मुख्यमंत्र्यांना अंतरवालीत यायला वेळ नाही, स्टार प्रचारक म्हणून दिल्लीत गेले; मराठा बांधवांचा संताप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • #Pune #MarathaReservation #MarathaAgitation
    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
    मनोज जरांगे यांची प्रकृती खालवल्यानं मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.
    पुण्यात मराठा बांधवांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे.
    सरकारचा मराठ्यांवर रोष का? असा सवाल मराठा बांधवांनी केला.
    मुख्यमंत्री दिल्लीत प्रचाराला जातात पण अंतरवालीत यायला वेळ नाही असं मराठा बांधव म्हणाले.
    मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्या नाहीतर महाराष्ट्र उद्रेक होईल असं मराठा बांधव म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 186

  • @AmitWandhekar
    @AmitWandhekar 7 дней назад +32

    🙏 एक मराठा लाख मराठा लवकर निर्णय घ्या 🙏

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 7 дней назад +30

    आम्ही सदैव दादासोबत....... आता माघार नाही...... एकच मिशन मराठा आरक्षण.....❤❤❤❤❤❤

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 7 дней назад +4

    आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटलांसोबत मराठ्यांचं काळीज मराठ्यांचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaynannaware8031
    @vijaynannaware8031 7 дней назад +3

    एक मराठा कोटी मराठा लवकर निर्णय घ्या

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 7 дней назад +2

    आमचे कर्जत जामखेडचे युवा मित्र पी डी देशमुख यांनी खूप जिवंत प्रतिक्रिया दिल्यात 🚩

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 7 дней назад +9

    उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त 🌼♥️♥️🌼🌼♥️♥️🌼🌼♥️♥️🌼

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 7 дней назад

      😂 चार वेळा आंदोलन केले पण वैतागली लोकं आता, राजकीय पुढारी फक्त फायदा घेतात आंदोलन चा 😢

  • @sureshkale1490
    @sureshkale1490 7 дней назад +3

    मराठा समाजाचा उद्रेक होण्यापूर्वीच सरकारने लवकर निर्णय घ्यावा.

  • @vijaynannaware8031
    @vijaynannaware8031 7 дней назад +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @JayshriRam-v1t
    @JayshriRam-v1t 7 дней назад +7

    विधान सभा दणदणीत विजय अशा धमक्यांनीच झाला आतातर चींताच नाही सरकार ला 😂😂😂😂😂

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 7 дней назад +3

    ♥️एकच मिशन मराठा आरक्षण ♥️

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 7 дней назад +19

    किती बी ताणून घ्या, धमक्या द्या...!
    Obc मधे घुस्कोरी नाहीच,
    Duplicate कुणबी

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 8 дней назад +16

    सरकार ने लवकर निर्णय करावा नसता होणारे परिणाम वेगळे असतील

  • @DipakGaygol-y9i
    @DipakGaygol-y9i 7 дней назад +3

    एक मराठा लाख मराठा

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 7 дней назад +12

    उपोषण केल्याने आरक्षण भेटत असेल तर मग संविधान कायदा कोर्ट याची काय गरज

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 7 дней назад +1

      हे समजायला अक्कल पाहिजे

    • @TabajiLokhande-su2yo
      @TabajiLokhande-su2yo 7 дней назад

      ​@aannachaudhari5582 तुला अक्कल आहे का भाडया

    • @RameshwarShere-y5m
      @RameshwarShere-y5m 5 дней назад

      मराठे सवीधानाचे घटक आहे ना‌न. नागरीक आहे ना संविधानात काही ला आरक्षण आहे काही ला नाही मग यच्यात दोन कोनाचा

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 7 дней назад +10

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 7 дней назад +2

      Tya Cilim Fukya jarangya la Hindi samjhte ka

    • @aditiparte4611
      @aditiparte4611 7 дней назад

      ​@@sarjeraoyadav2912 Marathi yoddha aahet te... 🙏

  • @sadashivkore6064
    @sadashivkore6064 7 дней назад +9

    आरक्षणासाठी उपोषण करताय कि धनंजय मुंडेसाठी? मुंडे चा राजीनामा मागता

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 7 дней назад +8

    Are उपचार घेतो म्हणजे खाऊन पिऊन उपोषण अस अर्थ होतो

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 7 дней назад +5

    करा उद्रेक करा तुम्ही लवकर

  • @PandurangShelke-w1e
    @PandurangShelke-w1e 7 дней назад +2

    फक्तमनोजदादाजरागेपाटील

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 8 дней назад +10

    सर्व मराठ्यांनी पाटील यांच्या बरोबर राहावे अशी विनंती ❤

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 7 дней назад +11

    भावपुर्ण श्रधानजलि मुख्यमंत्राना 😢😢😢

  • @vijaytandale7592
    @vijaytandale7592 8 дней назад +8

    दादा लवकर जिवंत व्हा

  • @KeshavVaidya-hi3sm
    @KeshavVaidya-hi3sm 7 дней назад +25

    मोर्चे किती तरी समाजाचे निघाले पण हा उपोषण हूकुमशाही सारखा वाटतोय

    • @socialanimal7789
      @socialanimal7789 7 дней назад

      Fuktach kel tondat bhetl tr dusryancha morcha Hukumshahi vatat

  • @Aks__k__001
    @Aks__k__001 7 дней назад +2

    उपोषण केल्याने आरक्षण भेटत असेल संविधान कशाला आहे

  • @AmolNarute-rm8vr
    @AmolNarute-rm8vr 8 дней назад +15

    आता नुसता बोंबील होसतोर बस

  • @rameshsolunke2073
    @rameshsolunke2073 7 дней назад +3

    🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
    🚩 एक मराठा कोटी मराठा लढेगे जितेगे हम सब मनोज पाटील जरागे 🚩

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 7 дней назад +3

    एक मराठा कोठी मराठा आरक्षण मिळायला हवे.

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 7 дней назад +3

    एकच मिशन, आरक्षण,,,,,

  • @vijaynannaware8031
    @vijaynannaware8031 7 дней назад +1

    मुख्य मंत्री एक नं चभरा आहे

  • @SSG_4882
    @SSG_4882 8 дней назад +19

    मुख्य मंत्री लां महाराष्ट्राचे काही पडले नाही दिल्लीची काळजी पडली

  • @SuhasGaikwad-l4p
    @SuhasGaikwad-l4p 7 дней назад +2

    मराठा समाजाच्या नावाखाली महाविकास आघाडीतील सगळे नेतेमंडळी उपोषणाला बसले आहे असं वाटतंय आता या वाईट मध्ये दिसणारे सगळे लोकं ही महाविकास आघाडीची आहेत

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 8 дней назад +18

    धमकी देऊन आरक्षण नसते मिळत ...मराठा जातीचे गुन्हेगार नाहीत का? मनोज jarange laa pan आरोपी करा ..त्याच्यामुळे जातीयवाद पसरला आहे

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 8 дней назад +1

      आहे ना गुन्हे गार अजित पवार

    • @Sam_X_King
      @Sam_X_King 8 дней назад

      वा रे वा आता मराठे गुन्हेगार झाले का ?? 😂

    • @Sam_X_King
      @Sam_X_King 8 дней назад

      @@RajshreeRayte धनंजय मुंडे पण आहे गुन्हेगार आणि हा मानतो मराठे गुन्हेगार व रे वां

    • @Kkdamadam
      @Kkdamadam 7 дней назад

      🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉चोर

    • @BaluPatil-i6m
      @BaluPatil-i6m 7 дней назад

      अहो मराठ्यांच्या सर्व मुलांना विनंती आहे या भेसळ प***** कॉमेंट करणाऱ्या लोकांकडे ध्यान देऊ नका

  • @TeamCskm
    @TeamCskm 8 дней назад +20

    हा सुधीर मते नावाचा गाढव रोहित पवार याचा कार्यकर्ता आहे

    • @patil9614
      @patil9614 7 дней назад

      तोच गाढव तुझ्या वर चढला तर कळेल मग

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 7 дней назад +5

    जंरागे आरक्षण कोणाल, अधिकार, कोणाल, नाही अंतरवाली कोणी मंत्री, येणार, नाही आरक्षण घरी तयार,होत, नाही

  • @sadashivkore6064
    @sadashivkore6064 7 дней назад +5

    आता तूच मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घे

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 7 дней назад +12

    काही नाही होणार उद्रेक फडणवीस समर्थ आहे तुम्ही पडणविसांना खुप शिव्या दिल्यात आता गुजो गुजी करताहेत

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 7 дней назад +2

    मनोज जरांगे पाटील 🚩🚩

  • @PavanMaykar
    @PavanMaykar 7 дней назад +2

    1maratha kothi Maratha 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 7 дней назад

    मनोज दादा यांना सुखी ठेवा देवा

  • @ganeshKarale21
    @ganeshKarale21 7 дней назад +2

    शासनाने व प्रशासनाने दखल घेऊन मराठ्यांच्या मागण्या पुर्ण करा.
    ओबीसी आरक्षण द्या.
    संघर्ष योद्धा मनोज पाटिल जरांगे यांच्या पाठीशी अखंड व भक्कम पणे महाराष्ट्रामधील मराठा उभा आहे.
    आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे
    एक मराठा कोटी मराठा!!

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 7 дней назад +8

    उद्रेक करून तर बघा मग महाराष्ट्र शासन का करते है तुम्हारे भी माहित राहील सरकारने मिलिटरी एस आर पी पोलीस बिलकुल तयार ठेवले आहे बॉर्डर वरचे

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 7 дней назад

      हो का? बघच तू बलुत्या 6 कोटींचा उद्रेक काय असतो

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 7 дней назад +7

    जारंगे ने लोकाना आत्महत्यास प्रवरुत्त केल्या बद्द्ल गुन्हा दाखल करा..

  • @Sandep275f
    @Sandep275f 7 дней назад +2

    जरांगेला काही होत नाही त्याची मागणी अ संविधानिक असल्यामुळे

  • @SakshiTaur-k8s
    @SakshiTaur-k8s 7 дней назад

    बरोबर बोललात साहेब

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 7 дней назад

    Cm saheb partek samajat संघर्ष योद्धा आहेत। सर्व जनतेचा विचार करा निर्णय ghya। सर्व धर्म सम भाव जय श्रीराम

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 7 дней назад

    मराठ्यांमध्ये एकमत नाही. उदा. मराठा महासंघ, राणे, लाड , कदम असे कोकणातले मराठे.

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 7 дней назад +2

    राज्यातील विवाह कार्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक विवाह कार्यालये आणि राज्यातील मद्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक मद्यालये ज्या समूहाच्या मालकीची आहेत तो श्रुतीकोषी समुह आरक्षण आकांक्षी असणं हे घृणास्पद नाही का?

  • @vidyasagarshinde7016
    @vidyasagarshinde7016 7 дней назад

    Ek Maratha Lakh Maratha

  • @15tejasgadekar39
    @15tejasgadekar39 7 дней назад +4

    डॅन ट डॅन आ आ आ
    केल्या का नाही तुया घांट्या टाईट 😂😂😂😂😂😂

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 7 дней назад

    काय पन होणार नाही खाऊन पिऊन उपोषण मागे घेतले जाणार.धमक्या देउन उपयोग नाही.

  • @priyakadam1195
    @priyakadam1195 7 дней назад +1

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sadashivdongare5239
    @sadashivdongare5239 7 дней назад

    Ek Maratha lakh Maratha

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 7 дней назад

    जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे

  • @balasahebmane1278
    @balasahebmane1278 7 дней назад

    Jai Jijau..!!! Jai Shivrai..!!!💐💐💐🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 7 дней назад

    फडणवीस साहेब यांच्या सरकारला पाच वर्षे भीती नाही, किती ही आंदोलन करा काय फरक पडणार नाही, ओबीसी समाज भाजप च्या पाठीशी उभे आहे

  • @Sandep275f
    @Sandep275f 7 дней назад +1

    सरकारला चंद्र ग्रहाची मागणी मागणी करसाल 😮

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 7 дней назад

    बोलेल तो करेल काय गर्जेल तोपडेलंकाय. आता करायची वेळ आली आहे दिल्ली कूच करा

  • @shashikantnalawade365
    @shashikantnalawade365 7 дней назад

    समाजचे आमदार कुठे...

  • @SpeechRight
    @SpeechRight 8 дней назад +5

    मला SC ST मधे आरक्षण आणि एट्रॉसिटी चा हक्क द्या यासाठी मी पण आमरण उपोषनाला बसतो..कारण यांच्या धमक्यांच्या भीतीने अस्वस्थ झालो आहे..

  • @pdc219
    @pdc219 7 дней назад

    उद्रेक करून घेऊ नका बंधू नो आता ती वेळ जवळच आली आहे,कारण आता फक्त एक आरोपीचं नाही तर सर्वच राष्ट्रवादी पक्षाला तिलांजली मिळणार आहे ,त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

  • @vinayakmisal3395
    @vinayakmisal3395 7 дней назад

    दिल्लीला स्टार प्रचारकांची गरज नाही ईव्हीएम एक्सपर्ट ची गरज आहे

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 7 дней назад +20

    गर्दी नाही झाटभर,
    धमक्या हाठभर 😂

  • @SantoshRohankar-ye6pe
    @SantoshRohankar-ye6pe 7 дней назад

    हो

  • @ssssss-e3o6o
    @ssssss-e3o6o 7 дней назад +3

    Jatiwadi jarangya mule ews gelaya

  • @Indiam3k
    @Indiam3k 7 дней назад

    फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब मराठा आरक्षण लागू करा,amhi महायुति सरकारला nivdun दिले आहे, आमची चूक zali का सांगा ❤❤❤

  • @shahee9361
    @shahee9361 7 дней назад

    मुख्यामंत्र्याचा जाहिर निषध.

  • @abhishekghadge7203
    @abhishekghadge7203 7 дней назад

    मनोज दादा सोबत कधीही 🚩🚩

  • @balasahebnagargoje6083
    @balasahebnagargoje6083 7 дней назад

    खपाखप पाडींगे कोण महणलं होतं आता कशाला वाट पाहता सरकारची तुमही पाडलेलं आणी पडून. उठलेलं सरकार आहे हे

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 8 дней назад +4

    मुंबईत चला, तसेच यांचे डोळे उघडणार नाही, जरा जास्त घमेंड मध्ये असलेले सरकार आहे, 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 7 дней назад +2

      Yana nivdun kone dile jarangya tr B J P Ca Supda safe karnar hota tyac kay zale te tya la jaun Vicyara

  • @dadashinde3053
    @dadashinde3053 7 дней назад

    कर्ज मापीच बागा

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 7 дней назад

    C m गेले दिल्लीला दिल्लीचा प्रचार करायला

  • @hemarajparatane9333
    @hemarajparatane9333 7 дней назад

    अरे कशाला हसं करुन घेताय????सोडा या मन्याचा नाद

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 7 дней назад

    ओबीसी समाज सुद्धा मागे हटणार नाही

  • @bhauraopagar9160
    @bhauraopagar9160 7 дней назад +2

    वाल्या धन्या आज्या टरबूजा....

    • @sadashivkore6064
      @sadashivkore6064 7 дней назад

      सगळे तुझे बाप आहेत

    • @Ramvani-rk
      @Ramvani-rk 7 дней назад

      Tuzya mayla zavle ky evdhi ag hoyla lagli jaude next time tel laun zawlya jail

  • @AnilJadhavar-pq1jn
    @AnilJadhavar-pq1jn 7 дней назад

    काय बोलता दादा आपल्य माराठ्यांना ही भाषा बरी नाही वाटत तुम्ही म्हणालात आम्ही तमाशा करू तुम्ही तयाशा करायला लागले तर तमासगीरानी काय करायच सॉरी दादा

  • @aditiparte4611
    @aditiparte4611 7 дней назад +1

    Sarkar ka Reservation det nahiye. Ajun kiti trasss denar he sarkar....😡😡😡😡😡

  • @AnnaPachpute
    @AnnaPachpute 7 дней назад

    सर्वांची आरक्षणे बंद करा समान अधिकार द्या

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 7 дней назад +4

    तुमच्या जमिनी obc वाल्याना वाटा..
    Tumala घमेंड लंय मोठी आहे.
    जातीची...
    दुसऱ्याला ट्रोल करायचे....
    Obc च पॅटर्न चालणार obc cm होणार

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 7 дней назад +2

    आता रस्त्यावर उतरावं लागेल

  • @BalasahebAvhad-zq1bc
    @BalasahebAvhad-zq1bc 7 дней назад

    अरे तुम्ही आरक्षण मागतात की मुंडेंचं राजीनामा....काय राव

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 7 дней назад

    दंगली 100टक
    ्केहोणार

  • @omkarshirke8097
    @omkarshirke8097 7 дней назад

    निर्णय घ्या. बास आता

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 7 дней назад

    सरकारला सव ई झाली किरकोळ विषय आहे 😂😂😂

  • @SarveswarShevale
    @SarveswarShevale 5 дней назад

    मराठी.मुंबई. ला.येणार

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 7 дней назад

    Hya netyana rastyacr hanle pahije hyana aropila vachavnyasatthi sarkhya meetings hotat

  • @ganeshlahamage1872
    @ganeshlahamage1872 7 дней назад

    Marathana aarakshan dya pan.tyanche sakar karkhne shikshan shantha Banka 5ekar cha var asnarya jamini dood sang he jama kara. Ani OBC SC ST je pahije te aarakshan dya yana...

  • @narayanwaghmare1387
    @narayanwaghmare1387 7 дней назад +3

    बसा रे उग

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 8 дней назад

    सरकार ने लवकर पाटलांची मागणी करावी

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 7 дней назад

    Ekdm fadtus ahe cm dcm

  • @Ramvani-rk
    @Ramvani-rk 7 дней назад

    Angavr mas nhi dhamkya detat khule

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 7 дней назад

    दंगलि उसलतिल

  • @rameshward3626
    @rameshward3626 7 дней назад

    सूपड़ा साफ😂😂

  • @annasahebkute5894
    @annasahebkute5894 7 дней назад

    नाटक

  • @ShivajiSapkal-q3o
    @ShivajiSapkal-q3o 7 дней назад

    4:04 4:10

  • @chandrakantmisal4454
    @chandrakantmisal4454 7 дней назад +1

    bavalata ithe aarakshanachach bol na..... bakiche dhune kashala dhuto....

    • @Wagh96k-MARATHA
      @Wagh96k-MARATHA 7 дней назад

      तुम्ही कशाला कराड चा गु खता त्याचे गुन्हे मान्य करा ना😅

  • @riderbaba4562
    @riderbaba4562 7 дней назад +1

    Obc tumhala pahije ews pahijen sebc pahijen marathyana are laja vatudya tumch dukhan fakt 1 brahman cm zhala ahe hyacha ahe ...

  • @GautamPatil-c7d
    @GautamPatil-c7d 7 дней назад

    आर बुल्यांनो पाळा छाट्यांनो

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 7 дней назад

    एक नंबर मंगेश साबळे

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 7 дней назад +1

    Maharashtratil maratha samajala sarkarne 10% Arkshan dilele ahe mag ha attahas ka? Ha comedy show stop kara

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 8 дней назад

    एक मराठा कोटी मराठा सांगली