सर मी परभणी जिल्हा पाथरी तालुक्यातील शेतकरी आहे नुकसान भरपाई मिळाली नाही केवायसी केली होती आधार सिडींग केली आहे तलाठी कृषी सहायक तहसील कार्यालय संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की त्या पुर्ण केले आहे आता अनुदान मिळणार का
2021 चा विमा आला नाही सर विमा मंजूर होता खात्यात रक्कम जमा झाली होती पन खातें बॅंकेने कर्ज खाते नवं जुनं केलं 2022 ला त्यामुळे विमा वापस गेला कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
शेतकरी ची कर्ज माफी केली पाहिजे सरकार ने हिच विनंती सरकार ला शेतकरी ची खुप प्रमाणात नुकसान झाले आहे यवतमाळ😢
हो
@@samadhankale7289 आपल्या भागात पीक विमा नव्हता काढला का 1 रुपयाचा
कर्ज माफी द्यावी ही शेतकरयांना खूप खूप अपेक्षा आहे
सामायिक क्षेत्राचे पैसे केव्हा येते 2023
खरीप 2023 उर्वरित मंडळ विमा भेटणे खूप आवश्यक आहे सर
शेतकऱ्यांना कर्ज माफी ची खुप गरज आहे खास तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही आश्वासन दिले या प्रमाणे झाली पाहिजे
सामायिक क्षेत्राच्या अनुदान अजून मिळाले नाही कधी मिळणार बुलढाणा जिल्हा
जय शिवराय सर
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे
Jay shivray sir danyawad 👌 🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
व्यापाऱ्यांचे 12 लाख कोटींचे कर्ज माफ केले गेले, शेतकऱ्यांचे माफ केले जाईना यांना 😢
नियमित कर्जदरांचे पण व्याज माफी चे पैसे यायला पाहिजे....
आजपर्यंत कधीच वाटले नाही की सरकारने कर्ज माफी द्यावी पण या वर्षी मालाला भाव नसल्याने आम्ही शेतकरी खूप आर्थिक अडचणीत आहोत.
तुशार सिंचन अनुदान कधी यैनार आहै
🙏🏻🙏🏻
Sar soyabin kapus anudan pan yenar ahe ka sar
ठिबक संच अनुदान कधी मिळेल
कर्जमाफी करा
भाऊसाहेब फुंडकर 2024चे पेरू अनुदान अजून मिळाले नाही ....
अतिवृष्टी अनुदान काय झाले
स्पिन्कलर सबसिडी कधी येईल obc
सर नांदेड मध्ये अग्रीम पण नाही आणि claim चे सर्वे पण झाले नाही आणि अधिसूचना काडून काहीही उपयोग होत नाही शेतकऱ्यांनी करावे तरी काय
नमस्कार भाऊ कांदा चाऴ,2025, अर्ज़ कराला चालेल
Karj mafi zali pahije
अतिवृष्टी कधी मिळणार आहे जितूर परभणी
जालना जिल्ह्यातील पिक विमा कधी जमा होणार आहे सर सांग सर 25टकके विमा
Soyabin kapus anudan aahe ka sir.. ?? 🙏🙏
लॉटरी केव्हा लागणार आहे कृषी यांत्रिकीकरण
कर्ज माफी करा 😢😢
सूक्ष्म सिंचन अनुदान ???
अनुदान कधी नांदेड च सर
कर्ज माफी झाली पाहिजे
Kapus Soyabin Vadiv Anudan kadhi milel
2023खरीप विमा बुलढाणा कधी येईल सर
एक एक वर्ष अनुदान देत नाहीत. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना घोषित करतात. या योजनेने साठी सावकाराकडून कर्ज काढावे लागते.
Soyabin kapus anudan nahi aale sir yenar aahe ka ?
Jay shivray sir danyawad. Parbhani jilha duskali anudan kadhi padnar aahe ekyc karun mahina zala कशामुळे पैसे padnat
कर्ज माफी आणि पिकवीमा योजना
लेक लाडकी योजनाचे पैसे आले नाही अजून योजना सुरु होऊन 1 वर्ष झाले
प्रभूदेवा शेतकरी महाडिबिटि लॉटरी कधी लागनार आहेत
सर 50 हजार प्रोत्साहन जमा होईल कां
भाऊ मागील वर्षी चे स्पिक्लर् चे अनुदान मिळा ले नाही भाऊ
Mahadbt lottery कधी लागेल
Sprinkler subsidy midna r sar
सामाईक शेतकऱ्यांबद्दल अनुदान देण्यात यावेत नमस्कार
Yojana doot niyukti Kadhi hoil sir
सामाईक. सामायिक क्षेत्रावरील तुळजापूर तालुक्याचा अनुदान कधी येणार. 2023 चा. कुनसावळी.गावाचा.
सर गाय गोठ्यांच बिल पडणार आहे का नाही
Akola aahe ka पिक विमा 25
Sprinkler subsidy year ka sir
नमस्कार सर माहाडिबिटि शेततळे लॉटरी कधी लागेल 😎🙏😎
नियमित कर्ज भरणा करणाऱ्याला 50 हजार रुपये प्रोत्साहन kdhi milnar
Nanded,pik,vima,sanga
sir mala magale tyala yojne antargat 5divsat vender selection aale aahe
Kapus Soybean anudan kadhi
ठिबक संच अनुदान कधी मिळेल 2023/2024
विमा मिळू दया लवकर
Bandhkam kamgar anudaan 5000r kadhi yenar
सर नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान जमा होईल का
पीक विमा 2023 चा बुलढाणा मिळेल का sir ata
2022 pasun che tracfor ch anudan baki aahe sir sagali process jhali aahe ata bhetanar ka sir
Mahadbt lottery cha Kay ghala
Sir soyabean anudan yeil ka
Kapus soyabin aandan khdi yeil
सर अनुदान कधी जमा होणार आहे
2023karib samaik shetrache rahile le anudan Kadhi JAMA honar
Karjmafi jhalich pahije
ठिबक सिंचन अनुदान मिळेल का सर
रोजगार हमी योजना अनुदान कधी येईल सर
सर मनरेगा अंतर्गत विहीर घेतली अनुदान कुशालचा चेक आला नाही अजून
सर सामाईक क्षेत्रातील राहिलेले अनुदान कधी मिळणार हेक्टरी 5000रु
निराधार योजना चे पैसे कधी येणार आहेत sir
सर ठिबक अनुदान येईल का
पोखरा टू केव्हा चालू होणार आहे
यात 2022-23 अतिवृष्टी नुकसान भरपाई च पण समावेश आहे का
मी आज सोलर चा अर्ज केला पेमेंट ऑप्शनल पेमेंट करावं का
रोजगार हमी payment आले का
रिन्यूअल कर्ज केलं होतं अनुदान कधी येईल
Sir mnrega che vihiriche kushal bill magil varshapasun aalele nahi te pan yeil ka sir
कधी बिल काढलंय तुम्ही
MahaDBT लॉटरी कधी लागेल
सर पीक विमा 75% कधी येणार आहे
तुषार सिंचन लॉटरी कधी लागणार आहे
सर ठिबक अनुदान
सर राहिलेलं कांदा अनुदान मिळेल का
सर फळबाग कुशल पेमेंट 6 महिने झाले online करून परंतु अजुन मिळाले नाही कधी मिळेल
सर मी परभणी जिल्हा पाथरी तालुक्यातील शेतकरी आहे नुकसान भरपाई मिळाली नाही केवायसी केली होती आधार सिडींग केली आहे तलाठी कृषी सहायक तहसील कार्यालय संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की त्या पुर्ण केले आहे आता अनुदान मिळणार का
Mahadbt lottery kadhi chalu hoil
Sir tractor chi lottery kadi nignar ahe
रब्बी पीक विमा 2024कधी मिळेल
राशेन अनुदान बाकी आहे सर
Sir परभानी मे नुकसान भरपाई २०२३ के पैसे अब तक नहीं मिले कब तक aaenge पैसे?
जब तक है जान
@dilipadkine3623 wait karte karte jaan hi na chale jae😆😆
2021 चा विमा आला नाही सर विमा मंजूर होता खात्यात रक्कम जमा झाली होती पन खातें बॅंकेने कर्ज खाते नवं जुनं केलं 2022 ला त्यामुळे विमा वापस गेला कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
14 Dec nafed la nondli keli hoti kahi update aala nahi soyabeen Vika sathi Kai Karava plz reply
9 November kele bhau tyacha kahi patta nahi dukan wala bolto sms yael mahit nahi kadhi yeael.
अनुदान आले नाही
2023 ka Aaj Tak ke dushkali madad nahin Mili KYC karne ke bad VK number a Gaya to sab a Gaya to sar
गाय गोठा योजना अंतर्गत गोठा बांधून तीन वर्षे झाली अजून बिल निघाले नाही
प्रोत्साहन पर अनुदान येणार आहे का
नाही
आम्ही केवायसी केली आहे ना सर का बर येणार नाही अनुदान
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे हप्ते कधी जमा होतील आता मग
Dushkar ke paise 2023 ke Aaj Tak nahin mile
विमा आला नाही 2024