मधुरा,तुझे बोलणे फार गोड आहे.ऐकायला आणि नंतर करून पाहण्यास सोपे जाते. खाण्याचे पदार्थ बनवण्याची पद्धत एकदम सोपी,सादरीकरण एकदम सुंदर,पदार्थ बनवताना साधी पद्धत ,साहित्य ही जे आहे ते,पदार्थ सांगितल्या प्रमाणे केली तर त्याची चव ,रंग जड्यक तशी असते. धन्यवाद मधुरा ताई.
धन्यवाद ताई..मी कधी शेव बनवले की ते तेलकट आणि कडक होतात..पण आज तुमच्यामुळे मला खुसखुशीत शेव खायला मिळाले..पुन्हा एकदा धन्यवाद.. तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉
Nice mam pramanbadh recipe shankarpali banvali tumachy methedne khupach Chan zali mam thank u so much lots of love cupache achuk praman ahe tumala v tumachy family la happy Diwali mam ✨✨❤❤
Madhura tai tumche sagle padharth khup khup mast kellat aani mi te follow karun keley khup khup mast tasty 😋 झालेत love you ❤️ thank you for your information wishing you happy dipawali ❤ all your dresses are very well looking 🌹
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिवाळीत शेव केली पहिल्यांदाच.... खूप छान झाली.... बाकी फराळ - चिवडा, चकली, अनारसे, करंजी हे सगळं करण्याच्या आधी तुम्ही कसं केलं ते बघितलं... तुम्ही ज्या tips देता त्याचा खूप फायदा होतो. Thank you so much 💖
मधुरा ताई तुम्हाला व दादा ना व तुमच्या पुरण परिवाराला माझ्या कडुन दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई ताई तुमचे विडीओ खुप छान असतात मला खुप आवडतात फक्त नविन नविन पदार्थ ची माहिती सांगत जा ताई विडीओ मध्ये ताई मी तुमचे विडीओ मनापासुन पाहातो ताई
Hi Madhura, sorry me mam kiva madam nahi bolnar. Madhura ch bolnar mhanje tu ek khas maitrin aahes asa vatta. Mala tuzya receipes aavdtat. Tuzi sangnyachi paddhat farch aavdte. Ani tuza aavaj pan aavdto. Me tuzya recepies madhun madhun karun baghte. ani tuzi ekahi recipe fasat nahi. tuza bolana ani uchar khup shudha ahet, aikat rahwasa watat. navin kitchen set up khup dekhana ahe. shubh dipawali 🎉🎉
खूप छान कुरकुरीत शेव बनविली आणि तेही झटपट बनविलीस छान👏✊👍
धन्यवाद 😊😊
छान शेव रेसिपी
धन्यवाद 😊😊
Love you Madhura Diiii, tuzya sarkhich tuzi recipe sundar ❤
मस्त मस्त मधुरा'ज मेजवानी 👌
धन्यवाद 😊😊
👌👌👌
😊😊
अप्रतिम झाली शेव मी आत्ता करून बघितली पहिल्यांदा केली पण छान झाली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप खूप छान मस्तच कुरकुरीत शेव अप्रतिम लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी अफलातून भन्नाट
धन्यवाद 😊😊
Tumi banavaleli chakali Recepi banavele 1 number banali ahe first time swata Ekatine Banavele ahe thank you so much tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान रेसपी
धन्यवाद 😊😊
घरी बनविलेल्या शेवेची पध्दत खूप छान धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Sunder recipe
Thank you!!
कुठलीही रेसिपी करायची असो, प्रमाण किती घ्यायचं हे टेंशन नसते, फक्त तुझी रेसिपी सर्च करायची😂❤🎉
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Tai tumhi sakhreche anarse dakhvle hote n te mi kele khup Chan zale
Thanks काकू मला माझी काकू खूप टोमणे देते की मला काहीच काम जमत नाही तुमच्या मुले मला cooking समजायला लागलीय ❤
असू देत हो. आपल्या लोकांचे टोमणे फार मनावर नाही घ्यायचे. मनापासून शुभेच्छा कायमच ❤❤
Mi pn tai chi all recipes follow karte.. shev tr mast zale.. mazya Mr la khup avdalr, 1 kg che shankarpale tr mazya mulane ch sampavke😂
Aamachi madhura tai ahecb bhari.
मनापासून आभार..
मधुरा,तुझे बोलणे फार गोड आहे.ऐकायला आणि नंतर करून पाहण्यास सोपे जाते. खाण्याचे पदार्थ बनवण्याची पद्धत एकदम सोपी,सादरीकरण एकदम सुंदर,पदार्थ बनवताना साधी पद्धत ,साहित्य ही जे आहे ते,पदार्थ सांगितल्या प्रमाणे केली तर त्याची चव ,रंग जड्यक तशी असते. धन्यवाद मधुरा ताई.
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
🤩👏👏👏👏👏👌
😊😊
Khup khup chan banali shev Thank you madam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks a lot khupach chan zalye shev ❤❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow 🤩🤩❤❤❤❤❤❤
Thanks!!
धन्यवाद ताई..मी कधी शेव बनवले की ते तेलकट आणि कडक होतात..पण आज तुमच्यामुळे मला खुसखुशीत शेव खायला मिळाले..पुन्हा एकदा धन्यवाद..
तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मला ही रेसिपी हवीच होती.खूप मस्त रेसिपी.❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान दिसत आहे शेव ,धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Balushahichi recipe saga tai
ruclips.net/video/DjpOHMRqzpk/видео.html
khup chan recipe aahe tai😊
धन्यवाद 😊😊
मस्त.❤
धन्यवाद 😊😊
Nice mam pramanbadh recipe shankarpali banvali tumachy methedne khupach Chan zali mam thank u so much lots of love cupache achuk praman ahe tumala v tumachy family la happy Diwali mam ✨✨❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Sundar recipe
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त रेसिपी
धन्यवाद 😊😊
या रेसिपी नुसार शेव केली. अगदी मस्त खुसखुशीत झाली.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast🎉
धन्यवाद 😊😊
Khupach chan
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
Mast 😋
Thanks 😊
khup chan tai
धन्यवाद 😊😊
Mast❤
Thanks 🤗
छान आहे रेसिपी.👌👍❤️
धन्यवाद 😊😊
👌❤️❤️
😊😊
Apratim shev che sadrikaran
धन्यवाद 😊😊
Me Vatch Pahat hote thank you
Pleasure!!
शेव खूपच छान आहे❤❤❤
धन्यवाद 😊😊
छान रेसिपी दाखवलीत ताई दिवाळीच्या फरळाची खमंग कुरकुरीत शेव रेसिपी
Resham
धन्यवाद ताई
@@ReshmaWadekar-ug1fk धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
मस्त च 🎉🎉
धन्यवाद 😊😊
Khup sundar details sangta tyabadl khup thank you 😊
धन्यवाद 😊😊
खुप छान sofi ahe ❤️❤️
धन्यवाद 😊😊
Mam khup chan, mast kamal, shev
Tai thumchy all recipes jabardast astat
धन्यवाद 😊😊
Excellent
Thanks!!
खुप छान ताई, आपला किचन ही भन्नाट 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
धन्यवाद 😊😊
Wow! So delicious!
Thank you 😋
Mast
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसेपी ,आवडती
धन्यवाद 😊😊
Madhura tai tumche sagle padharth khup khup mast kellat aani mi te follow karun keley khup khup mast tasty 😋 झालेत love you ❤️ thank you for your information wishing you happy dipawali ❤ all your dresses are very well looking 🌹
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Madhura, Happy Deepawali to U & ur family. God Ganpati Bless U
Hi Madhura, tuza recipes pahun nehmich vatat - Original te Original ch ast😊 Nantr alelya braych receipes channels ni Copy Paste content bnvla tri tuzi authenticity sglyat uthun diste..
Hishob krun smjvjun sangyachi paddhat jabardast!! Aavdli mla.
❤ Aj kalchya RUclipsrs chya gardit Quality Content abhavanech disto...
Ek stree swatacha joravr ek channel suru krte, etkya varshanantr pn competition mdhe tikun rahte he kautuk krnya sarkh ahe..
Keep growing as a person & content creator.
Diwali chya khup shubhechha 🎉🎉🎉
Khup chhan tai ❤
धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही खूप छान explain करता, रेसिपी तर भन्नाट आहे, गप्पा पण मस्त 🎉🎉
धन्यवाद 😊😊
मी ऐकटी पहिल्यांदा करत आहे दीवाळीचा फराळ तुमच्या रेसिपी मुळे सोपं झालं आहे खुप छान ताई 😊आशाच नविन रेसिपी दाखवत रहा
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
👌👌msy
😊😊
खूप छान झाली शेव विशेष म्हणजे पीठ चिकट होतं ते अजिबात चिकट झाला नाही त्यामुळे शेव करायला खूप सोपं झालं
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
सुपर से बोहोत बो होत उपर क्या बात है सर्व डिटेल मध्ये सांगता त्या मुळे करायला सोप होत
धन्यवाद 😊😊
दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा ताई तुला
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
खूप छान ताई मेजर मेंट आणि ग्रम मध्ये देतात माप खूप धनयवाद 🎉🎉😊😊❤❤
धन्यवाद 😊😊
🎉🎉👌👌👍👍❤️❤️🙏🙏
😊😊
Khupch crunchy wattiy....😍
Mam new home tour kadhi dakhwatay....
धन्यवाद 😊😊
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिवाळीत शेव केली पहिल्यांदाच.... खूप छान झाली.... बाकी फराळ - चिवडा, चकली, अनारसे, करंजी हे सगळं करण्याच्या आधी तुम्ही कसं केलं ते बघितलं... तुम्ही ज्या tips देता त्याचा खूप फायदा होतो. Thank you so much 💖
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Ekdam bhannat 😊👍 nice colour nice texture ekdm perfect sipmle ahee 👍👌 nice measurement kukurit crispy mouthwatering 😋
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर ताई शेवकुरकुरीत दिसते❤ हॅप्पी धनतेरस मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
मला तुमचं किचन खूप आवडलं त्यातले जे भांडे आणि वदनी कवल घेता जो श्लोक लावलेला आहे तर कुठून घेतला त्याची प्लीज डिस्क्रिप्शन मधील लिंक शेअर करा
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे पण मसाला नाही टाकायचे का🤔
शुभ दिपावली ताई 😊
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मधुरा ताई तुम्हाला व दादा ना व तुमच्या पुरण परिवाराला माझ्या कडुन दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई ताई तुमचे विडीओ खुप छान असतात मला खुप आवडतात फक्त नविन नविन पदार्थ ची माहिती सांगत जा ताई विडीओ मध्ये ताई मी तुमचे विडीओ मनापासुन पाहातो ताई
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
खूप छान मधुराजी शुभ दिपावली
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Madhura ji shev chya pithat chawaliche pith 3_ 4 chamche takle tar ajun jast khuskhushit hote ani ovaa powder mule khup chan chav lagte. Amhi Halad thodi kami takto karan thlatana colour jast Lal hot nahi. Chana dal daltana 2 muth bhajleli chawali che Dane takle tari chalte
भारीच :) Thanks for sharing :)
मस्त रेसिपी❤, ताई तुझे ड्रेस पण नेहमी तू खुप छान असतात, कुठून घेते😊❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
स्वछता खूप आहे तुमच्या घरामध्ये
धन्यवाद 😊😊
Kup Chan recipi sangitli aani tumchykade pasaraa hot nhi aamchya hatun kup pasaraa hoto
धन्यवाद 😊😊
माझ्या कडे एकदम बारीक साचा नाहीये तर फुलू शकते का शेव आणि कुरकुरीत होऊ शकते का
Tela che praman jast ch vaprele,,,ka ase karan kaay ans pls
Tai tumach cup measurement kiti ahe mnje 1 cup ha 200 gm Cha ahe ki 250 gm cha ple saga
250 gm
Happy Diwali 🪔🪔🪔🎇🎇
Happy Diwali to you too!!
ताई तेल गरम घेतली कि थंड खुप छान रेसिपी👌👌👌👌
थंड..
. खूप छान रेसिपी मी करणार आहे. पण ओवा टाकायच्या नाही का ताई..
हि बारीक शेव आहे. ओवा वापरला तर शेव साच्यातून पडताना प्रॉब्लेम होतो. म्हणून मी नाही वापरली.
Thanku tai
तुमचे डबे खूप छान आहेत कुठून आण लेत
Kiti hushar aahat tumhi.kitchenmadhli bhandi pan stylish aahet
धन्यवाद 😊😊
Pokundalu recipe बनवा
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
@@MadhurasRecipeMarathi please नक्कीच बनवा
हाय मधुरा ताई,मैदा चकल्या दरवेळेसच नरम होतात त्या बरेच दिवस क्रिस्पी राहण्यासाठी काय करावे लागेल...
शेव करण्यासाठी तेलाचं मोहन नाही घातल तरी चालत का?
चालतंय की
No body adds soda
शेवटची, शेवला, शेवचे 5:45 हे कुठलं मराठी 😮. शेवेला, शेवेची चव, शेवेचा रंग, अशी रूपे होतात.
प्रामाणिक प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद... 😊😊 नक्की काळजी घेईन... 😊😊
You are pregnant ❤❤❤
Hi Madhura, sorry me mam kiva madam nahi bolnar. Madhura ch bolnar mhanje tu ek khas maitrin aahes asa vatta. Mala tuzya receipes aavdtat. Tuzi sangnyachi paddhat farch aavdte. Ani tuza aavaj pan aavdto. Me tuzya recepies madhun madhun karun baghte. ani tuzi ekahi recipe fasat nahi. tuza bolana ani uchar khup shudha ahet, aikat rahwasa watat. navin kitchen set up khup dekhana ahe. shubh dipawali 🎉🎉
मनापासून आभार..
ओवा धणे पावडर काही च घातले नाही तरी छान दिसते
धन्यवाद 😊😊
तेल गार की गरम घालायचे
गार..
तेल व पाणी गरम नाही घ्यायचं का
नाही गरज..
Tai sacha kuthun ghela tumhi .aamcha ithe tasa milat nahi ahe.
आता जी नवीन तू माहिती देतेस रेसिपी च्या शेवटी त्यामुळे बजेट चा पण अंदाज येतो
मनापासून आभार..
Khup chan tai
धन्यवाद 😊😊
Madhura, Happy Deepawali to U & ur family. God Ganpati Bless U
Happy Diwali to you and your family!!