PN_91 House Nearby Beach, Tal.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 36

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 5 месяцев назад +2

    खूप छान बंगला, सुंदर

  • @ramdaskholavdikar8963
    @ramdaskholavdikar8963 Год назад +3

    Nice maintained...
    However, No RCC slab, no. Of plantation ( no open space ), water well not shown, Green marble frames are negative things...Above all price quite high..

  • @parabkp8758
    @parabkp8758 5 месяцев назад +2

    सुंदर

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 месяца назад

    शेतजमिनीत फक्त शेतघरच बांधू शकतो ना, आरसीसी बांधकाम करु शकतो का

  • @vaishnavipednekar4565
    @vaishnavipednekar4565 11 месяцев назад +1

    Mast ahe

  • @subhashdhume8594
    @subhashdhume8594 Год назад +2

    खूप सुंदर आणि प्रथमदर्शनी पसंत पडेल अशी प्रॉपर्टी आहे. परंतु,
    १) शेतजमीन असल्या कारणाने प्रॉपर्टी ची किंमत त्या मानाने जास्त वाटते.
    २)वरच्या मजल्यावर स्लॅब ऐवजी पत्रे टाकल्याचे दिसून येत आहेत. मला हे जाणून घायला आवडेल की, हे घर लोड बेरींगचे आहे का ?

  • @gautamsohoni4408
    @gautamsohoni4408 4 месяца назад +1

    Available आहे का अजुन? Hindale पासुन किती लांब आहे. Google Location पाठवा please. किंमत जास्त आहे. मी स्वतः शेतकरी आहे व शेतकरी दाखला पण आहे.

  • @alkaanchan9022
    @alkaanchan9022 5 месяцев назад

    Nice property but price is too high..

  • @maddy304u
    @maddy304u 6 месяцев назад +1

    Sundar property

    • @PrideKokan
      @PrideKokan  6 месяцев назад

      धन्यवाद 😊🙏

    • @PrideKokan
      @PrideKokan  6 месяцев назад

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर 😊🙏

  • @Kasal269
    @Kasal269 11 месяцев назад +1

    खरच खूप सुंदर बंगला आहे 👍👍

  • @subhashdhume8594
    @subhashdhume8594 Год назад +1

    ज्याच्या जवळ शेतकरी दाखला नाही अशा व्यक्तीने ते घेण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागतात, ते सर्व सोपस्कार आपण करून देणार असाल तर तसे कळवा.

  • @meandmylife0327
    @meandmylife0327 12 дней назад +1

    नमस्कार ही प्रॉपर्टी available आहे का? आम्हला बघायची होती.We are intrested to purchase this property
    Please reply

    • @PrideKokan
      @PrideKokan  12 дней назад

      Sir Sold Out ahe 😊

    • @meandmylife0327
      @meandmylife0327 12 дней назад +1

      @ ok thumnail वर for sale आहे म्हणून वाटले असेल available.ज्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे ते लवकरात लवकर resale करतील कारण ती प्रॉपर्टी त्यांना लाभणार नाही आहे कारण ही प्रॉपर्टी धोक्याने विकली गेली आहे असं आम्हांला कळाले.घेणारा आणि विकणारा त्या घरात सुखी राहणार नाही.तुम्ही आम्हला स्वतःहून contact कराल 😊

  • @येवाकोकणआपलाचआसा

    🙏 नमस्कार साहेब...
    मी एक कोकणी माणूस आहे माझे गाव बांदा येथे आहे पण मला एक अशी जागा पाहिजे की त्या जागेत 3 /4 बेडरूम चा बंगला आजूबाजूला आंबा, नारळ, फणस, रतांबे, काजू , एक बोरवेल, इतर फुलझाडे, फळझाडे,, सर्व सुविधा जवळ, आजूबाजूला राहती घर अशी जागा मिळेल का ?

  • @vijayakotian6603
    @vijayakotian6603 Год назад +2

    Sunder 👌🏼

  • @shashikalatirhekar1882
    @shashikalatirhekar1882 Год назад +1

    बॅक लोन होऊ शकेल का? किंमत जास्त वाटते.कमी होऊ शकते का ? अशी बीच जवळपास प्राॅपर्टी 20 - 25 लाखापर्यंत असेल तर सांगा.

    • @PrideKokan
      @PrideKokan  Год назад +1

      Pride kokan 👉 whatspp / Call : 8010748418😊

  • @AG27ap
    @AG27ap Год назад

    Kim may kiti aahe? Description var sissy nahi

  • @sanjaysuryawanshi8804
    @sanjaysuryawanshi8804 11 месяцев назад

    आता अव्हेलेबल आहेत का मिठबाव किती कि.मी.आहे

  • @shashikalatirhekar1882
    @shashikalatirhekar1882 Год назад +1

    लोड बेरींग किंवा RCC आहे का? किंमत कमी होऊ शकते का?

    • @PrideKokan
      @PrideKokan  Год назад

      लोड बेरींग आहे ..कृपया कॉल करा 😊
      Pride Kokan : 8010748418

  • @samdreams8374
    @samdreams8374 7 месяцев назад

    Hi Vastu Available Ahe Ka Plz Replay Sir

  • @nandkumarlugade2538
    @nandkumarlugade2538 11 месяцев назад +1

    आहे का

  • @vijayakotian6603
    @vijayakotian6603 Год назад

    किंमत किती

  • @AliveBrain
    @AliveBrain 8 месяцев назад

    N.A karun denar ka ?

    • @PrideKokan
      @PrideKokan  4 месяца назад

      Pls call /WhatsApp 8010748418

  • @Hindaviandsagar
    @Hindaviandsagar 10 месяцев назад

    Price ?