रविवार साठी उत्तम बेत हैदराबादी चिकन मसाला.monsoon special Hyderabadi chicken masala recipe
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- Treat yourself with Rupam's Recipe, where Rupali Dhumal shows you how to make delicious Hyderabadi chicken masala. Perfect for a flavorful meal!
#recipe #chicken #monsoon #cooking #indianfood #hyderabad #masalachicken
अप्रतिम
अप्रतिम....🎉🎉
ताई खुप छान नवीन चिकन भाजी शिकायला मिळाली नक्की करुन पाहिल 👌👌👍👍😍😍
खूप छान,खूप टेस्टी😋😋😋😋
लगेच करुन बघणार, सर्व व्हिटँमिन युक्त ,.बनवण्याची पध्दत खूप आवडली .तुम्हांला पुढच्या व्हिडिओसाठी शुभेच्छा🌹🌹
लय म्हणजे लय भारी रेसिपी दाखवली 👍👍🙏
❤ awesome ❤
Mast
खूपच छान ..पालक घालून वेगळी रेसिपि 🎉🎉🎉
😊🙏
Khup chan receipe ❤️
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai chicken masala kiva chicken sukka che order che kiti paise ghyche
Unique recipe aahe
हो अगदी वेगळी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Try keli last Sunday la
Ek no zala hota
Vegli taste
Delicious 😋😋
Superb
व्हिडिओ पाहण्या आधीच लाईक केले ❤
आपल्या चॅनलवर एवढं मनापासून प्रेम विश्वास दाखवल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद असेच आपल्या चॅनलवर प्रेम करत राहा😊🙏
Video pahanya aadhi like krte ....chhanch astat recipe 😊
Khupch chan.
Khup mast
लय भारी 👌👌👍👍
खूप छान,
Discription box मध्ये साहित्य द्या pls
Recipe खूप छान
1 number
खूपच छान
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
छानछानं👌👌👍👍
खूप छान आहे
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai aajchi recipe tondala Pani sutel adhich aahe, ekda assal malvani chikan garam masalya sahit dakhval.
👍👍uttam
Khup chan 😊
Hirvi mirchi nhi takli tar chalel ka. Karan adhich khup masale ahet
तुमच्या आवडीनुसार आहे पण तिखटपणा येणार नाही तिखटपणासाठी तुम्हाला हिरवी मिरची थोडी घालावी लागेल😊🙏
हैद्राबादी बिर्याणी पण दाखवा. एकदा
👌🏻👌🏻👌🏻
😊🙏
😍
😊🙏
हो नक्की दाखवेल तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही ताई आता रविवारीच बनवून बघू आता
कमेंट बद्दल ब मनापासून खूप खूप धन्यवाद नक्की ट्राय करा 😊🙏
Description box मधे साहित्य प्रमाण द्या pls 🎉🎉
पाणी सुटलं तोंडाला🎉🎉पण साहित्य द्या ना ताई des मध्ये
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Mastac
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
मग बाकी काय ठेवले
सोपी सांगा एवढा वेळ नाही reciepe खूप lenghty आहे
😊
Sound hi nahi proper