गुणरत्न सदावर्तेंवर सचिन खरात यांची जोरदार टीका | Sachin Kharat strongly criticizes Sadavarte

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • Sachin Kharat has launched a strong criticism against Gunaratna Sadavarten, sparking a political uproar. Kharat's comments have ignited debates on Sadavarten's actions and decisions, with many questioning his leadership. The exchange of words between the two leaders has caught the attention of the public and political circles. How will this rivalry evolve, and what will be the fallout?
    सचिन खरात यांनी गुणरत्न सदावर्तेवर जोरदार टीका केली असून, यामुळे राजकीय वातावरणात हलचल निर्माण झाली आहे. खरात यांच्या आरोपांनी सदावर्तेच्या कृती आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. दोन्ही नेत्यांमधील हा वाद लोकांचं आणि राजकीय वर्तुळांचं लक्ष वेधून घेत आहे. हे राजकीय संघर्ष कशाप्रकारे पुढे जाईल?
    #sachinkharat #gunarathnsadavarten #politicalcriticism #maharashtranews #latestnews #marathinews #maharashtrapolitics #saamtvnews | SAS

Комментарии • 31

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 5 дней назад +11

    खरात साहेब बरोबर बोलले आहे

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 5 дней назад +3

    खरात साहेब बरोबर आहे

  • @pravindhuri9622
    @pravindhuri9622 5 дней назад +3

    बरोबर

  • @balbhimdeshmukh215
    @balbhimdeshmukh215 5 дней назад +6

    बावचळलेला नाही पिसाळलेला आहे खरातसाहेब

  • @Sakshi-u8e7e
    @Sakshi-u8e7e 5 дней назад +3

    एक नंबर

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 5 дней назад +1

    तुम्ही खरं तर सुर्यवंशी प्रकरणात न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे 😡
    पण साधी भेट पण दिली नाही 🙏

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 5 дней назад +2

    खरात साहेब ❤

  • @Jaihind911
    @Jaihind911 5 дней назад +5

    खरात साहेब 💯👍🏻
    फक्त गुणवंत सदावर्ते नाही जे लोक आरोपींची बाजू घेतं आहेत ते सगळेच बावचाळलेंत😂😅

  • @vijaymadhavr1882
    @vijaymadhavr1882 5 дней назад +4

    खरात साहेब खुप छान विश्लेषण केले, जय भीम 🙏🙏

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 5 дней назад

    खरात साहेब तुम्ही दबावाखाली असं वक्तव्य करतात, तुमचा चेहरा सांगतोय

  • @surajdive-hs6xc
    @surajdive-hs6xc 5 дней назад +5

    अहो खरात साहेब बौद्ध लोक खूप अत्याचार झाले आहे आता तरी सर्व बुद्ध संघटनेने एकत्र यायला पाहिजे आपल्यामध्ये भांडायला नाही पाहिजे अहो तुम्ही एससी एसटी ओबीसी समाजाला लोकांनी एकत्र यायला पाहिजे जय भीम

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 5 дней назад +1

      मराठा समाज एकजूट झाला मनूनं पोट दुखतंय का ऊगच जाती वाद करू नका जाती वाद करायचा आसता तर संतोष देशमुख मधी पडला नसता

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 5 дней назад +1

      मराठा समजा बद्दल इतका का द्वेष 😊😊

    • @surajdive-hs6xc
      @surajdive-hs6xc 5 дней назад

      @@digvijay...patil- एससी एसटी ओबीसी एकत्र झाले तर आमचे आमदार खासदार वाढतील ना

  • @dattashingare9469
    @dattashingare9469 5 дней назад +3

    खरात साहेब एक तरी माणूस आहे का अपला सतेथ कारण तुमचा सारखे नेते आपल्या लोकांवर बोलतात मानून सदावर्ते एक वकील आहे आणि ते खर बोलत आहेत

  • @vikas_0707
    @vikas_0707 5 дней назад +3

    बौद्ध समजावर इतके अन्याय होतात तेव्हा खरात साहेब कधीच एवढे active नसतात तिथे फक्त settlement करतात

    • @laxamankhupsare-ob2xc
      @laxamankhupsare-ob2xc 5 дней назад

      Sadhya marathyanchi supari gheun Kam karat aahet

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 дней назад

      बरोबर, सुर्यवंशी प्रकरणात एक शब्द बोलले नाही खरात 😡

  • @AnilSaval-k6g
    @AnilSaval-k6g 5 дней назад +1

    Sadavarte lla vakil koni kele hech samjena

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 5 дней назад

    😂 kshala tya shen khaya chya nadila lagaych ek divas tyala lai hana charche veli kahi pn boltay the tom and Jerry

  • @VaishaliUgale-x2r
    @VaishaliUgale-x2r 5 дней назад

    Kutra ahe to pisallela

  • @scotttigerNull
    @scotttigerNull 5 дней назад +1

    News चॅनेल वाले बावचळलेत हा इतका मोठा कार्यकर्ता आहे कि 4 लोक आहे मागे याची प्रतिक्रिया देत आहेत 🤣🤣

  • @bhagavatr
    @bhagavatr 5 дней назад

    सदावर्ते खरा माणूस आहे बावचळत कधीच नाही चांगला वकिली आहेत

  • @scotttigerNull
    @scotttigerNull 5 дней назад

    ह्यानेच सदावर्ते च्या दिसण्यावर बोला होता ह्याचा कार्यकर्ता बघा 😂😂😂

  • @omdevghubade9459
    @omdevghubade9459 5 дней назад

    धर्म देव गड मानतो का खरात ?? शास्त्री महाराज यांना बोलायच अधिकार आहे का मराठा ओबीसी वंजारा समाज आहेत बोलायला शास्त्री महाराजांवर

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 5 дней назад

    खरात साहेब बरोबर बोलले

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 5 дней назад +1

    खरात देश सवातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात दीनदलीत गोरगरीब समाजावर गावगाड्यात सर्वात जास्त अत्याचार कोणी केले आजही दलीत समाजाला हे लोक घरामध्ये येऊ देत नाही आज तुम्ही कोणाची वकीली करतात

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc 5 дней назад

    Supari baaj sachin kharat