चला जाऊया गावाला | बऱ्याच दिवसांनी गावचा प्रवास 😍 | पनवेल ते माझं कोकणातलं गाव प्रवास - Traveling

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • चला जाऊया गावाला | बऱ्याच दिवसांनी गावचा प्रवास 😍 | पनवेल ते माझं कोकणातलं गाव प्रवास - Traveling
    आम्ही बऱ्याच दिवसांनी पनवेल ते माझं कोकणातलं गाव रात्रीचा प्रवास केला. आमच्या गावाला जायला विरार ते आंबवली गाडी सुटते. आमच्या गावी जाण्यासाठी प्रायव्हेट बसने जावे लागते. आम्ही सहकुटुंब गावाला जायला निघालो. माझी छोटी बहीण पूजा मुलासोबत अगोदर गावाला फिरायला आली आहे. आम्ही गावाला जायची तयारी केली. आमचा रात्रीचा प्रवास आठवणीत राहील असा होता. दरवेळेस गावी जाण्याची एक वेगळीच लगबग असते. गावची ओढ असते. आम्ही सकाळी गावी पोचलो तेव्हा काळोख होता. गाडी खूपच लवकर पोचली. सकाळी आईला बहिणीला भेटून खूप छान वाटले. सर्व मुलं एकत्र भेटल्यावर त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा गावचा रात्रीचा प्रवास दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChalaJauyaGavala #PanvelToKokanVillageTraveling #PanvelToMyKokanVillagePravas #sforsatish
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 254

  • @eshagudekar8111
    @eshagudekar8111 2 года назад +31

    आईला बघुन खुप आनंद झाला.डोळ भरून आले.तुमची आई मला खूप आवडते.तिला बघुन माझ्या आईची आठवण येते.love you aai ❤ ...आता गावी आला आहात तर एक आई बरोबर पण कुठेतरी ट्रीप काढा.enjoy करा.

    • @dattatrypokharkar6425
      @dattatrypokharkar6425 2 года назад +8

      तो भाऊ आणि आई ला कोठेही घेऊन जात नाही मतलबी आहे

  • @rohanpatil3595
    @rohanpatil3595 2 года назад +44

    सतीश भाऊ कधी पण तुम्ही ट्रॅव्हल करत असतात फिरत असतात फॅमिली सोबत तर काम धंदा कधी करता मला असे वाटते कि तुम्ही ब्लॉग च बनवता 😊😊

    • @baalah7
      @baalah7 2 года назад +4

      सतीश बिझनेस करतात, आपल्या सारखा ९-५ ऑफीस नाही.
      देव त्यांची खूप बिझनेस मध्ये वाड होऊदे 🙏🏽

    • @Varshu750
      @Varshu750 2 года назад +7

      Ky ny kam dhanda krt to

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 2 года назад +1

      Full time blogger adhich mhntla ahe ti video madhe sarve sangitl ahe

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 года назад +1

    खुप छान भावा सतीश भाऊ 👍 गावी आलात खुप आनंद झाला आहे 👌 आई ला बघुन खुप आनंद झाला आहे 👍 तुम्ही येताना आई ला घेऊन या, मुंबई मध्ये👍 आणि कुठेतरी घेऊन जावे फिरायला 👍 आता गावचे व्हिडीओ लवकर टाका 👍 आम्ही बघायला उत्साऊ आहोत 👍

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Dada Thanks For Video Gaawi Trip👍😁💚💚💚💚💚

  • @charanghume2091
    @charanghume2091 2 года назад

    खूप दिवसांनी गावाची व्हिडिओ. खूप भारी.

  • @arjunrevandkar7435
    @arjunrevandkar7435 2 года назад +6

    सतीश जय महाराष्ट्र तू गावी आला आता तुमचे गावचे ब्लॉक बघायला मिळणार म्हणून फार आनंद झाला

  • @swapnilphand0009
    @swapnilphand0009 2 года назад +3

    खूप छान गावच्या व्हिडिओ एकच नंबर आहेत संपूर्ण फॅमिली सोबत एकदा विडिओ बनवा गावचा

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 года назад +1

    गावी आई चं दर्शन झाले खुपच छान वाटलं,तुमची बहीण पण गावी आहे त्यामुळे अजूनच आनंद झाला, हित्यभाऊ ची भेट झाली तर मस्त वाटेल तो माणूस खूप दिलदार आहे खासकरून दोस्ती साठी 1 ब्लॉग त्याच्याबरोबर बघायला मिळणार असेल तर खूपच आवडेल आम्हाला... 💖🌹🌹🌹

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 года назад +3

    मस्त रे..छान गावाकडे आलात..आई v बहीण खुश झाली आहे.माऊ छान मोठी झालीय.मस्त वातावरण...सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू समाधान व्यक्त होत आहे..बहीण खूप दिवसांनी माहेरी आली आहे..छान. एंजॉय करा आईला नमस्कार सांग.. सर्व छोट्या मंडळींना 😍😍🥳🥳😘 पुण्याच्या लोकांची आठवण काढली आहे...😀😀😀👌👍🎺🎺🤗🙌🙌🙏

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 2 года назад +4

    काही म्हणा...गावाकडचे व्हिडीओ बघायला जास्त छान वाटतं....बघून बर वाटलं... 👍

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 года назад +2

    खूप दिवसांनी गावचा कोरा चहा.आईला बघून खूप छान वाटले.पदुडीची आतू पण आलेत.आता जाम मजा प्रांजल.पदुदीची.आता टाक गावचे व्हिडिओ.

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 месяца назад

    Sundar vlog 👌🚩👍🙌

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +2

    आई बऱ्याच दिवसांनी दिसली खूपच छान वाटले गावचे व्हिडिओ बघायला मिळणार म्हणून आम्ही फारच उत्सुक आहोत

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 2 года назад +2

    अगदी बरोबर बाहेरून आलो सर्व लहान लहान दिसते गाव तो आपलं सुंदर एन्जॉय

  • @khanakhazanaa9463
    @khanakhazanaa9463 2 года назад

    Mr.Satish you are blessed to have 2 caring sweet sisters with you...please take care of them too!

  • @manishamukshe2705
    @manishamukshe2705 2 года назад

    हो सगळे छोट दिसते खूप वर्षा नि गेलो कि मला पण असच झाले होते लहानपणी गाव सोडेल आणि मोठं झालॊ तेव्हा गेलो तेव्हा तस वाटत

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 2 года назад +1

    मस्त। welcome back to गाव म्हणजे पुन्हां आता गावची संस्कृती बघावयास मिळणार wowwwwww. गाव तर गाव आसतो। आमच तुमच same असतो

  • @shirishmhatre1771
    @shirishmhatre1771 2 года назад +2

    Ekdam fresh vaatal😊

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 2 года назад +2

    तुमचे गावचे विडिओ खूप आवडतात, आणि आईची भेट 🙏 खूप छान प्रवास 👍

  • @sangitasail2313
    @sangitasail2313 2 года назад +1

    Gavakadcha sukh khup Chan asat

  • @rameshdhanke5517
    @rameshdhanke5517 2 года назад

    पनवेल चे विडीव पेक्षा गावचे विडीव पाहानास खुप छान वाटत य

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 года назад +3

    गावाला आले खूप छान आई खुप खुश दिसते प्रज्ञू प्रांजू पण खूप खुश दिसतात आता गावचे व्हिडिओ बघायला मिळेल 👍👍👌👌

  • @prashantkamble2826
    @prashantkamble2826 2 года назад +4

    खूप दिवसांनी "गावाकडचा कोरा चहा" एकायला भेटले ❤️

  • @krushnasapkal3672
    @krushnasapkal3672 2 года назад +5

    Happy journey 👍 khup chan video 👌💐

  • @khalidmulani3349
    @khalidmulani3349 2 года назад +6

    Padu Sarakh Mala pan khup Anand zzalay tumi gawala Zanar ahe love your kokan village ❤ 💙 💜 💖 finally.....

  • @supriyapatil4991
    @supriyapatil4991 2 года назад

    खुप छान

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 2 года назад +3

    आई ला बघून खूप छान वाटलं दादा, नातू आल्या आल्या कसा उचलून घेतलं लगेच

  • @Sanikagaikwad603
    @Sanikagaikwad603 2 года назад +8

    Gavche video khup miss krat hoto aamhi dada so finally ata aamhala gavche vlogs bgayla miltil 😀

  • @dibyendusaha3871
    @dibyendusaha3871 2 года назад +4

    Nice video.. Pls make video of konkan city ..Explore konkan... like mahad dapoli,harne,khed chiplun,poladpur..

  • @prathameshrawool2041
    @prathameshrawool2041 2 года назад

    luminous inverter ghe gavi light gela var khup upyogi padel

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 года назад +2

    वा खुप दिवसांनी आंबिवली गावाला मस्त vlog दादा Mr#Sakharkar

  • @ss-ml3cc
    @ss-ml3cc 2 года назад +3

    Masta life ahe tumcha kai tension nahi dhamal masti

  • @prakash21083
    @prakash21083 2 года назад +3

    सतीश दादा, गावी आल्यावर तुझी अशी बॅटिंग पहायला मजा येते. सध्या आपण सगळे चाकरमानी झालोय, नोकरी आणि संसारात अडकलो कारण आपल्या मुला बाळाचं भवितव्य उज्ज्वल व्हावं. हे गावचे क्षण मध्ये मध्ये जगायला हवेत.

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад +2

    Good vlog .ratricha pravas.aaichi bahinichi bhet nice family vlog.Aaila aani sarvana happy new year.

  • @MKT-xb8ng
    @MKT-xb8ng 2 года назад +3

    गावाला जाताना खूप आनंद होतो मात्र येताना रडू येते भाऊ गावचे व्हिडीओ पाठवा

  • @satishkhamkar9178
    @satishkhamkar9178 2 года назад +4

    मस्त दादा 🔥🔥🔥 आता खूप सारे video टाका गावाकडचे ❤️❤️

  • @suhaspavaskar1642
    @suhaspavaskar1642 2 года назад +2

    गावाकडील व्हिडिओ खूप आवडतात 👌👍

  • @NSk976
    @NSk976 2 года назад +1

    दादा वाईट वाटून घेऊ नका पन एक गोष्ट सांगतो तुम्ही एक छोटी cng सेकंड हेण्ड कार घ्या जेने करून गावी कधीही जाता येईल बस च्या फेर मधे आपन आपल्या स्वताच्या गाडितुन गावी जाऊन येऊ आणि स्वतःची ति स्वतःची गाड़ी जूनी का होईनी मानुस हळू हळू प्रगति करतो एक दिवस स्वप्न नक्की पूर्ण होईल

  • @snehawarankar4637
    @snehawarankar4637 2 года назад +3

    Pranju ani pradnu kiti cute distat😍😃😃

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak 2 года назад +3

    धन्यवाद सर या प्रवासात आम्ही भेटलो खूप भारी वाटलं

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад

      खूप भारी वाटले, कधीतरी पुन्हा भेट होईल 🙏😊

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 года назад

    Very nice 👍

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍

  • @santoshkatare6548
    @santoshkatare6548 2 года назад +8

    "दादा तु गावी गेला छान वाटल.तु मागे दिलेल्या गुड न्युजच काय झाल.मणी म्यवच्या डीलवरीच....?

  • @madhurikadam3679
    @madhurikadam3679 2 года назад

    Nice vlog

  • @pravinmestry6648
    @pravinmestry6648 2 года назад +2

    Kamawarun evadhi sutti kashi bhette bhau.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +7

    Back to village after long time , missing ur village vlog, Nice to see ur mother and sister , have a great family get together.

  • @sachinvishwakarma1811
    @sachinvishwakarma1811 2 года назад +6

    Missed your village shoots 🙏👍

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 года назад +1

    Khup Chan video ❤️👍

  • @nishapatil7942
    @nishapatil7942 2 года назад +6

    रेल्वेने प़वास करत जा , पैशांची बचत होते ‌‌.

  • @nileshlohar3282
    @nileshlohar3282 2 года назад +1

    Chan video aai na pahun anand zala👌

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 2 года назад +10

    For this we were waiting.
    Happy journey.

  • @baalah7
    @baalah7 2 года назад +2

    😇 गावाचे व्हिडिओ बघायला वेडलीच मजा 🙌🏽

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 2 года назад +1

    खुप छान मित्रा आईला पाहून खूप आनंद झाला

  • @cherylgonsalves9771
    @cherylgonsalves9771 2 года назад +3

    Lovely video. U both are a very loving couple. God bless u both.

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 года назад +2

    Khop chan,aai namskar 🙏😊

  • @bhikajishinde4287
    @bhikajishinde4287 2 года назад

    Nice

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 2 года назад +1

    Enjoy the village life

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 года назад +2

    Waa. Aai disali. 😀🙋🙏🌷

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 2 года назад

    मस्त आता गावाचे व्हिडिओ बघायला मिळणार.मस्त 🤗🤗🤗

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 2 года назад

    खरंच गावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर आहोत👍👍

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 года назад +2

    Happy journey satish आईला नमस्कार सांग🙏

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 2 года назад +1

    मस्त अविनाश,असे वाटत होते की तुझ्या बरोबर मी पण प्रवास केला,पदुडी तर जामच खूष झालाय,चला आता गाव बघायला मिळेल 👍👍

  • @premnathmhatre6933
    @premnathmhatre6933 2 года назад

    👍

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 года назад +1

    Wow gavache video distil kaku tai how are you all khup miss kele tumhala🙏👍👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад

    आज खूप खूप छान व सुंदर व्हिडीओ आनंद झाला आईला पाहून आईला नमस्कार 🙏🙏🙏आत्या व तुम्हाला सगळ्यांना आता व्हिडिओत पाहायला मजा येणार सुंदर एकञ फँमिलाला पाहून मन खूश झाले खलाशीनेही मस्तच एंनजॉय करायला सुरुवात केली आत्याचा छोटू खूप गोड व क्यूट आहे आई तुमची व आत्या तुमचीही रेसिपी दाखवत जा आत्या माहेरी आली म्हणून चालेल मजा कर पण आई तुम्ही नक्कीच बनवा आता सकाळीच इतकी सुंदर झेंडूची फुले व तुळस दाखवली मन प्रसन्न झाले खरच किती दिवस वाट पाहत होतो गावाचे व्हिडिओ ची सुंदर व मस्तच व्हिडिओ 👌👌👌☺🌹

  • @dipalibapat6511
    @dipalibapat6511 2 года назад

    Va va mast , ata majja yeil vedio baghayla , amhi tumchya barobar gavala pochalo

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 года назад +2

    All family together looking nice...I like ur vedios

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 2 года назад +2

    Happy journey 👍 TC

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 года назад +1

    Aamhipan aahot tumchysobat gavala mastch 🤗🤗🤗

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад

    खूप दिवसांनी आज आईला बघून छान वाटल आणि बहिण माहेरी आली खूप छान वाटत

  • @udaygavadepoe5342
    @udaygavadepoe5342 2 года назад +1

    देव असंच तुला सुखी ठेव. 🙏

  • @vaishalikadam6706
    @vaishalikadam6706 2 года назад

    Gavache video khup chhan vatatat bagayala. Aai sudha recipe dakhavat astat na .gavi jevan lay bhari asate. Khup chhan vatate.

  • @tararao949
    @tararao949 2 года назад +2

    Oh.your little small sister is there
    Have a nice time

  • @mandangadchaaniket1567
    @mandangadchaaniket1567 2 года назад

    Tumhi jevha kontuhi dhabyavr thabal n tevha prtek koknat janarya gadyana dakhva pliz

  • @sachinkadam9566
    @sachinkadam9566 2 года назад

    दादा तुझे ट्रॅव्हल व्ही लॉग खूप छान असतात बघताना आम्हीच गावी चालोय असे वाटे 😊👌👍

  • @tararao949
    @tararao949 2 года назад +3

    Have a safe journey
    Buy now you must have reached also

  • @abhijeetkeer10
    @abhijeetkeer10 2 года назад

    Mast gaavache vidio pahayala milatil mast

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 2 года назад +1

    गावाकडील videoखूप छान असतात .आणि खूप आवडतात 🌹🌹

  • @tusharchaudhari7956
    @tusharchaudhari7956 2 года назад

    Bhau maz gav ahe narayangaon javal nakki yaaa...Tumhala Bhimashankar, ozar, Shivneri chi tour deto

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 2 года назад +2

    Nice to see Aai 🙏🙏
    This is feel of video, not Ajmera advertisement, do kokan video Dada ,

  • @Ashish_Shinde77
    @Ashish_Shinde77 2 года назад

    खूप समाधान वाटले आईला बघून माऊ पण खूप दिवस झाले होते बघुन

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 2 года назад +2

    Yoga Yog Asa asto Dhayawad, aapli amchi Hotel madhe mulkhat zali ,Nice Moment , Shahir Tushar Pandere Thanks Deto

  • @aparnamuzumdar7547
    @aparnamuzumdar7547 2 года назад +1

    Maaaast. Gaon 👍Golu khush😃

  • @sunitas3608
    @sunitas3608 2 года назад

    Pranju khup chan distye. 👌

  • @pritithakur1875
    @pritithakur1875 2 года назад +1

    Aai la bagun br.vatl

  • @vaishali9922
    @vaishali9922 2 года назад +2

    गाव म्हणजे स्वर्गच आहे. नको वाटते मुंबई.

  • @sunilpalghadamal1451
    @sunilpalghadamal1451 2 года назад +1

    Welcome Home

  • @akshayjadhav7775
    @akshayjadhav7775 2 года назад

    👌👌👌👌👌

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 года назад

    Very nice Satish to see your mom i like your village.

  • @baban152
    @baban152 2 года назад +1

    Finally aai disli ❤️ khup mast vatla

  • @shitaljadhav987
    @shitaljadhav987 2 года назад

    Dada tumche video khup mast astat mla khup aavdtat

  • @devendrajadhav588
    @devendrajadhav588 2 года назад

    Jasti gavche video Dakav mast chan video maja aali bagun 👌👌👍

  • @pratikshaganage1271
    @pratikshaganage1271 2 года назад +3

    Nice to see your native place 🤩👍🏻🎉

  • @savitagaikwad6750
    @savitagaikwad6750 2 года назад

    Amhi atach gawala jaun aalo..korya chahacha aswad vegalach asato..otyavar basun aamhi ashich majja keli aahe..same tumhi bolatay tase..Nice video

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад +1

    Masat mi pan 12 tarikhala janar gavi kudal madhe

  • @spnikam5307
    @spnikam5307 2 года назад

    Finally you are back in Konkan.A very good news. Vlogs in Konkan are always fresh.

  • @kokanchikimaya3288
    @kokanchikimaya3288 2 года назад

    Satish Dada Gavi aalat tumhi sarve...Pan mala gavche aata chan chan video baghun khup happy fil honar aahe tya sathi Thank you Dada

  • @anitatirlotkar1065
    @anitatirlotkar1065 2 года назад +3

    Aamhi pan pohchlo tumchya sobat gavi . he Matra barobar aahe ki gavi vel jat nahi .aani Mumbai la vel purat nahi . Gavcha life relaxes . Enjoy chocolate chi goli .

  • @paragpatil3932
    @paragpatil3932 2 года назад +2

    दादा तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या
    कोरोना परत वाढ होताना दिसत आहे

  • @vishwaspatil8678
    @vishwaspatil8678 2 года назад

    Gavachi video mast astat