It is the demand of the peoples of Ambajogai since last 40 yrs.Once upon a time,Parali was in the Ambajogai block.That's why taking into consideration ,siniority of Ambajogai;AMBAJOGAI SHOULD BE DECLARED AS A DISTRICT.Peoples should vote to that party who will declare Ambajogai as a district place before the forthcoming assembly elections.
परली वैजनाथ ची बराबरी कशाला करतात !!! तुमचे दहा माजलगाव मिळून सुद्धा एका परली वैजनाथ बनवू शकत नाहीत !!! तर जिल्हा करायची काय बात करतात तुम्ही तसल्या माजलगावला!!!
@@dipaknarwade9208 गप रे !!! Non Sense !! तुमच्या अंबाजोगाईला कोणी कुत्रं ओळखतय का भारतात ?? आमच्या परली वैजनाथ मध्ये भारतातल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी एक परली वैजनाथ आहे !! नांदेड आणि परळी वैजनाथ अशे मराठवाड्यातील फक्त दोन शहर आहेत ज्यांची अख्या भारतात ख्याती आहे !! आणि वरून थर्मल पॉवर स्टेशन सुध्दा आणि भरपूर सारे कारखाने सुद्धा आहेत !! तुमच्या अंबाजोगाईत आहे तरी काय एक Government Medical College आणि RTO office !! या दोघांच्या जीवावर तुम्ही उडया मारता !! 😂😂 हे दोन जर तुमच्या इथल पाडून परत आमच्या परळी वैजनाथ मद्धे बांधले तर झालंच मग कामच फत्ते म्हणून समजा !!
जिल्हा परली वैजनाथ :- तालुके माजलगाव , धारूर , अंबाजोगाई , सोनपेठ , गंगाखेड !!! जोपर्यंत परली वैजनाथ जिल्हा होत नाही तोपर्यंत गप बसायचं नाही !!! अंबाजोगाईची लायकी नाय जिल्हा व्हायची दादा ! आपलं परळी वैजनाथ जिल्हा झालाच पाहिजे !!!
काय आहे परळी मदे जिल्हा करण्या सारखं राख आणी कचरा का..😂होस्पितल ला पण तुम्हाला अंबाजोगाई ला यावं लावत😂 रोड तरी आहेत का नीट. .. साग्ल्य गोश्ति सथि तुम्हला आंबाजोगाई ला यावं लागत😂 आदी एक चांगला दवाखाना बांधा लोकांची सोय लागलं आणी मग बोला
@@Ufviddc758 थर्मल पॉवर स्टेशन आहे की !!! 😅 अजून खूप साऱ्या factories आहेत !! जेवढ्या तुमच्या अंबाजोगाईत नाहीत तेवढ्या आमच्या परली वैजनाथ मध्ये आहेत 😅😅

माजलगाव जिल्हा आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. आणि सर्व तालुक्यांना बी परवडणारा जिल्हा आहे
वेगळा करा. पालवे आणी खाडे रूपी जी नापास नेते आहेत ते बाहेर जातील बिडमधुन
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे
वारसा हक्क हा जन्म सिद्ध अधिकार आहे
घाटनादुर अंबाजोगाई कैज दौंड रेल्वे काम कर मदनकार कर
माजलगाव जिल्हा झालाच पाहिजे
अंबाजोगाई जिल्हा पाहिजे❤❤
योग्य मागणी
अयोग्य मागणी !!! परली वैजनाथच जिल्हा झाला पाहिजे !!!
आंबेजोगाई जिल्हा काय पण का 😂😂
Ho re
😂😂 district
Arre bhava bharpur varshanpasun chalu aahe.
0:28 😊
Good work
Also railway
Fakt mayawatiji karu shakte ekach welech navin 25 jihle..
Power 💪 of BSP
हिचा कास्ट वेलेडिटी चेक करावा लागतय, मुंदडा बणून एस. सी. ची जागा खाते
👍👍
नंबर १
It is the demand of the peoples of Ambajogai since last 40 yrs.Once upon a time,Parali was in the Ambajogai block.That's why taking into consideration ,siniority of Ambajogai;AMBAJOGAI SHOULD BE DECLARED AS A DISTRICT.Peoples should vote to that party who will declare Ambajogai as a district place before the forthcoming assembly elections.
Parali Vaijnath Must be declared as a district instead of Ambajogai !!! Ambajogai does not deserve to be district place !!!
❤ ambajogai deserve it
नावि्यपूर्ण ब्बोलात आहे
माजलगाव धारुर वडवणी सिरसळा मिळुन माजलगाव जिल्हा करा
माजलगाव , धारूर , अंबाजोगाई , सोनपेठ , गंगाखेड , पालम :- जिल्हा परली वैजनाथ !!!
परली वैजनाथ ची बराबरी कशाला करतात !!! तुमचे दहा माजलगाव मिळून सुद्धा एका परली वैजनाथ बनवू शकत नाहीत !!! तर जिल्हा करायची काय बात करतात तुम्ही तसल्या माजलगावला!!!
Parli Ani manjalgav donhichi layki nahi ambajogai perfect ahe Karan thithe offices aadhipasun ahet Ani jilhe he lamb astat so ambajogai is perfect ❤
@@dipaknarwade9208 गप रे !!! Non Sense !! तुमच्या अंबाजोगाईला कोणी कुत्रं ओळखतय का भारतात ?? आमच्या परली वैजनाथ मध्ये भारतातल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी एक परली वैजनाथ आहे !! नांदेड आणि परळी वैजनाथ अशे मराठवाड्यातील फक्त दोन शहर आहेत ज्यांची अख्या भारतात ख्याती आहे !! आणि वरून थर्मल पॉवर स्टेशन सुध्दा आणि भरपूर सारे कारखाने सुद्धा आहेत !! तुमच्या अंबाजोगाईत आहे तरी काय एक Government Medical College आणि RTO office !! या दोघांच्या जीवावर तुम्ही उडया मारता !! 😂😂 हे दोन जर तुमच्या इथल पाडून परत आमच्या परळी वैजनाथ मद्धे बांधले तर झालंच मग कामच फत्ते म्हणून समजा !!
Ky pan
Hoka
बीड चा विभाजन अजिबात नको
फक्त अंबाजोगाई जिल्हा लवकरच होणार आहे
@@SachinGadade-wx5jw परली वैजनाथ जिल्हा लवकरच होणार आहे !!! स्वप्न बघा अंबाजोगाई जिल्हा व्हायचे !!!
@@tel02mayurmunde47 परळी जिल्हा कधीच होणार नाही
Parli vijnath jilha zhala pahejay
जिल्हा परली वैजनाथ :- तालुके माजलगाव , धारूर , अंबाजोगाई , सोनपेठ , गंगाखेड !!!
जोपर्यंत परली वैजनाथ जिल्हा होत नाही तोपर्यंत गप बसायचं नाही !!!
अंबाजोगाईची लायकी नाय जिल्हा व्हायची दादा ! आपलं परळी वैजनाथ जिल्हा झालाच पाहिजे !!!
काय आहे परळी मदे जिल्हा करण्या सारखं राख आणी कचरा का..😂होस्पितल ला पण तुम्हाला अंबाजोगाई ला यावं लावत😂 रोड तरी आहेत का नीट. .. साग्ल्य गोश्ति सथि तुम्हला आंबाजोगाई ला यावं लागत😂 आदी एक चांगला दवाखाना बांधा लोकांची सोय लागलं आणी मग बोला
परळी वैजनाथ पाहिजे
जिल्हा परली वैजनाथ :- तालुके माजलगाव , धारूर , कैज , अंबाजोगाई , सोनपेठ , गंगाखेड , पालम !!!
जोपर्यंत परली वैजनाथ जिल्हा होत नाही तोपर्यंत गप बसायचं नाही !!!
अंबाजोगाईची लायकी नाय जिल्हा व्हायची दादा ! आपलं परळी वैजनाथ जिल्हा झालाच पाहिजे !!!
Ek jotirling sodun kay ahe tumchya parlit
@@Ufviddc758 थर्मल पॉवर स्टेशन आहे की !!! 😅 अजून खूप साऱ्या factories आहेत !! जेवढ्या तुमच्या अंबाजोगाईत नाहीत तेवढ्या आमच्या परली वैजनाथ मध्ये आहेत 😅😅
अजून बारामती जिल्हा नाही आणि ही निघालीय अंबेजोगाईला जिल्हा बनवायला.
Honarch ambejogai zillha
तुला काय माहीत नाही
Ambajogai jilla zalach pahije
Parli vaijnath pahije mag
जिल्हा परली वैजनाथ :- तालुके माजलगाव , धारूर , अंबाजोगाई , सोनपेठ , गंगाखेड !!!
जोपर्यंत परली वैजनाथ जिल्हा होत नाही तोपर्यंत गप बसायचं नाही !!!
अंबाजोगाईची लायकी नाय जिल्हा व्हायची दादा ! आपलं परळी वैजनाथ जिल्हा झालाच पाहिजे !!!
Ambajogai jilha jhala pahije
बीडला महाद्वीप म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.😔😤😠💯✅
अरे भावा ! बीडला काळं कुत्रं विचारत नाही !! 🤣 आणि तू निघाला महाद्वीप घोषित करायला !! 🤣🤣
@@tel02mayurmunde47ho pn beed la itka motha muda ka banvay ahet he lok😂😂