@@sainathrahane37 खरंच रहाणे साहेब बाबाजींवर चित्रपट काढला पाहिजे खुप खुप आनंद होईल आपणास सप्रेम 🙏जय जनार्दन 🙏 जय बाबाजी 🌺 विश्वनाथ गाडेकर... समाधीस्थान कोपरगाव बेट
बाबाजींचा समाधी सोहळा हा कथाभाग सेपरेट होता. पण तो आमच्याकडे रेकॉर्डिंग नसल्यामुळे तो अपलोड केलेला नाहीये. त्यामुळे क्षमस्व, तुम्ही नाराज होऊ नका. त्या भागामध्ये नाशिक वरून कोपरगाव पर्यंत बाबाजींचा झालेला प्रवास उपस्थित असलेले सर्व साधुसंत त्याचं वर्णन त्यामध्ये कथांमध्ये आला होता परंतु आता तो कथाभाग आम्हाला सापडत नाहीये.
पण संतोषगीरी बाबांनी पण एक चुक झाली सांगतांनी त्यांनी पण कथेत उत्तराधिकारी कोण केले ते सांगीतले नाही वा व 13 संन्याशी कसे आले त्यांचे अनुभव सांगितले नाही
खरच संतोषगिरी बाबांचे श्रवण केले की मन रमुन जाते आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते... संतोषगिरी बाबांना कितीही धन्यवाद दिले तरीही कमीच आहे बाबाजींच्या भक्तीगीतांचा भरपूर साठा करून ठेवला आहे... 🙏 जय बाबाजी 🙏 जय बाबाजी 🙏 विश्वनाथ गाडेकर समाधीस्थान कोपरगाव बेट
जय बाबाजी आपण सर्व भाग ऐकून घ्या. आपल्या भक्त परिवार मध्ये शेअर करा लवकरच पुढील भाग आम्ही अपलोड करणार आहोत. गुरुपौर्णिमेचे ही नवीन गीत केलेले आहे त्यांचा आनंद घ्या.
ओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमः।ईडुब सदस्य ले।ओम नर्मदा दर्शन सोमनाथ गिरी।महाराज आमरकंडक दंडवत परिकम्मा पर हे
जय बाबाजी 🙏🙏
Dharm jago janrdhanatha
बाबांन जय
🌹🌹थोर संत जनार्दन! 🌹🌹
खूप छान केले गायन व कथा 🙏🙏
पडवळ साहेब धन्यवाद
jay baba
खुप छान कथा सांगताय बाबाजींची पुढील भाग क्रमांक 6 लवकर टाका वाचायला
नक्कीच टाकू
सॉरी वाचण्यासाठी नाही ऐकण्यासाठी सर
छानसर
खूप छान माऊली
Om janardhanay namha
जनार्दन स्वामी यांचा पीच्चर काढावा खुप आनंद होईल जय बाबाजी
विखे पाटील बाबाजींचा आशीर्वाद असेल तर तेही शक्य होईल
@@sainathrahane37 खरंच रहाणे साहेब बाबाजींवर चित्रपट काढला पाहिजे खुप खुप आनंद होईल
आपणास सप्रेम 🙏जय जनार्दन 🙏 जय बाबाजी 🌺
विश्वनाथ गाडेकर...
समाधीस्थान कोपरगाव बेट
जय बाबाजी
⚘जय बाबाजी ⚘
From jategaon
जय बाबाजी जय महात्माजी
Sham Sonone Marathi RUclips channel video Jay Babaji Jay Khandwa Dinesh Janardhan Swami Shankar Bhagwan
Jay babaji guru mauli
जनार्दन स्वामींची समाधी मंदिर कोपरगाव येथे आहे असे तुम्ही का सांगत नाही याच्या बद्दल आमची तुमच्याकडं तक्रार आहे
बाबाजींचा समाधी सोहळा हा कथाभाग सेपरेट होता. पण तो आमच्याकडे रेकॉर्डिंग नसल्यामुळे तो अपलोड केलेला नाहीये. त्यामुळे क्षमस्व, तुम्ही नाराज होऊ नका. त्या भागामध्ये नाशिक वरून कोपरगाव पर्यंत बाबाजींचा झालेला प्रवास उपस्थित असलेले सर्व साधुसंत त्याचं वर्णन त्यामध्ये कथांमध्ये आला होता परंतु आता तो कथाभाग आम्हाला सापडत नाहीये.
पण संतोषगीरी बाबांनी पण एक चुक झाली सांगतांनी त्यांनी पण कथेत उत्तराधिकारी कोण केले ते सांगीतले नाही वा व 13 संन्याशी कसे आले त्यांचे अनुभव सांगितले नाही
Jay babaji jay mahatmaji 🙏🚩💯
मधुर सुंदर प्रवचन
जय बाबजी
जय बाबाजी तुम्हीं सर्व या कथा सांगण्यासाठी जी मेहनत घेताय त्या बद्दल तुमचे सर्वांयचे मनपूर्वक अभिनंदन खुप छान आवाज आहे ऐकण्यास खुप रस येतो
🙏
माऊली विनंती आहे की संतोषगिरी महाराज नाशिक आश्रम यांगी ही बाबांचे चरित्र गायले आहे ते एकदा श्रवण करा 🙏
🙏🌹जय जनार्दन 🌹🙏
ही आमची 7वर्ष पूर्व रेकॉर्डिंग आहे
खरच संतोषगिरी बाबांचे श्रवण केले की मन रमुन जाते आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते...
संतोषगिरी बाबांना कितीही धन्यवाद दिले तरीही कमीच आहे बाबाजींच्या भक्तीगीतांचा भरपूर साठा करून ठेवला आहे...
🙏 जय बाबाजी 🙏 जय बाबाजी 🙏
विश्वनाथ गाडेकर
समाधीस्थान कोपरगाव बेट
🙏धर्म जागो जनार्दनाचा🙏
जय जनाद॔न जगीअवतरले जनाद॔न माऊली.
जय बाबाजी
एक विनंती आहे पुडील भाग टाकावा अशी विनंती
जय बाबाजी आपण सर्व भाग ऐकून घ्या. आपल्या भक्त परिवार मध्ये शेअर करा लवकरच पुढील भाग आम्ही अपलोड करणार आहोत. गुरुपौर्णिमेचे ही नवीन गीत केलेले आहे त्यांचा आनंद घ्या.
😊😊0😊
खूप छान ,,,
सु प्रभात
धम॔ जागो जनाद॔नांचा.
जय बाबाजी भाग क्र 6 टाका
💯
पुढिल भाग क्र 6 लवकर टाका
P
Jay babaji Jay mahatmaji 🚩🙏
जय बाबाजी
Jay janardhan jay babaji
Jay babaji
जय बाबाजी
जय बाबाजी
जय बाबाजी
जय बाबाजी
Jay babaji
जय बाबाजी
Jay babaji