कोकण शाळेतल्या स्पर्धा | Sports Day in Konkan Village Schools | Ratnagiri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2024

Комментарии • 35

  • @dineshchavan8530
    @dineshchavan8530 4 дня назад +9

    साहेब खूप खूप आभार आपले आपण शिमगा उत्सव पण युट्यूबवर दाखवला आता तर शाळेय स्पोर्ट दाखवले बघणारी मुले खुष होतील आणखीन उत्साहाने खेळतील तुमचे हे काम बघून आजून काही प्रेमी तयार होतील आणि आपले कोकणातील मुले पुढे देशभरात चमकतील माझे गावं तुरळ तेलेवाडी पण आपली युट्यूबवर नेहमीच पाहतो व त्यात माझे गाव व कोकण दिसते फार आभारी आहे साहेब

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 дня назад +4

    लहानपणाची आठवण आली शाळेतील अशीच मैदानी खेळ खेळत होतो आवडला विडियो

  • @sandeeppatil5442
    @sandeeppatil5442 3 дня назад +2

    तुम्ही बालपणाची आठवण पुन्हा एकदा करून दिली धन्यवाद संदेश दादा

  • @milindsawant55
    @milindsawant55 День назад

    मस्त 👍👍👍👍👍

  • @anilchandivade3493
    @anilchandivade3493 2 дня назад

    खूप छान दादा आज शाळेतली एक आठवण करून दिली. कबड्डी,खोखो, लांब उडी, उंच उडी, हे खेळ खेळायला खुप मजा येत असे. यूट्यूब च्या माध्यमातून व्हिडिओ तुम्ही दाखवले असे व्हिडिओ कमी प्रमाणात दाखवले जातात, सर्व खेळाडूंचे आणि तुमचे धन्यवाद

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 дня назад

    Very nice, ek no. bhari

  • @dishasurve6778
    @dishasurve6778 3 дня назад +1

    Kharch khup chan lahanpanichi atavan ali

  • @rajeshkadam3923
    @rajeshkadam3923 3 дня назад

    khup chan, marathi shaletle divas athavle, khup chan divas hote, junya athavani jagya zalya.Nice volgs sandesh.GBU

  • @ganeshrajewaghmarevolgs2222
    @ganeshrajewaghmarevolgs2222 3 дня назад

    एकदम झकास आपल्या ग्रामीण भागातील मुला मुलींना क्रिडा शिक्षण महत्वाचे आहे.यापासून कोणीही वंचित राहू नये.❤

  • @aniketkamble5303
    @aniketkamble5303 3 дня назад +2

    माझ गाव आंबेडखुर्द , feelling proud ❤

  • @RajanBole
    @RajanBole 4 дня назад +1

    Khup Chhan Video Amche Gaon Ahe 👌👌🙏🙏

  • @bibinmenachery5918
    @bibinmenachery5918 3 дня назад +1

    Chan vlog👍

  • @shantaramlakhan1557
    @shantaramlakhan1557 3 дня назад +1

    Good 👍👍👍

  • @VarshaTaigade
    @VarshaTaigade 2 дня назад

    Chan video

  • @johonfarnan
    @johonfarnan 2 дня назад

    Balpn athavla ❤

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur 3 дня назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rakeshsardekar5409
    @rakeshsardekar5409 3 дня назад

    Dada khup chan .juni athavan taji jhali video pahun

  • @mak940
    @mak940 4 дня назад

    Gavchi por hushar❤

  • @sandeshrane1288
    @sandeshrane1288 3 дня назад +1

    Happy birthday bhava❤😢

  • @Ssp-y8r
    @Ssp-y8r 3 дня назад

    Roj video thaknar hota Ani gayab zala Ani aaj video thakla

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 День назад

    Madhe video nahi alet. Any problem

  • @swapnilmane2008
    @swapnilmane2008 3 дня назад

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 4 дня назад

    Mast

  • @SandeshPalkar-fr9fy
    @SandeshPalkar-fr9fy 3 дня назад

    कुठे हे?

  • @madhusonone3713
    @madhusonone3713 4 дня назад +2

    दादा माझ्या दोन्ही किडनी फेल आहेत जर तुमच्याकडून हॉस्पिटलसाठी काही मदत मिळाली तर खूप उपकार होतील

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf 3 дня назад

      माझेही दोन किडनी फेल आहे 3 वर्ष झाली जवळचे मित्र पळून गेले दुसऱ्याच काय घेऊन बसला कोणीही मदत करत नाही.vanktesh गाजरे उदगीर जिल्हा लातूर

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf 3 дня назад

      तुम्ही कुठले dylisis सेंटर रत्नागिरी ल आहेः का कळवा

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf 3 дня назад +1

      आणि संदेश कधीच कॉमेंट वाचत नाही आणि वाचलं तर रिप्लाय करत नाही

    • @anilgudekar8968
      @anilgudekar8968 3 дня назад

      बरोबर​@@vankteshgajre-cr5rf

    • @madhusonone3713
      @madhusonone3713 3 дня назад +1

      @@vankteshgajre-cr5rf सध्या संभाजीनगर ला डायलिसिस सुरू आहे दादा

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 3 дня назад

    तुझे रूटीन दाखव चांगले ब्लॉग बनतील

  • @prashantsarang1993
    @prashantsarang1993 3 дня назад

    नको रे, तू इंग्रजी भाषेवरचा हा सततचा अत्याचार थांबव आता.😡
    कॉट हीम नाही रे बाबा, कॅच हीम.
    आणि सिक्युरीटी पॅरामीटर्स नाही
    सेफ्टी पॅरामीटर्स.😂😅🤣