World Menopause Day : Perimenopause म्हणजे काय? महिलांच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होतो?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • #bbcmarathi #WorldMenopauseDay #menopause #Perimenopause
    18 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड मेनोपॉज डे म्हणून साजरा केला जातो. मेनोपॉजच्या आधीचा टप्पा असणारा पेरीमेनोपॉज म्हणजे काय? या टप्प्यात त्या महिलेच्या शरीरात काय बदल होतात? या पेरिमेनोपॉजची लक्षणं काय असतात?
    समजून घेऊयात या व्हीडिओमध्ये.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 4

  • @imajaygvt
    @imajaygvt 2 дня назад +2

    Nice presentation ❤

  • @radhasawant478
    @radhasawant478 2 дня назад

    Yes. Well worked presentation 👌👌

  • @rasikarane6401
    @rasikarane6401 2 дня назад

    बरोबर आहे मला हा त्रास होतोय

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 2 дня назад +1

    खरय मला आत्ता हे सेम होतय, सतत लक्षणं बदलतात , 😢, खूप त्रास होतो, शारीरिक होतोच पण मानसिक ही होतो,कुणाशी बोलायला हवं म्हणता ते बरोबर पण नाहीच वाटत कुणाशी काही बोलावं, कुणाला.हल्ली वेळ इंटरेस्ट नसतो ऐकण्यात, अर्धवट ऐकतात आणि नको ते सल्ले देत बसतात, त्यामुळे जास्त irritation होतं,चिडचिड होते,