Gulabrao Patil Full Speech : मला आनंद झाला उद्धवजीने पंजाला मत दिलं, पाटील काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • Gulabrao Patil Full Speech : मला आनंद झाला उद्धवजीने पंजाला मत दिलं, पाटील काय म्हणाले?
    #gulabraopatil #ekanthshinde #uddhavthackeray '#politics #news18lokmat #marathinews #marathinews #marathibatmyanews18
    On the occasion of Shiv Sena's 58th anniversary, a banner was thrown. A tiger should act like a tiger, saffron is blood and proudly say this tagline has been used. The heir of Balasaheb's thought, saffron thought, has been mentioned on the banner as Janadahar. Chief Minister Shinde's Shiv Sena has taken a dig at its rival Uddhav Thackeray. It is also important to see what guidance Chief Minister Eknath Shinde will give
    शिवसेनेचा 58 वर्धापन आहे या दिनानिमित्त बॅनरबाजी करण्यात आलीय. वाघाने वाघासारखे वागावं, भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं, ही टॅगलाईन वापरण्यात आलीय. बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार भगवा विचार त्याला जनाधार असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय.मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे
    #uddhavthackeray #eknathshinde #shivsenaanniversary #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 379

  • @devendraakhade7079
    @devendraakhade7079 3 месяца назад +6

    गुलाब तू जर मर्दाची अवलाद असशील तर तुझा एक डायलॉग आहे.कतलिया कही साप बदल लेते है... पुण्य के आड मे पाप बदल लेते है...मतलब के लिए कुछ लोग तो अपने बाप भी बदल लेते है....हा डायलॉग म्हणून दाखव...

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 3 месяца назад +70

    मिंधे गट म्हणजे माकडांचा खेळ 😅😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад +8

      उद्धवस्त वाकरे गट म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा😂😂😂

    • @nisha280
      @nisha280 3 месяца назад +2

      हास्य जत्रा बरी पण माकड चाळे, आणि जनतेला वाकुल्या दाखवणे एकदम वाईट.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад +3

      @@nisha280 उद्धवस्त वाकरेनी डोंबाऱ्याचा खेळ चालवलाय महाराष्ट्रात.😂😂

    • @shivajichaudhari8083
      @shivajichaudhari8083 3 месяца назад +2

      uddat soniya charni bhasahe chee nav galvele sanjaya par pachala krill rahuche sev kari zale

    • @vishalgharat9962
      @vishalgharat9962 3 месяца назад +4

      ​@@nisha280म्हणूनच तर 9 आले 😂

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 3 месяца назад +83

    तुमचा वर्धापन दिन हा शेवटचा असेल साहेब तुम्हाला लक्ष्मण हाके साहेब यांना भेटायला एक तास मिळत नाही तर ओबीसी समाज हा दिवस नकी लक्षात ठेवलं

    • @3769bharat
      @3769bharat 3 месяца назад +5

      हिंदू फक्त जात आणि आरक्षण यात अडकला आणि मुसलमान त्याला महत्व नाही.ते एकीच्या बळावर सरकारला पाहिजे तिथे झुकावतात.सलाम त्यांच्या एकीला.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 3 месяца назад

      ​@@3769bharatअगदी बरोबर 👍🏼

    • @deepak_shinde
      @deepak_shinde 3 месяца назад

      Tumhi tech ka mhannaare ek pan yrnaar nahi nivdun 🤣🤣🤣🤣

    • @arjunnagare
      @arjunnagare 3 месяца назад

      @@deepak_shinde ओ बी सी अंदलक तिक्डे जा साहेब. आनी स्वार्थला. उठाव नाव दिल. सुपर साहेब

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 месяца назад +8

    शिंदेसेना राजकारणातून कधी जाईल 👊🏻

  • @mpsc775
    @mpsc775 3 месяца назад +20

    टाकल्या

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 3 месяца назад +82

    आम्हीं खरी शिवसेना फक्त जिकडे ठाकरे तिच शिवसेना खरी... बाकी गद्दरणा आम्ही कट्टर शिवसैनिक मोजत नसतो

    • @hanumantpotdarmodizidabad4545
      @hanumantpotdarmodizidabad4545 3 месяца назад

      Xxxxx

    • @dont-quit8030
      @dont-quit8030 3 месяца назад

      🍌🍌🍌🍌

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 месяца назад

      😂😂😂😂 फावड्याला वेळीच नागडा केला असतास तर आज ही वेळ आली नसती.फावडा कपटीच आहे

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 3 месяца назад +3

      तुम्ही खरी सेना कुठली बाळासाहेबांचे जुने विडिओ पहा आता तुमची हिरवी सेना झाली आहे आता त्यांच्याच मतांवर जगा.

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 3 месяца назад +2

      कट्टर?
      😅😅😅

  • @KISHORMHATRE-in8nw
    @KISHORMHATRE-in8nw 3 месяца назад +37

    रामदास कदम संपला त्याला बाजूला खुच्यी द्या

  • @3769bharat
    @3769bharat 3 месяца назад +6

    यावेळी मतदान कमी टक्के झाले.पण विधान सभेवेळी हिंदूंनी भरभरून मतदान साठी घराबाहेर पडावे.100% मतदान करावे.रात्र वैऱ्याची आहे.मतदान करून लोकशाही वाचवावी .अन्यथा शरियातशाही यायला वेळ लागणार नाही.

  • @VinayakKachgunde
    @VinayakKachgunde 3 месяца назад +10

    चोटेहो 🤭🤭😊

  • @sandippatil7669
    @sandippatil7669 3 месяца назад +41

    जो खणखणीत बाणा अडीच वर्षापूर्वी माननीय गुलाबराव पाटील साहेबांचा होता तो आज दिसत नाही

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 3 месяца назад +2

      परत पा न ट प री व र बसावे लागणार गुलाब ला

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 3 месяца назад +1

      बोलबच्चन,पोपट फक्त 😂😂😂 हिंदू होता मग कशाला अजित पवार च्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बसले सरकार मध्ये 😂😂

  • @prabhakarsangale1848
    @prabhakarsangale1848 3 месяца назад +2

    सर्वांची डेपोसिट जप्त होईल असे वाटते

  • @bspatil2109
    @bspatil2109 3 месяца назад +2

    निर्लज्जपणाचा हा कळसच. वाढदिवस कोणाचा करताय?षंढ असंच करतात. दुसऱ्याचं पोर आणून वाढदिवस करतात!

  • @VijaySurve-g6w
    @VijaySurve-g6w 3 месяца назад +42

    अब बारी है विधानसभे की!! तू लगायेगा पान को चुना!!!

  • @SaysingvalviValvi-oj4rt
    @SaysingvalviValvi-oj4rt 3 месяца назад +5

    Unly udhavji thakre saheb....

  • @Konkani_lifestyle
    @Konkani_lifestyle 3 месяца назад +60

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यानी डाखवूं दिले की मोडेन पण वकानार नाही, पण तू गुलाब्या कोणाखाली वाकलास

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      अरे मोडला पण वाकला पण आणि झोपला पण त्या लांड्यांच्या खाली जनाब उद्दुद्दिन उस्मान खान जनाब 😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад +4

      आता मोडायचा काय राहिलाय मोडला पण वाकला पण आणि झोपला पण 😂😂

    • @rmore6994
      @rmore6994 3 месяца назад +3

      सोनिया सेना समोर झुकला ना

    • @Suryawanshi911
      @Suryawanshi911 3 месяца назад +1

      अरेरे , सोनिया समोर वाकला की राव😂😂😂

    • @vishalgharat9962
      @vishalgharat9962 3 месяца назад

      ​@@rmore6994मोडी समोर झोपला म्हणूनच तर 7 निवडूण आले 😂

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 3 месяца назад +10

    मंगळ सूत्र,महागाई,नोकरी,गदारीई,शेतकरी,
    मालाला भाव,यामुळे पराभव केलालाज धरा

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 3 месяца назад +1

    अरे बावळटानू बाळासाहेबांनी पण प्रतिभाताई पाटील यांना मदत केली ना.

  • @amoljavale348
    @amoljavale348 3 месяца назад +4

    गुलाबराव मुद्द्याचे बोला मराठा आरक्षणाचा काय मराठा फक्त मतदानासाठी वापरला जाणार

  • @dattashingare7483
    @dattashingare7483 3 месяца назад +13

    बसा पान ठेल्यावर

  • @Rahimshaikh_0786
    @Rahimshaikh_0786 3 месяца назад +1

    गुलाबो कत्लीया सापबदल देते हैं गुलाब राव बाप बदल😂😂😂

  • @madhum7100
    @madhum7100 3 месяца назад +2

    ......."आणि म्हणून" आम्हाला जनतेने लाथाडले😂

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 3 месяца назад +3

    Only udhav saheb balasaheb thakre shivsena ❤

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u 3 месяца назад +12

    आवाज थंड झाला गु......

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v 3 месяца назад +11

    गुलाब राव आवाज लय कमी झालाय तुम्हाला जुलाब लागलेत कि काय😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 3 месяца назад +4

    गुलाबी गुलाब 🌹 अजून किती खालच्या थराला जाणार .

  • @s.s.s4064
    @s.s.s4064 3 месяца назад +18

    उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 3 месяца назад +20

    शेवटचा वर्धापनदिन निवडणूक लागुनच मग बघा

  • @ShriramHiramanvite
    @ShriramHiramanvite 3 месяца назад +3

    पिक विमा चा एक एक रुपया खाऊन टाकला हो शेतकऱ्याला एक बी रुपये भेटला नाही

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 3 месяца назад +2

    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤

  • @vishnusawake3250
    @vishnusawake3250 3 месяца назад +2

    भाषणाच्या सुरवातीला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करायला विसरले, हे

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 3 месяца назад +1

    होय माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने पूर्वीचा धंदा विसरू नये.

  • @SagarThorat-i9x
    @SagarThorat-i9x 3 месяца назад +10

    शिंदे साहेब यांना कोणी मानत नाही महाराष्ट्रामध्ये

    • @mohanbhoyar1706
      @mohanbhoyar1706 3 месяца назад

      Ka बर मनित नाही 7 सीट मिळाल्या त्यान्हा

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 3 месяца назад +22

    शेवटी उद्धवजी असंच बोलावं लागणार ,

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 3 месяца назад

      Congress la vote karnare udhoji😂😂😂

    • @SatishBarvkar
      @SatishBarvkar 3 месяца назад

      बाळासाहेबांचं नाव घे बाप आहे तुझे

  • @NanajiDeore-l3u
    @NanajiDeore-l3u 3 месяца назад +7

    जनतेला सगळं कळतं गुलाबराव पाटील उगीच थापा नको मारू

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 3 месяца назад +1

    गजानन किर्तीकर अजून संभ्रमात आहेत.मुलगा हारला आता पुत्र प्रेम बाजूला ठेऊन काम करावे.विधानसभेला जोर लावा.

  • @SahebravThale-op6my
    @SahebravThale-op6my 3 месяца назад +18

    कामगारांची फीस सुद्धा तुम्ही बसल्याने वाटप केली आहे शिष्यवृत्ती मंजूर झाल्याचे मेसेज येऊन सुद्धा अजून 2023 ची शिष्यवृत्ती आम्हाला मिळाली नाही शिंदे साहेब कामगार ऑफिस कडे लक्ष द्या

    • @sadashivkulthe4997
      @sadashivkulthe4997 3 месяца назад

      तेच
      ते
      तेच
      बोलतोय
      गद्दार
      कुठला!

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 3 месяца назад +19

    शेवटचा वर्धापन दिन सपाटा करून टाकू आता निवडणूक लागू द्या

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 3 месяца назад +9

    पहिल्यासारखा दाब राहिला नाही.

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 3 месяца назад +1

    मुस्लिमच्या मतावर मोठे होणार....सामान्य माणसं फसली बिचारी.. मुस्लिम पण आणि हिन्दू पण फसणार... दुर्दैव.. कधी कळणार....

  • @tusharmore3779
    @tusharmore3779 3 месяца назад +4

    मिरवणुकीत जे पहायला मिळाले ते खुप दुःखद होते. हिरवे झेंडे आपल्या शिवाजी महाराजांच्या भगव्या ला मारत होते. हिंदू ना हे सुध्दा जर दिसत नसेल तर हिंदूंना देव जरी आला तरी वाचवू शकत नाही.

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u 3 месяца назад +10

    या गटातील सर्वांनी कमेंट जरूर वाचा

  • @DeelipShivane
    @DeelipShivane 3 месяца назад +1

    खरी शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे

  • @NarayanDeshmukh-e8p
    @NarayanDeshmukh-e8p 3 месяца назад +14

    पान टपरीवर जाऊन बसा मंत्री महोदय

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 3 месяца назад +1

    उडव रोउत 🐧, सड़क छाप, khichadi scam, punishment must by public voters....औरंजेबी सेना should be बर्खास्त by ec and रोउत पुन्हा जाणार, अंधेरी के संडास के raang मे....

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад +2

    जनाब उध्दव खान

  • @ashokdhanwade9612
    @ashokdhanwade9612 3 месяца назад +2

    अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ला कंटाळून भाजप मध्ये गेलात , आता निवडणुका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करणेची आपले वर वेळ आली साहेब.

  • @ShankarKalwade
    @ShankarKalwade 3 месяца назад +1

    अडीच वर्षांपूर्वी उद्धव साहेब ठाकरे पक्षप्रमुख बोलत होता तुम्ही ते विसरले नाहीत जनता ❤

  • @vikrantbobade8239
    @vikrantbobade8239 3 месяца назад +10

    शिवसेना ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आहे

  • @SagarThorat-i9x
    @SagarThorat-i9x 3 месяца назад +1

    गुलाबराव पाटील तुम्ही आराम करा आता

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 3 месяца назад +1

    देवा जवळ सगळ्याचा हीशोब होत असतो जैसी करणी वैसी भरणीः

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 3 месяца назад +2

    गुलाबराव नका ठोकू

  • @bhushankolsulkar8100
    @bhushankolsulkar8100 3 месяца назад +17

    ठाकरे हा ब्रॅन्ड आहे विधानसभेला तुमची चांगली बसणार .

    • @rmore6994
      @rmore6994 3 месяца назад

      महाराष्ट्रासाठी उबाठा चे वैयक्तिक योगदान काय आहे

    • @shivajichaudhari8083
      @shivajichaudhari8083 3 месяца назад

      kahi barand rahila nahi musli machi mate uddut la betat manje kay re ti kagresch aahet dole ugda buatrachri nrte bjjp made anahi kay geun basalay

    • @AYS31290
      @AYS31290 3 месяца назад

      काहीच नाही त्याने महाराष्ट्र साठी काय केलें कोणालाच माहित नाही

  • @GirishMahajan-i5i
    @GirishMahajan-i5i 3 месяца назад +1

    माननीय मंत्री महोदय खूप छान बोलत भाषण करता आनंद आहे.

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 3 месяца назад +8

    अडीच वर्षाच्या पाठीमागे जो गुलाबराव दिसत होता तो आज कुठेतरी हरवलाय असं वाटतंय गद्दारी गद्दारी असते किती ती निराशा

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 3 месяца назад

      उभाटाच्या रॅलीत आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे दिसायला लागले आता हिरव्याच्याच मतांवरचं सलायन चालू ठेंव्हा.

  • @sandeeppatil900
    @sandeeppatil900 3 месяца назад +4

    फक्त शिंदे साहेब

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    तुमच्या वर्धापन दिन नाही ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सर्व आमदार 40 व खासदार 13 हे गंधार दिन आहे ते मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम केले आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 3 месяца назад

    स्टेजवर सर्व ढेकर दिलेली माणसांची फौज

  • @ArunPhapale
    @ArunPhapale 3 месяца назад +10

    शिंदे टोळी शेवट जवळपास आलाय

  • @ShankarKalwade
    @ShankarKalwade 3 месяца назад +1

    शिवसेना एकच उद्धव साहेब बाळासाहेब ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajkumarsapkale3853
    @rajkumarsapkale3853 3 месяца назад +4

    😂

  • @BhartiChavhan-n1p
    @BhartiChavhan-n1p 3 месяца назад

    अरे बाबा आज साथ खासदार आहे आमचा स्ट्राइक रेट चागला आहे हे सर्व सागण्या पेक्षा तुम्ही 13 चे साथ कसे झालो क्रिकेट मॅच मध्ये इंडिया ने सर्व मॅच जिंकून फक्त फायनल हरले ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 3 месяца назад +9

    गिरणा
    तय है

  • @VijayKadam011
    @VijayKadam011 3 месяца назад +8

    बाळासाहेब यांची सेना म्हणणारे साहेबांचे नाव भाषणाच्या पहिले घ्यायला पाहिजे होत

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 3 месяца назад +6

    Shivsena original only Udhav Balasaheb Thakre chi ahe Marathi mansachi Shan Hinduche Raje rakshak 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐

  • @ajayjadhav6504
    @ajayjadhav6504 3 месяца назад +2

    खरे शिवसैनिक❤

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 месяца назад +11

    हा गुलाब पाटील राजकारणतून कधी जाईल 👊🏻

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 месяца назад

      😂😂😂😂जेव्हा फावडा वर जाईल

  • @sanjaymalimali3056
    @sanjaymalimali3056 3 месяца назад +4

    😂

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 месяца назад +4

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी

  • @madhavmanjelwad2603
    @madhavmanjelwad2603 3 месяца назад +1

    चांगले नाटक करता राव..😂😂

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 3 месяца назад +6

    अरे 11 कोटी लोकसंख्या हिंदू ची आहे😂😂मग तुम्हाला कोणी मत दिल

  • @kashinathrathod6715
    @kashinathrathod6715 3 месяца назад

    विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नक्कीच तुम्हाला जागा दाखवेल..

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 3 месяца назад

    यांचं दुकान बंद होतें की काय अशी भीती आहे येणाऱ्या विधानसभेला

  • @patil7182
    @patil7182 3 месяца назад +7

    Gulbya nit bol

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 3 месяца назад

    सध्या तेथे बोलघेवडे च पाहिजे😂गुलाब त्यातलाच.😂😂😂

  • @raudyrathod7099
    @raudyrathod7099 3 месяца назад +1

    🚩अनाथाचा नाथ.🚩..फक्त एकनाथ 🚩

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 3 месяца назад

    बाळासाहेबांची शिवसेना नसून हि शिंदे टोळी आहे, आवाज कमजोर झाला.

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 3 месяца назад +6

    वर्धापन दिन आहे की अवकाळा दिन हेच समजत नाही.खऱ्या शिवसेनेत होतात तेव्हा तुमच्या भाषणात जोश व वीरश्री असायची ती आज दिसत नाही.

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 3 месяца назад +1

    छान गुलाबरावजी , मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना राबविल्या, राष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रसार माध्यमांद्वारे पहात आहोतच, धन्यवाद!

  • @manojrajpurohit6199
    @manojrajpurohit6199 3 месяца назад +1

    आता परत टपरी जायचं आहे 😂

  • @prashantchandurkar2774
    @prashantchandurkar2774 3 месяца назад +1

    झाले आता लास्ट डे करा

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 3 месяца назад +1

    MVA party issued guarantee card to voter during election time

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 3 месяца назад

    ❤❤❤😂😂😂👍👍👍👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... वर्धापनदिना निमित्ताने *. मा. गुलाबराव पाटील यांचं .* अप्रतिम च *. कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepaknandlalsawale5007
    @deepaknandlalsawale5007 3 месяца назад

    पहीले सारखं भाषणाची धार नाहि राहीली..आधी नैसर्गीक लय लकब होती ...आत्ता वाचुन केल्यासारखी भाषण वाटतय

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 3 месяца назад +1

    Are jay mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray sahebanni hay sarwana yitka yitka bhara bharun dila yitki mantri pada dili yitki Aamdarki dilli tay uddhav sahebancha pathita war karta na pathita khanjir khupastana Are kuthe fedal hi papa swargat kay narkat suddha jaga milnar nahi Ani kharie shiv Sena hi fakta mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray sahebanchi Ahe saheb mashale petnar sarkar badalnar

  • @murlidharpatil5323
    @murlidharpatil5323 3 месяца назад +1

    गुलाब राव पाटील हे खरे शिव सैनिक आहेत होते आणि राहणार

  • @GanapatThorat
    @GanapatThorat 3 месяца назад +1

    गप रे गुलाब

  • @SandipMore-f2y
    @SandipMore-f2y 3 месяца назад +12

    बास करा रे आता

  • @vitthaldhebe5738
    @vitthaldhebe5738 3 месяца назад

    आहो जुलाबराव तुमच्या बाजूने एकही कमेंट नाही त्यातून सजण्यासारखे आहे

  • @prabhakarbhople6867
    @prabhakarbhople6867 3 месяца назад +7

    तीन महिन्यानंतर तू जिंकशील का हा विचार कर गुलाबराव

  • @RahulPachpute-c1m
    @RahulPachpute-c1m 3 месяца назад +1

    जुलाब चाटील

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 3 месяца назад

    भावना गवळी पेक्षा अरुण गवळी बरा
    😂😂😂
    तुमच्या बोलण्यात दम नाही कारण लोक पण टाळ्या वाजवत नाहीत 😂😂

  • @DilipJagtap-kn2kv
    @DilipJagtap-kn2kv 3 месяца назад

    गुलाबराव बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे एक नंबर गुलाबराव गुलाबराव कर्जमाफी करा सरसकट आणि या शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करा गुलाबराव आमची कमेंट आहे आलेली गुलाबराव पर्यंत जाऊ द्या

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 3 месяца назад

    अरे कसला उठाव तुम्ही गुजरातला पळाले. अरे तुम्ही पण बीजेपी बरोबर नसता तर तुमचा एक पण निवडून आला नसता.

  • @sansan8738
    @sansan8738 3 месяца назад

    शिवसेना नाही बापाची
    ती आहे विचारांची
    विचार शिंदे गटानी जपला
    सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @amolsuryawanshi3130
    @amolsuryawanshi3130 3 месяца назад

    तुम्हांला अपयश का आल होमगार्ड लोकांना आपण रोजगार दिले नाही हे एकाच कारण आपल्याला अपयश आल

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 месяца назад

    मराठवाड्यात ७, नाशिक मध्ये महायुतीचे २ उमेदवार पराभूत का झाले?

  • @GirishMahajan-i5i
    @GirishMahajan-i5i 3 месяца назад

    माननीय मंत्री महोदय गुलाब रावजी पाटील आपण म्हणतात ते खरंच आहे पण या सर्व सर्वांसाठी जिम्मेदार धनुष्यबाण चिन्हाची सेना सध्याची जबाबदार आहे.

  • @bhushanshisave9940
    @bhushanshisave9940 3 месяца назад +2

    Bapala visrlay vttt shiv sena pramuk Bala sheb thakryncha now ghyala visar Padal vtt gulab Bai la

  • @DipakShinde13
    @DipakShinde13 3 месяца назад

    अरे टाकल्या काँग्रेस विरोधी होते पण युतीत राहून बीजेपी ने संपवायचा प्रयत्न केला त्याचा काय

  • @AngadKonje
    @AngadKonje 3 месяца назад

    तुम्हास मोदीमुळे मत पडली तुम्ही वेगळ लडा कळेल खरे शिव शेना कोणती आहे