लता शिंदे साध्या आहेत. शेवटी नवरा मुख्यमंत्री होणे हे ही नशीबच आहे. महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद मिळणे आणी आषाढी एकादशीचा पुजेचा मान मिळणे हे मोठे भाग्य आहे.
पतीच्या यशामध्ये पत्नीचा सुद्धा सिंहाचा वाटा असतो एक सामान्य व्यक्ती आपल्या बद्दल आदर भाव आहे कृपया आमच्याकडून सुद्धा श्री एकनाथराव जी शिंदे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या धर्मपत्नी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ही जोडी अशीच अबाधित राहो लताताईंनी खूप भोगलंय तेवढं सुख परमेश्वरानं त्यांच्या झोळीत टाकावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा तुम्हांस उदंड आयुष्य देवो ही तिच्या चरणी प्रार्थना 🌹
खरंच आहे.असल्या कसल्या बातम्या देता.आधी आपल्या महाराष्ट्रात कीती पूर येऊन सर्वसाधारण जनतेचे हाल लक्षात घ्या.सत्ता आली आहे त्याचा महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी उपयोग करा.
चाटा पण जीभ खरडणार नाही ह्याचीही काळजी घ्या.. कलेक्टर फोन कॅमेरा आणि आता हे . ह्याच्यापेक्षा दळभद्री मार्केटिंग स्ट्रॅटेजी मी माझ्या अख्या आयुष्यात पाहिली नाही...
असल्या बातम्या दाखवू नको रे बाबा यापेक्षा हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा गावात पूर आला आहे त्या गावात जाऊन बातमी कव्हर करण्यासाठी प्रयत्न केला तर बरे होईल.
नाही बघायची आम्हला स्टंट बाजी...काम करा म्हणजे बस झाला..सगळे नवरे आपल्या बायकांना शुभेच्या देतात अँड वाढदिवस साजरे करतात...काही कौतुक नाहीये यात...काम करा आणि रिझल्ट द्या..नुसते व्हिडिओ बनवून स्टंट बाजी नका करू प्लिज.
Exactly 💯 You are Right. And does this looks like he was driving rickshaw. When they become leaders on our credit how they forget us. Instead celebrating birthday go n donate Blind School, Aashram some percentage of amount fm their own pocket. This modi he was chaiwala going abroad he spends CR. Amount on his dress. Y he cannot go on Dhoti like our Respected Gandhi. When they become leaders they do their birthdays etc. On our money only.
काय योगायोग आहे..एकतर अचानक मुख्यमंत्री होणं.. अन ते ही आषाढी एकादशी दिवशीच त्यांच्या पत्नीचा वाढदिवस येणं. अन आपल्या हाथाने साक्षात विठ्ठलाची पूजा होणं...किती नशीबवान आहेत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी..
साहेब, घरातील सर्व कार्यक्रम सार्वजनिक करा पण मराठी माणसाला लाचार बनवू नका. गुजरात्यांच्या गोठ्यात बांधू नका.चाळीस लाख मराठी भाषिक कर्नाटकात कुजतो आहे, त्यांच्याकडे लक्ष असूदे.
एकनाथ शशींदे मूख्यमंत्री झाल्या पासून त्यांच्या फाॅमेली बद्दलच जास्त बघायला आणी ऐकायला मीळतय मूख्यमंत्री आहात ना मग आता जनते साठी काहीतरी काम करा घरची माणस रोजच आहेत
Baykola wish kela tevha aju-baula kiti camera hote ... Sagle modinchi savay zaliye 10 camera tar havech bajulach.. Marketing team var jast taan ahe sadhya... 😂😂
महाराष्ट्रातील प्रथम महिला लताबाई एकनाथराव शिंदे यांना वाढदिवसाच्या हादीक शुभेच्छा
दुसरे मोदी साहेब, प्रत्येक गोष्टी चा प्रचार, वा वा छान असच म्हनाव,
शिंदे साहेब हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे आपल्यासारखेच सामान्य वाटतात 👌👌
शिवसेना फोडल्याचे गिप्ट
Agdi barobar.
एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎂🎂🍫🌷🌷🥳🥳🎂🎂🎂
वाढदिवसाच्या शिंदे. साहेब मुख्यमंत्री यांना. खूप खूप मोर पंखी शुभेछ्या वसंत शंकर. ईप्पार नांदगाव. (नासिक)
लता शिंदे साध्या आहेत. शेवटी नवरा मुख्यमंत्री होणे हे ही नशीबच आहे. महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद मिळणे आणी आषाढी एकादशीचा पुजेचा मान मिळणे हे मोठे भाग्य आहे.
लताबाई एकनाथ शिंदे दोघांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लता ताई. शिनदे साहेब. यांना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏🤝🎂
लता ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा
एकनाथ शिंदे यांच्यासारखे अनमोल रत्न महाराष्ट्राला मिळाले आहे.याचा आम्हांला आनंद आहे
पतीच्या यशामध्ये पत्नीचा सुद्धा सिंहाचा वाटा असतो एक सामान्य व्यक्ती आपल्या बद्दल आदर भाव आहे कृपया आमच्याकडून सुद्धा श्री एकनाथराव जी शिंदे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या धर्मपत्नी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
समाजहिताच्या बातम्या द्या.
आम्ही "दर्डा" साहेबांमुळे तुमच्या बातम्या बघतो.
"दर्जा" कमी करु नका.
मस्तच ताई मी आहे एकनाथ शिंदेंचा फॅन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब
लताबाई एकनाथ शिंदे यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,,🙏💐🎂😊
वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🌹🍫🎉🥳💐
साहेब आमच्याही वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आशा वर्कर्स चा पगार चालू करा साहेब खूप उपकार होतील
Happy Birthday to you
हॅपी बर्थडे लताताई लाख लाख शुभेच्छा शिंदे साहेबांचा मी अभिनंदन
खरोखर नशीबवान,,,,
ही जोडी अशीच अबाधित राहो लताताईंनी खूप भोगलंय तेवढं सुख परमेश्वरानं त्यांच्या झोळीत टाकावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा तुम्हांस उदंड आयुष्य देवो ही तिच्या चरणी प्रार्थना 🌹
Ltataena vadhdivsachya subhechya
खरंच आहे.असल्या कसल्या बातम्या देता.आधी आपल्या महाराष्ट्रात कीती पूर येऊन सर्वसाधारण जनतेचे हाल लक्षात घ्या.सत्ता आली आहे त्याचा महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी उपयोग करा.
आमच्या ही शुभेच्छा साहेब पन आता मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करून समाजासाठी पण निर्णय घ्यावा साहेब. समाज ही आपलाच आहे साहेब.
जनतेच्या फायद्याच्या बातम्या देत जा लोकप्रतिनिधी काय पण करतील त्यांना फक्त सत्ता हस्तगत करण्यासाठी गरज होती जनता मेली तरी चालेल
Mirchi lagali ka😂
@@sachinthorse1380 mag chaludya nusti publicity .lokhit gel tipriit .Latashinde che bhajan gat bassa
@@sachinthorse1380 tu mirchi kha ani bag kasa lagtai. Comment karnya adhi zara doka vapar.
शिंदे साहेबांना निवडून द्या मग सर्व ते काम पटापट करतील
Happy birthday Lata tai🎉🎉❤❤
Happy birthday Lata vahini 💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप अभिनंदन वहिनी साहेब ❤
ताई वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा.🍿🌹
पहिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चाटा पण जीभ खरडणार नाही ह्याचीही काळजी घ्या..
कलेक्टर फोन कॅमेरा आणि आता हे . ह्याच्यापेक्षा दळभद्री मार्केटिंग स्ट्रॅटेजी मी माझ्या अख्या आयुष्यात पाहिली नाही...
असल्या बातम्या दाखवू नको रे बाबा यापेक्षा हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा गावात पूर आला आहे त्या गावात जाऊन बातमी कव्हर करण्यासाठी प्रयत्न केला तर बरे होईल.
पहिले अंजुर फाटा ते कशेली रस्त्याने येऊन बघा मग तुम्हाला किती वाटते ते वाढदिवसाच्या स्टेटस किती ठेवायचे ते ठेवा
शिवसेना फोडुन मोठी काम गीरी केली म्हनुन कौतुक चालू आहे वाटत
फोकस मध्ये आनुन आमदारकीदेन्यासाठी व जागा वाढ न्यासाठी . हा प्रयत्न आहे
Happy birthday 💐💐misses Shinde Tai
Uttam video
Vaaddivasachya Hardik shubhechha 🙏🎉🎉
मोदीबाबा ची हवा लागली साहेबाना....म्हणे केंद्रातली महान शक्ति...भोळसटपणा बरा नव्हे ,माननीय मुख्यमंत्रीजी 😂😂😂
Latataiyanehmi
Cmshindesahebyannasathdili
HAppbide
👍👍🐘🙏🙏
नाही बघायची आम्हला स्टंट बाजी...काम करा म्हणजे बस झाला..सगळे नवरे आपल्या बायकांना शुभेच्या देतात अँड वाढदिवस साजरे करतात...काही कौतुक नाहीये यात...काम करा आणि रिझल्ट द्या..नुसते व्हिडिओ बनवून स्टंट बाजी नका करू प्लिज.
गद्दारी करुण खुर्ची साठीदुसरयाला बदनाम केले ईडीलागू नये म्हणून घाणीत जाऊन बसला शेण खायला जिस थालिमेखाया उसीमेछेद किया
Exactly 💯 You are Right. And does this looks like he was driving rickshaw. When they become leaders on our credit how they forget us. Instead celebrating birthday go n donate Blind School, Aashram some percentage of amount fm their own pocket. This modi he was chaiwala going abroad he spends CR. Amount on his dress. Y he cannot go on Dhoti like our Respected Gandhi. When they become leaders they do their birthdays etc. On our money only.
Ek number sahi
वाढदिवसाच्या हार्दिकशुभेच्छा वाहिनी. 🎂🍰🍬🍬
Best jodi khup shubhechy,
Khup.... chan
Birthday cha Hardik shubhkamnaen Hardik shubhechha superstar
काय योगायोग आहे..एकतर अचानक मुख्यमंत्री होणं.. अन ते ही आषाढी एकादशी दिवशीच त्यांच्या पत्नीचा वाढदिवस येणं. अन आपल्या हाथाने साक्षात विठ्ठलाची पूजा होणं...किती नशीबवान आहेत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी..
Lata tai shinde yana happy birthday ❤❤
शिव सेना 0:20 0:22 0:23
जन्मदिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🚩🚩
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाताई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
🙏💐🌹🏢🖥️🚘 sujata happy birthday sir ji happy congratulations jai maharashtra 🏢🖥️🎂🍱💵💵🥳💞🌹💐🙏
Hbd 🎂 🥳 🎉
खुप,छान,सायेब,
माननीय लता ताईंना हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा माननीय मुख्यमंत्र्यांनी लताताईंना दिलेल्या शुभेच्छा समर्पक वाटल्या त्यांच्या दोघांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Hardik subechhya Saheb
🎉🎉
😢❤❤❤
Happy birthday to you miss c m madam
पत्नीसाठी गद्दार बनला,हेच गिफ्ट
वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत मुख्य मंत्री झाले होते तेव्हा कोण गद्दार होते
Give respect ,Honable CM ,is mahashtra cm,
Happy Birthday to you लतादीदी
खुपचं छान
छान आहे
मोबाईल कमी वापरा ,जनतेची काम करा,जवा बघा तवा मोबाईल हातात
I Love this cm
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लता वहिनी
Happy Birthday mam 🎂
Happy Birthday ❤️🎂🎉
तूम्ही कायमघ घरी जा
काही पण बोलत आहे
पहीला वाढदिवस सांगितले
आता फडणवीस यांच्या तुनतुन वाजवीत बसले❓ आणि आता हे❓
साहेब, घरातील सर्व कार्यक्रम सार्वजनिक करा पण मराठी माणसाला लाचार बनवू नका. गुजरात्यांच्या गोठ्यात बांधू नका.चाळीस लाख मराठी भाषिक कर्नाटकात कुजतो आहे, त्यांच्याकडे लक्ष असूदे.
क्या बात है
एकदम बरोबर बोललात
आजपर्यंत वाकडतोंडयानी काय केले
अब की बार शिंदे सरकारच....
🌹🙏👌👌🌹
चाटू पत्रकारिता म्हणजे लोकमत
Happy birthday tai
एकनाथ शशींदे मूख्यमंत्री झाल्या पासून त्यांच्या फाॅमेली बद्दलच जास्त बघायला आणी ऐकायला मीळतय मूख्यमंत्री आहात ना मग आता जनते साठी काहीतरी काम करा घरची माणस रोजच आहेत
लता ताई ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मा.मुख्य मं त्री यांनी लता ताईंना दिलेल्या शुभेच्छा समर्पक वाटल्या पुढील वाट चालिस सुद्धा हार्दिक शुभेच्छा
साहेब आमच्या खुप खुप शुभेच्छा
शिंदे यांनी आपल्या मनोगतात महीलाचा पत्नीचा मन मान राखला गेला आहे महाराष्ट्रासाठी करतील जय महाराष्ट्र
Happy Birthday Lata tai
Khup chan
हो बरोबर आहे या आधी फडणवीस यांच्या पत्नी पण प्रकाश झोतात नव्हत्या. सो आता गोरगरिबांच्या अडचणी सोडवा.
छानच
Chan namaskar शिंदे साहेब
मग पत्नी काय दुसर्याच्या मागे उभी आसते का❓❓❓
काय रे बाबा काय बोलतोस,तुझी असते वाटते दुसऱ्याच्या पाठी उभी😊😊😊
नातवाला चॉकलेट दिलेले दाखवले नाही हे काय बरोबर नाही
माझा वाघ आहे .
Tumhara vaaddivasachya Hardik shubhechha amcha kondu gariba Kunda ladka bahini Kunda jalalkheda Hardik shubhkamnaen🎉😊🎉😊 tumse shubhchintak
साहेबांनी आई,बाबांना नाही ,बोलविले वाटत. वाढदिवसाला..
Happy birthday vahini
पाय जमिनीवर आहेत म्हणून आज शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत
आपल्या सोडविण्यासाठी हा अट्टाहास आहे
🙏🙏🙏👍
Happy birthday 🎉🥳 Lata Tai
बोलताना विठुरायाच्या चार पिढया , अस बोलणे म्हणजे मराठी भाषेचे वाचन व बोलणे बाबत चे आज्ञान दिसून येते
Happy birthday shinde ji . krishna 75 yrs old frm mumbai
उद्धव मुस्लिम मध्ये शिरला म्हणून, साहेबाना हे करावं लागलं.
Happy birthday mavshi
Saheb Ani tai happy birthday
Happy birthday Lata kaki
Baykola wish kela tevha aju-baula kiti camera hote ...
Sagle modinchi savay zaliye 10 camera tar havech bajulach..
Marketing team var jast taan ahe sadhya... 😂😂
हल्ली काय वाट्टेल तया बातम्या देतात! शिंदेंच्या गाडी पूढुन आडवं मांजर जरी गेलं तरी दिवसभर दाखवत राहतील.
😁😁
तुळसी चे महत्व कमी केल
Dada.wddeoa.mobark.ho
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मुख्यमंत्री साहेबांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालायला हवा. मराठा समाजाला फार अपेक्षा आहेत साहेबांकडून 🙏🏻😔
देशात काय चाललंय आणि तुम्ही काय ह्या news दाखवता.... Showbazi बंद करा... काही चांगल घडवून आणणारया बातम्या दाखवा