मराठा कसा असेल ❤❤
Nako baba , to asa pan maratha nahi aani hindu dharma manat pan nahi. Shivkalat asta tar nakkich muglancha bajune ladhla asta.
झुंजार नेता अपराजित नेता सहयाद्री नेता कधी दिल्ली पुढे झुकला नाही 84 वर्षाचा तरूण संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेबांचे वादळ
पवारांची प्रतिभा अदानीला समर्थन देण्यात आहे, जरी अदानी महाराष्ट्र आणि एकूणच भारताला पोखरत आहे. हे नक्कीच शिकण्यासारखं नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची जात हवी आहे. राजू परुळेकर सर या विषयी उत्कृष्टपणे बोलतात.
@@PK-no8ng tu fakt 🔥🔥🔥raha 😂😂😂Ch.tya bjp cha dalala aahes
@@sdeshmukh5797 Tu chutiya😂😂 ekdapn swabalawar cm banta ala nahi pawar la😂😂 pm baghnyache swapna baghat hota
@@sdeshmukh5797 tu chate classes band kr bullya
पवार साहेब जिंदाबाद
Only Tutari pawar saheb ❤❤❤
रामृष्ण हरी वाजवा तुतारी....
संकटकाळातच पवार साहेबांच्या व्यक्तीमत्वाचा परीचय होतो.
माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट का राहू नये त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात चिखल केला.
😂😂😂😂 wakdya ne aadhi fold te chalty
महाराष्ट्रातील एकच आश्वासक चेहरा आहे🎉तो म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच🎉🎉🎉🎉🎉🎉
स्टार प्रचारक नगरचे खासदार लंके साहेब पण असतील
होय लाट नाही सुनामी आहे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कमीतकमी 60 जागा निवडून येतील.
Are ye dya 150 jaga yeyil
66-74 mdhe
72+❤
@@AMOL92. sadhya tutarı chi hawa ahe ani sarv ghan nighun geli Navin lokana chance bhetel
बीड जिल्ह्यात सहा पैकी सहा
पवार साहेबांची लाट आली आहे असे वाटते
1993 ला किल्लारीत लातूर मध्ये भुकंप झाला होता त्या वेळेस सकाळी ६ वाजता शरद पवार हाजर होते वेळेचे भान असलेला माणूस
Asa mg irshalvadi durghatnemdhye shinde pn thet ghatanasthli pohchle hote dongrat.
Jantsraja🎉
पवार आबा शतायू भवः इश्वर त्याना शक्ती देवो हिच इश्वरी प्रार्थना .
लोकसभेला उद्धव ठाकरेंनी शरद पवर याना खुप सहकार्य केल ५०% तरी श्रेय ठाकरेना द्यायला पाहिजे❤
😂😂😂😂😂
Only Sharad Pawar sahab jindabad jindabad
महायुति मुक्त महाराष्ट्र करो बीजेपी नको
राम कृष्ण हरि !
वाजवा तुतारी !
शरदचंद्रजी पवार साहेब.
महाराष्ट्राचा सह्याद्री शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद
पवार साहेबांबद्दल सहानुभूती असली तरीही शरद पवार हे फक्त प्रचंड कष्ट आणि अथक परिश्रमावर विश्वास ठेवतात. या निवडणुकीत ही त्याची पुन्हा प्रचिती येईल आणि शरद पवार ह्या वयात ही महाराष्ट्र पिंजून काढत सगळ्यांना पुरुन उरतील...❤🔥🙌
येवढेच नाही तर मोदी शहा नाभी समजत ह्याच पहीलवाणा बरोबर आपली कुस्ती करावी लागेल पवार साहेब हेच दिली दरबारी झुकनार नाही महाराष्ट्राला झुकु देणार नाहीत
एकच नंबर अहिर सर
कोयता गॅंग हे खरं असताना सुद्धा पुण्याच्या परिस्थितीवर बोट ठेवले आता तुम्ही म्हणताय फडणवीस टारगेट कमाल आहे तुमची पत्रकारिता
परिस्थिती काहीही असो मागे नाही फिरायचा, ही शिकवण या माणसाने अख्खा महाराष्ट्र ला शिकवले, धन्यवाद पवार साहेब ❤❤
शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे निकाला नंतर कोणाबरोबर ही जातील ह्यांचा काही भरोसा नाही
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी जय हो शरदचंद्रजी पवार.🎉❤
Only Tutari
पवार साहेब 70+ जागा निवडून आणतील अस वाटत आहे
Right Boss
Only sharad pawar tingare padnar
लोकांना जाणीव झाली खरं कोण शरदपवार हे गल्ली ते दिल्ली जानण्याची ताकद पवारकडं आहे
Sharad Pawars contribution for Maharashtra is undeniable unmatched n he has always set a path for Maharashtra...N his craze in this election can b recognized as Amit Shah is visiting Maharashtra every week
प्रशांत आहेर यांचं समकालीन राजकीय परिस्थितीच आकलन हे तीक्ष्ण जरी नसलं तरी अतिशय सूक्ष्म असं आहे हे नेहमीच जाणवतं.
Prashant Sir always rocks❤
Pailwan शरद पवार 🔥🔥
फक्त आणि फक्त साहेब
एखाद्या व्यक्तीचा अपप्रचार करता येतो हे राहुल गांधी यांच्या वरून लक्षात आले, एखाद्या व्यक्तीचा अति प्रचार करता येतो हे मोदी वरून लक्ष्यात आले. पण शरद पवारांच्या कारकिर्दीत जो अपप्रचार करण्यात आला तो जनतेला ओळखता आला नाही यात अपप्रचार करणाऱ्यांचा विजय झाला
Very nice clarification
वडगाव शेरी तिल विधानसभे बद्दल शरद पवारांचे खराडी येथील जाहीर सभेतील वक्तव्य दीर्घकालीन परिणाम करणारे दिसत आहे.
Only jayat patil
Pawar saheb always great👍✌✌
दोन गुजराती बानियानी महाराष्ट्राच्या सुपुत्रचा अपमान केल्याने व महाराष्ट्र द्वेष केल्याने मराठी माणूस चिडला आहे,!
Tutari 🎉
मस्त विस्लेशन
शरद पवार आणि उद्धव ठाकरे ❤❤🎉🎉
only pawer saheb 🎉
राजकारण असो वा वैयक्तिक आयुष्य ...कोणत्याही संकटाशी दोन हात कसे करायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार साहेब...
सगळे गुण चांगले आहेत पण त्यांची विश्वासार्हता अजिबात नाही हे फार वाईट
Aher saheb very brilliant analysis
पवारांची प्रतिभा अदानीला समर्थन देण्यात आहे, जरी अदानी महाराष्ट्र आणि एकूणच भारताला पोखरत आहे. हे नक्कीच शिकण्यासारखं नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची जात हवी आहे. राजू परुळेकर सर या विषयी उत्कृष्टपणे बोलतात.
Fadnavis jatimulech jast kal tiku shakat nhi…
Maharashtra always stays with Maratha leader!
सगळं फडणवीस यांनी केले असल्यामुळे त्याला टार्गेट करतात ना दुसरं कोण काय केलं
विश्लेषन भावलं....
Pewer seheb is great
ओन्ली शरद पवार साहेब जिंदाबाद🎉
लाट नाही त्सुनामी आहे ❤❤
👍
खरं व्हिक्टीम कार्ड काँग्रेस खेळणार आहे...थोडं हे आऊट ऑफ सिल्याबस आहे पण मुख्यमंत्री म्हणून बंटी पाटील असू शकतात. सर्व राजकीय अंदाज फोल ठरतील.
पवारांना सहानुभूति नव्हती म्हणतो मग 2019 च्या विधानसभेत एकट्या पवारांनी कशी जिरवलेली भाजपाची 😂😂😄
त्यांनी उद्धव ठाकरे यांना गद्दारी करायला लावली शरद पवार हे विधायक कामापेक्षा सरकारे पाडण्यात पटाईत आहेत, त्यांची उपद्रव क्षमता भरपूर आहे उपयुक्तता फार कमी.
साहेबांची लाट नाही त्सुमानी आहे....😂😂😂😂
Aane Wale election mein mahaveer ka gadi chun ke aane wali hai sab se 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
साहेबांच्या वयावर कुणीही जाऊ नये राजकारणात अनुभवामुळे त्याची बुद्धी अजुन तेज आहे नाद करायचा नाय
पवार साहेबांच्या 67 काय येणार
जातीयवादी.महाराष्ट्रता.राजकिय
फक्त. एकच.तो.शरदपवार
रामकृष्ण हरी..वाजवा तुतारी ❤
OBC BJP cha DNA ahe msg fakat OBC matech maga MATATHA+Muslim+Dhangar+Dalit+Rajput+Jat+Patel+Gurjar+Yadav yanche voting kashala maangta.
Sakal Maratha Samajache 16% reservation dya tumhi deu shakta fakat Maharashtra madhe deyala kahich harkat nahi 6 crore Sakal Maratha Samaj ahe Maharashtra madhe.
Central level la EWS madhe merit nusar dya.
Tasech bakichya tya tya open cast jo mothya pramanat ahe tyanna ka nahi det reservation.
Please do something msg for all political parties
Only pawar saheb jindabad 💘
फक्त पवार साहेब
एक नंबर आहेत
अत्यंत सखोल विक्ष्लेषण आहे .
साहेब तुम्ही मनाचे बोलले
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
Nice sir
स्थानिक सोडून अगरवाल च्या नादी लागला तिथंच संपला.
MVA zindabad🎉🎉🎉🎉
Wait and see
आपले साहेब फक्त शरदचंद्र पवार साहेब. ✌️
खरोखर विलक्षण अतिशय उत्तम केलं शरद पवार यांनी महाराष्ट्र घडवला म्हणून शरद पवारांविषयी लोकांमध्ये सहानुभूती आहे
👍🙏
Great saheb👌👌
टिंगर्याचा कार्यक्रम फिक्स होणार आहे
The great maratha Leader
सर्व समाजाला घेऊन चालणारा लीडर म्हणजे पवार साहेब
ओन्ली पवार साहेब ❤
शरद पवार साहेबांनी सर्वसामान्य मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत त्या बद्दल विधानसबेत का खुला पाठिंबा दिला नाही
ग्रेट ग्रेट ग्रेट
Nice
खूपच छान।
Ground reporter
पवार साहेब
टायगर अभि जिंदा है
Only mva
लाट वगैरे काही नाही त्या मन्या जरांगे ल पुढे करुन ते मराठा ओ बी सी समाजात तेढ निर्माण करून सतेत येण्याचा प्रयत्न
शरद पवार आमचा आधारवड आहे
येणाऱ्या निवडणुकीत गुजराती टोळीची महाराष्ट्रात कशी दाणादाण उडवतो बघा
बिजिपी ने नीच पणाचे राजकारण केले आहे ❤
Saheb
पवार साहेब❤