To Mee Navhech : 'तो मी नव्हेच'चा 60 वर्षांचा प्रवास 'माझा'वर ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 11

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Год назад +3

    *हे नाटक इतकं उत्कृष्ठ आहे,कि पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. आणि माननीय श्री. प्रभाकर पणशीकर यांनी लखोबा लोखंडे याची भूमिका अगदी समरस होऊन छान बजावली आहे.आणि सगळ्या कलावंतांनी सुद्धा आपल्या भूमिका सुंदर रीतीने केल्या.तसेच ह्या नाटकाचे लेखक आचार्य अत्रे यांनाही आपण सर्व रसिक प्रेक्षक अजिबात विसरु शकणार नाही !*

  • @sharadgaikwad3496
    @sharadgaikwad3496 2 года назад +1

    मी अजूनही हे नाटक वारंवार पाहतो!!! ग्रेट अभिनय!!! ह्या नाटकातील सगळे कलावंत ग्रेट आहेस!!! आणि ग्रेट लेखक!! अत्रे ना अभिवादन!!!

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 Год назад +1

    My Favourite. I have watched it so many times ,
    Prabhakar Panshikar was Outstanding.
    Maybe there was a school book lesson in Marathi in the 1970 's

  • @sumanthbhat1041
    @sumanthbhat1041 Год назад

    one of best play ever

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 Год назад

    प्रभाकर पणशीकर यांची अप्रतिम भूमिका,मराठी लोकांच कायम रूपी अभिमानास्पद ठेवा म्हणजेच हे नाटक, त्रिवार अभिवादन

  • @kanchanerande521
    @kanchanerande521 Год назад

    त्यातले गाण प्रतिमा उरी धरोनी हे गाण ऐकवा.

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 6 месяцев назад

    खूप खूप आनंद दिला या नाटकानेpanshikar यांचे ऋणी आहोत
    वसंत नामजोशी

  • @aaibabagodbole6894
    @aaibabagodbole6894 Год назад

    Khup sundar Anekvela he natak pahile S.l godbole

  • @sharadgaikwad3496
    @sharadgaikwad3496 Год назад

    हे नाटक फारच ग्रेट आहे!!! अवर्णनीयच!!! मी अजूनही हे नाटक वारंवार पाहतो आहे!!!

  • @prakashkokil2903
    @prakashkokil2903 6 месяцев назад

    पणशीकर करा सारखा अष्टपैलू कलाकार होणे अशक्य आहे त्याचा सारखी भूमिका करणे अवघड आहे