KHED | ठळक घडामोडी | Friday, August 2, 2024 | Highlights | PUNE LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • CHAKAN, ALANDI , RAJGURUNAGAR, | Friday, August 2, 2024
    KHED | Highlights | Friday, August 2, 2024
    Center approves Pune Nashik highway
    Action on encroachments; Many rickshaws seized
    War of words between MLAs and MPs
    खेड | ठळक घडामोडी | शुक्रवार, २ ऑगस्ट २०२४
    पुणे नाशिक महामार्गाला केंद्राची मंजुरी
    दुसऱ्या दिवशीही बुलडोझर ; अनेक रिक्षा जप्त
    आ. मोहिते व खा. कोल्हे यांच्यात वाकयुद्ध
    ========
    PUNE LIVE NEWS | MARATHI
    पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
    संपर्क | 7020373091 | 9850917070
    संपादक | अविनाश लक्ष्मण दुधवडे, चाकण
    Editor | Avinash Laxman Dudhawade, Chakan
    KHED, CHAKAN, RAJGURUNAGAR, ALANDI , Municipal Council, mahalunge ,POLICE, UPDATE #PUNELIVENEWS, KHED, VIDEO ,बातम्या, BATMYA , INDIA, MAHARASHTRA, Khed popular video , चाकण, आळंदी, राजगुरुनगर, खेड, chakan chowk pune, Street Food in Chakan pune
    News Theme 1 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon....
    Artist: audionautix.com/

Комментарии • 94

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 Месяц назад +47

    ज्यांनी तळेगाव व आंबेठाण चौकामधील उड्डाणंपुल बांधले त्या इंजिनीअरला आणि त्याच्या कामाला चाकणवासियांकडून भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Месяц назад +23

    चाकण चे दोन्ही पूल चुकीचे का केले ?याच्या पाठीमागे कोण कोण होते याची सी बी आय चौकशी झाली पाहिजे.

  • @kanileshkad
    @kanileshkad Месяц назад +20

    खेड तालुक्यातील सर्व झालेले psi यांचे खुप खुप अभिनंदन

  • @mohanmedankar5198
    @mohanmedankar5198 Месяц назад +10

    गरीब जनतेला त्रास दिला आहे. हि.वाहतूक पूना नाशिक हायवे वरून करायला पाहिजे होती. बाजारात पेठ.लोकांच्या व्यावसाय.करायची जागा.आहे अतिक्रमण नव्हते ते.गरीब लोकांचे वाटोळे केले आहे.

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 Месяц назад +12

    चाकण ते शिकरापुर, चाकण ते तळेगाव, चाकण ते तळेगाव, चाकण ते खेड. अतिक्रमणे हटवण्याचे चांगले काम चालू आहे. पण त्याच बरोबर रोड मध्ये येणारे लाईटचे पोल डिपी टा्ंनसफारमर हटवा तरच अतिक्रमणे काढण्याचा फायदा.

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 Месяц назад +5

    पूल होईल तेंव्हा होईल , आता तरी निदान रस्ता मोकळा करा.
    लष्कराच्या ताब्यात हा चाकण चौक द्या.

  • @sanjaykatti4044
    @sanjaykatti4044 Месяц назад +11

    चांगला निर्णय आहे, पण 5 वर्ष खासदार झोपले होते का ?

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 Месяц назад +29

    कुठलाही राजकीय दबावाला न जुमानता अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करा. चार चार तास लागतात खेड वरून पुण्यात जायला

  • @user-gi3nm2ri6z
    @user-gi3nm2ri6z Месяц назад +9

    चाकण चुकीचे पूल छगन भूजबळ यांचे काळात झाले आहे

    • @gitaramnalawade632
      @gitaramnalawade632 10 дней назад

      मग त्यांना पण भावपूर्ण श्रद्धाजली

  • @rohidasaru8721
    @rohidasaru8721 Месяц назад +9

    उड्डाणपूल झाला आसता तर हा प्रश्न लवकरच सुटला आसता

  • @pravinshelar5158
    @pravinshelar5158 Месяц назад +5

    खासदार काय पोलिसपाटील आहे का रोज तुम्हाला दिसायला. आमदार तरी दिसतो का तुम्हाला रोज खासदाराची गोष्ट करताय.
    दोन चुकीचे पुल तयार झाले तेव्हा कोण आमदार होते खासदार होते त्यांना जाब विचारा ना

  • @haridasgholap6479
    @haridasgholap6479 Месяц назад +6

    खरचं खासदार असे असावे अमोल दादा कोल्हे यांच्या सततच्या पाठ पुरव्याला यश आले कोणी काहीही बोलले तरी अमोल दादा कोल्हे जे करतात ते जनता पाहत आहेत म्हणून तर खेड तालुक्यातून येवढे भरघोस मतदान झाले त्यामुळे काहीही बोलण्याला अर्थ नाही कारण जनता काय डोळे मिटून नाही

    • @B-xe7cj
      @B-xe7cj Месяц назад

      😂😂😂😂😂

  • @user-gi3nm2ri6z
    @user-gi3nm2ri6z Месяц назад +3

    चाकण महाळुंगे रोडवर अतिक्रमण व गटार साफ करावे
    जड वाहतूक चा जो निरणय घेतला तो अंमलबजावणी करावी❤

  • @satyavangargote2385
    @satyavangargote2385 Месяц назад +9

    गोरगरिबांना त्रास देण्यात काही अर्थ नाही,अतिक्रमण हटवण्यापेक्षा तळेगाव चौक व आंबेठाणचौक येथे ओव्हरब्रिज होणे गरजेचे आहे बाकी ही सगळी ऊगाच धावपळ आहे

    • @maulibadade1526
      @maulibadade1526 Месяц назад +1

      भाऊ इलेक्शनच्या आधी गरिबांना केळ दाखवायचं हे मोहितेचा कामच आहे नंतर असा पाच वर्षे गायब होऊन जातो ट्राफिक दिसते ना काय दिसते फक्त लग्न पुढं बैठका एवढेच दिसतात ह्याची सगळी माणसं एमआयडीसीत एजंट आहेत कामगाराला पगार 15-16 हजार आणि नववी पास कॉन्ट्रॅक्टर बनला आहे करोडपती

  • @rubinakazi8343
    @rubinakazi8343 Месяц назад +3

    श्रद्धा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है फक्त शरद पवार साहेब

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 Месяц назад +8

    हा महामार्ग विस्तारीकरण अगोदरचं मंजूरी झाली आहे. आणि दर एकदोन वर्षांनी स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे नाटक रंगवतात. एक दोन महिन्यांत परिस्थिती पुर्ववत होते.

  • @dnyaneshwarawate95
    @dnyaneshwarawate95 Месяц назад +9

    चाकण शहराभोवती रिंग रोडचा पर्याय शोधावा

    • @Nilmahajan
      @Nilmahajan Месяц назад

      Tuzi jamin denar ka tyala 😂

  • @gajananchandrwanshi2786
    @gajananchandrwanshi2786 Месяц назад +5

    परप्रांतीय ...लोढे थाबवा...आमदार..

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 Месяц назад +3

    बरोबर आहे लांबवरून येणाऱ्या गाड्या येऊ द्यायचा नाहीत थोडक्यात विचार केला तर transport ट्रान्सपोर्टचा धंदा कुणाला करू द्यायचं नाहीच चाकण ट्रान्सपोर्टचा बिझनेस मध्ये बाहेर चे गाड्या येऊ द्यायच्या नाहीत.....

  • @kanileshkad
    @kanileshkad Месяц назад +5

    विश्लेषण एक नंबर केले आहे

  • @rhuladae30
    @rhuladae30 Месяц назад +1

    जस वाहतुकीसाठी अतिक्रमण काढून टाकले तसचं खेड तालुक्यातील पाझर तलावातील अतिक्रमण काढण्यात येवी हि विनंती 🙏

  • @bhanudasyelwande8191
    @bhanudasyelwande8191 Месяц назад +2

    चाकण midc मध्ये अनेक मालवाहतूक गाड्या बिन कागदपत्रांच्या आहे त्यावर सुद्धा rto ने कारवाई केली पाहिजे.

  • @subhashpawale5457
    @subhashpawale5457 Месяц назад +3

    अतिक्रमणामुळे काही छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे ते सहन करण्याची ताकद प्रत्येकाने ठेवावी कारण चाकणची ट्राफिक ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा अतिशय त्रास होत आहे त्यामुळे प्रशासनाला प्रत्येकाने सहकार्य करण्याचीच भूमिका घ्यावी

  • @sudhirsupekar2491
    @sudhirsupekar2491 Месяц назад +1

    पुणे ते नाशिक रेल्वे प्रकल्पाचे काय झाले

  • @kanileshkad
    @kanileshkad Месяц назад +2

    आयुक्त साहेब तुम्ही दर महिन्याला येत चला म्हणजे आपले लक्ष राहील

  • @p59s75
    @p59s75 14 дней назад

    Good Job👍

  • @rubinakazi8343
    @rubinakazi8343 Месяц назад

    सर्व psi पदी निवडून आलेल्या खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन❤💐💐

  • @madhukarsatpute4773
    @madhukarsatpute4773 Месяц назад +4

    रस्त्याला खड्डे पडल्यामुळे ट्राफिक होत आहे

    • @gunwantikhar4272
      @gunwantikhar4272 Месяц назад +1

      हेच महत्वाचे कारण आहे.😊

  • @gorakhnathfonde8535
    @gorakhnathfonde8535 Месяц назад +1

    तळेगाव चाकण शिक्रापुर हायवेचे काम अगोदर हाती घ्या, अजून किती लोकांचे बळी जाण्याची वाट बघणार आहे.

  • @amoljadhav-y1m
    @amoljadhav-y1m Месяц назад

    Nice update ❤

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Месяц назад

    होणार होणार आपलाच विजय फक्त कोल्हे साहेब तुम्ही आहात हे काम पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा कडून होणार

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 Месяц назад +3

    NICE SIR

  • @sandhyashivekar2999
    @sandhyashivekar2999 Месяц назад +2

    वासुली फाटा येथे कंपन्याची पार्किंग ही रस्त्याच्या कडेला होत आहे . आणि येथील अतिक्रमणे हटवा .

  • @yogirajmathapati
    @yogirajmathapati Месяц назад +1

    गाडी उभी करुन नंतर सोडल्याने एगदम गर्दी होईल साहेब कंटीनिव गडी चालू ठेवा

  • @aniketgore151
    @aniketgore151 Месяц назад

    खुप छान सर्व प्रशासकीय अधिकारी मनःपुर्वक अभिनंदन

  • @rupeshgaikwad81
    @rupeshgaikwad81 Месяц назад +2

    आता आमदारकी आली ना

  • @kailashzawar4206
    @kailashzawar4206 Месяц назад +1

    अतिक्रमण काढताना परत अतिक्रमण होणार नाही याची उपाय योजना पण करा

  • @rupeshthorat286
    @rupeshthorat286 Месяц назад

    मुटकेवाडी पासून, तळेगाव चौक,आंबेठान चौक, एकता नगर पर्यंत मोठा उड्डाणपूल करायला पाहिजे,भोसरी मध्ये आहे तसा,,,रस्ता रुंदीकरण झाले पाहिजे,ट्रॅफिक मुळे खूप त्रास होत आहे पब्लिक ला,,ज्यांनी रस्ता रुंदीकरण मंजूर करून आणले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो 🙏

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Месяц назад

    खेड तालुक्यातील कारभाराणी मंदिरे बंदण्यापेक्षा जुन्नर आंबेगावसारखे रस्ते बांधवेत जेणेकरून लोकांना सुखरूप प्रवास करता येईल आणि याच कामासाठी जनतेने मतदान करून निवडून दिलेले आहे 🙏

  • @narendraduraphe1830
    @narendraduraphe1830 Месяц назад

    आमदार साहेब फक्त राजकारण.....

  • @RaviRathod-oo5mw
    @RaviRathod-oo5mw Месяц назад +2

    Rastyachi duravstha pan bagha saheb rastyavarchya khaddya mule pan bharpur traffic hot aahe

  • @ukirdejk5739
    @ukirdejk5739 Месяц назад

    मृगजळ...
    शासनाला महसूल मिळाला.
    पुन्हा जैसे ते होणार.

  • @vijaygadade4666
    @vijaygadade4666 Месяц назад +1

    Anna chaan.

  • @Himalaya123-iy3rt
    @Himalaya123-iy3rt Месяц назад

    वाहतूक सुरळीत होण्यासाठी फार पूर्वपासूनच प्रयत्न केले जात आहे.

  • @user-jr8cj4gw4f
    @user-jr8cj4gw4f Месяц назад

    तळेगाव चौक येथे सी सी टी व्ही बसवुन बेशिस्तीमुळे किती वाहतुक कोंडी होते ते पहा.. वाहनांची संख्या त्याला कारणीभुत नाही त्याला बेशिस्त हे मुख्य कारण आहे

  • @user-bx9rr2of3e
    @user-bx9rr2of3e Месяц назад +1

    ❤🎉

  • @abhaykolhe7806
    @abhaykolhe7806 28 дней назад

    Hi ji traffic chakan madhi hoti ti road 2 way aslyane hote
    Tyasati 8 way national highways nashik to Pune banto ahe
    Ani je shop ahe te atikramanat ahe tyamule kadhave lagale hi kalach I garaj ahe tyamule khup lokana 1 hours jasta lagato
    Kadhalech pahije Ani honar

  • @anilvarpe1776
    @anilvarpe1776 Месяц назад +1

    आता जागे झालेत

  • @user-jr8cj4gw4f
    @user-jr8cj4gw4f Месяц назад

    पण हे किती दिवस चालणार आहे ...परत तसेच होणार आहे ...

  • @shrikantthakur6031
    @shrikantthakur6031 Месяц назад

    पुण्यामध्ये ट्राफिक व्हायची सगळ्यात मोठी कारण कुठलाही मंत्री आला की सगळीकडचे रस्ते बंद करतात त्याच्यामुळे ट्राफिक पुण्यात जाम होतं

  • @anupamghosalkar6636
    @anupamghosalkar6636 29 дней назад

    What about internal roads of Chakan MIDC and Talwade, Chikhali

  • @firstclassworld
    @firstclassworld Месяц назад

    शेळपिंपालगाव आणि शेलगाव या दोन्ही ठिकाणी मागील खूप वर्षांपासून ट्राफिक होत आहे या ठिकाणच्या महामार्गावर देखील उपाय योजना होणार आहेत की नाही, की मग ट्राफिक मधे करोडो रुपयांचा डिझेल आणि पेट्रोल वाया गेल्यावर अजून १ ते २ वर्षांनी आंदोलन करायच आहे. अजून किती नुकसान झाल्यावरच जाग येणार आहे

  • @student3542
    @student3542 Месяц назад

    ज्यांच्या छोट्या दुकानात नुकसान होणार आहे ते सरकारने भरून द्यावा

  • @siddheshwarsolanki3346
    @siddheshwarsolanki3346 Месяц назад +1

    Kerch kup chagel Kam chalu ahi chakan ch kup avged jal

  • @gajananchandrwanshi2786
    @gajananchandrwanshi2786 Месяц назад +2

    आधी बाहेरचा येणारा लोंढा ..थाबवा ..पुढारी ...

  • @user-gi3nm2ri6z
    @user-gi3nm2ri6z Месяц назад

    काल चाकण खेड खाजगी वाहतूक व रिक्षा३० रु प्रवाशी कडून घेत होते
    चाकण खराब वाडी २० रू घेत होते

  • @a.r.enterprises4909
    @a.r.enterprises4909 Месяц назад +1

    Nivadnuk javal alyasarkhe vatu lagalay ata 😂

  • @Samratmungase
    @Samratmungase Месяц назад

    उड्डाण पूल झाले तेव्हा आमदार पण तुम्हीच होता त्या वेळी का विरोध नाही केला

  • @pravinkakade5775
    @pravinkakade5775 Месяц назад

    त्या रोड वर सर्व वाहनाची कागद पत्र तपासा. ट्राफिक प्रश्न सोडवा.

  • @VisheshMajmule
    @VisheshMajmule Месяц назад

    Gribala fashi ghecha taim anlay adhi sag to mle. Hote
    tumi kdhi sagitl

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 Месяц назад

    आत्ता उड्डान पुल होऊन चाकण च्या ट्रॉफीकचा प्रश्न कायमचा सुटतोय असे चिन्ह दिसायला लागले.

  • @pradipsandbhor1332
    @pradipsandbhor1332 23 дня назад

    Tya kolhe chi layki nahi Anna war bolayachi, Laykit raha

  • @babanraomorde162
    @babanraomorde162 Месяц назад

    रस्ता मोकळा करा. अतिक्रमण हाटवा

  • @awesomevideo1993
    @awesomevideo1993 Месяц назад

    Chakan made traffic he trucks mule hote tyancha sathi vegla road kara traffic problem solve hoil

  • @rku03
    @rku03 Месяц назад

    डोळे उघडा देश हितासाठी फक्त मोदीच योग्य आहेत.
    विरोधकांनी एवढी वर्षे सत्ता उपभोगली परंतु कधीच जनतेचा विचार केला नाही. फक्त कुटुंबीय नातलग यांनाच मोठं केलं आहे. मला मोदीचे 15 लाख काय एक कोटी रुपये सुद्धा नको परंतु देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदीच पाहिजे.

  • @vishvnathkewat4884
    @vishvnathkewat4884 Месяц назад +1

    Bhai please apka contect nambar mil sakta hai kya

  • @user-cg8ix5kz3u
    @user-cg8ix5kz3u Месяц назад

    Chakan shikrapur huway cha Kam chalu hoil ata

  • @VisheshMajmule
    @VisheshMajmule Месяц назад

    Aamch hatavch pot hota aamchi i bhakra hisku ghetlii

  • @rubinakazi8343
    @rubinakazi8343 Месяц назад +1

    Tumhi pahile ka kolhe sahebani photo kadhicha takalay tumacha tar adhicha pan nahi ani attacha pan nay disat aho amdar saheb phila cakreswar mandirakade janara rasta sudhara mg dusryanvar tika kara

  • @gajendrapatil7863
    @gajendrapatil7863 17 дней назад

    रस्ता अतिक्रमण मुक्त करा. सगळं अतिक्रमण कोणाचाही मुलाहिजा न ठेवता काढा.

  • @ChandrabhagaNaykwadi
    @ChandrabhagaNaykwadi Месяц назад +1

    अमोल कोल्हे तुम्ही लबाड गिरी नका करू खूप खोटं बोलून गेली

    • @SurakhaBhujbal
      @SurakhaBhujbal Месяц назад

      चनदरभागा तु तुझं मन्द डोकं तपासणी करून घ्यावी

  • @atharavgholap0730
    @atharavgholap0730 Месяц назад

    Election results

  • @awesomevideo1993
    @awesomevideo1993 Месяц назад

    Garib lokancha potavr pay deu naka rikshawale hyach purn kutum tya gadi vr chalte tyacha pn vichar kara

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 25 дней назад

    Shivaji Maharaj yanche nav gheto Labad Kohha..
    Party ahe yachi ji chatu ahe Aurangyachi.

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 Месяц назад

    Very good खासदार kohle saheb

  • @anjalidatar4404
    @anjalidatar4404 Месяц назад

    तुम्हाला यामुळे यायला कमी वेळ लागेल का?

  • @sushanthajare4856
    @sushanthajare4856 Месяц назад

    विद्यमान खासदार झाले गायब😅😅