संविधान वाचवा म्हणणारे, संविधानाचा अपमान करतं आहेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 358

  • @sanjaynandre2817
    @sanjaynandre2817 18 часов назад +121

    कांग्रेस चा पराभव हाच संविधानाचा विजय.

  • @knowledgeworld5583
    @knowledgeworld5583 21 час назад +234

    ह्यांनी माफी मागावी....अन्यथा महाराष्ट्रात पुन्हा पाय ठेवू नये.😡😡🤬🤬🤬

    • @surajmangalekar4370
      @surajmangalekar4370 21 час назад +36

      हा मुद्दा महायुती ने उचलून धरला तर खुप फायदा होईल

    • @VanitaPrakshale-e7h
      @VanitaPrakshale-e7h 19 часов назад +14

      आगदी बरोबर

  • @nileshanpat7012
    @nileshanpat7012 20 часов назад +183

    महायुती ला मानणाऱ्या प्रत्येक कार्यकरत्याने 20तारखे ला कमीत कमी 5 मत महायुती ला देण्यासाठी प्रयत्न करावेत.....

  • @dineshburud7643
    @dineshburud7643 20 часов назад +136

    सगळ्यात जास्त संविधान पायदळी तुडवले कांग्रेस नेच.

    • @Narayanpatil2002-o1q
      @Narayanpatil2002-o1q 16 часов назад

      Mg congress la One political party one nation pn karta al ast ts kel nhi karan tumchya sarkh asty ekadhi😅😅

    • @Bhau0532
      @Bhau0532 16 часов назад +3

      ​@@Narayanpatil2002-o1qare dada tech tar karayala pahije hot nahi kel karan tyana Muslim rastra banvayche aahe te kashe kartil😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 15 часов назад +3

      हेच तर मतदारांना समजत नसेल तर मग काय करणार

    • @satishshah5831
      @satishshah5831 15 часов назад +1

      Ya Mulech Rahul Samvidhan Pustak pan Chhote Hovun Gele Ka ?

    • @tushargurav4550
      @tushargurav4550 5 часов назад +1

      @@Narayanpatil2002-o1q tevd doka pahije , congress la fakta khandanacha vikas karaychay.

  • @Kathasar19
    @Kathasar19 21 час назад +127

    बावळट कुठचा संविधानाचा अपमान केला याने,याला याची लायकी दाखवा मतदानातून

  • @kande1002
    @kande1002 20 часов назад +116

    कांग्रेस भावपूर्ण श्रद्धांजलि

    • @Narayanpatil2002-o1q
      @Narayanpatil2002-o1q 16 часов назад

      One Nation One Political party karaycht ka sir adhich Regional political party destroy kelyat tumchy party n

    • @Bhau0532
      @Bhau0532 16 часов назад

      ​@@Narayanpatil2002-o1q konti party destroyed keli aamhi kattar shivsainik aahe ❤❤ shivseneche

    • @Narayanpatil2002-o1q
      @Narayanpatil2002-o1q 15 часов назад

      @@Bhau0532 NCP

    • @Narayanpatil2002-o1q
      @Narayanpatil2002-o1q 15 часов назад

      @@Bhau0532 khoke deun ka

    • @Narayanpatil2002-o1q
      @Narayanpatil2002-o1q 15 часов назад

      700000 cr cha

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 19 часов назад +62

    ह्यांना संविधान म्हणजे मत मिळविण्यासाठी जादू वाटते, ह्याचा आम्ही धिक्कार करतो.

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 21 час назад +74

    संविधान इतकं छोटं आणि तकलादू आहे काय?

  • @ajcreation9855
    @ajcreation9855 20 часов назад +86

    खरचं महायुती न हा मुद्दा उचलून धरला पाहिजे जय श्री राम जय महायुती 🚩

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 19 часов назад +83

    १४६वेळा घटनेची तोडफोड केली आहे कांग्रेसने🎉🎉🎉🎉

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 20 часов назад +67

    अजून वेळ गेलेली नाही.
    निवडणूकीत विचार करून मतदान करा.🙏
    जय श्रीराम 🚩

    • @user-to1ok8wh7o
      @user-to1ok8wh7o 19 часов назад +4

      सर्व हिंदुंना एकजुटता दाखवा शेयर करा मतदान करताना एकही मत कांग्रेस ला देऊ नका

    • @Narayanpatil2002-o1q
      @Narayanpatil2002-o1q 16 часов назад

      Kay Vichar karycht mi Hindu ahe mhnun hindu la vote karanar ani jhala vote kela thi दालभाद्रri

  • @woolfie-art
    @woolfie-art 19 часов назад +47

    राहुल गांधींना बिनडोक म्हणायचं का त्याला मतदान करणारे हिंदूंना

  • @sacch-boltahu
    @sacch-boltahu 19 часов назад +30

    राहुल गांधी. यांचे. इटली. तील. मामांचे. फोन. नबर.होते. त्यात

  • @ashwinkumardarde7317
    @ashwinkumardarde7317 21 час назад +78

    पण भाऊ ध्रुव राठी ची चांगलीच घेतली व्हिडिओ चे सुरवातीला..❤

    • @SatyamPatil1212
      @SatyamPatil1212 20 часов назад

      ध्रुव राठीच्या नखाची सर तरी येते का याला
      याने कधी जाऊन पाहिलं त्यात काय होतं.
      हा लै दीड शहाणा.

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 18 часов назад

      त्यानं नव बदलाल अशे..
      खरा तो.मुस्लिम आहे..
      नाव बदलून जर्मनी तुन उदययोग.केलत्याने

    • @munnakewat4188
      @munnakewat4188 5 часов назад

      कांग्रेस मुक्त भारत सभी मुसलमान पार्टी है अपना कीमती ओट इन गद्दारों को ना दे

  • @YuvarajChorghe
    @YuvarajChorghe 20 часов назад +50

    साहेब आपल्या देशात मेंढरं रहातात. विचार करीत नाही.

    • @bhurke.10
      @bhurke.10 19 часов назад +1

      Tech tar mhnun tar evdha bhrashtachar vadhla aahe sarkar suddha kahi kara nahi motha bata marta....satta aahe tari radgan satta nasel tevha suddha radgan kartil

    • @user-to1ok8wh7o
      @user-to1ok8wh7o 19 часов назад

      लोकांना समजल पाहिजे सर्व मोदीच करणार का.कांग्रेस भारताला घातक आहे माहित असूनही काही लोकांना समजत नाही

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 17 часов назад +17

    हा भारताचा राहुल गांधी आणि महाराष्ट्राचा मनोज जरांगे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

  • @Sachinshirsat-jf4ie
    @Sachinshirsat-jf4ie 21 час назад +40

    Mahayuti❤

  • @instrumentalhunk505
    @instrumentalhunk505 20 часов назад +36

    जय श्रीराम

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 19 часов назад +19

    आपले म्हणणे १०० % बरोबर आहे👍👍👍🚩🚩🚩

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 20 часов назад +32

    👌उत्कृष्ट 🙏सर धन्यवाद 🙏

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 18 часов назад +20

    खरे बोलता साहेब कॉंग्रेस नि केव्हाच बाबा साहेब अंबेडकर याना साथ दिली नाही कॉंग्रेस वाले नी बाबा साहेब अंबेडकर यांना भारत रत्न पुरस्कार दिला नाही राहूल गांधी हे फक्त दिशा भूल करतय जय भीम नमो बुद्धय जय शिवाय

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l 18 часов назад +20

    छान विचार मांडलेत, पण लोकांना हे कळले तर महाराष्ट्राचे भले होईल.

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 17 часов назад +8

    ह्याला म्हणतात हिरो ❤ सलाम या तरुणाला सुप्पर 👌🌹🌹🌹🌹

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 20 часов назад +22

    उत्कृष्ट विश्लेषण

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 19 часов назад +18

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही! जय श्री राम!

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 20 часов назад +22

    तुमचे व्हिडिओ खूप सविस्तर माहिती चे आणि रोकठोक असतात

  • @tkva463
    @tkva463 20 часов назад +33

    तो स्वतः च रिकामा आहे.

  • @ytrtricks
    @ytrtricks 16 часов назад +10

    Na bjp na Congress fakt🎉🎉 manse la mat dya mag bagha
    Kashi jirel

  • @pratibhakulkarni5114
    @pratibhakulkarni5114 20 часов назад +14

    पण आपलेच बांधव क्षणिक मोहाला बळी पडतात. बाकी काही विचार करत नाहीत. यासाठी काय करावे ?

  • @VanitaPrakshale-e7h
    @VanitaPrakshale-e7h 19 часов назад +16

    एक नंबर दादा ❤

  • @purushottamsalvi2633
    @purushottamsalvi2633 17 часов назад +6

    यांना संविधान वाचवायचे नाही. त्यांत वेळोवेळी केलेला बदल वाचवायचा आहे . वेळोवेळी केवेला बदल पहा ! राप्ट्रद्रोह्याना पाठीशी घातल्याचे दिसेल !
    एकदाच यांनी केलेले बदल नजरेसमोर घ्या , आणि नंतरच तुम्हालाच कळेल !

  • @The_Hurt_Locker
    @The_Hurt_Locker 19 часов назад +11

    महानीच व्यक्ती आहे हा पप्पू ☝🏻

  • @knowledgemotivationbyresea1597
    @knowledgemotivationbyresea1597 15 часов назад +5

    सगळ्यात जास्त अपमान संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी केला आहे, तर काँग्रेसने केलेला आहे, हे आता लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे👆

  • @ManishJadhav-x5w
    @ManishJadhav-x5w 18 часов назад +8

    वा, भाऊ बहोत बढिया

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 20 часов назад +15

    Gret sir

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 18 часов назад +6

    संविधान हातामध्ये नाचवून मत मागत आहेत.ही काय नवीन पद्धत आणली आहे.

  • @rebelfarmer9601
    @rebelfarmer9601 16 часов назад +8

    प्रदीप भाऊ तुझे सर्व ऐकलं, पण राज ठाकरे चा arrogent स्वभाव काही जायलाच तयार नाही. मी खूप खूप मोठा चाहता आहे पण असे वागणे योग्य नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 15 часов назад

      कोणत्याही ठाकरेबाबत काहीही अपेक्षाच करणे चुकीचे ठरेल. एकाच्या हातात नाशिक तर एकाच्या हातात राज्य होते पण फक्त वसुली, स्वार्थ सोडून काहीच महत्वाचे नाही यासाठीच तर सत्तेसाठी हपापलेले आहेत हेच सिद्ध करत असतात

  • @rameshnagapurkar
    @rameshnagapurkar 18 часов назад +6

    बाबासाहेब आंबेडकराना यांनी लोकसभा ल पडला

  • @avhadanna2711
    @avhadanna2711 21 час назад +22

    🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩

  • @sanjaymulay1546
    @sanjaymulay1546 18 часов назад +6

    ग्रेट व्हिडीओ

  • @MangeshGoswami-o7n
    @MangeshGoswami-o7n 18 часов назад +7

    🪷🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🪷

  • @pramodarbat5355
    @pramodarbat5355 18 часов назад +6

    फक्त आणी फक्त हिंदूवादी सरकार म्हणजे भाजपा सरकार 🌹🌹🙏 जय श्री राम 🙏🌹🌹🚩🚩

  • @prabhakarrane4227
    @prabhakarrane4227 19 часов назад +12

    मि महाराष्ट्राचा जनतेला पाया पडून ऐकच मागणी करतो मतदान महायुतीला मतदान करा जय महाराष्ट्र

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 17 часов назад +5

    जय शिवराय

  • @rushikeshyewale3632
    @rushikeshyewale3632 17 часов назад +5

    Congress hatav

  • @crazyxyz1-1-e
    @crazyxyz1-1-e 15 часов назад +2

    जय भीम जय मिम वाल्यांचा प्रश्न आहे हा. कारन् महार आणि मुस्लिम हे लोक काँग्रेस लाच मत देतात. आपण किती ही सांगा काही फरक पडत नाही त्यांना. जय् शिव् राय जय लहुजी जय भीम

  • @prakashdabke3351
    @prakashdabke3351 17 часов назад +4

    याच्यावर savidhanacha अपमान केला आहे याच्यावर kayadeshir कारवाई कारणे आवश्यक आहे ती सरकारने करावी

  • @sunilkanade4785
    @sunilkanade4785 16 часов назад +3

    Jai shriram 🙏

  • @narayanchavan6389
    @narayanchavan6389 19 часов назад +6

    एकदम बरोबर भाऊ जय श्री राम🚩

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 21 час назад +14

    MNS🚩

  • @nareshkapadia6954
    @nareshkapadia6954 20 часов назад +9

    Bhau great explened

  • @bktnamo1729
    @bktnamo1729 20 часов назад +10

    ❤❤ correct 💯👍✅🙏💯✅🙏💯

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 20 часов назад +6

    Batenge To Katenge, Ek Rahenge To Nek Rahenge. Haryana Zindabad. Hindu Ekata Zindabad. Shinde Phadnvis Sarkar Zindabad. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @divyeshwaghmare2105
    @divyeshwaghmare2105 21 час назад +12

    2:09 barobar bolla bhau sagla kalta lokanna

  • @KeshavChavanpatil
    @KeshavChavanpatil 19 часов назад +7

    Great❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 18 часов назад +4

    Great Analysis ❤❤❤

  • @nkmathsir
    @nkmathsir 18 часов назад +3

    Correct sir

  • @BalaramPatil-k3z
    @BalaramPatil-k3z 16 часов назад +4

    खा याचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे

  • @SharanuBirajdar-jm1sg
    @SharanuBirajdar-jm1sg 7 часов назад +1

    कांग्रेस ने चक्क संविधान च डिलीट केले ! संविधानच घोर अपमान . या निवडणुकीत याची जागा दाखवली च पाहिजे .

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 19 часов назад +5

    फेक ने्रीटिव्ह चालवणारे इथं चालतं नाहीत

  • @viveksinganjude4460
    @viveksinganjude4460 18 часов назад +4

    Shinde gatala nivdun dya ho

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 18 часов назад +5

    Mast

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 3 часа назад

    भाऊ एकदम मनाला भावणार विवेचन

  • @GaneshGanesh-fp8fr
    @GaneshGanesh-fp8fr 19 часов назад +5

    उध्दव खान 😂😂😂😂😂

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 15 часов назад +1

    हिंदूंनो गेल्या वेळी चुकलात यावेळी निवडणूकीत विचार करून मतदान करा.
    जय श्रीराम 🚩

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 18 часов назад +2

    पूर्वी किती वेळा बदलेले गेले आहे. आता ५० टक्के चे ७५ टक्के करा हि मागणी साहेबा नि केली ती मुळ संविधा नात आहे कां? म्हणजे च संविधांनात बदल करा असे कोण सांगत आहे ? 😢😢

  • @pariarun897
    @pariarun897 20 часов назад +3

    सर ते सगळं खरं आहे पण आपलाच मराठी माणूस आज आरक्षण सोडून तो कोणाला योगदान द्यायला चाललाय याचा विचार करा

  • @CricProFantasy
    @CricProFantasy 5 часов назад +1

    Bhawa please tu bol 🚩

  • @onlybg2247
    @onlybg2247 17 часов назад +2

    खरे आहे भाऊ ❤

  • @twosister2232
    @twosister2232 19 часов назад +3

    Good vishleshan salute sir

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 14 часов назад

    वाह भाऊ वा. स्पष्टोक्तीबद्दल धन्यवाद.

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 2 часа назад

    भाऊ तुमचे भाषण प्रत्येक गावात झाले पाहिजे.

  • @Pramodvichare007
    @Pramodvichare007 14 часов назад +2

    Bhimwale jaga re apli dok wapra nahi congress asech bhadkawat rahtil

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 51 минуту назад

    पहिली गोष्ट म्हणजे आमच्या देशाचं संविधान असं हातात घेऊन फिरण्याची परवांगी दिलीच कशी यांना, जरा तरी त्याचं महत्त्व आणि भान राहू द्या.

  • @DushyantGholap
    @DushyantGholap 18 часов назад +2

    Topi chhan aahe...

  • @prakashthombare2002
    @prakashthombare2002 14 часов назад

    Barobar Aahe

  • @arunagumaste8348
    @arunagumaste8348 18 часов назад +2

    👍🙏👌

  • @boosanil4705
    @boosanil4705 8 часов назад

    काँग्रेस चा पराभव हाच संविधान चा विजय 🙏🙏

  • @akashpowar6045
    @akashpowar6045 18 часов назад +3

    Pappu rahul

  • @SuryakantMorye-i5w
    @SuryakantMorye-i5w 7 часов назад

    एक राष्ट्र एक चुनाव बटोंगे तो कटोंगे एक तो नेक
    वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय
    नमो.....
    पुनः जय श्री राम हर हर महादेव
    🙏🙏🙏👍✊💪✊👍👏👏👏

  • @rahulnalawade5126
    @rahulnalawade5126 15 часов назад

    कोरं ठेवले तरच त्यांना हवं ते लिहीता येईल ना संविधान मध्ये भाऊ, तसंही पप्पु बोलला आहेच....😮😂

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 19 часов назад +4

    हे खरे भामटे आहेत.

  • @KiranWarke-yn6qo
    @KiranWarke-yn6qo 18 часов назад +2

    Uddhav khan sharad phatan ani rahul sheikh la mat nako dya

  • @Ganapathy-g7m
    @Ganapathy-g7m 18 часов назад +2

    He dividing only Hindus only

  • @apnakalburgi3259
    @apnakalburgi3259 15 часов назад

    #congressmuktbharat
    Bjp❤❤❤ development sarkar

  • @siddhirajpawar8618
    @siddhirajpawar8618 14 часов назад +2

    Pradip tu , BJP cha manus ahe re Bjp party pravakta ahe . Tu kadhi jai shivray Jai bhim🧡💙 ase pn bolat nahi

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf 14 часов назад

    राज साहेब ठाकरे यांना मतदान करा तेच वठणीवर आणतील

  • @sanjaykatkar8314
    @sanjaykatkar8314 16 часов назад +1

    जय शिवराय दादा ✌️👍💪🙏🚩

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Час назад

    भाऊ नमस्कार... एकदम बरोबर बोलत आहात

  • @santoshdeshpande4560
    @santoshdeshpande4560 15 часов назад

    🌷🙏🌷

  • @shaileshyadav6588
    @shaileshyadav6588 7 часов назад

    तरीही बाबासाहेबांचे अनुयारी त्यांनाच मतदान करणार याची त्यांना थोडीही लाज वाटणार नाही

  • @sandipm7950
    @sandipm7950 5 часов назад

    👍👍👍👏

  • @Antunagrale
    @Antunagrale 2 часа назад +1

    *_हा पप्पु हिंदुविरोधी आणी नमाज प्रेमी आहे_*

  • @subhashsalvi7584
    @subhashsalvi7584 Час назад

    खर आहे

  • @B-rl5ge
    @B-rl5ge 15 часов назад

    जय हिंद प्रदिप भाऊ

  • @dnyaneshwarwaikar6128
    @dnyaneshwarwaikar6128 19 часов назад +2

    जय श्री राम

  • @sadashivkesarkar535
    @sadashivkesarkar535 3 часа назад

    एक नंबर दादा 👌👌👌

  • @Marathi_Bhau_MH34
    @Marathi_Bhau_MH34 20 часов назад +5

    Aamcha Vidabhatle Lok ka BJP la Vote det nahit 😢
    Vidarbha madhe Dar Veli Congress ka Jinkte
    Aamche Vidarbhi Lok jage Hot ka nahi 😢
    SC , OBC , ST , NT Other Lok ka BJP la Vote det nahit 😢
    Vidarbhatlya Lokkana Badlayla Hav 😢 Tyanna kadayla Hav Jati cha Pudhe Tyanch Dharm aahe 😢

  • @mahakalkadeewana5505
    @mahakalkadeewana5505 14 часов назад +1

    Only BJP 🚩🔥

  • @rajeshwarikulkarni2433
    @rajeshwarikulkarni2433 20 часов назад +2

    🙏