Pradhan mantri फसल बिमा जालना 21 महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा तील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा, kharif 2024, कधी भेटणार.अतिवृष्टी अनुदान दिन्सबर मध्ये मंजूर झालेले कधी मिळणार.
Dada happy new year .dada kharip 2023 apatr che patr krnat aalela setkarache paise kadhi jama honar aahe.dada kharip 2024 cha servey ajun parnt zala nahi 😅
आमची शेतकऱ्यांची एकच मागणी आहे आमच्या शेत मालाला योग्य भाव दया आम्हाला बाकी कशाची गरज नाही आहे
तूम्हाला व तुमच्या परिवाराला नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️
मस्त भाऊ तुमचे व्हिडिओ स्पस्ट आणि चांगली माहिती सांगता तुम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा,💐💐💐💐💐💐💐💐
महाराष्ट्रातील जनतेला लाभलेलं सुंदर मार्गदर्शनाचं एकमेव चैनल ❤
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून 🎉🎉
खूप च छान माहिती पूर्ण व्हिडिओ दादासाहेब....
❤❤
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर
नमस्कार सर खूप अभिमान आहे मला तुमचा खुप लक्ष पुर्वक बातम्या देतात तुम्ही सलाम तुमच्या कार्याला.
खूप छान माहिती देता सर ❤ ते भि लवकरात लवकर धन्यवाद आम्ही तूमच्या नविन विडिओ ची प्रतिक्षा करतो
फक्त तुमची बातमी खरी असती
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा सर💐💐
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा सर
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा सरजी 💐💐
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय🎉🎉🎉🎉
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद सर
जय शिवराय सर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा❤
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐♥️
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या सर
खूप छान सर
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉
धन्यवाद 🙏
पीक विमा कधी मिळणार आहे सर नांदेड
सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेली अतिवृष्टीचा अनुदान घनसांगी तालुका मिळालेले नाही
फक्त तुमीच बातमी खरी सांगतात
आपल्या कार्यतत्परतेला सलाम
धन्यवाद भाऊ
ठिबक सिंचन अनुदान कधी येईल 😢
धन्यवाद साहेब
खताचे भाव आणि औषधाचे भाव कमी करायला पाहिजे होते
जय शिवराय सर नविन वर्षाच्या खुपखुप भगव्या शुभेच्छा🙏
Congratulations sir
जय शिवराय
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
जय शिवराय 🚩🚩
Happy New year. ❤
कर्जमाफीचा विषय लावून धरा सर
धन्यवाद सर
जय shivray sir danyawad 👌 🙏
अगोदर वाढवले नंतर कमी केले हगले आणि पोट गेले एकच झाले
भाऊ आपला काहीतरी लोच्या आहे
हैप्पी नुए इयर दादा 🎉
स्वतः भाव आधी वाढव्याचा आणि नंतर अनुदान दिले 😂
पीक विमा कधी _रब्बी 2023 बुलढाणा
Happy new year saheb❤❤
अतिवृष्टीचे अनुदान केव्हा जमा होणार आहे
Happy new year dada🙏🚩🚩🚩
जय शिवराय भाऊसाहेब
जय जिजाऊ जय शिवराय सरजी 💐🙏
सर 2023 भावांतर योजनेचे सामाईक क्षेत्रा चे अनुदान कधी मिळणार ?
Ho na. Kadhi milnar
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत अर्ज करताना मोबाईल नं चुकला आहे तर तो दुरुस्त कसा करावा पुढील प्रोसेस करता येत नाहीये
Happy. New. Yer❤
जय शिवराय सर
Sir hingoli pikvima agrim kdhi yenar sir
सर नांदेड जिल्हा अग्रीम पिक विमा वाटप होणार आहे का आणि होणार असेल तर केव्हा होणार
Happy new year sir 🎉 from ausa
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या
Happy new year sir
जय शिवराय दादा
Happy New year sir 😊🎉
Happy new year
Sar sprikalar sabashidi jama hoil ka
सर 2023 चा पिक विमा कधी मिळेल रिप्लाय द्या धाराशिव जिल्हा वाशी तालुका
सर 2022व 2023चा व2024चा विमा अजुन ही मिळाला नाही याबाबत माहिती द्यावी
2024 cha pik vima kadhi milel sir vayaktik please reply
WTO kay karen ata
सर खरच दुधाचा अनुदान शेतकऱ्याला भेटते का याच्यावर व्हिडिओ बनवा
khatala linking kuthe complain karavi...
Parbhani jintur ativarsti anudan kdhi bhetal kyc zhale
Hingoli pikvima agrim kdhi yenar sir
अग्रीम कधी मिळणार सर हिंगोली
कर्जमाफीचे काय झाले सर विसरून जाऊ नका
बिलकुल नाही
बोला हो सर
ओके सर धन्यवाद
Amravti vibhag 1 September ntrchi ativrushti kahii update ahe ka manjur honar ahe ki nahi😊😊😊
नाही अद्याप
धुळे जिल्हा विशयी माहिती द्या
Ho
परभणी जिल्हा अग्रीम पिक विमा कधी मिळणार ते सांगा साहेब
Ativrusti anudan kadhi jama honar ahe sir Nanded jilha kyc keli ahe
25% अग्रिम पिक विमा कधी मिळणार परभणी जिल्हा
सर
Sir jalna jila dushkal jahir zala aahe ka
नाही
Mahadbt lottery kadhi chalu hoil
आमच्याकडे 266 रूपयांची यूरीया ची बॅग 350 देत आहेत
तक्रार द्या कृषी विभागात
कृषी विभागाच्या मदतीने हा खेळ चालू आहे
@@yogeshhegde7972 तक्रार करून पाहिली का ?
2024चा पिक विमा कधी वाटप होईल याची माहिती देण्यात यावी सर
Pradhan mantri फसल बिमा जालना 21 महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा तील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा, kharif 2024, कधी भेटणार.अतिवृष्टी अनुदान दिन्सबर मध्ये मंजूर झालेले कधी मिळणार.
अनुदान सुरू होईल , पीक विमा फेब्रुवारी होईल
@@GrShetiYojna25 टक्के अग्रिम येणार होता ना सर
@@GrShetiYojna thnx सर रिप्लाय देत जा सर्व शेतकऱ्यांना. कृषी विषयक सल्ले, माहिती, द्यावी.
❤❤❤🙏🙏🙏
सर कर्ज माप कधी होणार आहे सर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहीर किती मंजुरी आहे
भरपूर आहेत दादा
अनुदान जमा झाले नाही परभणी जिल्ह्यातील सेलू
जालना जिल्ह्यातील पैसे वारी सांगा सर
Hi
❤️❤️❤️
सर गणेश ग्रीन भारत लिमिटेड कंपनी कशी आहे सोलर साठी vedio दाखवा
Sar,nanded,pik,vima
Jay shivray
फक्त DAP खताची किंमत वाढली नाही . मिश्र खतांची किंमत वाढली आहे.
आहे का काही पुरावा
सर सोलर ला खुप अडचणी येत आहे त्रुटी मधेच दाखवतय
krushi aayukt pune yanna aajch call kela hota meeting aahe mhanun te bolale nahi....
Happy new year 2024
दादा गडचिरोली जिल्हा यात आहे का अजून kyc लिस्ट नाही आली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नवीन काहीच खुश खबर नाही संमध जुनच हाय😂
भाऊ आपण जागे व्हा
सर अनुदान कधी जमा होणार आहे
Dada happy new year .dada kharip 2023 apatr che patr krnat aalela setkarache paise kadhi jama honar aahe.dada kharip 2024 cha servey ajun parnt zala nahi 😅