संतश्रेष्ठ
HTML-код
- Опубликовано: 4 янв 2025
- संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज. समाधी मंदिर सुदुंबरे हे मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी असून जवळच श्रीक्षेत्र भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर व देहू नगरी आहे तळेगाव दाभाडे येथून पाच किलोमीटर अंतरावर हे समाधी मंदिर आपणास पहावयास मिळते ( तळेगाव चाकण रोड पासून दीड किलोमीटर अंतरावर आहे.)