Container School : या गावात कंटेनरमध्ये शाळा का भरवली जाते? (BBC News Marathi)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • #BBCMarathi #container #schooling
    वनविभागाच्या नियमानुसार राखीव जंगलात कायमस्वरूपीचे बांधकामे करता येत नाही. या नियमामुळे, गेली 14 वर्ष बंगारुपल्ली इथली प्राथमिक शाळा या छोटय़ाशा फक्त छत असणाऱ्या जागेत भरवण्यात येत होती. याच्यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने ही कंटेनर शाळा सुरू केली आहे. पाहा रिपोर्ट
    रिपोर्टिंग आणि शूट - प्रविण शुभम
    एडिट - संगितम प्रभाकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 2

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 День назад

    अतिशय चांगला उपक्रम आहे 👍👍
    धन्यवाद तेलंगाना सरकार 🙏😊

  • @truptivalvi8941
    @truptivalvi8941 День назад

    Very nice ❤❤❤❤