# आज काय फराळाचा बेत👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 19

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 2 дня назад +11

    नवरा ईतका हुशार आहे जो पर्यंत घरात ले काम करत होता तो पर्यंत कमेंट्स बाॅक्स चालु ठेवतो आता बंद

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 2 дня назад +24

    नवरत्नाचा उपास नाही नवरात्रीचा उपवास😅😊

  • @AshaKadam-cu2ln
    @AshaKadam-cu2ln 2 дня назад +16

    आईला फराळासाठी pise patav किंवा फराळ साबुदाणा शेंगदाणे patav

  • @AshaKadam-cu2ln
    @AshaKadam-cu2ln 2 дня назад +8

    आपली आई देवीचे स्वरूप असते शक्य त्येवडी मदत कर आईला फोन करत जा

  • @AshaKadam-cu2ln
    @AshaKadam-cu2ln 2 дня назад +3

    पोरी शिकलेल्या आहेत त्यांना आईला सांगता येत नाही का नवरात्र म्हणतात नवरत्न नाही

  • @baluivory1374
    @baluivory1374 2 дня назад +2

    पुनम ताई गटाची स्थापना केलेली व्हिडिओ दाखवा ना

  • @shwetamahale7227
    @shwetamahale7227 День назад +1

    पोरींना असे नको म्हणू की इतके महागाचे फराळ कसा देऊ . त्या दुखावतील .

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 2 дня назад +3

    पुनम तु रात्री चा नवरया चा व्हिडिओ पहा

  • @baluivory1374
    @baluivory1374 2 дня назад +2

    पुनम ताई तुमच्याकडे घट कसे बसवतात व्हिडिओ काढून

  • @MohiniNaik-z4f
    @MohiniNaik-z4f 2 дня назад +2

    Punam ghatacha photo dakhvna .

  • @arunas994
    @arunas994 2 дня назад +2

    😅😅😅😅😅😅

  • @savitaJadhav-p3l
    @savitaJadhav-p3l 2 дня назад +3

    😅😅😅😅

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    मिशिवला अवि😂😂😂😂 जाम हसतोय

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 2 дня назад +1

    नवरात्र विशेष खुप खुप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार घटस्थापनेच्या शुभेच्छा खूप ❤🎉🙏🙏