जी काय सत्यता असेल ते कोर्ट ठरविल. आरोपींना वाचवण्यासाठी लोकांनी असे आंदोलन करणे म्हणजे लोकशाहीला धोकादायक आहे. इतिहासात पहिल्यांदाच पाहत आहे की आरोपीला वाचवण्यासाठी आंदोलन होत आहे. म्हणजे या लोकांना लोकशाहीवर विश्वास नाही. म्हणजे ते करतील कसा कायदा. वा रे वा.
धस.आण्णा.ग्रेटच.
खंडणी बंद झाली पाहिजे ,
कड्क कारवाई सरकारने केली पायजे
न्याय मिळाला पाहिजे
🎉😅
जी काय सत्यता असेल ते कोर्ट ठरविल. आरोपींना वाचवण्यासाठी लोकांनी असे आंदोलन करणे म्हणजे लोकशाहीला धोकादायक आहे. इतिहासात पहिल्यांदाच पाहत आहे की आरोपीला वाचवण्यासाठी आंदोलन होत आहे. म्हणजे या लोकांना लोकशाहीवर विश्वास नाही. म्हणजे ते करतील कसा कायदा. वा रे वा.
Dhas 1 number
गुन्हेगार लोकांचे आंदोलनं😂😂😂
काय वेळ आली आहे
अजित दादाला पोलीस कोठडी करा.
व्यापारी भिती पोटी नाईलाजाने आपली दुकाने बंद ठेवत आहेत
बीडमध्ये 144 लागू मग परळी काय पाकिस्तानात आहे की काय १
साहेब तुमी खर काय आहेते तुमीच काडा जय महाराष्ट्र
Kahi tari latest news dakhawa
❤
दोन.बायका.आणि.फजिती. आयेका
सुरेश धस ओ.बी.सी.संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे का?
Je aropi astil te marun takha aani navin batmya pahije nahi tar pakistan mahe janychch visa dya
Qtv
Phakta maagaaslela jilha Beed chya news😂😂