भाजीपाला व्यवसाय | भाजी विक्री | Bhajipala Vikri | Bhajipala Vyavsay | नैसर्गिक भाजीपाला |शोध वार्ता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • बेरोजगारीकडून आत्मनिर्भरतेकडे प्रवास करणाऱ्या बीड तालुक्यातील लिंबारुई येथील पदवीधर असलेल्या सदाशिव जाधव या युवकाने, बीडमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करून स्वतःतर आत्मनिर्भर झालाच, परंतु आईवडिलांना सुद्धा चांगल्या पद्धतीने आर्थिक हातभार लावत आहे.
    त्याचा या प्रेरणादायी प्रवासा विषयी 'शोध वार्ताने' घेतलेला आढावा....
    ...............................................................................
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    ...............................................................................

Комментарии • 32

  • @milindbhise9062
    @milindbhise9062 3 года назад +2

    खुप छान Best off luck Bhau 👌😊🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी 🙏 ❤️

  • @laughheartily143
    @laughheartily143 3 месяца назад

    ज्याच्याकडे स्किल्ल आहे त्याच्याच हातात पैसा आहे ❤😮

  • @RahulChaure-hn2rg
    @RahulChaure-hn2rg Год назад +1

    Khup shan sir vyavsay

  • @vitthalbhau865
    @vitthalbhau865 3 года назад +3

    खूप छान मार्गदर्शन , भारी वाटलें , 🔥

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 3 года назад +2

    प्रेरणादायी व्हिडिओ

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @balajibhutekarpatil6208
    @balajibhutekarpatil6208 Месяц назад

    Nice ❤❤

  • @anurudranagare7907
    @anurudranagare7907 2 года назад +2

    तुम्ही शिक्षक आहात का ॽ खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      नाही पत्रकार आहे मॅडम🙏

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 года назад +3

    एकदम प्रेरणादायी.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी...,🙏🙏

  • @sachinnagargoje5078
    @sachinnagargoje5078 2 года назад +2

    खूप भारी

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @deepakbhor3041
    @deepakbhor3041 2 года назад +5

    आमच्या कडे होलसेल मध्ये सर्व भाज्या मिळतील

  • @yuvamunde3647
    @yuvamunde3647 3 года назад +1

    ✌️✌️

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

    • @Sachin52
      @Sachin52 3 года назад

      शोध वार्ता नंबर plz

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      9765757575 संतोष ढाकणे

  • @abhishekmowad7963
    @abhishekmowad7963 3 года назад +1

    Good

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आभिषेक सर धन्यवाद

  • @RNAkhade
    @RNAkhade 3 года назад +1

    Nice Sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @vishnukolhe9988
    @vishnukolhe9988 3 года назад

    nice sir

  • @ailmshaikh8528
    @ailmshaikh8528 Год назад +1

    Nahi sar mi pan vikto 1_1 ek la ek miltat kamit Kami 30 kivha 40 takke miltat Navin aalto tumchya chanalla sadasy zhalo

  • @PB_quotes
    @PB_quotes Год назад

    नैसर्गिक भाजीपाला का बोलले? नैसर्गिक रीत्या पिकवेल असेल तर नैसर्गिक भाजीपाला बोला...

  • @ashokdhakne7894
    @ashokdhakne7894 3 года назад +2

    Bekarivr

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      अगदी बरोबर