tv9 Marathi Special Report | भुजबळांचा आरोप, सर्व्हेक्षणातही खोटी माहिती! नेमकं काय प्रकरण?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 942

  • @Nikitahajare.1937
    @Nikitahajare.1937 9 месяцев назад +27

    भुजबळ साहेब ओबीसी समाज सर्व तुमच्या पाठीशी ahe

  • @prashantpandhare361
    @prashantpandhare361 9 месяцев назад +22

    भुजबळ साहेब ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @Suhas.29
    @Suhas.29 9 месяцев назад +44

    🐯 OBC TIGER BHUJBAL SAHEB 🔥❤

  • @sudhirkumbhar8043
    @sudhirkumbhar8043 9 месяцев назад +61

    सर्व ओबीसी समजाचे नेत्यांनी वेगळा पक्ष स्थापन करावा ओबीसी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील बस झाले पाया पडायचे समजू द्या तरी एकदा ओबीसी ची ताकद 🎉

    • @ashutoshmundhe4026
      @ashutoshmundhe4026 9 месяцев назад +2

      Kadakkk

    • @ranjitkadale8885
      @ranjitkadale8885 8 месяцев назад +2

      नाद ❤

    • @SagarJaigude
      @SagarJaigude 8 месяцев назад +2

      पण हा माणूस जे आरक्षण संपवल्या शिवाय राहणार नाही लक्षात ठेवा

    • @SagarJaigude
      @SagarJaigude 8 месяцев назад

      सगळं राजकारण चालू आहे

    • @SagarJaigude
      @SagarJaigude 8 месяцев назад

      फडणवीस मराठ्यांचं वोट घेणार आणी अजित पवार छगन भुजबळंना हाताला धरून वोट घेणार बघा हे होताय का नाही

  • @Nikitahajare.1937
    @Nikitahajare.1937 9 месяцев назад +15

    Cm शिंदे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @durgeshsonawane1099
    @durgeshsonawane1099 9 месяцев назад +37

    भुजबल साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है👍

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 9 месяцев назад +30

    जय ओबीसी

  • @sagarkharmale9408
    @sagarkharmale9408 9 месяцев назад +43

    वाद लावतो समाजा,समाजा मधी 🙏🚩🚩

  • @grbone6277
    @grbone6277 9 месяцев назад +97

    OBC सोबत दगा झाला आहे OBC जागा हो

  • @AmolPawar-bu1wd
    @AmolPawar-bu1wd 9 месяцев назад +25

    24च्या इलेक्शन लl समजेल जय ओबीसी

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq 9 месяцев назад +27

    भुजबळ साहेबाच कोनिच काही वाकड करू शकत नाही आमदारच काय खासदार करु ओबीसी समाज आहे भुजबळ साहेबा सोबत

  • @SomNath-xh4ig
    @SomNath-xh4ig 9 месяцев назад +20

    We Support OBC !!!!!

  • @moviepagalpanti
    @moviepagalpanti 9 месяцев назад +61

    ओबीसी आरक्षणात कोणिही वाटेकरी होऊ नये स्वतंत्र आरक्षण घ्या तुम्ही जय भीम जय ओबीसी ❤

    • @akshaykadam1799
      @akshaykadam1799 9 месяцев назад

      विदर्भातील मराठे आधीच ओबीसी मध्ये आहेत भाऊ . माझ्याकडे कुणबी नोंद आहे.

    • @moviepagalpanti
      @moviepagalpanti 9 месяцев назад +1

      @@akshaykadam1799 मग तू मराठा कसला भाऊ तू तर कुनबी आहे। कुनबी आनी मराठा यातला फरक समजून घे पहिल दोन्ही एकच अस्ते तर कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण दिल असत

  • @VishwasSawant-143
    @VishwasSawant-143 9 месяцев назад +14

    छगन भुजबळ याने obc समाजाचे सर्व नेते सोबत घेऊन मीटिंग घेतली आहे...मग मराठा समाजाचे निवडून आलेले नेते मंडळी नेमकी कुठं गेली...आरे लाज वाटली पाहिजे मराठा आमदार आणि खासदारान्हा तुम्ही कधी असे मराठा समाजासाठी काम करणार...😢

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 9 месяцев назад +43

    धनगर+माळी+OBC+SC+ST=राजसत्ता

    • @Vijay23288
      @Vijay23288 9 месяцев назад +2

      😂😂😂😂

    • @DrswarajKagdepatil
      @DrswarajKagdepatil 9 месяцев назад +2

      😂

    • @Maratha699
      @Maratha699 9 месяцев назад

      🍌🍌🍌

    • @PanduLokhande973
      @PanduLokhande973 9 месяцев назад

      एससी एसटी चा समाज बांधव हे तर मराठ्यांसोबत आहे आणि धनगर माळी ओबीसी हे एकच आहेत त्यामुळे राज सत्तेच स्वप्न सोडून द्यायचं तरीपण राजसत्ता मिळाली तरी करून करून काय करणार भ्रष्टाचारच करणार

    • @amitsalunkhe9297
      @amitsalunkhe9297 9 месяцев назад +1

      मराठा पण add kara ata 😂😂

  • @user-haribhau
    @user-haribhau 9 месяцев назад +23

    पूर्ण महाराष्ट्र भुजबळ साहेब यांच्या पाठीशी आहे.

    • @kailasshelke5044
      @kailasshelke5044 9 месяцев назад +2

      भुजबळांच्या सभेला किती लोक येतात ते बघितलं 😂😂😂😂

    • @fakirasirsath9166
      @fakirasirsath9166 8 месяцев назад

      भविष्यात सभेला येणारे लोक वाढतील भुजबळांच्या कारण दादागिरी धुडकावून टाकण्यास सुरुवात केली आहे लोकांनी

  • @bagirave6890
    @bagirave6890 9 месяцев назад +51

    आता येचे रंग दाखवायला सुरुवात केली आता तरी सुधरा मराठ्यांनो कोण आपलं ते 🙏🙏

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад

      Vaakdya _faavdya pan nahi tumche,hey jara tari pan

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada 9 месяцев назад +101

    एकदम पध्दशीर पणे चुना लावला पाटलाला 😂😂

    • @amolsarwade7905
      @amolsarwade7905 9 месяцев назад

      पाटलाला नाही पाटलांनी लावला.ऊगी गांड जाळुन घेत नाही छगन.😂😂

    • @swarajshinde6599
      @swarajshinde6599 9 месяцев назад +12

      कळेल कुणाला चूना लागलाय ते 😂

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 9 месяцев назад

      तुम्हाला पक्का खुटा लागणार कोर्टात जा मग कळेल

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 9 месяцев назад +11

      तेल लावून घातली जरांगे ला

    • @swarajshinde6599
      @swarajshinde6599 9 месяцев назад

      @@vaijenathcate4834 भूक फक्त 😂👍तेवढच करू शकतो आयुष्यात

  • @Akkimusical
    @Akkimusical 9 месяцев назад +17

    Bhujbal saheb jindabad 🎉

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 9 месяцев назад +29

    सरसकट ही कुठली मागणी? काहीही मागायचे का? ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण देणे हे संयुक्तिक राहील. नियमानुसार मागणी योग्य राहील. आपल्याला राज्य चालवायचे आहे. वडापावची गाडी नव्हे.

    • @mangesh4061
      @mangesh4061 9 месяцев назад +3

      Babobr ahe bhau
      Tya jarangela vak mhanl ki vakto😂

    • @prakashkawade7649
      @prakashkawade7649 8 месяцев назад

      ​@@mangesh4061नीट बोल barachy

    • @shobhahire2145
      @shobhahire2145 8 месяцев назад

      अगदी बरोबर 👌

    • @amolwagh6380
      @amolwagh6380 8 месяцев назад

      Sarkar n tech mhant he

  • @rajendratupe396
    @rajendratupe396 9 месяцев назад +24

    We support obc. Bhujbal saheb

  • @sachinshinde3627
    @sachinshinde3627 9 месяцев назад +19

    एक मराठा कोठी मराठा 🚩

    • @Sam-je7vp
      @Sam-je7vp 9 месяцев назад

      एक OBC दोन कोटी OBC.... दुपटी ने आकडा लावला बोल पुढ...✌🏻✌🏻✌🏻

  • @rushikeshparjane4988
    @rushikeshparjane4988 9 месяцев назад +7

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VinayakKachgunde
    @VinayakKachgunde 9 месяцев назад +15

    Jay OBC 💪💪💪

    • @shivdeepislive6687
      @shivdeepislive6687 9 месяцев назад

      Ek maratha lakh maratha आणि हो आम्ही पन आता ओबीसी झालोत जय ओबीसी पण 😜😜😜

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 9 месяцев назад +87

    आज गोपीनाथ मुंडे साहेब असते तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले असते व राजकारण काही वेगळे असते

    • @amolwagh6380
      @amolwagh6380 8 месяцев назад

      💯💯 nakkich

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад

      Nahii,vegl aarkshan court at tikat nahi

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад

      50 takkechya pudh aarkshan, deta yet nahi kaaydyane

  • @itsupport8725
    @itsupport8725 9 месяцев назад +15

    एकच पर्व ओबीसी सर्व 💛💪

  • @JayvantGavkar-xh8zm
    @JayvantGavkar-xh8zm 9 месяцев назад +39

    तुम्ही कोणाच्याही विरोधात जा. फायदा शुन्य. कारण येणारी निवडणूक जिंकण्यासाठी 2019 फार्मूला पुन्हा repeat केला जातोय ही गोष्ट लक्षात घ्या.

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 9 месяцев назад

      सत्यच

    • @sg7962
      @sg7962 9 месяцев назад

      हा

  •  9 месяцев назад +7

    कुणबी लोकांना आधीच आरक्षण होता त्यांच्या ताटामध्ये आणखी मराठे कुणबी सांगून येतायत...कुणबी जागे व्हा....

  • @diwakarchute8730
    @diwakarchute8730 9 месяцев назад +46

    कुणबी नेते व कुणबी नागरिकांनी जाग येण्याची गरज आहे आम्ही कुणबी सादे लोक आमच्या ताटातले कसे देणार

  • @hanumantchavhan8008
    @hanumantchavhan8008 9 месяцев назад +15

    बैठका कितीही घ्या
    मनोज जरांगे पाटील हायेत ना
    एक मराठा कोटी मराठा

  • @SomNath-xh4ig
    @SomNath-xh4ig 9 месяцев назад +158

    We support Shree Bhujabal ji .

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 9 месяцев назад +5

    कायदा हा सर्व सकटच असले पाहिजे.कारण ज्याना ज्याना आरक्षण दिले आहे .ते गरीब किवा श्रीमंत बघीतले नाही.मग मराठ्यांना तसेच असले पाहिजे.पण जे गरीब आहेत तेच आरक्षण घेतील. हे बरोबर.

  • @ashokugale9369
    @ashokugale9369 9 месяцев назад +17

    मनोज दादा जरागे पाटील यांच्या सोबत आहोत

  • @niteshchavan6763
    @niteshchavan6763 8 месяцев назад +1

    OBC सोबत काही दगा झाला तर मी स्वता उपोसंला बसेल 🇮🇳 एक OBC लाख OBC🚩🚩🚩

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 9 месяцев назад +51

    भुजबळाला साधा आमदार करुन दाखवा आत्ता

    • @SunilKale-sc7dt
      @SunilKale-sc7dt 9 месяцев назад +14

      आमदार काय मंत्री सुध्दा बननार

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 9 месяцев назад +6

      म्हणजे तू आमदार केलं आहे का

    • @shyamjadhav2352
      @shyamjadhav2352 9 месяцев назад +9

      कोण्या एका जाती मुळे निवडून येत नाही

    • @op_aryan6338
      @op_aryan6338 9 месяцев назад +14

      होणार ते मुख्य मंत्री होतील भुजबळ साहेब

    • @adhikarichaha9342
      @adhikarichaha9342 9 месяцев назад +8

      Direct CM ATA OBC 55%

  • @sushantgade5293
    @sushantgade5293 8 месяцев назад +1

    Barobar

  • @123News1-kl6jn
    @123News1-kl6jn 9 месяцев назад +13

    मंडळ आयोगाला चॅलेंज करणार हे हास्यास्पद आहे.

  • @sandipbhoyate7464
    @sandipbhoyate7464 9 месяцев назад +4

    मराठा समाजाचे आमदार खासदार मंत्री यांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @laxmikantpatil6760
    @laxmikantpatil6760 9 месяцев назад +15

    बाळासाहेबांच खर आहे ..हा काही राजीनामा देत नाही..सत्तेचा मोह सुटेना ..ऊग दिशाभुल करतोय..

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 9 месяцев назад +28

    हे सगळेच मंत्री मीडिया मध्ये का सांगत आहेत
    जे काही संगयच ते विधानमंडळ संगा ना
    उगीच सामान्य जनते मध्ये का असोंतोष पसरवत आहेत

    • @RevnathWadgure-zt1pf
      @RevnathWadgure-zt1pf 8 месяцев назад

      हरकती टाळण्यासाठी अभ्यास करायचा आहे

  • @Omkarwalke-oy6nu
    @Omkarwalke-oy6nu 9 месяцев назад +25

    दगा केला🍉नी 🚩🚩🧡

    • @sps4689
      @sps4689 9 месяцев назад

      🍉🍉 maharashtrala kalank ahe

    • @yurajmandade5640
      @yurajmandade5640 9 месяцев назад

      😂😂2019 Pasun Karekram krte tumcha ..ni obc cha konal smjte bhava tumche ni aamche chale ED chay mage mage😂😂😂😂😂

    • @Omkarwalke-oy6nu
      @Omkarwalke-oy6nu 9 месяцев назад

      @@yurajmandade5640 ✔️✔️

  • @amolrevadkar1536
    @amolrevadkar1536 9 месяцев назад +149

    सगळ्यांच आरक्षण काढुण टाका ,सगळ्यांना कायदा समान करा ,,,,

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng 9 месяцев назад

      अरे yzव्या पहिले समान नागरी कायदा काय आहे हे पहिले माहिती करून घे आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा काहीही संबंध नाही...

    • @vasantpawar9988
      @vasantpawar9988 9 месяцев назад +29

      या वर एकच उपाय सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता सरकार कडे जमा करून तीचे सर्वांमध्ये समान वाटप करा.

    • @Dashrathrajguru-zk6ld
      @Dashrathrajguru-zk6ld 9 месяцев назад +1

      🎉🎉🎉🎉​@@vasantpawar9988

    • @TusharTakale-z2j
      @TusharTakale-z2j 9 месяцев назад +11

      Jamini Sem kara mag

    • @sushilkamble722
      @sushilkamble722 9 месяцев назад +2

      सामान नागरी कायदा चा समंध नाही

  • @vishnuwagh3390
    @vishnuwagh3390 9 месяцев назад +19

    दुसऱ्या च्या ताटातले ओढून घेतले आणि परत म्हणायचं ताटात माती कालीवीत नाही ठेवले कुठे ताटात

    • @rampatil0102
      @rampatil0102 9 месяцев назад +1

      ताट कुठून आणल.

  • @prashantbhoyar7542
    @prashantbhoyar7542 9 месяцев назад +1

    जय ओबीसी....

  • @shrawanmore5928
    @shrawanmore5928 9 месяцев назад +20

    मंडल आयोगाच्या विरोधात जायलाच पाहिजे

    • @JayvantGavkar-xh8zm
      @JayvantGavkar-xh8zm 9 месяцев назад +1

      तुम्ही कोणाच्याही विरोधात जा. फायदा शुन्य. कारण येणारी निवडणूक जिंकण्यासाठी 2019 फार्मूला पुन्हा repeat केला जातोय ही गोष्ट लक्षात घ्या.

  • @praveenbankar7931
    @praveenbankar7931 9 месяцев назад +8

    आमचे नेते भुजबळ साहेब 💪

    • @sps4689
      @sps4689 9 месяцев назад

      6

    • @Masalashopp
      @Masalashopp 9 месяцев назад

      @@sps4689swata bddl borobr bollas 😂

  • @navanathgodase9617
    @navanathgodase9617 9 месяцев назад +4

    Jay OBC bhujabal Saheb jindabad jindabad jindabad jindabad

    • @hbchaudhari9937
      @hbchaudhari9937 8 месяцев назад

      जय OBC, obc जिन्दाबाद, छगन भुजबल साहेब जिन्दाबाद

    • @hbchaudhari9937
      @hbchaudhari9937 8 месяцев назад

      जरांगे साहेब म्हणता माझी नियत साफ आहे मग obc म्हदुन आम्ही आरक्षण आम्ही घेनार नाही असे म्हणत होता आनी आज म्हणता आहे की आम्हाला obc म्हदुनच आरक्षण पाहिजेल आनी आम्ही ते घेऊच हा असा obc चा घात केला आहे जरांगे नी

  • @bbluklsre
    @bbluklsre 9 месяцев назад +7

    नेते म्हणाल तर भुजबळ साहेब पडळकर साहेब डांगे साहेब आणि इतर OBC नेते आणि पक्ष म्हनाल तर OBC समाजाचा "राष्ट्रीय समाज पक्ष" - महादेव जानकर साहेब .......

  • @विजयकाशिदबंडू
    @विजयकाशिदबंडू 9 месяцев назад +21

    सर्वे मध्ये दहा एकर शेती असून दोन एकर किंवा चार एकर सांगण्यात येत आहे सरकारकडून घेण्यात आलेला सरकारी सर्वे

  • @gdfgdvgc
    @gdfgdvgc 9 месяцев назад +14

    Jay OBC ❤

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 9 месяцев назад +27

    जय ओबीसी!
    गाजर दिलयं शिंदेंनी गाजर 🥕खावा 😂😂😂

    • @karan.s.m8949
      @karan.s.m8949 9 месяцев назад +2

      😂😂😂😂😂😂😂

    • @sagarmore8737
      @sagarmore8737 9 месяцев назад

      Tu khal vat gajar 😂😂

    • @kiransutar8609
      @kiransutar8609 9 месяцев назад

      More च्या गां@डीत गाजर घाला🤣🤣 शेटट् मिळणार तुम्हाला! आरक्षण पाहिजे! कोर्टात गेल प्रकरण!आता वाट बघत बसा! गाजर 🥕घ्या गाजर!🐰 सस्या गाजर घे🤣🤣🤣🤣

    • @kiransutar8609
      @kiransutar8609 9 месяцев назад +1

      मला कोण शिवी देईल तेंची आई झ@वणार!
      जय ओबीसी!
      गाजर 🥕दिलयं खात बसा🥕🤣🤣🤣

  • @vishalamte207
    @vishalamte207 9 месяцев назад +2

    फडणवीस साहेब तूम्ही उपमुख्यमंत्री आहेत हि महाराष्ट्राची शोकांतिका.. 😢
    खुप राज्य केलं बस्स...

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 9 месяцев назад +14

    जात जन्माने ठरते प्रतिज्ञा पत्रांद्वारे नव्हे.

    • @omdeshmukh4284
      @omdeshmukh4284 9 месяцев назад +2

      हो का मग एका भावाला आरक्षण आहे आणि दुसऱ्याला नाही कारण त्याच्याकडे नोंद नाही असा कसा होईन?

    • @amolpatil13
      @amolpatil13 9 месяцев назад

      तुमचीच मानसिकता आहे जात जात करण्याची मग कशी जात नष्ट होईल.. खरे जातीवादी तर तुम्ही लोक आहात

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 9 месяцев назад +6

    देवेंद्र फडणवीस चार-पाच लोकांना जसे सांगतो तसेच हे लोकं बोलता हे 99% मराठा समाजाला कळले आहे आणि ओबीसी समाजाला कळले त्यामुळे देवेंद्र फडणवीस अख्ख्या महाराष्ट्राला कळला आहे

  • @ShamkantPatil-t1l
    @ShamkantPatil-t1l 9 месяцев назад +12

    आमच्या नोदी असुन एवढे दिवस लाभ नाही मिळाला आता तरी मिळु द्या एवढे दिवस खाल्ले ना
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravinjagtap5060
    @pravinjagtap5060 8 месяцев назад +2

    समान कायदा नगरी लागू करा महाराष्ट्रात

  • @balasahebpatil4987
    @balasahebpatil4987 9 месяцев назад +48

    एवढी धमक असली तर, राजनामा देऊन सत्तेच्या बाहेर राव आणि समाजाला योग्य न्याय द्यावा मेंढरं

  • @rushikeshparjane4988
    @rushikeshparjane4988 9 месяцев назад +2

    We support sri Manoj jaranjay Pati

  • @SPD7060
    @SPD7060 9 месяцев назад +78

    सगेसोयरे गरीब मराठे ज्यांचेकडे जेसीबी पोकल्यांड आहेत 40 ते 50 एकर जमीन आहे त्यांना पण आरक्षण देऊन टाका.

    • @Vijay23288
      @Vijay23288 9 месяцев назад +7

      Burnol devu kaay

    • @sandipkshirsagar4987
      @sandipkshirsagar4987 9 месяцев назад +29

      8000 कोटी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या छगन भुजबळ ला सुद्धा आरक्षाण द्या😂😂

    • @SPD7060
      @SPD7060 9 месяцев назад +9

      2025 ला समान नागरी कायदा येणार त्याची ही सर्व तयारी चालू आहे. सर्वांना शुभेच्छा.

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 9 месяцев назад +8

      नाही रे बुवा ते आरक्षण भुजबळाला पाहिजे तो खुप गरिब आहे

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 9 месяцев назад +8

      OBC नेत्याच्या बुडाला चांगलीच आग लागली

  • @vasantwankhade1010
    @vasantwankhade1010 9 месяцев назад +22

    Match fixing jarange-shinde,fadnavis

  • @gajanantekale3216
    @gajanantekale3216 9 месяцев назад +9

    आणजी पंत जागे झाले

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 9 месяцев назад

      कारंजे काय चपटी पितो काय 😂😂😂

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 4 месяца назад

    निर्णय घ्या. नसता. रस्त्यावरती. निघाल. त्यावेळी. आपल जिवण संपेल. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @SattyaPatil-d5k
    @SattyaPatil-d5k 9 месяцев назад +17

    घ्या आता कायदा झाला कायदा 🤣 ते अडाणी तर मंडल कमिशन चैलेंज म्हणतय त्याला म्हणा कलम 340 वे कलम संविधानाच आहे, आणि कलम 340 वे भारतात लागू आहे, त्याच संविधान ने संसद मध्ये ओबीसी कायदा बनवला लाव जोर, जय संविधान जय भीम

    • @amolsarwade7905
      @amolsarwade7905 9 месяцев назад +4

      1992 1994चा मंडल कमीशन काय आहे ते बघ.😢😢😂😂

    • @amolpatil13
      @amolpatil13 9 месяцев назад +3

      जा आधी मंडल कमिशन कसे आलाय ते आधी अभ्यास कर...

    • @SattyaPatil-d5k
      @SattyaPatil-d5k 9 месяцев назад

      @@amolsarwade7905 कालेकर मार्फत तयार केले ते तु मला नको शिकवू मी तुला संविधानाची तरतुदी आणि बाबासाहेब यांनी लिहुन ठेवलेले कलमे सागत आहे, आणि ओबीसी आरक्षण साठी कायदे मंत्री राजिनामा, आणि परत बाबासाहेब आता पेटवून उठतील म्हणून ओबीसी साठी केलेल्या बाबासाहेब च्या काळातील तरतुदी आणि आणि तद नंतर सैविधानिक आधिकार मुळे व्हिपी नरसिंग सरकार ने ते बनवले, ते कायदे आणि संविधानाला अनुसरून, आणि परत एक सागतो, या देशातला सर्व राज्याचा ओबीसी चा कायदा त्याच संविधानाच्या कलमावर संसद मध्ये प्रारित आहे,

    • @sandipyadav9355
      @sandipyadav9355 9 месяцев назад +2

      राजीनामा दे रे भुजबळ

  • @udayrajgire5384
    @udayrajgire5384 9 месяцев назад +6

    एकनाथ फ़सतोय यात्

  • @SachinPatil-jk6oq
    @SachinPatil-jk6oq 9 месяцев назад

    भुजबळ साहेब भावी मुख्यमंत्री 🙏

  • @BausahebHaral-eo6oe
    @BausahebHaral-eo6oe 9 месяцев назад +9

    भाजप मुक्त महाराष्ट्र करावे लागेल

  • @ArtsBy.bajrang
    @ArtsBy.bajrang 8 месяцев назад

    फिगर देवेंद्र फणवीस आगे बदो हम तुमारे साथ् है❤

  • @Nikitahajare.1937
    @Nikitahajare.1937 9 месяцев назад +5

    मराठा समाजाला दाखवून देऊ obc kay आहे ते

    • @amolkadam9407
      @amolkadam9407 9 месяцев назад

      चुकीचे बोलू नकोस

    • @amolkadam9407
      @amolkadam9407 9 месяцев назад

      तुला दाखवतो मराठा काय आहे ते

  • @vaijinathsawant6593
    @vaijinathsawant6593 9 месяцев назад +1

    भुजबळ म्हणजे ओबीसी नाही

  • @shankarraut3991
    @shankarraut3991 9 месяцев назад +6

    भुजबळ साहेब

  • @AshaKachare-jl7wk
    @AshaKachare-jl7wk 8 месяцев назад

    आम्हीपण भुजबळ साहेबांबरोबर

  • @sharadsukale7264
    @sharadsukale7264 9 месяцев назад +64

    मागून नाही दंड थोपटून घेतली

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 9 месяцев назад +1

      😊😊😊

    • @rajuvanjare8533
      @rajuvanjare8533 9 месяцев назад +1

      बर

    • @Phenoix-zx6zq
      @Phenoix-zx6zq 9 месяцев назад +11

      अस का कधी आहे मग पुढच भिक मांगो आंदोलन 😂

    • @sg7962
      @sg7962 9 месяцев назад +6

      काय घेतलं मला सांगशील का.. .. ज्यांच्या नोंदी
      आहेत त्यांना आधी पण होत..... मागणी
      सरसकट ची होती ... फसवल गेले....
      ज्यांच्या नोंदी नाही त्यांनी काय करावे...

    • @Phenoix-zx6zq
      @Phenoix-zx6zq 9 месяцев назад

      @@sg7962 त्यांनी जरांगे सोबत सोयरीक करावी 😂 तिकडे पितृसत्ताक पध्दत नाहि.. सासरवाडितच राहूण आरक्षण मिळेल मग 😂😂

  • @SNEHALKALUKHE
    @SNEHALKALUKHE 9 месяцев назад +2

    पदाचे लाचार नाही तर द्या राजीनामा समाजासाठी पद सुटतं नाही म्हणे लाचार नाही आहे का हिंमत द्या राजीनामा

  • @sharadnikam492
    @sharadnikam492 9 месяцев назад +10

    नेते मंडळी पागल झालेय यांनी घरी बसावे बोटे घालायची सवय यांना जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  •  9 месяцев назад +12

    मंडळ कमिशन चॅलेंज करणार ..मग मराठा जात कशाला लावली कुणबी लावायची ना आधीच 😂😂😂

    • @dnyanobadorke158
      @dnyanobadorke158 8 месяцев назад

      मराठा सोडा, कुणबी म्हणा

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 4 месяца назад

    समस्त ओबीसी समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे भुजबळ साहेब सांगतील ती दिशा जय ओबीसी ❤❤

  • @pankajpawar3137
    @pankajpawar3137 9 месяцев назад +127

    मराठा बांधवांनो आता जर काही धोका झाला....तर कायदा विसरा आणि तलवारी हातात घ्या...आणि उडवा एका एका मंत्र्याला...😠

  • @rajc.r3263
    @rajc.r3263 9 месяцев назад +11

    छगन भुजबळ जे बोलले ते अगदी बरोबर बोलले👌🏻👌🏻👌🏻

    • @pankajpawar3137
      @pankajpawar3137 9 месяцев назад

      Marun ghe mg

    • @sammali9019
      @sammali9019 9 месяцев назад

      ​@@pankajpawar3137तुझ्या घरी उडालेला दिसतोय 😮😮😮

    • @rajc.r3263
      @rajc.r3263 9 месяцев назад

      @@pankajpawar3137 तुजी मारल्या गेली का ,😂😂😂😂😂😂

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 8 месяцев назад +1

    अरे भुजबळ बस झाल आता इतका द्वेष कशामुळे कारण तर सांग

  • @BanduWaghmare-wz5rv
    @BanduWaghmare-wz5rv 9 месяцев назад +2

    Bujbhal is our cm

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 9 месяцев назад +15

    💛जय भुजबळ साहेब, जय ओबीसी 💛 Future CM ..... आज पर्यंत 16 CM पीईकी 13 CM मराठा समाजाचे झालेत आता भुजबळ साहेबच ओबीसी समाजाचे भावी मुख्यमंत्री झाले पाहिजे भावांनो !.........

  • @shreyashsanjivani2570
    @shreyashsanjivani2570 8 месяцев назад

    भुजबळ साहेब अगदी बरोबर बोलत आहेत

  • @itsupport8725
    @itsupport8725 9 месяцев назад +7

    ओबीसी समाज्यांनी एकत्र होण्याची वेळ आली आहे आपली ताकत दाखवायची वेळ आली आहे सर्व तयारीत रहा💪💛

  • @aftabshaikh2136
    @aftabshaikh2136 8 месяцев назад +1

    Only bhujbal saheb 🔥

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 8 месяцев назад

    Great भुजबळ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595 9 месяцев назад +2

    एक कळत नाही आरक्षण आजून किती वर्ष पाहिजे सर्व मागास मागास म्हणताय आणि आजून किती वर्ष मागास रहाल हे समाजाला सारकार ने सांगावं

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 9 месяцев назад +14

    भुजबळ साहेब काही बोलू नका ओबीसीचे कोणते सर्वेक्षण झाले होते का तुम्ही सर्वेक्षण न करता आरक्षणात आहेत

  • @shrinivaspenak2989
    @shrinivaspenak2989 9 месяцев назад +1

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @chandrashekharap4681
    @chandrashekharap4681 9 месяцев назад +2

    Super best answer jarange dada 🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarshelke5369
    @dnyaneshwarshelke5369 9 месяцев назад +2

    सगळे आरक्षण भुजबळांना दिले तरी समाधान होणार त्याना OBC चा एवढा कळवळा आहे तर खरच राजीनामा देऊन दाखवावा

    • @gopalraut3297
      @gopalraut3297 9 месяцев назад

      राजीनामा देऊन कस लढता येईल रे भावा

  • @rajaramwaje2025
    @rajaramwaje2025 8 месяцев назад +1

    मराठा आमदार खासदार मेले का मेले असतील तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shraddhagaikwad2715
    @shraddhagaikwad2715 9 месяцев назад +2

    😂😂😂नियत सगळेची चांगली आहे .फक्त टक्केवारी वाढवा आरक्षनाची.भांडने चांगली लावलेत भाऊनी

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 9 месяцев назад

    आंबेडकरांचे मत एकदम योग्य

  • @SHREE-001-e9s
    @SHREE-001-e9s 9 месяцев назад +5

    शिंदे साहेब सगळ्यांच आरक्षण काढून घ्या कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 9 месяцев назад +2

    निवडणुकी पर्यंतच हा विषय राजकीय नेते करतील मग नाव ही नाही गाव ही नाही हे जनतेने समजावे
    फक्त फक्त राजकारण विषय....

  • @udaykaple6800
    @udaykaple6800 9 месяцев назад +7

    Thank you fandavisji jai obc jai bhujbal saheb jai obc❤swatantra aarakshan dyve maratha samajala jai obc

  • @vijaykhillari453
    @vijaykhillari453 9 месяцев назад +1

    किती बैठका घ्या तुम्ही सर्व मिळुन आमचा एकच पाटील सर्वांना भारी जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 9 месяцев назад

      आमच्या आमच्या बुलीचे केसाचे मराठा तुम्ही फक्त स्वतःला मोठेपणा करून घ्यायचा

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 9 месяцев назад

      भुजबळ साहेबांची सामाना वरचे केस एवढं महत्व आहे ते तू मला नाही कुत्र्यांनो

  • @VijayKarande-z9c
    @VijayKarande-z9c 9 месяцев назад +7

    आपल्या ला जेवढ मिळतय त्यातच सुखी
    रहावा राजकारणी लोकानच्या नादाला
    लागु नका नाही तर हे राजकारणी तुमच्या
    आमच्या घरावरली कव्ल पण शिल्क
    ठेवणार नाही,
    जय शिवराय मित्रानो🙏🙏

  • @santoshmanoharghule8179
    @santoshmanoharghule8179 8 месяцев назад

    मराठा समाजाच्या सर्व नेत्यांनी व आमदार खासदारांनी सुद्धा समाजासाठी बैठका घेतल्या पाहिजेत

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 9 месяцев назад +11

    चतुर बिरबल आहे याचा भरोसा करू नये मी पुन्हा येणार पुन्हा येणार मग असंच म्हणतोय का