खुशीताईचा आवाज लय कड़क आहे अस वाटतय आता भांडण होतील की काय, खुप खुप छान श्रीगोंदा तालुका मनसे संघटक निलेश नवले पाटील काष्टी यांच्या वतीने सर्व कलाकारांचे अभिनंदन
राणी ला म्हणा जाऊ दे बटर खाल्ले पोरीन जरा चांगलं कारण शोधा एवढी खास मजा नाही आली राणीचा परफॉर्मन्स जरा चांगला दाखवायला पाहिजे होता बाकी व्यवस्थित होत पुढील भागासाठी शुभेच्छा 👍👍👍
सर्व कलाकार एकदम मस्त
आठवा😀😀😀
मस्त, राणि,ताई
राणीताई लय भारी 1च नंबर
मस्त 😃👍❤
लय भारी 👌👍
आपलि वेफशिरीज एकच नंबर आहे
Preeya 1nambr super
इंदाईचं काम लई भारी
भाजीमध्ये जसं मीठ मसालेशिवाय चव येत नाही
तसं इंदुआई असल्याशिवाय व्हिडिओमध्ये चवदार पणा येत नाही
खूपच छान अक्टिंग भाग थोडा मोठा दाखवा
Don butter khalle na jau de ho.
खुशीताईचा आवाज लय कड़क आहे अस वाटतय आता भांडण होतील की काय, खुप खुप छान श्रीगोंदा तालुका मनसे संघटक निलेश नवले पाटील काष्टी यांच्या वतीने सर्व कलाकारांचे अभिनंदन
Good morning all tim jas hoin tas 🌄🌹🌹❣️🙏
👌👌👌👌
1 comments maji ashvini
आशा भाचीचे पहिले लग्न करूण धा
Tumacha 1 babu 1 batarya gheun palun gela aani parat aala😅😅😅😅😅
Chan
राणी लय लय भारी आहे बाई
खाऊदया दोनच खाल्ली अजुन आहेत ना दया त्यातली
Nice
खैस पाहुणा बरेच दिवस दाखवला नाही.एकदा आणा त्यांना
भाचीला आणि तिच्या आईला पहिल्या गाडीने पाठवून द्या.पुढे पुढे जावा जावा मध्ये ही भांडणे लाव तील.बघा बरं.सांगण्याचे काम आमचे.पटले तर घ्या.अभिनंदन.
Are Rani khaun de na batar kashala Bhandan karate mamala nehami bhukh lagate
Mahtari lay kadhues
Mama kahi kamacha nahi sarkhi tyala bhukh lagate
YadHad baogchit sagley
Ashi orijnal acting pahije, 🤗 Chan actors ahet sarva team
Kalyug ahai Kalyug
अरे वाळेल पाव वरून किती भांडता .😄
राणी ला म्हणा जाऊ दे बटर खाल्ले पोरीन
जरा चांगलं कारण शोधा एवढी खास मजा नाही आली
राणीचा परफॉर्मन्स जरा चांगला दाखवायला पाहिजे होता बाकी व्यवस्थित होत पुढील भागासाठी शुभेच्छा 👍👍👍
३३३३३३३३३३३३३३ौौ३ौ
Hi nanand kadun dya aadhi
👌👌👌👌👌